"बदकाने उडणे का सोडले"

(शार्दूल विक्रीडीत)
"पत्र्याचे डबडे", "विमान" कसले, आहे चमत्कारिक
घो घो जे करते ध्वनी कठिण तो, कानास जो मारक,
जेंव्हा ते पडते धडम करूनि तो कल्लोळ भूमीवरी,
यात्राही सरते म्हणे "बदक" ती, जाती यमाच्या घरी!
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता कळली नाही रे ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक विमान नावाच्या पत्र्याच्या खिळखिळ्या डब्यात बसून जमिनीपासून दोन मैल उंचावरून घो घो आवाज करीत हजारो मैल जाणे ही तशी त्रासदायक गोष्ट आहे . विमान अपघातातही फारसे लोक वाचत नाहीत . त्याचीच वृत्तबद्ध रचना करण्याचा एक छोटासा प्रयत्न इतकेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आजीचे घड्याळ या चालीवर रचलेले आहे हे काव्य.शार्दुल जो क्रीडा करूनी ' झोपला.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय कच्चा भात कविता वाटली. कविने त्याची कल्पना नीट फुलवली नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी