याबाबत आपले मत व्यक्त करू शकता...

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना त्याला त्याबद्दल स्वत:च्या बाळाइतकेच प्रेम, ममता वाटून हे आपलेच मूल आहे हीच भावना सदैव मनी वावरत असेल आणि आपत्य प्रेम मिळून, माया ममता पुरेपूर देता येत असेल तरीही मग त्या बाळाला दत्तक घ्यायचे म्हणजे नेमके अजून काय साधायचे?
(माझ्या येणा-या पुस्तकातील संदर्भा वरून)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

लग्न, घटस्फोट याच प्रमाणे दत्तक घेणे ही संपत्तीच्या वहिवाटीसाठी केवळ एक कायदेशीर तरतूद आहे असे मला वाटते. त्यापलिकडे, या गोष्टींमुळे -न करताही- नात्यात फरक पडत नसल्याने, याउप्पर या घटनांना महत्त्व का द्यावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>बाळाला दत्तक घ्यायचे म्हणजे नेमके अजून काय साधायचे?

आपल्या "येणार्‍या पुस्तकातील संदर्भावरून" याचा अर्थ कळला नाही. त्यामुळे मत द्यायचे की नाही हे कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

एक लांबलचक वाक्य.
छोट्या वाक्यांम्धे चर्चा विषय लिहिला असता तर समजायला सोपा गेला असता मला (कदाचित).
तुमचे कोणते पुस्तक येणार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना त्याला त्याबद्दल स्वत:च्या बाळाइतकेच प्रेम, ममता वाटून हे आपलेच मूल आहे हीच भावना सदैव मनी वावरत असेल आणि आपत्य प्रेम मिळून, माया ममता पुरेपूर देता येत असेल तरीही मग त्या बाळाला दत्तक घ्यायचे म्हणजे नेमके अजून काय साधायचे?

सकाळी वाचलेल्या ह्या ओळी लक्षात यायला, समजायला आणि मग उमजायला संध्याकाळ झाली.

खरच सांगतो, क्षणभर मला हे दवणेंचेच लिखाण वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हो ना यार.

४ वेळा वाचले काहीच समजले नाही, वाटलं मराठी परत विसरलो की काय Sad
एकदम गर्भगळीत झालो होतो, पण खालील प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले असा मी एकटाच नाही आहे, त्यामुळे हायसे वाटले.... Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

<< एकदम गर्भगळीत झालो होतो >>

हे कसं काय शक्य आहे? आणि तसं जर होतच असेल तर मग बाळ दत्तकच घ्यावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

दोनदा आल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळी वाचलेल्या ह्या ओळी लक्षात यायला, समजायला आणि मग उमजायला संध्याकाळ झाली.

होणारच मेल्या. आपल्याला बऱ्याच गोष्टी संध्याकाळीच उमजतात, त्याला लेखिका काय करणार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आहेत अनुभवी बोल
हो की नाही श्रामो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

दत्तक घेतले की ते बाळ २४ तास आपल्या प्रेमळ नजरेखाली वाढू शकेल. आपले संस्कार (व्हॅल्यूज) आपण त्या बाळामध्ये रुजवू शकू, मातीच्या घड्याला आकार देऊ शकू. हे फक्त दुरून शक्य नाही. सर्वस्वाने आपले तेव्हाच होइल जेव्ह दत्तक घ्याल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्तक घेतले की ते बाळ २४ तास आपल्या प्रेमळ नजरेखाली वाढू शकेल.

आणि ते २४ तास संपले, की मग? पुढे काय?

आपले संस्कार (व्हॅल्यूज) आपण त्या बाळामध्ये रुजवू शकू, मातीच्या घड्याला आकार देऊ शकू.

काय? हे सर्व फक्त २४ तासांत? कसे शक्य आहे?

(अवांतरः

मातीच्या घड्याला आकार देऊ शकू.

मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा घडा बनवण्याबद्दल ऐकले होते. आकार दिल्यावर मगच घडा बनतो. आकार असलेल्या घड्याला पुन्हा आकार कशासाठी द्यायचा?

