नास्तिक आणि अर्थ‌व्य‌व‌स्था

Atheism has nothing to do with existence or non-existence of God. An atheist would have believed God, had God existed. There is nothing real about God. But the exactly same way there is nothing real about the economic system, a social construct!!! There no technical equivalence between two different goods denominated in same way, the concept of ownership is a falsity, the concept of monetary value is a falsity, the concept of currency is a social construct just like religion and the concept of law is redundant in the presence of the laws of physics running the universe. Thus the economic system is based on a chain of falsities. If you are opting out of religion and God for the sake of truth and reality, you have no business to do with economic system.

field_vote: 
0
No votes yet

ऐक‌ते आहे. सुस्प‌ष्ट् आहे. आव‌ड‌तो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान् होता व्हिडिओ. हे ते नास्तिक‌ आहेत ज्यांना "इन्टेलेक्चुअल क‌न्सिस्ट‌न्सी" ची ग‌र‌ज‌ वाट‌त‌ नाही हो अजो. ज्या आकृती ग‌ब्ब‌र‌ टाक‌तो ना त्यात ही आण‌खि एक आकृती टाका.
.
https://scontent.xx.fbcdn.net/v/t1.0-0/s480x480/18157116_197775167405923_3422463681058238772_n.jpg?oh=b6cde5aee66ef2e4fca7e2028a669f84&oe=59853638

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ते नास्तिक‌ आहेत ज्यांना "इन्टेलेक्चुअल क‌न्सिस्ट‌न्सी" ची ग‌र‌ज‌ वाट‌त‌ नाही हो अजो.

इंटलेक्चुअल कन्सिस्टंसी हा फक्त अंधश्रद्धाळू लोकांचा गुण आहे. कुठल्या स्थानात शनी आल्याने हा गुण येतो ते ही सांगून टाका की एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नेहमी इतरांच्या कमरेखाली लक्ष. जरा स्वत:ची चड्डी देखील सावरणे आवश्यक माना.
इथे कुठे ईश्वर आणि धर्म यांची चर्चा चाललीय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नेहमी इतरांच्या कमरेखाली लक्ष. जरा स्वत:ची चड्डी देखील सावरणे आवश्यक माना.

काकूंच्या चड्डी अथवा कमरेबाबत मी काहीही बोललेलो नाही. कृपया भलते सलते आरोप करू नका. आणि जरा पीजी 13 भाषा वापरा, पोरीबाळी येतात मराठी संस्थळांवर (असे एक जुने मालक नेहमी म्हणत असत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी त‌र अख्ख्या काकूंब‌द्द‌ल‌च बोल‌लो न‌व्ह‌तो. तेव्हा भाश्हेचे स‌ल्ले इत‌रांना देण्यापेxआ स्व‌त्: म‌र्यादेत राहा. अर्थाचा अन‌र्थ‌ क‌रू न‌कात्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काहितरी नियमांना चिकटून राहणे म्हणजे आस्तिक। तसे काही न करता वस्तुनिष्ठता ठेवणे म्हणजे नास्तिक।

कधीकधी आप्तांस बरे वाटावे,त्यांची इच्छा म्हणूनही नास्तिक काही कृती करत असला तरी तो आतून ठार नास्तिकच राहतो.

गुरू ग्रहाकडे परंपरेला चिकटून राहाण्याचे कार्य आहे त्याचा प्रभाव नसला तर नास्तिक होतो. हे थोडक्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहितरी नियमांना चिकटून राहणे म्हणजे नास्तिक. व्हिडीओ पाहताय का उगाच आपलं काहीही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाहिले अर्धे लॉजिक ( म्हणजे देव आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही ' मायावी गोष्टी असून ... वगैरे ) एकवेळ मान्य केले तर तुम्ही रिव्हर्स लॉजिक मान्य करायला लावताय का ? म्हणजे इकॉनॉमक्स हे मायावी असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना मायावी देवावर विश्वास ठेवणे mandatory आहे ? असं आहे अजो , वैचारिक स्वातंत्र्य आहे .तुमच्या शब्दात अनरियल इकॉनॉमिक्स वर श्रध्दा ठेवून देवावर न ठेवण्याचे स्वातंत्र्य आम्ही उपभोगतोय . ( आणि तुम्ही सुद्धा ) हं , उद्या सरकारने जर कायदा केला की सेल्स वर 13.5 % vat भरायचा अधीक रकमेच्या 0.001 टक्क्यांच्या किमतीच्या कोंबड्या कापायच्या , नारळ फोडायचे तर तेही करू .पण त्याने आम्ही आस्तिक होणार नाही . मी इकॉनॉमिक्स अवैचारिक/ नाईलाज या सदरात टाकतो . हा ज्याचा त्याचा प्रश्न असावा . जोपर्यंत दुसऱ्याला काही बळजबरी करत नाहीतो पर्यंत विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे याने कोणी च्युतया किंवा शहाणा होत नाही असे वैयक्तिक मत.. आणि एक .. देवाच्या अस्तित्वाचे प्रूफ वगैरे मागत नाहीये मी . ( जसे अर्थव्यवस्थेचे मागत नाही तसेच ) समजा असलाच देव वगैरे , तर असू दे बाबा . त्याचा देव त्याचे भले करो . त्याच्या घरी तो सुखी राहो . आपल्याला काय ?धर्म या गोष्टीकडे ( देवाप्रमाणेच ) सांस्कृतिक दृष्टीने बघतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिवर्स लॉजिक वर मी अजुन काही बोललो नाही. बोलेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याच्या घरी तो सुखी राहो .

