हजारो मुसलमान ख्रिश्चन बनत आहेत .

http://www.christianpost.com/news/scores-of-muslims-turning-to-christ-in...
ख्रिस्चानिटीतून कदाचित ख्रिस्त-भक्तांना मानसिक शांती मिळत असेलही (पण ती तर मुहम्मदही देऊ शकतो!), पण ख्रिस्चानिटीला "शांततेचा धर्म" म्हणणे योग्य ठरेल का? ख्रिश्चनांनी त्यांच्या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे बहुधा मुसलमानांपेक्षा जरा जास्तीच माणसे मारली असतील असे वाटते.
आणि इस्लाम सोडल्यास मृत्युदंडाची शिक्षा आहे, तिची भीती निदान युरोपात पोचलेल्या मुसलमानांना राहिलेली दिसत नाही.

field_vote: 
0
No votes yet

(पण ती तर मुहम्मदही देऊ शकतो!)

याला विदा काय ? उलट, ते जगातल्या सर्व अन्य धर्मियांना ' अलविदा' करायला भाग पाडण्याची शिकवण देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंग्राव,
'आधुनिक जगात जगण्याच्या "वेदनांवर" एकच उपाय: तो म्हणजे कुराण" हा इस्लामी प्रचार मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. आफिका , लॅटिन अमेरिका इथे लोक (दुर्दैवाने!) मोठ्या प्रमाणात मुसलमान बनत आहेत. पण हा त्या लोकांचा प्रत्यक्ष अनुभव नाकारून काय साध्य होणार आहे? त्याचा अभ्यास झाला पाहिजे.
जर्मन कवी रैनर मारिया रिल्के याचे मोहम्मदाबद्दलचे उद्गार : Mohamed burst through to the one God "without the aid of the telephone "Christ",where all the time you bawl "Hello, who's there?" - and no one answers."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण ख्रिस्चानिटीला "शांततेचा धर्म" म्हणणे योग्य ठरेल का
१. कुठल्याही धर्माला शांततेचा धर्म मानणे धाडसाचे आहे असे वाटत नाही का ?
२. शांतता किंवा हिंसा या दोन्ही गोष्टींचा धर्माशी संबंध असतोच का ? ( हां ,धर्माचा शांती {!} आणि हिंसा पसरवण्यासाठी /करण्यासाठी, excuse/ जस्टिफिकेशन म्हणून वापर अतोनात झाला आहे तरीही हे म्हणतो )
३. धर्माच्या पूर्वी मानव शांतता प्रेमी /हिंसक नव्हता का ?
वैयक्तिक मत : धर्म आणि (शांतता /सहृदयता/ ज्ञान /हिंसा वगैरे ) या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या गोष्टी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म आणि (शांतता /सहृदयता/ ज्ञान /हिंसा वगैरे ) या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या गोष्टी आहेत.: Agreed!
All other points raised by you are valid, too.
religion arises out of the fear of own's own mortality, and the attempt to make sense of 'WHAT IS ALL THIS"?
IT QUICKLY DEGENERATES INTO TRIBALISM.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

<<<<<< धर्म आणि (शांतता /सहृदयता/ ज्ञान /हिंसा वगैरे ) या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या गोष्टी आहेत.: Agreed! >>>>>>>

Counter example : Jain.

Jain is a Dharma.
The founding principle of Jain dharma is non-violence.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स फॉर example .
=============

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बौद्ध धर्मा ची सुद्धा तत्वे अहिन्सेवर आधारलेली आहेत. धम्मपद अध्याय 10 वा.

सन्यस्त खड्ग हे त्या अहिंसेच्या अतिरेकाला प्रत्युत्तर म्हणूनच लिहिले गेले होते असे ऐकून आहे.

---

Now Progressives will make their favorite pseudo-counter-argument : बौद्ध व जैन हे वेगळे धर्म आहेत असे संघवाले मानत नाहीत. संघावाल्यांच्या मते ते दोन्ही धर्म हिंदू धर्माचा च हिस्सा आहेत वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चमत्कारावर अवलंबून असणारे धर्म सामान्य माणसास आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The word Chamtkar (in the sense stupor or amazement) is dearer to the scientists than the common people or religious people.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे बहुधा मुसलमानांपेक्षा जरा जास्तीच माणसे मारली असतील असे वाटते."
=============
It depends upon what you call a modern weapon and when it was discovered. Also people killed by Muslims and people killed by modern weapons are not two mutually exclusive sets.
===============
Modernity (that doesn't exactly mean modern weapons) has killed people many times more than all religions put together. Having said that, had there been no legacy of religions, modernity would have wiped out humanity from the planet.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>Modernity (that doesn't exactly mean modern weapons) has killed people many times more than all religions put together. Having said that, had there been no legacy of religions, modernity would have wiped out humanity from the planet.<<<
अरुण जोशी : हे कळले नाही . जरा विस्कटून सांगणार का ? ( वरील वाक्यात प्रचंड वाद किंवा वितंडवाद होण्याचे पोटेन्शिअल आहे . ... तेव्हा काहीही लिहायच्या आधी तुम्हाला म्हणायचे काय आहे हे समजून घ्यावे म्हणून हा प्रश्न ... होप यु डोन्ट माईंड )
अवांतर : तुम्हाला रोमन स्क्रिप्ट मध्ये मराठी लिहायला ( आणि आम्हाला वाचायला ) जर त्रास होत असेल तर गूगल ट्रान्सलिटरेशन मध्ये जाऊन सरळ रोमन टायपून मराठी लिहिता येते . मी ते करतो , वापरून बघा कॅम्फरटेबल वाटतंय का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजमनामधे, (नुसते पुरोगाम्यांत नाही) अशी सर्वसाधारण भावना आहे कि धर्मामुळे एकाच धर्माच्या लोकांत किंवा अनेक धर्मामध्ये भांडणे होतात. त्यात बरेच लोक इतिहासाकाळापासून मरत आले आहेत. सर्व आधुनिक सामाजिक नि शास्त्रीय विचार मात्र याउलट आहेत. ते परस्पर प्रेम वाढवतात असे जरी म्हणायचे नसले तरी ही अकारण होणारी भांडणे थाम्बतात.
===============
आता माझं असं मत आहे कि आहे ते उलटं आहे. चर्चचं युरोपवर राजय होतं तेव्हा किती लोक मेले नि नंतर किती मेले? याचे गुणोत्तर काय? आणि समजा दुसरं महायुद्ध आताच्या काळात म्हणजे अण्वस्त्रसज्ज काळात झालं असतं तर नि सगळ जग डुबलं असतं तर? कोणा धर्माच्या माथी त्याचं खापर फोडलं असतं?
=================
आधुनिक व्यक्ती जेव्हा धर्मत्याग करतो तेव्हा त्यास समाजमान्य स्वार्थ वा पचेल इतका स्वार्थ या दोनच प्रेरणा उरतात. सद्वर्तन , समाजसेवा, राष्ट्रसेवा, मानवता, पुढच्या पिढीची काळजी या केवळ धर्माच्या प्रेरणा आहेत. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. 'चांगले वागा' असा कोणता विजयनाचा नियम वाचल्याचं आठवतं?
आमच्या मिलिंद साहेबाना ज्या अमेरिकन मुक्त विचाराचा इतका अभिमान आहे त्या अमेरिकेत जेव्हा हार्वर्ड नि स्टॅनफर्ड मध्ये विद्यार्थी डोक्याची कवटी मोजून घ्यायचे (मुलाखत न घेता) त्याकाळात आधुनिक लोकांनी फार निरागस माणसे मारली आहेत. पुरोगामी लोक जर्मनीत हिटलर जे केलं ते क्रिस्टिअन वि ज्यू असं सांगतात आणि तो हिशेब धर्माच्या खात्यात टाकतात . मुळात हिटलर ख्रिश्चन , धर्म विरोधी होता , नि तो ८ कोटी चा हिशेब डार्वीन (हिटलर -आधुनिक) विरुद्द अब्राहमीक देव असा होतो.
=============
अशा प्रकारे सगळे हिशेब नीट केले तर माझं म्हणणे कळेल
==========
Not able to type comfortably in Google.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद , तुमच्या वाक्याचा मी वेगळा अर्थ लावत होतो. बरे झाले विचारले .
एका बाबतीत आपले एकमत : म्हणजे धर्माचा हिंसेशी ( किंवा शांततेशी ) काही संबंध नाही .
पण ..... तेवढाच मॉडर्निटी चाही शांततेशी आणि हिंसेशीहि काही संबध नाही. हिंसेशी संबंध आहे तो भिकारचोट मानसिकतेशी
एक मान्य कि नवीन अस्त्रांनी अतोनात जास्त माणसे मारण्याची सोय झाली आहे .
पण जशी मॉडर्न अस्त्रे अतोनात नुकसान करतात तशीच मॉडर्न व्हॅक्सीन्स अतोनात जीव वाचवतात , याचे काय ?