'रीएज्युकेशन क्याम्प'??? लाल सलाम!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@सारीका : काही ठिकाणी एकत्र कुटुंबात रहात असताना आपण म्हणता तसे ते बाळ २४ तास नज़रे समोर असतेच तरी सुद्धा दत्तक घ्यायचे म्हणजे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

१. मुलाचे पालकत्व कायदेशीरपणे स्वतःकडे घेणे. त्याचे हित अहित, शिक्षण, पालनपोषण करण्याची जवाबदारी अधिकृतपणे घेणे.
१अ. ते बालक असेपर्यंत किंवा काही काळ पर्यंत वाटणारे वात्सल्य तात्पुरते न ठेवता कायमची कमिटमेंट करणे
२. त्याच्या मूळ पालकांना त्याच्यावरचे पालकत्वाचे हक्क सोडायला लावणे. पुढे ते त्या मुलाला स्वतःकडे घेण्याची मागणी करू शकणार नाहीत अशी व्यवस्था करणे.
३. मूळ पालकांच्या मालमत्तेतील त्याचा हक्क संपुष्टात आणणे.
४. दत्तक पालकांच्या मालमत्तेत त्यांच्या इतर जैविक बालकांसारखाच हक्क निर्माण करणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

@नितिन थत्ते : प्रतिसादा बद्दल धन्यवाद... पण असे वाटत नाही का की दत्तक घेणे एक व्यवहार होवून बसलाय...
आई ज्या ममतेसाठी दत्तक घेते त्या ममतेचा आणि या 'हित', 'अहित' पहाणा-या व्यवहाराला आपण संबंधीत बनवून भावनीकता व व्यवहार यांचा एकत्र मेळ बसवायचा प्रयत्न करतोय...
मला तुमच्या या सगळ्या मुद्द्यान्वर पालन कर्त्या आई-वडीलान्च्या जागी जावून भावनीक बाजूने चर्चा करायला आवडेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

आज पूर्ण दिवसात हा एकच धागा वाचू शकलो. वाचून होईपर्यंत संध्याकाळ झाली.(काही समजेल अशी आशा अगोदरच सोडून दिली आहे) Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍याचे मुल अंगाखांद्यावर खेळवणे व दत्तक घेणे या दोन भिन्न व्यवस्था आहेत. आपण काही दिवसांच्या अंतराने किराणादुकानात नियमीत जात असतो म्हणजे ते किराणादुकान आपलेच झाले असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

@पाषाणभेद : म्हणजे थोडक्यात मालकी हक्क असा याचा अर्थ निघतो...
आई ची माया, ममता, मातृत्व हे फक्त ते तिचे मालकीचे बाळ असेल तरच त्या बाळाप्रती येते का? समजा असेलही (समजा म्हणाले), पण जर त्या माऊलीने ठरवले तर ती कोणत्याही बाळावर माया ममता ओसंडून वाहील इतपत नक्कीच देवू शकते तर मग ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

आई ची माया, ममता, मातृत्व हे फक्त ते तिचे मालकीचे बाळ असेल तरच त्या बाळाप्रती येते का?

हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्नाबाबतही काही लोक असेच दुर्बोध बोलतात, एकत्र रहाता येत असेल, भांडता येत असेल, उत्पादन करता येत असेल तर लग्न करायचे म्हणजे अजुन काय साधायचे? त्याचे उत्तर बहूदा अपत्याच्या उत्तराआधिच मिळायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...तर लग्न करायचे म्हणजे अजुन काय साधायचे? त्याचे उत्तर बहूदा अपत्याच्या उत्तराआधिच मिळायला हवे.

हं?

'मूल दत्तक घेण्याअगोदर लग्न करणे आवश्यक आहे' अशा अर्थीचे विधान प्रस्तुत लेखिकेने नेमके कोठे केले आहे? माझ्या नजरेतून सुटल्यासारखे वाटते; कृपया दृष्टिपथास आणून द्यावे.

(आगाऊ धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दिलेले उदाहरण लेखाला समांतर आहे, प्रतिसादामधे मीच प्रश्न उपस्थित केला आहे, त्या प्रश्नाचे उत्तर लेखिकेने केलेल्या* प्रश्नाच्या उत्तरापुर्वी मिळेल अशी अशा मी व्यक्त केली. (*लेखिकेने केलेला प्रश्न अपत्यासंबंधी होता असे समजुन). माझ्या उदाहरणात उपरोध देखील होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या उदाहरणात उपरोध देखील होता.

माझाही प्रतिसाद काहीसा "मैं भी मुंह में ज़बान रखता हूं (काश पूछो के मुद्द'आ क्या है)" - अर्थात "टंग इन चीक" - स्वरूपाचाच होता. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@मी... तुम्ही माझ्या बोलण्यातला नेमका रोख पकडलात... मला अगदी तेच म्हणायचे आहे पण फक्त तुम्ही उदाहरण वेगळे दिल्यामुळे त्याची रचना बदलली पण अर्थ ब-यापैकी जवळपास तोच निघतो... फक्त तुमचे उदाहरण व माझे उदाहरण यातील भावनेत भरक येईल (मानले तर...) ...
मला तुमच्याशी चर्चा करायला आवडेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

अवश्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबाबत आपले मत व्यक्त करू शकता...

