affirmative actionचा उपयोग होतो का?

These outcomes come after 14 years of a strong affirmative action program known as Black Economic Empowerment (BEE), which created all sorts of incentives and constraints to foster black participation in ownership, management, control, skills development, procurement and entrepreneurship.

“White households earn at least five times more than black households,” said Zuma, and “only 10% of the top 100 companies on the Johannesburg Stock Exchange are owned by black South Africans.” Whites still represent 72% of top management. The Gini coefficient, a widely-used measure of inequality, shows no sign of falling and remains one of the highest in the world.

These outcomes come after 14 years of a strong affirmative action program known as Black Economic Empowerment (BEE), which created all sorts of incentives and constraints to foster black participation in ownership, management, control, skills development, procurement and entrepreneurship. White equity owners were required to sell shares to blacks in equity deals that were often highly leveraged and publicly financed.

But, Zuma argues, the outcomes fall short of the goal set in 1981 by the ANC’s then-president, Oliver Tambo, who sought to achieve economic emancipation, through “a return [sic] of the wealth of the country to the people as a whole.” This goal should be achieved by “radical economic transformation,” which means, according to Zuma, “fundamental change in the structure, systems, institutions, and patterns of ownership, management, and control of the economy in favor of all South Africans, especially the poor, the majority of whom are African and female.” The country needs to confront what he and others have called “white monopoly capital.”

उपेक्षितांचे कल्याण करण्याच्या योजनांच्या बैलाला हो !!!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चौदा वर्षं पुरेशी नाहीत इतकाच त्याचा अर्थ आहे हो. गुलामीपासून समानतेपर्यंत यायला दीड शतक वगैरे लागू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौदा वर्षं पुरेशी नाहीत इतकाच त्याचा अर्थ आहे हो. गुलामीपासून समानतेपर्यंत यायला दीड शतक वगैरे लागू शकेल.

अधोरेखित शब्दात समस्त् विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य दडलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की सिमॆंटिक्स सुरू होतं. योजना आवडलेल्या नसल्या की 14 वर्षांत अपेक्षित प्रगती झाली नाही वगैरे बोंब सुरू होते, तसंच. सगळंच पोकळ. पोकळ रॆंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की सिमॆंटिक्स सुरू होतं. योजना आवडलेल्या नसल्या की 14 वर्षांत अपेक्षित प्रगती झाली नाही वगैरे बोंब सुरू होते, तसंच. सगळंच पोकळ. पोकळ रॆंट.

मग सोव्हिएत युनियन मधे का झाली नाही प्रगति ?

१९१७ ते १९९१ एवढा प्रदीर्घ काल अक्षरश्: प्रयोगशाळा केली होती रशियाची. सगळ्या उपेक्षितांना, वंचितांना, रंजल्यागांजलेल्यांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना "न्याय-का-काय‍-ते" देण्यासाठी विश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रयोग कार्यक्रम् होता तो. अतिसामान्यांना "महान-का-काय‍-ते" बनवण्याचा. दीडशे वर्षं जी तुम्ही म्हणताहात त्याच्या निम्मा कालावधी होता तो. किमान निम्मी प्रगति व्हायला हरकत नव्हती.

मग ? काय दिवे लावलेनीत प्रोलेटेरियट नी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुलामगिरी, वर्णद्वेष्, जातीयवाद हे सगळे सामाजिक्-विषमता-कम‍-भेदभाव्-कम्-शोषण जन्य सामाजिक रोग आहेत. हे सर्वात मोठे रोग आहेत असं समजलं जातं.

१९१७ मधे बोल्शेव्हिक क्रांति झाली (जी सोव्हियत युनियन ची जनक मानली जाते) त्यापूर्वी रशियामधे हे तिनही रोग होते का ? की दुसराच कुठलातरी रोग होता ? जर दुसराच रोग होता तर हे तिन जे सर्वात मोठे रोग मानले जातात ते तिथे (रशियात्) नसूनही १९९१ पर्यंत् "वंचितांना न्याय‍-का-काय‍-ते" का मिळालं नाही ?? किमान निम्मा न्याय ?

