खालपासून वरपर्यंत!

या संस्थळावर सदस्य झाल्यापासून सगळं नवंनवंच वाटतंय.
काही धाग्यांवर प्रतिसाद वरपासून खालपर्यंत दिसतायत तर काही धाग्यांवर ते खालपासून वरपर्यंत.
आम्ही तर बुवा सेटिंगच्या टॅबला हातपण लावला नाही
ही नेमकी काय भानगड?

नविन प्रतिसाद पहिल्यांदा वाचताना त्या अगोदरचा प्रतिसाद कळलाच नसल्याने कन्फ्यूजन होतंय बाई.
कुणी कोडे माझे उकलील का?

उदा.

"सुगरण"वर प्रतिसाद खालून वर (वेळेनुसार)

जायला हवे (Score:2)
क्रेमर
सचित्र ओळख आवडली. ओळख वाचून एकदा जायला हवे असे वाटते आहे. पुण्यात 'नागपूर' नावाच्या उपहारगृहाविषयीही बरेच ऐकून आहे. कोणी आजकाल तिकडे गेले असल्यास वृत्तांत कळवावा.

प्रतिसाद
Mon, 31/10/2011 - 19:28 | गवि ओळख आवडली मटण खात (Score:1)
जाई
गवि ओळख आवडली
मटण खात नसल्याने पंचाईत झाली आहे
चिकनचे काय पर्याय आहेत का तिकडे

प्रतिसाद
Mon, 31/10/2011 - 15:42 | गोड? (Score:1)
प्रियाली
झणझणीत जेवणानंतर गोड खाणे मला रुचत नाही. त्या झणझणीतपणाचा अपमान वाटतो. Wink हं! पण मीठा पान मात्र हवेच. कोणी त्यालाच स्वीट डिश म्हणत असेल तर म्हणो बापडे!
असो. मी मटण खात नसल्याने कोल्हापुरी जेवणाचा खरा आनंद मला घेता येईल असे वाटत नाही.

तर "विकतचे दुखणे" ला प्रतिसाद वरून खाली वेळेनुसार

डायरेक्ट सर्जरी करण्याएवजी (Score:1)
जाई
डायरेक्ट सर्जरी करण्याएवजी व्यायाम जिम संतुलित आहार हे पर्याय आजमावून पाहायला हवे होते
यावरुन झीरो साईज फँडची आठवण झाली

प्रतिसाद
Mon, 31/10/2011 - 23:00 | डेस्परेट (Score:1)
प्रियाली
डेस्परेट झाल्याचे तुम्ही एकदा म्हटल्यावर शहाणपणा बासनात गुंडाळून ठेवलेला आहे हे सोबत आलेच. परंतु, असे बघा- सर्वांनाच जीममध्ये जाऊन बारीक होता येत नाही. कधी अनुवांशिक जाडेपण, थायरॉइड वगैरे अनेक गोष्टींनीही जाडेपणा येऊ शकतो.

प्रतिसाद
Mon, 31/10/2011 - 23:45 | लग्नाला नको तितकं महत्व आहे (Score:0)
Tue, 01/11/2011 - 00:00 | >>लग्नाला नको तितकं महत्व आहे (Score:1)
सारीका मोकाशी
>>लग्नाला नको तितकं महत्व आहे आपल्या समाजात पण ती तर अमेरीकेत आहे तर मग इतका त्रास का करुन घेतेय?>>
पण भारतीय आहे ना. घरून दबाव आहे लग्न व्हावे याचा. त्यात धाकट्या बहीणीचे लग्न झाले आहे.
>>बाकी जाड म्हणजे काय अगदी ओबीस आहे का? तिने डॉक्टरकडे जाउन अनुवंशिकता वगैरे तपासुन पाहीलीये का? >>
मला ओबीस वाटली नाही.डॉक्टरांकडे जाऊन अनुवांशिकता तपासून पाहीली आहे का माहीत नाही.
>>तुम्ही इथे धागे काढण्यापेक्षा तिच्याशी बोलुन तिचा आत्मविश्वास

हा नक्की काय प्रकार आहे?

***********************************************************************************************************************
१. मी म्हणजेच "साती"
२.याअगोदर या प्रश्नाचे उत्तर दिले गेले असल्यास मी पाहिलेले नाही, कुणी पाहिले असल्यास लिंका द्या.
३. माझ्या धाग्यात मी "बाई" आणि "बुवा" या दोघांनाही प्रश्न विचारून जेंडर बायस टाळला आहे इकडे लक्ष द्या.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आम्ही तर बुवा सेटिंगच्या टॅबला हातपण लावला नाही
ही नेमकी काय भानगड?