हो करू शकतो खरा... नाही म्हणजे, कोणी बंदी आणलेली नाही, हे खरेच. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हं, आता व्यक्त करायचे की नाही, याबद्दलचा निर्णय यथावकाश, पूर्ण विचाराअंतीच घेईन म्हणतो. आभारी आहे.

(किंवा, पु.लं.नी कोठेतरी अत्यंत उचितपणे म्हटल्याप्रमाणे: "तुझ्या बैलाला घो!" अर्थात, नेमका संदर्भ तूर्तास हाताशी नाही, परंतु मूळ उद्धृत "तुझ्या बैलाला हो!" असे असल्याचे आठवते. मात्र, प्रचलित मराठी वाक्प्रचार तदनुसार नसल्याकारणाने, पु.लं.चे विधान उद्धृत करताना त्यात यथोचित सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य घेतलेले आहे. शेवटी पु.लं.च्या झाल्या म्हणून काय झाले, चुका त्या चुकाच, आणि त्या दुरुस्त केल्याच पाहिजेत, नाही का?)

(अतिअवांतरः "तुझ्या बैलाला घो" या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कृपया कोणी समजावून सांगू शकेल काय? आगाऊ धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@'न'वी बाज:
निर्णय यथावकाश, पूर्ण विचाराअंतीच घ्या पण घ्या मात्र नक्कीच...
विचार केल्या बद्दल धन्यवाद... :):):)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना

'दुसर्‍यास (दुसर्‍याचे?) गिळंकृत केल्यावर एखादा अजगर ज्याप्रमाणे एखाद्या विशाल वृक्षाला अतीव सुस्तपणे वेटोळे घालतो' अशी पर्यायी उपमा सुचवू इच्छितो. जरूर विचार व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना

'दुसर्‍यास (दुसर्‍याचे?) गिळंकृत केल्यावर एखादा अजगर ज्याप्रमाणे एखाद्या विशाल वृक्षाला अतीव सुस्तपणे वेटोळे घालतो' अशी पर्यायी उपमा सुचवू इच्छितो. जरूर विचार व्हावा.

@'न'वी बाज:

ही आपली दोन्ही वाक्ये, किन्वा आपण दिलेले अजगराचे वाक्य जरा माया, ममता, प्रेम, वात्स्ल्य या शब्दान्भोवती फिरवून बघा...

'वात्सल्याला, मात्रुत्वाला भुकेला असणा-या अजगराने फक्त माया द्यावी या हेतूने अतीव मायेने दुसर्‍यास (दुसर्‍याचे?) गिळंकृत केल्यावर (त्याच्या सोबत त्याच्या प्रेमाला, ममतेला) तो कितीही फुगला काय किन्वा सुस्त झाला काय किन्वा त्यानी त्या दुस-याच्या कशालाही वेटोळे घातले...' तरी चालेल असे मला वाटते
किन्वा
'दुसर्‍यास (दुसर्‍याचे?) किन्वा दुस-याची माया, ममता, प्रेम, आपलेपणा प्रेमाने गिळंकृत केल्यावर एखादा अजगर ज्याप्रमाणे एखाद्या विशाल वृक्षाला अतीव सुस्तपणे वेटोळे घालतो त्या प्रमाणे जर त्याने त्याच माया ममता वात्सल्य देणारालाच हक्काच्या प्रेमाचे, अखन्ड मायेचे वेटोळे घातले...' तर त्यात वावगे असणार नाही....

नक्कीच विचार व्हावा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

@ऋता, @परिकथेतील राजकुमार, @ राजे, @रामपुरी : प्रतिसादाबद्दल धन्यवाद... मी पूढच्या वेळी नक्कीच छोटेसे आणि सोपे वाक्य टाकेल..
या संदर्भातीलच दूसरा नवीन धागा (सोपा, सुटसुटीत) चर्चेसाठी लवकरच टाकणार आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

जर नातं दत्तक घेण्याइतकं भावनिक असेल तर दत्तक घेण्याची व्यवहारीकता केल्याने काय नुकसान होईल? व्यवहारीकपणा केला म्हणजे लगेच नात्यातली भावनिकता कमी होते का? फक्त व्यवहार म्हणून कोणी दत्तक घेत असेल तर तो वेगळा प्रश्न झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile