आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे

आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या दुःखातून तुम्ही लवकरच सावराल अशी आशा.

तुम्हाला नक्की कशाबद्दल मत हवं आहे, संशोधन म्हणजे नक्की काय, या गोष्टी समजल्या नाहीत. आणखी थोडं लिहिल्यास या गोष्टी समजायला मदत होईल. (हवं तर धागा संपादित करून त्यातच वाढीव मजकूर लिहा, म्हणजे इतर वाचकांना ते वाचणं सोयीचं होईल.)

माझ्या आईवडलांच्या निधनामुळे माझं बरंच जास्त आणि फार चटकन भलं झालं, असं मला वाटतं. किंवा कधी मरावं हे माझ्या आईवडलांना समजलं, असं माझं एक अश्लील आणि व्यक्तिगत मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्यावसायिक तत्वावर म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एक नवीन सुरुवात करणार.व्यावसायिक तत्वावर म्हणजे योग्य तो मोबदला घेऊन कारण हे फूलटाईम काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या डोक्यात अजूनही नीटसं स्पष्ट नाही. म्हणजे समजा, मला माझ्या वडिलांच्या आठवणी जतन करायच्या आहेत. तर तुम्ही सर्व संबंधितांच्या मुलाखती वगैरे घेणार, त्या नीट लिहून त्याचं पुस्तक वगैरे बनवून मला देणार. आणि त्याचा मोबदला घेणार. अशी आयड्या आहे का?

असं असेल तर मला काही बेसिक शंका आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शंकांचे स्वागतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंका अशी आहे, की हे चित्रण पुरेसं तटस्थपणे होणार का? की गोग्गोड दवणीय होणार? ज्याने 'त्या' व्यक्तीबद्दल लिहायची सुपारी दिली आहे त्याची त्या व्यक्तीबाबतची भावना बळकट करणारं लेखन असणार का? (प्लेयिंग टु द ऑडियन्स?)

माझ्या ओळखीतली / नात्यातली उदाहरणं:

१) आयुष्यभर बाहेरख्यालीपणा करणारा पती. त्याचा बाहेरख्यालीपणा माहीत असूनही त्याबद्दल तक्रार न करणारी पत्नी.
२) एका कमावत्या बहिणीला काही वैयक्तिक कारणामुळे भावाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करता आली नाही. त्याबद्दलची अपार कटुता चाळीस वर्षांनंतरही सांभाळून ठेवणारा भाऊ.
३) नात्यातल्या अतिशय प्रेमळ काकू आहेत. सरकारी खात्यात नोकरी करायच्या. काही कारणाने त्यांच्या खात्याशी संबंध आला तेव्हा त्या कशा कौशल्याने पैसे खायच्या याच्या कथा समजल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नुस्ते गोग्गोड दवणीय नाही तर संपूर्ण खोटे चित्रण होणार ह्यात काही शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडे ऑप्शन्स डोक्यात आले
१) स्वतःच्या आईवडलाविषयी लिहून पुस्तक्/स्मरणिका काढणे:
हे सोप्पेय. अच्चुकाकांणी सांगितल्याप्रमाणे लिहा आणि डीटीपी करुन घ्या. स्वस्तात छापून होतात. जितक्या कॉपी जास्त तेवढा पर कॉपी खर्च कमी येईल. अर्थात लोकांना इतर लोकांचे लग्नाचे अल्बम बघण्यात जेव्ढा इंटरेस्ट तेवढाच किंबहुना कमीच त्या आठवणी वाचण्यात असतो हे फिक्स आहे. त्यात काही रोचक असेल तर वाचतील अन्यथा तेही नाही. घरातील मेंबरं आणि आप्तमित्रांच्या संख्येनुसार कॉप्या छापून घ्या. तेवढा काउंट मात्र महाग पडेल.
२) प्रोफेशनली दुसर्‍यांचे अनभवः हे मात्र मोले घातले रडाया टाईप होणार. टेम्प्लेट पध्दतीने केलेल्या ह्या कामाला पर्सनल टच काही देता येणार नाही. शिवाय असे काम घेण्यात कुणी इंटरेस्टेड असेल असे वाटत नाही. आमचे टेक्निकल कंटेट रायटरसुध्दा ब्रोशर बिशरला घिसीपीटे प्यारे बडवून देतात. रिकाम्या वेळात मीही रेडीओ अ‍ॅडसाठी ब्लँक टेम्प्लेट बनवत असे. म्हणजे सगळी कॉपी रेडी. फक्त प्रोडक्ट आणि अ‍ॅडव्हर्टायझरचे नाव टाकले की स्क्रीप्ट तयार. पण तो फंडा चालला नाही.
३) दुसर्‍याबद्दल आठवणी लिहिताना तुम्ही पॉइन्ट ऑफ व्ह्यु कसा पकडणार? समाजमान्य वगैरे मोठमोठ्या माणसांचे ठिक आहे पण त्यांच्या स्मृती जागवायला प्रसिध्दीच्या मोहाने बरेच पब्लिक रेडी असतात मग तशी कामे पेड पध्दतीने कशी मिळणार?
४) ह्या टोटल कामाचा युएसपी कसा सांगणार? म्हणजे लै भारी भाषा, लै भारी शुध्दलेखन, लै भारी वर्णन, लै लौकर दिले काम, लै आटोपशीर दिले काम, लै स्वस्तात लिहून दिले, वगैरे वगैरे.
ह्याबद्दल काही आयड्या रेडी असतील तर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाम्रीकेत जीवंत लोकांची अशी पुस्तके घोस्ट रायटर कडुन लिहुन घेणे हा छोट्या प्रमाणातला का होइना पण चांगला व्यवसाय आहे. प्रसिद्धी मिळवु न शकलेले लेखक अशी कामे करतात.

वयाच्या एखाद्या माइलस्टोन ला ( जसे ८० वर्ष ) असले प्रकार केले जातात.

अश्या पुस्तकांची १००-५०० ची आवृत्ती काढुन लोकांना वाटली जाते. तो सर्व प्रकार हास्यास्पद ठरत असणार हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलेय राव.
शॉर्ट रन प्रिंटिंगला चांगला बिझ्नेस आहे.
आपल्याकडे रौप्य, सुवर्ण, हिरक, अमृत सारखे माईलस्टोन असतात. सध्या सहस्रचंद्रदर्शनवाली एटी पण हिट्ट आयटम आहे. तसेच अस्ते काय हम्रिकेत?
बादवे परवाच एका आजीबाईचे सहस्रचंद्रदर्शनाचे प्रिंटींग केले. नातू सिमेंट कंपणीत मोट्ठा माणूस. फुल्ल खर्चा एकदम. १० हजार माणसे जेवू घातली. स्टेजच्या बॅकड्रोपला ती म्हातारी सोफ्यावर बसलीय अन तिची बहिण तिला आकाशातले हजार चंद्र दाखवतेय शिवाय त्यांचे दैवत, कुलदैवत, महाराज आदि त्यांना आशिर्वाद देताहेत अशी इमेज बनवायला सांगितली होती. मस्त मज्जा आली अस्ले डिझाईन करण्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याने 'त्या' व्यक्तीबद्दल लिहायची सुपारी दिली आहे त्याची त्या व्यक्तीबाबतची भावना बळकट करणारं लेखन असणार का? (प्लेयिंग टु द ऑडियन्स?)

बोले तो, 'गृह्यसंस्कारी'? 'छापणारे-काय-द्याल-ते-छापतील'-टैप्स? (एक्सेप्ट द्याट इथे छापणारेच मजकूरसुद्धा बनवून देणार पण टू ऑर्डर?)

(यावरून आणखी एक अतिअवांतर शंका/कुतूहल: सुपारी देणारा ती व्यक्ती वैट्ट-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-दुष्ष्ष्ष्ट!!!!!! होती असे लिहिण्यासाठी सुपारी देऊन छापवून घेईल असे इन्स्टन्सेस कितीसे असू शकतील? (तोही एक प्लेइंग-टू-दि-ऑड्यन्स प्रकार असू शकतो, परंतु किंचित दुर्मिळ असावा अशी शंका, म्हणूनच कुतूहल.) नि त्यावर धंदा चालू शकेल काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे>>

- बहुतेक केवळ तुमच्याच आइवडिलांबद्दलच्या आठवणींचे पुस्तक न लिहिता इतर पाचसहा लोकांचेही अनुभव त्यात घेणार असं दिसतय.

>>.आपले मत अपेक्षित आहे.>>
- तोंडी माहिती घेऊन ,फोटो मिळवून एक टिपण तयार करून त्यावर सही घेतली की पुस्तकात घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.

विनंती आहे की मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे. हे पूर्णपणे नवीन काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू शुचिच आहेस ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. आपण आईवडिलांच्या आठवणींचे पुस्तक लिहून प्रकाशित करू इच्छिता आणि ते संदर्भासाठी काम म्हणून दाखवून एक नव्या प्रकारचा व्यवसाय म्हणून सुरू करण्याचा विचार करताय- असे दिसते.
२. की असे पुस्तक आपण आधीच पूर्ण केलेय अन आता व्यवसाय सुरू करताय?
३. यातला मजकूर योग्य-अयोग्य कसा तपासणार? विषेशतः तो गौरवग्रंथच तर होणार ना?
४. एखाद्याचे वडील गेले म्हणून लिहीले, ते लोकांना आवडले. मग पुढे खूप वर्षांनी आई गेली (अन तिने नंतर कांही भरीव कार्य केले असेल) तर पुरवणी काढणार का ? कारण अनेक घटना/ आठवणी आधी संयुक्त आणि मग नंतरच्या येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.