हेच कारण आहे. Wink हात लावा तिकडे अन डिस्प्ले थ्रेडेड करा.

धाग्याच्या खाली तीन बॉक्सेस दिसताहेत, मधल्या बॉक्स मध्ये डिस्प्लेचं सेटींग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाय डीफॉल्ट डिस्प्ले थ्रेडेड हवा असं सेटींग केलेलं आहे, पण ते का चालत नाहीये ते समजलेलं नाही. नायल्या, चार खोके आहेत. तीन ठिकाणी सेटींग करून चौथ्या खोक्यात 'बदल साठवले' की ते दृष्यमान होतील.

पण एकूण धागा कहर आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुठ्ठे कुठ्ठे हात लावू?
प्रत्येक धाग्यावर जाऊन हात लावू की एकदाच हात लावून सगळे धागे वरपासून खालपर्यंत दिसतील असा बदल करता येईल?
फ्लॅट आणि थ्रेडेड या सुविधा टाईमशी निगडीत आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते एकदाच बदल साठवले की काम होते. मला तरी हा प्रॉब्लेम जाणवत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

झालं एकदाचं.आता सगळ्यांना वरपासून खालपर्यंत न्याहाळता येईल.
नायल्या धन्यवाद!
तूच माझा खरा मित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हा धागा काढल्याबद्दल तूच माझी खरी मैत्रिण. मला कोणी खरड टाकली की हाच धागा दाखवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

३-१४,
आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या
नांवे आकडे मोडीच्या मोडीच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झालं ना सारं उत्तम? वा. अभिनंदन.

नायल्या धन्यवाद!
तूच माझा खरा मित्र.

सावधान. सावधान. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावधान कुणाला म्हणताय?
मला की त्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे गुर्जी आहेत ना, माझी काळजी असणारच त्यांना.

(बाकी तुमच्या आमच्यात: सद्ध्या वयोमानामुळे त्यांना थोडासा स्मृतिभंश झाल्यासारखे झाले आहे. येतील फिरून अन म्हणतील तुम्हाला सावधान करत होतो म्हणून. हो म्हणा अन कटवा त्यांना, फार लक्ष देऊ नका. आणी हो, कुठे बोलू नका बरं!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शार्दूलविक्रिडितातले "सावधान" म्हणत आहेत.

शार्दूल क्रीडा म्हणून विक्रीडितो - बाकिच्या खेळाडूंना मात्र जिवाचा आकांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मद्रासला नवा नवा गेलो होते. मेलं सगळं वातावरणच खारट तिथे!! एरवी शिकेकाईच्या साबणाच्या जाहिरातीत दाखवावी अशी नितळ त्वचा (शी:, स्कीन, स्कीन) होती हो माझी! पार सत्यनाश झाला त्या मद्रासमध्ये जाऊन! म्हणून मग तिथल्या एका डागदराकडे गेलो. त्यानं एका डर्मॉलॉजिस्टकडे धाडलं. त्या गाढवानं ५०० रु. मलमं दिली लावायला. (महिनाभर एक डोशा कमी खावा लागला जेवणात!) त्यातल्या एका मलमानं तोंड पार सोलवटून निघालं. लालेलाल, हात सुद्धा लावता येईना. म्हणून ते लावणं थांबवलं. पठ्ठ्याने लगेच सबस्टिट्यूट दिला (१५० रु चूलीत!) तर त्यानं असा काही डायरिया झाला की विचारू नका! बाथरूम शेजारी खूर्ची मांडून बसावं लागल तीन दिवस. (आणि वर पाण्याचा वाढलेला खर्च रुममेटांनी माझ्याच माथी मारला ते एक निराळंच.) बास, त्या दिवसापासून म्हण्लं माकड तर माकड, पण परत इकडी पायरी चढायची नाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिकडच्या धाग्यावर (विकतचं दुखणं) टाकण्याचा प्रतिसाद Nile साय्बानी हितं टाक्ला. टाक्ला तर टाक्ला, हितं त्याला २ इनोदी रेटिंग? च्या@#$%~! उग्गा नै मोकाशी तै नी भल्ला मोठ्ठा इमोट टाक्लाय

(अखिल भारतीय मराठी रेटींग विरोधी समीतीचा स्वयंसेवक) आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-