हिंट देतो - तुमच्यावर अन्याय झालेला आहे हे कोणालाही sell करणं अत्यंत सोपं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढ्या कामप्लेक्ष हिंटची गरज नाही. 'वर्ड सॅलड' पुरेल. सॅलड आरोग्यासाठी उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही नेहमीप्रमाणे अॅपल्स व्ह ऑरेंजेस(*) चा मुद्दा मनात बाळगून फ्रूट सॅलड ला व्हेज वर्ड् सॅलड म्हणणार आहात हे माहीती होतंच.

फ्रूट सॅलड पेक्षा वर्ड सॅलड बरे. साखर कमी जाते पोटात.

आणि "वर्ड सॅलड" हा शब्द सुद्धा गब्बरचा उचलून गब्बर ला मारताय ?? तिथे सुद्धा प्लेजियरिझम्. स्त्री ही सृजनात्मकतेची देवता असते असं ऐकून आहे. काहीतरी नवं हत्यार् तयार करा.

बायदवे - सोव्हियन युनियन मधे समानतावादाचा अतिरेक झाल्यावरही स्त्रियांचे कल्याण झाले का याचा अभ्यास् केलात तर मुद्देसूद बोलता येईल्. पद्मा देसाई चं .....

--

(*) - म्हंजे सोव्हियत युनियन व दक्षिण आफ्रिका ही अॅपल्स व्ह ऑरेंजेस्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वर्ड सॅलड" हा शब्द सुद्धा गब्बरचा

अं, समजले नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अं, समजले नाही!

ते सोडून सोडा ओ.... मुद्द्याचं बोला !!!

उपेक्षितांना जे काही द्यायचे होते त्यातलं निम्मंशिम्मं का होईना ....ते दिल्यानंतर त्यांचे जे काही प्रपोर्शनेट् कल्याण व्हायला हवं होतं ते झालं का ?? कल्याण झाल्यानंतर आता ते "अनुपेक्षित्" झाले का ? व अनुपेक्षित झाल्यानंतर् त्यांनी जे काही दिवे लावायचे होते ते त्यांनी लावले का ? कुठे लावले ?

--

अति-पीजे -- अनुपेक्षित चा अनु शी काहीही संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपेक्षितांना जे काही द्यायचे होते त्यातलं निम्मंशिम्मं का होईना ....ते दिल्यानंतर

हे खरंच दिलं गेलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे खरंच दिलं गेलं का?

७५ वर्षे उपेक्षितांचेच राज्य होते तिथे. उपेक्षितांचे, उपेक्षितांनी चालवलेले, व उपेक्षितांसाठी असलेले राज्य होते ते. कोणालाही कोणत्याही कामातून कोणतेही प्रिमियम मिळवता येणार नाहीच अशी व्यवस्था केली गेली होती. सगळंच उपेक्षितांचं - अशी स्थिती होती.

त्यात त्यांना द्यायचं काय अन न द्यायचं काय् ? - असा प्रश्न नव्हताच्.

एवढा पुरावा पुरेसा आहे की नाही ? नसल्यास स्पष्ट सांगा.

--

क्युबाचे काय ? तिथे काय दिवे लावलेनीत ? तिथे तर किमान आरोग्यसेवा व शिक्षणसेवा साम्यवादी आदर्शांनुसारच आहेत म्हणे. तिथे तरी उपेक्षितांचे कल्याण झाले का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद विदा नाही, तुमचं मत आहे. गरीबांचा पुरावाही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचं लॉजिक गंडकं आहे हा मुद्दा चालू असताना तुम्ही मध्येच विषय बदलून रशिया कुठे आणलात? गोल पोस्ट सरकवणं हा तुमचा व्यवसाय आहे की फक्त ऐसीवरच करता?

१. अमेरिकेन सरकारने असलीच समाजवादी धोरणं वापरून दीडशे वर्षांत साखळदंडातला समाज जवळपास बरोबरीला आणला. तेव्हा, धोरणं यशस्वी होतात, वेळ लागतो इतकाच मुद्दा होता.
२. रशियात त्या सत्तर वर्षांत प्रगती झाली. बालमृत्यू, कुपोषण, आयुर्मर्यादा, शिक्षण, संपन्नता या सर्वच बाबतीत. शिवाय स्टालिनने तुमची आवडती 'लोकांना ठेचून मारण्याची' पद्धतही वापरली. तुम्ही आकडेवारी तपासून पाहाता की फेक्युलर अमेरिकन मीडियावर विश्वास ठेवता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं लॉजिक गंडकं आहे हा मुद्दा चालू असताना तुम्ही मध्येच विषय बदलून रशिया कुठे आणलात? गोल पोस्ट सरकवणं हा तुमचा व्यवसाय आहे की फक्त ऐसीवरच करता?

प्राध्यापक बनवाबनवी,

पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगावी लागते. रशिया मधे का आणला ते पुन्हा एकदा सांगतो. नैतर तुम्ही तुमच्या आवडत्या फॉलसी मधे गुरफटाल्. रशिया ही तुलना नसून उदाहरण आहे. लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो - There is a difference between comparison and analogy. Russia is an analogy.

माझं लॉजिक गंडकं आहे किंवा कसे ते तुम्हीच सांगा - जे उद्दिष्ट तुम्ही साध्य करायला पाहत आहात ते नुसत्या लोकशाही मधे साध्य होऊ शकतं.

ना समाजवाद ना कल्याणकारी योजनांची गरज लागते. समाजवाद व कल्याणकारी योजना ह्या समस्या पैदा करतात्.

--

१. अमेरिकेन सरकारने असलीच समाजवादी धोरणं वापरून दीडशे वर्षांत साखळदंडातला समाज जवळपास बरोबरीला आणला. तेव्हा, धोरणं यशस्वी होतात, वेळ लागतो इतकाच मुद्दा होता.

(अ) जो समाज बरोबरीला आणला असं म्हणताय त्या समाजाची समस्या ही झालीये की कल्याणकारी राज्यसंकल्पनेच्या धोरणांमुळे त्याची पीछेहाट झाली. पुरावा - ,,, आणखी इथे.,,, एक और्

सारांश - गुलामगिरीतून बाहेर आल्यानंतर १०० वर्षांत त्यांनी प्रगति केली होती. तुमच्या आवडत्या कल्याणकारी योजनांमुळे प्रचंड् समस्या उद्भवल्या.

Were children raised with only one parent as common at any time during the first 100 years after slavery as in the first 30 years after the great expansion of the welfare state in the 1960s? As of 1960, 22 percent of black children were raised with only one parent, usually the mother. Thirty years later, two-thirds of black children were being raised without a father present. What about ghetto riots, crimes in general and murder in particular? What about low levels of labor force participation and high levels of welfare dependency? None of those things was as bad in the first 100 years after slavery as they became in the wake of the policies and notions of the 1960s.

--

तुम्ही आकडेवारी तपासून पाहाता की फेक्युलर अमेरिकन मीडियावर विश्वास ठेवता?

मुद्दा काय आहे त्याबरोबर् मुद्दा कोण मांडतंय ह्यात तुम्हाला रस दिसतोय्. ठीकाय्. Checking the Credibility of the source/proponent is rational. वर जे २ पुरावे दिलेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत व त्यांची पार्श्वभूमी तपासून पहा.

जोडीला ह्याचं ही उत्तर द्या की रशियन किंवा दक्षिण आफ्रिकन् मिडीयावर तुम्ही विश्वास का ठेवता व अमेरिकन मिडियावर का नाही ??

या प्रश्नाचं उत्तर टाळू नका. आणि "मुद्दा तो नाही हा आहे" असा बनवाबनवीचा प्रकार करू नका. थेट उत्तर द्या.

----

तेव्हा, धोरणं यशस्वी होतात, वेळ लागतो इतकाच मुद्दा होता.

तुम्हीच् दिलेलं उदाहरण (अमेरिकेचं) वापरून नेमकं हेच दाखवून दिलेलं आहे (वरच्या लेखांत्) की तुमची आवडती धोरणं समस्या पैदा करतात्.
यशस्वी होणं दूरच्.

