हसवा फसवी (स्त्री पात्र) अभिनय

स्त्री पात्र निभावणे हे प्रत्येक पुरुष अभिनेत्याचे स्वप्न असते. मी काही स्वतःला अभिनेता मानत नाही. पण तरीही मला असे पात्र साकारता आले आणि ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यांना ते आवडले याबद्दल मी स्बतःला अत्यंत भाग्यवान समजतो.

स्कीट -

मेकिंग ऑफ आरती देसाई पटेल लुबुंबा -

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिला विडिओ पाहिला। विनोदी।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

प‌हीला पाहीला विनोदी आहे. म‌स्त‌ आहे.
दुस‌रा म‌ला ज‌रा प‌र्स‌न‌ल वाट‌ला.अ र्ध्यात‌च सोड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. दुसरा असंच आम्ही rehearsal करतानाचे क्लिप्स जोडून बनवलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ही ersatz ह‌स‌वाफ‌स‌वी पाह‌ण्याऐव‌जी मूळ‌चेच‌ का नाही पाहात‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी या वीकेंड‌ला अशी ही ब‌न‌वाब‌न‌वी प‌हाणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही पहिला होता. शिवाय मोरूची मावशी, वासूची सासू पण पहिले होते....सगळ्यांकडून inspiration/ motivation/ आशीर्वाद घेतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

स्त्री पात्र निभावणे हे प्रत्येक पुरुष अभिनेत्याचे स्वप्न असते

या विधानाशीच‌ अस‌ह‌म‌त‌. एकेकाळी स्त्री पात्रे मिळ‌त‌ न‌स‌ल्यामुळे, पुरुष‌पात्रांना स्त्रीपात्र‌ रंग‌वावे लागे. आता त्याची काय ज‌रुर आहे ? कार‌ण‌, कितीही स‌ज‌व‌ले त‌री पुरुषाने रंग‌व‌लेले स्त्रीपात्र‌, तृतीय‌पुरुषीच‌ वाट‌त‌ र‌हाते. ह‌ल्ली टी.व्ही. व‌र‌ त‌र‌, त्याचा हिण‌क‌स‌ विनोदासाठी अतिवाप‌र‌ चाल‌लाय‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावसाहेबांना नाउमेद करण्याचा हेतू नाही, पण ....

पुरुषांनी रंगवलेल्या बायका कायमच अतिबायकी वाटतात. माझ्या ओळखीची, मी प्रत्यक्षात बघितलेली एकही बाई एवढी बायकी वाटत नाही.

रिमाच्या निधनाबद्दल फेसबुकवर एक पोस्ट वाचली. हेमंत कर्णिक म्हणतात -

तिचा मीना कुमारी, सुलभा देशपांडे यांच्या जातकुळीतला आवाज ती खरीच आहे, असा भाव निर्माण करायचा. त्यात तिच्या आवाजातल्या चढउतारात, मुद्राभिनयात आणि देहबोलीत कृतकता कमी. खरीच बोलते ही! मग तिला फार अॅक्टिंग बिक्टिंग तोडायची गरजच उरली नाही. अगदी 'वास्तव'मधल्या त्या शेवटच्या सीनमध्येसुद्धा. किंवा 'हम आपके हैंं कौन'मध्ये 'सामने समधन है' ऐकताना इतर काही तरी करत असताना तिने शांत राहिलेलं चालतं.

पुरुषांनी केलेल्या स्त्री-पात्रांमध्ये हे असं सोडून बाकी सगळं असतं.

त्यामुळे कोणीही, कोणतीही स्वप्न बघण्याबद्दल कॉमेंट नाही; फक्त मला त्यात फार गंमत वाटत नाही. किंवा कॅमेरे आल्यावर हुबेहूब चित्र रंगवण्याचं काय कौतुक वाटावं, तसंच काहीसं! जुन्या काळातलं स्त्रीपात्र रंगवण्यापेक्षा आधुनिक काळातलं पुरुषपात्र (गोंधळलेले मिलेनियल्स, नोकरीची शाश्वती नसल्यानं धास्तावलेले मध्यमवयीन) रंगवलेलं बघायला मला आवडेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषांनी रंगवलेल्या बायका कायमच अतिबायकी वाटतात. माझ्या ओळखीची, मी प्रत्यक्षात बघितलेली एकही बाई एवढी बायकी वाटत नाही.

एक लक्षात घ्या कि बहुतांश स्त्रीपात्र (म्हणजे अगदी जुनी सोडली तर) ही "विनोदी" ह्याच सत्रात मोडतात. त्यामुळे stereotyping होतं. आणि stereotyping म्हटलं कि नाविन्य काय असणार? तेच लडिवाळपणे बोलणं वैगेरे. अर्थात ते काय वाईटच असतं असं नाही, पण तोचतोच पणा येतो.

जुन्या काळातलं स्त्रीपात्र रंगवण्यापेक्षा आधुनिक काळातलं पुरुषपात्र (गोंधळलेले मिलेनियल्स, नोकरीची शाश्वती नसल्यानं धास्तावलेले मध्यमवयीन) रंगवलेलं बघायला मला आवडेल.

हं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

कॅमेरे आल्यावर हुबेहूब चित्र रंगवण्याचं काय कौतुक वाटावं,

ही उपमा चुक‌लेली आहे, चित्र‌ रंग‌व‌णे आणि कॅमेरा वाप‌रुन फोटो काढ‌णे ह्या पुर्ण‌त: भिन्न गोष्टी आहेत्.

बाकी पुरुषांनी रंग‌व‌लेली स्त्री पात्र हा हिडिस प्र‌कार आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष स्त्रीपार्टी म्हणजे सुंदर बायका बघायच्या आहेत परंतू घरातल्या स्त्रीला उंबय्रापाशी अडवणाय्रा समाजाचा ढोंगीपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जुन्या काळातलं स्त्रीपात्र रंगवण्यापेक्षा आधुनिक काळातलं पुरुषपात्र~~~~~~>>

आधुनिक चिमणराव चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0