प्रश्न मॉडर्निटी किंवा धर्माचा नसून भिकारचोट माणसांच्या भिकारचोट मानसिकतेचा आहे ...... का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Progressiveness, religion, science, peace, and malevolent human psychology are related. Afterall such human psychology has its origin somewhere. Let's keep this issue aside for now.
============
I am not against scientific discoveries so long as they are governed and administered by the institution of religion. Hence, modern weapons and modern medicines would have been fine, but both of them have brought misery to humanity as they are independent from religion.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>> so long as they are governed and administered by the institution of religion.<<<
एवढी खात्री वाटते तुम्हाला धर्मसंप्रदायांची ? ( पुढचे प्रश्न आहेतच कुठल्या धर्मसंप्रदायाची ? अब्राहामिनिकाल का पौर्वात्य ?) या खात्री चं काही कारण सांगाल ? ऐतिहासिक , तत्वज्ञानाधारित , किंवा कुठलंही चालेल .
प्रस्थापित व्यवस्था भिकार असेल पण म्हणून धर्माधिष्ठित त्याहून बरी असेल असे का वाटते ?

>>> modern weapons and modern medicines would have been fine but both of them have brought misery to humanity as they are independent from religion.<<<
मेडिसीन नि कुठली मिसरी आणली ( धर्मापासून वेगळी असल्यामुळे कुठली मिसरी आणली हा उपप्रश्न )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच खात्री वाटते.
==================
धर्म, विज्ञान आणि पुरोगामी विचार यांच्या चौकटींचा विचार करा. धर्म मानवी जीवन , त्याचे सर्व पैलू, उद्देश , नियम , संकेत आणि मूल्ये यांचा समग्र विचार करायचा प्रयत्न करतो. विज्ञान त्यातल्या केवळ सत्य या एका मूल्याची चिकित्सा करते. आणि सच्चे पुरोगामीत्व म्हणजे सर्वसंपन्न संभ्रम ज्याला धर्माची अनुक्रमणिकाच मान्य नाही, पाठ्यक्रम असु द्या. (फॅशन म्हणून मिरवायचे खोटे पुरोगामीत्व एका वेळेस स्वार्थ म्हणून समजले जाऊ शकते.)
=================
सत्याचे स्वरूप काय हा विज्ञानाचा विषय नाही. कोणताही नवीन सत्याचा प्रयोग करताना संदर्भ स्पष्ट करावा लागतो, गृहीतके मांडावी लागतात. त्याकरिता संदर्भ सांगणारी वा गृहीतके सांगणारी विधाने वा त्यात अंतर्भूत बाबी या पूर्वसिद्ध सत्ये असावी लागतात. म्हणजे तत्त्वत: अगदी कोणत्याही सत्याचा प्रयोगही चालू करता येत नाही. म्हणून सत्याचे स्वरूप काय, कोणते संशोधन करावे, का करावे, कसे करावे, शोधांचा वापर करावा का, कसा करावा हे सगळे धर्मसंस्थेने ठरवावे. ते होलिस्टिक विचार करतात.
=============
कोणता धर्म हे गौण आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातला अज्ञात धर्म देखील पुरेसा ठरावा.
================
प्रस्थापित व्यवस्थेचे समीक्षण केले तर कळेल कि धर्माधीष्टहीत व्यवस्था श्रेष्ठ आहे. पण तसा कोणाचा मूड नाही. त्यामुळे आपण उगाच उलटे मानत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

If you are atheist, you can't take the side of religion. Otherwise, this is pure hypocrisy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सद्वर्तन , समाजसेवा, राष्ट्रसेवा, मानवता, पुढच्या पिढीची काळजी या केवळ धर्माच्या प्रेरणा: No, there is an innate moral sense in every human being. It can exist without religion. Also, when the armies (or other violent gangs ) of one religion are dealing with people from another religion, most of these good concerns seem to evaporate completely.
अमेरिकेत जेव्हा हार्वर्ड नि स्टॅनफर्ड मध्ये विद्यार्थी डोक्याची कवटी मोजून घ्यायचे: VALID POINT,Agree with you. Racism is alive and well in today's America too, and getting uglier and uglier under our new idiot-elect! But in the north, and in the universities, it is not so overt.
आधुनिक लोकांनी फार निरागस माणसे मारली आहेत. : Agree with you, again. What Voltair's anti-Church enlightenment did to the human moral sense is still open for debate. But a devout man can still kill, if he is sufficiently brainwashed. All Muslim suicide bombers take in a large dose of Islam before going out to die.
प्रस्थापित व्यवस्थेचे समीक्षण केले तर कळेल कि धर्माधीष्टहीत व्यवस्था श्रेष्ठ आहे. :
Would you include the Hindu "Chaturvarnya" in it?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Wait till he attempts the Udgiraastra on you ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Dear Milind,
Let me begin with something I like about you. Unlike many stubborn liberals, you directly accept all the historic facts without murmur even if they work against your argumentation.
===========================
There is nothing called innate moral sense. There has been no scientific discovery any innate human moral sense existing there. अंतस्थ मानवी नीतिभाव नावाची कोणती गोष्ट नाहीच. आणि असती तर प्रश्नच मिटला असता ! जगात एवढे सगळे प्रॉब्लेम नसतेच . नैतिकतेने वागावे हे धर्मसंस्थापकांनी उगाचच ठरवलेले आहे, अनैतिकतेने वागावे असे गुन्हेगार लोक उगाचच ठरवतात तसे.
=========================
कोणत्याही दोन लोकसमूहांमध्ये अनेक कारणांनी संघर्ष होतो . तरीही एकत्र सुखाने नांदायची क्षमता धर्मात जास्त आहे. नास्तिकांना , पुरोगाम्यांना इतरांचे अस्तित्वच मान्य नसते. (उदा. ट्रम्प, मोदी). धर्म त्यातल्या त्यात बरे.
================
राजकारणातून जेव्हा धर्माचा निकास झाला तेव्हापासून युद्धात किती लोक मेले? त्यांची प्रेरणा धर्म होता का? The headcount of cold war is equivalent to WWII. Are the leaders of USA and USSR religious people? Is their inspiration religion? Why are people not focusing on large scale human deaths but only on small time Islamic terrorism? Are the nuclear weapons made for Islamic terrorists? When you posted that we are watching deaths in Syria like eunuchs (by the way, this is highly regressive phrasing by Aisi standards), did you care to know who led to that situation were not religious people at all!
================
I say that any religion is better than progressivism. It includes everything.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

I agree with AJo to a great extent.

Progressives are hostile to the very existence of religion.

There are 3 ways to look at the religion -

(1) The view of progressive intellectuals
(2) The view of धर्मपन्डित मंडळी
(3) The view of the individual

I like to look at it from the (3).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1. this is highly regressive phrasing by Aisi standards:
Well , if Aisikars are allergic to Truth, tough luck!
2.The headcount of cold war is equivalent to WWII.: 50 millions (5 Crs) died in WWII. I do not remember this level of loss of life in the cold war. Do explain.
3.The US presidents, when not outright Christian, do make a religion out of "freedom" and "Free enterprise' (and are willing to kill for it!) Same with the communists, for whom communism (used to be) a religion, until they gave it up.
4. Pre-religious tribes were /are noticeably kinder than the representatives of ANY faith. It is when religion enters the fray that the screw-ups start.
5. Assad's regime is/was Baathist and secular. But the killing by the regime was tribal (is this any different than religious?), to save his Alawi tribe and regime. The Alawis will be massacred if the Sunnis come to power.
6. The assertion that "No innate moral sense has been found in humans" is quite baseless. All left wing morality (Yes , there IS such a thing! It is about helping the struggle for secular emancipation!) is secular.
7. नास्तिकांना , पुरोगाम्यांना इतरांचे अस्तित्वच मान्य नसते: sadly, you seem to have met rather nasty, hidebound Purogamis (You may find me rather nice! JK!). To me, it is the Purogamis who are keeping the religious types from massacring each other, esp in India, but also elsewhere.
I am not completely rejecting your point that religion has/is supposed to play a humanizing function for the human animal. What I am saying is it is/has played it rather badly, mostly, so far.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