--

तुमचे संभाव्य आक्षेप -

(१) एकदोन लिंका देऊन मुद्दा सिद्ध होत नाही, गब्बर्. विदा तपासून पहावा लागतो.
(२) दक्षिण आफ्रिकेचं काय ?
(३) हॅ !!! मुद्दा सिद्ध होतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला व तिसरा लेख आवडला. नवि माहिति कळलि. Welfare system looks like sugar. It tastes sweet but stabs you in the back.
या अशा गोष्टि वाचायला हव्या.
दुसऱ्या लेखात गुलामगिरिचे समर्थन केले आहे. ते आवडले नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसऱ्या लेखात गुलामगिरिचे समर्थन केले आहे. ते आवडले नाहि.

त्या दुसऱ्या लेखात असे कोणते वाक्य आहे किंवा वाक्ये आहेत की ज्यांच्यावरून असा निष्कर्ष काढता येईल ?

का जे विरोधात नसतं ते समर्थनात्मक असतंच असा शुचि चा होरा आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मि सुद्धा आत्ता अगदि हाच् विचार‌ करत होते कि मि समर्थनात्मक म्हणते आहे ते बरोबर आहे का?
थांबा मला असे इम्प्रेशन का मिळाले ते निट वाचुन सांगते.
__________

Today the moral horror of slavery is so widely condemned that it is hard to realize that there were thousands of years when slavery was practiced around the world by people of virtually every race. Even the leading moral and religious thinkers in different societies accepted slavery as just a fact of life. No one wanted to be a slave. But their rejection of slavery as a fate for themselves in no way meant that they were unwilling to enslave others. It was just not an issue

हे समर्थनच आहे. स्लेव्हरि शब्द आला कि त्या श्वासात तुम्हि तिला विरोध केलाच पाहिजे असा माझा दुराग्रह नाहि. परंतु नॉट अॅन इश्यु म्हणणे - हे समर्थन आहे ते फक्त निरिक्शण नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी पुरावा -

वंचितांना मदत करण्यासाठी किमान वेतनाचे कायदे केले त्यांचा परिणाम ... सनावळ्या अवश्य लक्षात घ्या. गुलामगिरि संपल्यावर कितीव र्षांनी काय स्थिती होती ते पहा बर्का.

Ten years after passage of the federal minimum wage law in the
United States— the Fair Labor Standards Act of 1938— the wartime
inflation in the intervening years had so raised prices and wages that
the minimum wage specified in that law was below what
inexperienced and unskilled workers were already being paid, so that
by 1948 the economic situation in most places was the same as if there
were no minimum wage law. The unemployment rate among black
16- and 17-year-olds that year was just under 10 percent. But, in later
years, as the minimum wage was repeatedly raised to keep up with
inflation, unemployment among blacks this age never again fell below
20 percent. It was 27 percent a decade later in 1958 and 45 percent in
1975.It is one of the most elementary principles of economics that
prices artificially raised above the level set by supply and demand
creates unsaleable surpluses, whether what is being sold is agricultural
produce or labor— regardless of the presence or absence of empathy.

[Thomas_Sowell]_Wealth,_Poverty_and_Politics_An_International Perspective - पृष्ठ क्र्. १५३ - १५४.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मग सोव्हिएत युनियन मधे का झाली नाही प्रगति ?<<

त्यांचं मॉडेल चुकलं हे अगदी उघड आहे, कारण त्यातून एक ऑलिगार्की निर्माण झाली. ती आजच्या रशियातही सत्तेचं लोणी खाते आहे. पण आजच इकॉनॉमिस्टमध्ये हे दिसलं -
Measuring a progressive society

Nordic countries, western Europe, Canada and Australia gain the highest scores in fulfilling citizens’ basic needs such as housing, sanitation, health outcomes, safety, access to the internet and also promoting tolerant, inclusive societies that offer opportunities for advanced education. The United States comes 19th, owing to poor scores on personal safety, health and environmental quality.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||