यात स‌र्व काही आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणजे काय ? तुम्ही सहमती दर्शवलीत का नापास केलंत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच्या उत्तराची वाट बघतोय हो अजो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाश्व‌त स‌त्य‌ काहित‌री एक असेल्. त्याच्याघ‌ऱि एक, भार‌तीय रिप‌ब्लिक‌म‌धे दुस‌रं आणि तुम‌च्या घ‌रेए तिस‌रं असं न‌सेल्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी , सत्य नारायणाच्या पूजेला , तीर्थ प्रसाद घ्यायला कधी बोलावताय ? नास्तिक असलो तरी शिरा चालेल ( फार मनावर घेऊ नका . चेष्टेत आहे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरा चाल‌णे , न चाल‌णे हि एक अंध्श्र‌द्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

concept of ownership is a falsity

मग आपली गोष्ट दुसर्याने चोरली तर मनाला दुःख का होते? तो सिम्पल बायॉलॉजिकल रिस्पॉन्स नाही का? दोन-तीन वर्षे वयाच्या मुलांमध्ये पण मालकीची भावना कशी असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन तीन वर्षच्या असते मालकीची नसते. तो चेंडू ची कागदे रजिस्टर करत नसते. २-३ मिनिटांनी सोडून देतो.
=====================
आपला किंवा बापाचा नसेल तरी चेंडूला तसेच करतो. मालकीचा सम्बन्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माल‌कि हा लिग‌ल‌ डॉक्युमेंत‌रि कॉंसेप्ट आहे. ल‌हान‌ मुलांत क‌सा असेल्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इकनॅामिक सिस्टमवर बोलायचं आहे का? यात देव कुठे आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिडिओ शांत‌प‌णे पुन्हा प‌हा. शिवाय‌ लेखात‌ले टेक्स्ट वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

च‌र्चा नास्तिक‌प‌णा, त्याचे मूल‌त‌त्त्व‌, अर्थ‌व्य‌व‌स्था, तिचे मूल‌त‌त्त्व‌ आणि ध‌र्म‌ आणि त्याचे मूल‌त‌त्त्व‌ - आणि त्यांतील स‌मांत‌र धागे असे आहे. देव नाही हे नास्तिक असाव‌याचे कार‌ण असेल, ध‌र्म पाळाय‌चा न‌सेल, त‌र अग‌दि याच कार‌णांनी याच लोकांनी अर्थ‌ / वित्त संस्थांतून बाहेर प‌ड‌ले पाहिजे. अन्य‌था नास्तिक‌ता म्ह‌ण‌जे सिलेक्टिव‌प‌णा, दांभिक‌ता, खोटार‌डेप‌णा, ठार मूर्ख‌पणा किंवा अस‌लेच काय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

... च‌र्चा नास्तिक‌प‌णा, त्याचे मूल‌त‌त्त्व‌...
नास्तिकपणाला मुलतत्वे नाहीत हो . ( निदान माझ्या तरी ) देव धर्म या संकल्पना माणसांना गरजेच्या वाटल्या असतील . त्या त्या काळात त्या लोकांना पटावे म्हणून त्याची काही मुलतत्वे वगैरे केली असतील ( बहुधा ) .
एक लक्षात घ्या , देवाला कि मी देवाला नाकारत वगैरे सुद्धा नाहीये !!! नाकारायच्या हि पलीकडची काही गोष्ट असू शकत असेल तर ती आहे . ( याचा अर्थ कृपया स्वीकारतोय असा धरू नये )
.... अग‌दि याच कार‌णांनी याच लोकांनी अर्थ‌ / वित्त संस्थांतून बाहेर प‌ड‌ले पाहिजे...
हे तुमचे मत असू शकते . पण इतरांनी यातून बाहेर पडावे हा हट्ट का ? आणि समजा तुम्ही म्हणता म्हणून या व्यवस्थेमधून बाहेर पडलो तर आमच्या पॉट पाण्याचे काय ? Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिकपणाला मुलतत्वे नाहीत हो. >>>>>>>>>>> अगायो. तो अस्साच काहीही मूर्ख‌प‌णा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बघणार्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे हे !!! मूर्खपणा का हुशारी ते !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण इतरांनी यातून बाहेर पडावे हा हट्ट का?