विनंती आहे की मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे. हे पूर्णपणे नवीन काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विनंती आहे की मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे. हे पूर्णपणे नवीन काम आहे."

-थोडक्यात त्या आठवणी एका पुस्तकात छापील स्वरुपात करायच्या आहेत. खर्चाचा प्रश्न नसेल तर एखाद्या डिटिपी ओपरेटरला लिखाण ,फोटो द्या आणि पुस्तकाच्या दहा प्रति काढा. त्या नातेवाइक/ओळखिच्यांना वाटून टाका.
- कमी खर्चात करायचं असेल तर त्यातही मार्ग आहेत.
- ओडिओ क्लिप,फोटो,लिखाणाचा वर्डप्रेस ब्लॅाग स्वस्त आणि मस्त होईल. तो एडिट करून माहिती वाढवताही येईल..TXT फाइल असेल तर एलइडी टिव्हिवर पाहता वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए बाई अनु, मी नाही ग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझ्या हक्काच्या नावावर अतिक्रमण झालय शुचि Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तुतारी द्या शुचिला आणूनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुतारी नको तुती हवी. आवडते तुती.
.
थांबा आय डीच ठेवते - तुती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृंदावन इथे फार अपेक्षा करु नका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

"इथे फार अपेक्षा करु नका!"

असं का म्हणता?
कोणी इथे थट्टेवर नेले नाहीये. चारदोन प्रकार सुचवलेत ,शिवाय जगाची व्यवहाररीत ,बघण्याचा दृष्टिकोन सांगितलाय. सहानुभूती व्यक्त केलीय.आर्थिक म्हणाल तर वरची मर्यादा नसते. आणखी स्वस्तही उपाय सांगू शकतो. कोल्हापुरचा एक पेपरवाला मालक तुम्ही दिलेले लिखाण छापून( एक विशेषांक म्हणून)तुम्ही दिलेल्या पत्त्यांवर बुकपोस्टही करतो स्वस्तात. आणखी काय पाहिजे?
इथे कल्पनेचं दारिद्र्य नाहीये पण काय मुद्दा/समस्या आहे ते तर कळायला हवे.आइवडिल गेल्याने सर्वात मोठी गोष्ट कोणती जाणवते ती म्हणजे आपण पोरके होतो. पोरके या शब्दाचं भाषांतर,व्याख्या करणे अवघड आहे. भाऊ ,वहिनी,बहिणी हे सर्व रेल्वेतून दिसणारे दूरदूर मागे पळणारे खांब आहेत हे जाणवू लागते..
पुस्तकात चारदोन अध्यात्मिक विचारलेख ( दिनदर्शिकेच्या मागे असतात तसे) लिहून,धार्मिक पर्यटनाचे लेख देऊन उपयुक्तता वाढवली तर अधुनमधून ते उघडले जाईल.आता एक छोटी पुस्तिका तरी काढून विचारांना वाट मोकळी करून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.

कोणी उगाच इंग्रजी फाडायला लागले, किंवा इंग्रजी गाणीगिणी वाजवायला लागले, तर त्याला उद्देशून फेकण्याकरिता 'अंग्रेज़ तो चला गया, लेकिन (साला) औलाद छोड़ के गया' असा एक मुहावरा उत्तरेकडे प्रचलित आहे.

त्याच धर्तीवर आता 'जानेवाला तो गया, लेकिन क़िताब छोड़ के गया' असा वाक्प्रचार रुजू होणार तर!

खरेच, एखाद्याचे (खाजगी) आईवडील काय होते, हे त्याच्या पुढच्या पिढ्यांना कळवून पकविण्याची काय गरज?

----------

डिस्क्लेमर: हे केवळ माहितीकरिता. (द्या रे कोणीतरी 'माहितीपूर्ण'!) मुहावर्‍यामागील भावनेशी मी सहमत आहेच, असे नाही.

हे निव्वळ कुतूहल. अन्यथा, छापवून घेणार्‍याचे घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहेच. (याबद्दल आणखी एक 'माहितीपूर्ण' होऊन जाऊ दे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा मुलाच्या आईवडीलांबद्दल सूनेस व मुलीच्या आ व ब जावयास ..... मज्जानु पुस्तक!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0