साठेचं काय करायचं?

पूर्णविराम
इथे काहीच नाहीये!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पर्याय १ व २- नको -लष्कराच्या भाकरी भाजु नयेत.
पर्याय ४ - मित्रमैत्रिणींना बिनधास्त सांगा..... पण फुकटात नको काय्ये ना फुकटात मिळालेल्याची किंमत शून्य असते.
पर्याय ३ - मी हेच केलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू गंमतीत म्हणत्येस, राईट? If you were serious....:-(. कोणाच्या गाडीचा लाईट चालू राहिला, तुमच्या शेजार्‍याच्या बागेतला नळ चालू राहिला, कॉन्फरंन्स रूममधे कोणी पॅड विसरलेलं दिसलं, स्टोअरमधनं वस्तू घेताना अर्धीच कींमत चार्ज झाली की तू काहीच करत नाहीस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर कधी $१५ जास्त मिळाले आहेत म्हणजे दुकानातील कॅशियरने चुकून दिलेले आहेत . ते मी पहील्यांदा ताबडतोब परत केले. परत परत व्हायला लागलं अर्थात २ र्‍या की ३ र्‍या वेळी (अर्थातच दर वेळी वेगळ्या कॅशिअरकडून) तेव्हा मलाच कंटाळा आला परत परत काय आपणच दुप्पट काळजी घेत बसायच? Sad मग एकदा $२० ठेवले व नवर्‍याला फोन केला. तो म्हणाला "नाही. परतच कर. उगाच मनात राहील" व परत केले.
.
एकदा घाटकोपरात लॉटरीचे तिकीट घ्यायला गेले होते तर पायाशी १०० रुपयाची नोट सापडली. तिची ग्लुकोज बिस्किटे घेतली व एका बाळाला स्तनपान करणार्‍या कामगार मातेला दिली. की घे बाई तुला कॅल्शिअम मिळो.
.
सांगायचा मुद्दा हा की लोभीपणा माझ्यात नाही, सचोटीही आहे. पण जर ऑनलाइन असे काही सापडले तर मी तर ब्वॉ डाऊनलोड करेन Sad आणि त्यामागची कारणमीमांसा मला कळत नाही. उदा मला एक गाणी बेकायदेशीर अर्थात, डाऊनलोड करण्याची साइट पूर्वी माहीत होती. आणि तशा बर्‍याच सी डी मी बनवल्याही होत्या Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्याय ४

च्यायला नीट जमत नसेल तर ठेवू नका ना ईबुक्स. उगाच उंटाच्या...मुका...वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पर्याय १. आणि खरं म्हणजे हे चुपचाप न करून टाकता ईथे त्याबद्दल लिहितोयस आश्चर्य वाटलं. पर्याय ४ न वापरल्याबद्दल कौतुक. आणि आय होप की त्याना सांगशील तेव्हा "तुम्हाला बरं नेमकं कळलं?", "तुम्ही मुळात तिकडे नाक खुपसलंतच कशाला?", "तुम्ही नक्की लोकाना सांगितलं असेल त्याबद्दल तुमच्यावर दावा ठोकावा का विचार चालू आहे" असलं सांगणाता आचरट नको भेटूंदे !! शेवटच्या पॉईंटचा सिरीअसली विचार कर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हे बुकगंगाबद्दल असावं.

काय भगदाड आहे हे मी काही शोधायला जाणार नाहीये, (म्हणजे तेवढी माझी कंप्यूटिंग पत नाही.) पण त्या लोकांना सभ्यपणे एकदा इमेल टाकावं असं वाटतं. त्यापुढे त्यांनी ठराविक काळात उत्तर दिलं नाही (जे होण्याची शक्यता मला मराठी लोकांच्या बाबतीत फार वाटते) तर मग पुन्हा या प्रश्नाचा विचार करावा. पहिल्या इमेलमध्ये पुरावा जोडता आला तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साठे कुठे गुहेत लपलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वल्पविराम,
इथे काय चालू आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे काय चालू आहे!

अस्वलाला पुरेसं मध मिळालं की आपल्याला गॉसिप मिळेल असं सांगण्यात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.