.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्रातील मांजरीची पाठ जास्त गब्दुल झालेय.
पण छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेहे, थँक्स. माझी माऊ गब्दुलहुन गब्दुल आहे, त्याचा परिणाम. (फोटोतली माझी मांजर नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मांजरी चित्रात(ल्या) आवडतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

का? प्रत्यक्षातल्या का नाही आवडत?
-इति मांजर ब्रिगेड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा मांजरब्रिगेड स्थापन केलीस? मी ही आहे त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स्स.. अजुनही ऋषिकेश यांनी मांजरब्रिगेडला उत्तर दिलेलं नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर, लिफ्टमधून बाहेर येताक्षणी एक मांजर व तिची दोन लेटेस्ट पिल्ले पायांत येतात. सोसायटीत रहाणार्‍या एका मांजरब्रिगेडी बाईनेच त्यांना खायला घालायची संवय लावली आहे. त्या आधीची पिल्ले, आमच्या कार्सच्या खाली लपाछपी खेळत असतात. त्या आधीची पिल्ले गच्चीवर जाऊन, टाकलेले धान्य खाण्यासाठी जमलेल्या कबुतरांचा फडशा पाडत असतात. अर्थात, अर्धवट खाल्लेले कबुतर धान्य टाकणार्‍यांच्या जिन्यांत टाकल्यामुळे, एकतरी परस्पर सूड निघतो. अशी आमची सोसायटी मांजरग्रस्त झाली आहे. म्हणून खरी मांजरे आवडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मांजराची चित्रं दिसल्यावर प्रतिक्रिया न देणं अशक्य आहे. मला चित्रकलेतलं काहीही समजत नसलं तरीही.

मांजर ब्रिगेड वगैरे स्थापन करणाऱ्यांनी जरूर करावी. मांजर फारतर त्या ब्रिगेडकडे एकदा बघेल आणि तंगड्या ताणून झोपून जाईल. निंदा वा वंदा, दुर्लक्ष हाच खरा धंदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा. बोके जरा तरी कमी शिष्ठ असतात. मांजर भयंकरच शिष्ठ असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कलादालनात वर्दळ बघून मलापण चित्ररकलेचा धागा काढावा वाटतोय.
पण मी मांजराची चित्रं काढु शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

मांजर नाही तरी चालेल. तू काढलेले चित्र टाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काढा वं हाऊशी चित्रकारांसाठी धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्हाला लैच बोरिंग वाटत असेल तर जाऊदेत, नाही टाकणार चित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो असं नाही. मीही हाऊशी चित्रकार आहे. एक धागा काढा म्हणजे त्यात सगळेच चित्र टाकू असं म्हणत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एक धागा काढा म्हणजे त्यात सगळेच चित्र टाकू असं म्हणत होतो.

आपली हौशी चित्रे डकविण्यासाठी तुम्हाला (१) इतरांनी धागा काढण्याची वाट पाहावी लागते, नि प्रसंगी (२) त्याकरिता इतरांची विनवणी करावी लागते? काय हे आबा! मग इतके दिवस इथे 'ऐसी'वर आमच्या संगतीत राहून नेमके काय शिकलात?

(गुरुदक्षिणा म्हणून तुमचा आंगठा कधी मागून घेतला नाही म्हणून, नाहीतर तात्काळ परत केला असता, नि वर त्याबरोबर फेविकॉलची एक ट्यूबही स्वखर्चाने देऊ केली असती! काय समजलेत?)

आम्हाला जर आमची हौशी चित्रे इथे डकवायचीच असली, तर संधी साधून आम्ही ती वाटेल तिथे डकवून देतो; त्याकरिता आमंत्रणाची वाट आम्हाला आजतागायत कधी पाहावी लागलेली नाही. उलट क्वचित्प्रसंगी संपादकच आपण होऊन आम्ही वाटेल तिथे डकविलेल्या एखाद्या हौशी चित्राचा वेगळा धागा बनवून देतात, इतकेच नव्हे, तर आपला वेळ आणि ऊर्जा व्यतित करून त्याचे रसग्रहणही करून देतात, ही उज्ज्वल परंपरा, हा जाज्ज्वल्य इतिहास इतक्यातच विसरलात काय?

छे आबा!आज तुम्ही आम्हाला शरमेने मान खाली घालायला लावलीत. आज येथे तुमचा निषेध व्यक्त करायला आमची आख्खी शब्दसंपदा तर सोडाच, परंतु मराठी, इंग्रजी, झालेच तर जगातल्या असतील नसतील तेवढ्या समस्त भाषांतील समग्र शब्दभंडार जरी आणून इथे रिते केले, तरी ते अपुरे पडेल. धिक्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुदेव, एका प्रतिसादाने सुमाताईंनी धागा टिम्बरूपात नेला. चित्रं टाकली तर काय होईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एवढ्या प्रतिसादांवर टिंब बरं दिसत नाही म्हणून एका सोसायटीतील मांजर नाही ( पिलांसाठी म्यागी आणायला गेलीय)तर पिलांचा फोटु हवाच.उगाच हाऊशींची गैरसोय नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हौशीसाठी धागा म्हणून आम्हा नवश्यांना आल्लाद बाजूला केल्याबद्दल आदूबाळाचा निषेढ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझी इयत्ता चौथीतली चित्रं टाक, म्हणजे माझ्या लॅवलला येशील Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाओ.
बादवे ही सूर्य जयद्रथ स्टाइल मस्तय. इकडे श्यामसंग तिकडे चित्तर.
चुकलेल्या परस्पेक्टीव्ह साठी मोबाइलसह काढा चित्र. जमेल मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्याव गोड आहे.

(नाही, चाटूनबिटून पाहिले नाही, पण असेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद बुकमार्क करून ठेवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय म्हणून?

(नाही म्हणजे, आमची काही हरकत नाही, परंतु कुतूहल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी घरात मांजर पाळली आहे; मी कोणे एके काळी छोटी मुलगी होते तरीही कधी माझ्या तोंडून किंवा हातून 'म्याव गोड आहे' असं वाक्य निघालं नाही. आणि तुम्ही तळटिपांशिवाय 'म्याव गोड आहे'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुमीताई, काय झालं? ही दंगामस्ती एवढी नका हो मनावर घेऊ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.