१. I am not completely rejecting your point that religion has/is supposed to play a humanizing function for the human animal. What I am saying is it is/has played it rather badly, mostly, so far.
यावर मी देखील सहमत आहे. प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते.
२. Please provide me scientific source of discovery of human moral sense. It would be a treat to read the law and details.
3. To me, it is the Purogamis who are keeping the religious types from massacring each other, esp in India, but also elsewhere.
This is a big time lie. With Purogamis at the helms, all possible kinds of differences between all types and subtypes are in the worst condition. For example - social riot is post independence (secularism) phenomenon.
4. I want to know one example of pre-religious tribes. I agree that they are likely to be more peaceful in absence of both religion and modern non-religion.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

//This is a big time lie. With Purogamis at the helms, all possible kinds of differences between all types and subtypes are in the worst condition. For example - social riot is post independence (secularism) phenomenon.//

You can say all you want, but in the absence of proof, this ain't gonna mean anything.

Go through the book. I know you won't because you like to have your biases intact. ROFL

Xenophobia in 17th century India.

https://openaccess.leidenuniv.nl/bitstream/handle/1887/13850/Kruijtzer20...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

You have doctorate in Indian history as well as in Ajo psychology. I surrender.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Ajology is something deeper than Mariana trench and taller than Everest and more profound than Vedas themselves. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@अरुण जोशी ,
असहमत
पुरोगामी किंवा धर्म न मानणाऱ्यांची शॉर्टकमिंग्स तुम्ही मांडताय . ते ठीक . या प्रवृत्तीतील दोष हे हे पुरोगामीत्व/ athism च्या खात्यात टाकताय पण धर्माची चिकित्सा मात्र "धर्मसंस्था होलिस्टिक विचार करतात "एवढ्या एका विधानावर संपवताय . धर्म संस्थांचा मे इट बी चर्च , किंवा इस्लाम किंवा विविध मठ हे सगळे होलिस्टिक विचार करतात ? त्यांचा इतिहास काय सांगतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्मसंस्था देखील फेल होतात , झाल्यात. पण त्यांची फ्रेमवर्क सुदृढ आहे . पुरोगाम्यांनी गडबड केली नसती धर्म अजून सुधारले असते. धर्माचा इतिहास वाईट असेल, पण आधुनिकत्येच्या इतिहासाच्या कितीतरी पट चाम्गला आहे.
============
तुम्ही इस्लाम (१५०० वर्ष) आणि कम्युनिस्ट (१५० वर्ष) याचा इतिहास कम्पेअर करून पाहा. ज्या गोष्टीने जेवढे वाईट केले तेवढाच त्याचा उल्लेख असावा. बाकी धर्म नि परंपरा धुतल्या तांदळासारख्या आहेत असं माझं म्हणणं नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

...'संध्यानंद' नाहीतर 'सनातन प्रभात'मधील एखाद्या आर्टिकलावर करता येईल काय? नाही म्हणजे, तेवढेच 'इंडिजेनस' होईल.