लोक ध‌र्म‌ सोडून नास्तिक ब‌नतात. बाहेर‌ प‌ड‌तात्. का? देव‌ प‌ट‌त नाही. म‌ग‌ त्यांना अर्थ‌कार‌ण‌ क‌सं प‌टू श‌क‌तं? म्ह‌णून ह‌ट्ट्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुसऱ्याला काय पटावे आणि काय पटू नये याचा हट्ट तर तुमचे ( लोक आणि धार्मिक साहित्यातील ) देव सुद्धा करत नाहीत ;);)
तर तुम्ही का करताय हा हट्ट ?
तुमि काय स्वतःला देवाचे बॉस समजून राह्यले का ? ( हे विनोदात आहे . . तसेच ट्रीट करावे हा हट्ट ... माझा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिब‌र‌लांनी ह‌ट्ट‌स्वातंत्र्य दिलं आहे हो. हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अधिक माहिती इथे पहा: https://en.wikipedia.org/wiki/Aether_(classical_element)

तुमचा जर इथर वर विश्वास नसेल तर what is your business with the economic system?

जर तुमचा विश्वास असेल तर अजून चर्चा करण्यात काय अर्थ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अस्तिक‌ अस‌णे सुद्न्य‌प‌णाचे असू श‌क‌ते असे काही नास्तिकांना वाट‌त असेल त‌र अग‌दी त‌सेच म‌ला इथ‌र अस‌णे किंवा न‌स‌णे मान‌णारांब‌द्द‌ल‌ वाट‌ते. बाकि स्पेस‌ म‌धे भ‌र‌ग‌च्च म्यूऑन्स‌ आहेत, तेच आम‌चे इथ‌र्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>अर्थकारणही असत्यावर आधारित आहे तर त्यातूनही नास्तिकांनी बाहेर पडलं पाहिजे>>

ठीके पडलो बाहेर. पुढे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌न्सेप्ट ऑफ ओन‌र‌शिप इज फॉल्स‌ असे म्ह‌णणारांनी त्यांचे फ्लॅट्स, गाड्या, ज‌ड‌ज‌वाहीर‌ माझ्या नावे क‌रावे अन म‌ग‌च बाकी ब‌क‌वास क‌रावा. तोव‌र‌ हॅ हॅ हॅ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्यांना ब‌कवासाशिवाय दुस‌रं काही येत नाही त्यांनी आप‌ल्याला न क‌ळ‌णाऱ्या विश्ह‌यात‌ तोंड‌ घालोओ न‌ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी ब‌क‌वास क‌र‌ण्याअगोद‌र‌ स्पेलिंग सुधार‌णे ठीक राहील‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स‌व‌यीप्र‌माणे आम‌चं स्पेलिंग‌ साव‌काश‌ सुध‌रेल, प‌ण न‌को तिथे, काहि द्न्यान न‌स‌ताना तोंड खुप‌सोओ न‌ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

न‌को तिथे, काहि द्न्यान न‌स‌ताना तोंड खुप‌सोओ न‌ये.

बोलावे त‌से चालावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परखड मतप्रदर्शन ऐसीचे वैशिष्ट्य असले तरी त्यातून एखादे रत्न निघावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध‌र्म‌व्य‌व‌स्था आणि अर्थ‌व्य‌स्था या दोन्ही स‌मान प्र‌कार‌च्या गृहित‌कांव‌र आधारित आहेत . कोणास‌ ज‌र स‌त्य‌वादाचा भारी कंड‌ आला असेल नि म्हणून तो ध‌र्म‌त्याग क‌र‌त असेल नि नास्तिक ब‌न‌त असेल त‌र अग‌दी त्याच उत्साहाने त्याने अर्थ‌कार‌णाव‌र लाथ‌ मार‌ली पाहिजे. त‌र ते कंसिस्टंट होईल . मात्र‌ ईश्व‌र "मान‌णारे" लोक स‌त्य‌ सिद्ध‌ क‌र‌त‌ नाहित, स‌त्य‌ आहे असे मान‌तात्. म्ह‌णून त्यांनी आर्थिक गृहित‌के "मान‌णे" कंसिस्टंट ठ‌र‌ते. ईश्व‌र हे एक सिद्ध‌ स‌त्य‌ आहे असे प्र‌तिपाद‌न क‌र‌णारे अस्तिक‌ देखिल अर्थ‌कार‌ण‌ वाप‌रू श‌क‌त नाहीत्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ईश्व‌र हे एक सिद्ध‌ स‌त्य‌ आहे असे प्र‌तिपाद‌न क‌र‌णारे अस्तिक‌ देखिल अर्थ‌कार‌ण‌ वाप‌रू श‌क‌त नाहीत्.

ज‌से न‌व्या ज‌मान्याला फ‌क्त‌ श्या देणारे लोक्स‌ न‌व्या ज‌मान्याच्या सोयीसुविधा वाप‌रू श‌क‌त‌ नाहीत त‌सेच‌ काय‌ हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टेंडर फॅाममध्ये
# आस्तिक असकल तर बँक गॅरंटीची गरज नाही.
#नास्तिकांनी दहा टक्के रक्कम अर्नेस्ट मनी डिपॅाझिट करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्नेस्ट‌ म‌नि १-२% अस‌ते. स‌र‌ळ‌ पाच‌प‌ट न‌को.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ईश्व‌राभोव‌ती वा देव‌स्थानांभोव‌ती फिर‌णारे अर्थ‌कार‌ण‌ म्ह‌ण‌जेच‌, 'ज‌ग‌नमिथ्या' का हो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0