ऑफिसमधील मीटींग

.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आमच्या अवघ्या आयुष्याची वंचना मांडली गेलीये इथे, आणि डॉमिनोज्/पापा जोन्स/पिझ्झा हट इ.च्या उन्नतीचं कारणही.
Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही उद्या जेवायला कुठं जायचं याची मिटींग ब्रॅड्न्समध्ये (कंपनीजवळचा आयरिश स्पोर्ट्स बार) आज भरवत असल्याने या लिखाणाला काय प्रतिसाद द्यायचा हे न कळल्यामुळे आमचा पास....
Smile
कार्पोरेट लोणच्यात मुरलेला,
पिडां

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा! हा! हा!, सर्वांनाच मूर्ख बनविले हुशार मेनेजर ने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा. असल्या प्रकारांमुळे पिझा (जो पूर्वी आवडत असे) आवडेनासा झाला.

हल्ली कधी "आज लेट बैठते हैं; बादमें डिनर ऑर्डर करेंगे" असा प्रस्ताव आला की डिनर ऑर्डर करणार म्हणजे पिझा अशी खूणगाठ बांधतो; आणि "मी घरी जाऊन जेवणार आहे" असे जाहीर करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हेहेहे.. तेलही गेले तुपही गेले..;-)

अवांतर : बहुदा शंकर पाटलांची 'मीटींग' नावाची मजेदार कथा खरचं वाचण्याजोगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय शंकर पाटलांचीच. मी ऐकली आहे. वाचलीही आहे पण फार पूर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0