(चर्चा अत्यंत गंभीरपणे करता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सनातन प्रभात चा मी नियमित वाचक आहे . अत्यंत गंभीर करमणूक त्यात असते . त्याला नावे ठेवायची नाहीत . शिवाय tv वरचे अनेक धार्मिक चॅनेल ( सर्व धर्मांचे ) लावून मी त्यांचा आस्वाद घेतो . विशेषतः तणाव असताना . मला ती लोकं हसवतात , निखळ करमणूक करतात . बेस्ट स्ट्रेसबस्टर्स आहेत हे सर्व चॅनेल्स आणि वेबसाइट्स . त्यांना नावे ठेवायचं काम नाय ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आॅफकोर्श.
सनातन हे भारीच आहे. त्यातील ग्राफीक्सांचा मी चाहता आहे.
सिम्प्लिफाईड देवांची अन सणांची चित्रे टाकून डीटीपीवाले आणि कॅलेंडरवाल्या जमातीवर त्यांनी थोर उपकार केले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Seems like Milind cares more about the tribe of Islam decreasing than those Muslims.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Amazed at your completely wrong conclusion. Can you please explain how you got there based on my comments above?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

शीर्षकातील "scores" शब्द पुढे येणार्‍या "thousands" आणि "expect millions"शी जुळत नाही.
संख्यांच्या बाबतीत "score" म्हणजे २०. अब्राहाम लिंकनच्या एका प्रसिद्ध भाषणातील "four score and seven years ago" म्हणजे ४*२०+७ = ८७ वर्षांपूर्वी.
माझ्या मते "scores" ४० आणि २०० यांच्या दरम्यानची संख्या असली तरच शोभून दिसते. त्यापेक्षा मोठ्या संख्यांना "hundreds" आणि त्याही पुढच्या संख्यांना "thousands", वगैरे, वगैरे, शोभते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्य आहे. हा चर्च चा भाबडा आशावादही असू शकतो (म्हणजे आहेच!). मुसलमानांतील आपल्या जमातीशी घट्ट धरून राहण्याची प्रवृत्ती परदेशात वाढणार, कमी होणार नाही. त्यामुळे फार धर्मांतरे होणे अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सध्याच्या जगात 'लाखो, कोट्यवधी' वगैरे आकडे माणसांबाबत आणि 'अब्जावधी, हजारो-लाखो कोटी' असे आकडे रुपया-डॉलर्सबाबत आले नाहीत तर त्या बातमीला फारसं महत्त्व मिळत नाही. हे एका परीने योग्यच आहे. मात्र म्हणून अनेक ठिकाणी आकडे प्रचंड फुगवलेले दिसतात. मग मोदींनी '१४००० गुजराथ्यांना वाचवण्यासाठी बसेस पाठवल्या' अमुक मोर्चाला किंवा भाषणाला 'पाच लाख लोक जमले होते' वगैरे बातम्या सर्रास येतात. हे आकडे किमान दहापटीनेतरी फुगवलेले असतात. याच प्रवृत्तीचं हे उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लॉजिक प्रगतीच्या आकड्यांना लागू होतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एके काळी आमच्या घरी 'विवेक' आणि 'धर्मभास्कर' अशी नियतकालिकं येत असत. पैकी एकात हिंदू धर्मात आलेल्या लोकांची यादी आणि त्यांची किंचित माहिती छापत असत. मजकूर साधारण असा असे :

कुमारी मेरी माग्दालिन हिने मसूराश्रमात दिनांक १३/३/२०१६ रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यानंतर तिचे लग्न, तिचा सहकारी श्री. महाबळेश्वर धोपेश्र्वरकर याच्याशी लावून देण्यात आला. हा समारंभ मसूराश्रम येथे पार पडला.

मी या अशा गोष्टीही चवीनं वाचत असे. त्यातून मला नक्की काय मिळायचं, कोण जाणे! या वाचनाचं वर्णन 'माझी पॉर्नशी तोंडओळख' असंही करायला हरकत नाही.

तशातला हा प्रकार वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

One should have a glimpse of the sub-reddit atheism. It is the world's largest collection of Dharmabhaskars and Viveks. Loads of idiots citing a frivolous story and how they have become atheists. The stories of Indians being tortured for believing in God is the delicacy in that menu. If you missed all this, you have missed a lot of in your life.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी या अशा गोष्टीही चवीनं वाचत असे. त्यातून मला नक्की काय मिळायचं, कोण जाणे! या वाचनाचं वर्णन 'माझी पॉर्नशी तोंडओळख' असंही करायला हरकत नाही.
===========
ततपूर्वी घरी, शेजारी आपण आईवडील , मामामामी , आजी आजोबा , इ इ चे फोटो पाहिलेच असतील. त्यातनही काही तोम्डओळख झाली होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.