चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम

मोबाईल व विविध वायरलेस उपकरणाच्या वाढत्या वापरामुळे आप‌ण एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राच्या सतत सम्पर्कात येत आहोत‌. हा सम्पर्क मान‌वी आरोग्य दृष्ट्या घातक आहे की नाही यावर ब‌रीच म‌त‌भिन्न‌ता आहे. या विषयाबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती कुठून मिळेल‌? त‌सेच ओव्हरहेड विजेच्या तारामधून वीज-प्रवाह वाहत अस‌तानाही एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राची निर्मिती होत असते व ते काच, भिन्त, धातू , कापड वगैरे सर्व भेदून संक्रमित होत असते. भारतातील पॉवर ट्रान्स्मिशन /डिस्ट्रिब्युशन कम्पनीज वर अशा ओवरहेड तारा मानवी वस्तीतून नेण्यावर काही बंधने (व‌स्तीपासून‌चे अन्तर / उंची वगैरे) आहेत काय ? असल्यास ती पाळली जातात की नाही याची पडताळणी कोण‌ती य‌न्त्र‌णा क‌र‌ते?

field_vote: 
0
No votes yet

भारतातील पॉवर ट्रान्स्मिशन /डिस्ट्रिब्युशन कम्पनीज वर अशा ओवरहेड तारा मानवी वस्तीतून नेण्यावर काही बंधने (व‌स्तीपासून‌चे अन्तर / उंची वगैरे) आहेत काय ?

अर्थात‌च

असल्यास ती पाळली जातात की नाही याची पडताळणी कोण‌ती य‌न्त्र‌णा क‌र‌ते?

प्र‌त्येक‌ प्र‌क‌ल्पापूर्वी अनेक प‌र्मिट्स घ्यावी लाग‌तात. ही तार जिथून जिथून जाते त्याच्या खाली जे जे काही आहे त्याच्याशी संबंधित विभाग ही काळ‌जी घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भार‌तात निय‌म स‌ग‌ळे अस‌तात ( युरोप / हाम्रीकेतुन कॉपी केलेले ). ते पाळावेत् अशी अपेक्षा निय‌म क‌र‌णाऱ्यांचीच न‌स‌ते. जास्तीत जास्त पैसे खाय‌ला अश्या निय‌मांचा उप‌योग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लो फ्रीक्वेन्सी रेडिएश‌न‌ धोकादाय‌क‌ अस‌ते की हाय‌ फ्रीक्वेन्सी रेडिएश‌न‌?
पॉव‌र‌ सिस्टिम‌ आणि रेडिओवेव्ह्ज‌ या मोबाईल‌ पेक्षा क‌मी फ्रीक्वेन्सीच्या रेडिएश‌न‌शी माणूस‌ निदान‌ ७० ते ऐशी व‌र्षे स‌ंप‌र्कात‌ आहे. मोबाईल‌ मात्र‌ वीस‌ व‌र्षापासून‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकी स‌ग‌ळं सेम त‌र लो फ्रिक्वेंसी. आणि अद‌र‌वाईज‌ डोस किती ते प‌हाय‌ला लागेल.
=======================

पॉव‌र‌ सिस्टिम‌ आणि रेडिओवेव्ह्ज‌ या मोबाईल‌ पेक्षा क‌मी फ्रीक्वेन्सीच्या रेडिएश‌न‌शी

असं असेल त‌र निअर हार्म‌लेस म्ह‌णावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मॅग्निट्युड म‌ह‌त्वाचे नाहिये म्ह‌णा की. ब‌रोब‌र आहे का?
२३० kV च्या पॉव‌र लाइन बिल्डीग‌ व‌रुन गेल्यात‌र चाल‌तील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

My point is if low frequency is more harmful, we are unnecessarily worried about Mobile radiations. Radio frequencies (~ 1000 to 2000 KHZ- AM radio or 100 MHZ - FM radio) are already around for long time. Mobiles are 1800-3600 MHZ.

The difference is the proximity of mobile phones to body. And Radios only receive the radiations while mobiles additionally "emit" radiations.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

And Radios only receive the radiations while mobiles additionally "emit" radiations.

बाकी तुमचे सर्व म्हणणे ठीक असेलही (मला माहीत नाही), पण या विधानाबद्दल शंका आहे. खास करून त्यातल्या Radios only receive the radiations या पूर्वार्धाबद्दल.

बोले तो, सुपरहेटेरोडाइन पद्धतीच्या रेडियोमध्ये (विच, आय बिलीव, हॅज़ बीन द मोष्ट कॉमन टैप अरौण्ड फॉर प्रॉबेब्ली मोअर दॅन हाफ अ सेंच्युरी नौ - चूभूद्याघ्या) बीट फ्रीक्वेन्सी ऑस्सिलेटर नसतो काय? जो रिसीव करायच्या फ्रीक्वेन्सीपेक्षा आयएफइतकी (४५५ केएचझी?) कमी (की जास्त? नक्की आठवत नाही, पण मला वाटते ईदर वेज़ आयएफइतका फरक असल्याशी मतलब, जेणेकरून बीट इफेक्टने आयएफवाला सिग्नल निर्माण व्हावा जो पुढच्या आयएफ अँप्लिफायर ष्टेजला फीड करता यावा) फ्रीक्वेन्सी एमिट करतो? अशी कैतरी थियरी बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकल्याचे अंधुकसे आठवते ब्वॉ.

दोन ट्रान्झिष्टर रेडियो मीडियमवेववर एकमेकांपेक्षा साधारणत: ४५५ केएचझी इतका फरक असलेल्या दोन वेगवेगळ्या फ्रीक्वेन्शांवर ट्यून करून एकमेकांशेजारी ठेवले, तर पैकी एकजण कर्कश शिट्ट्या मारू लागतो, हा अनुभव पूर्वी अनेकदा घेतलेला आहे.

सांगण्याचा मतलब, तुमचा रनॉफदमिल ट्रान्झिष्टर रेडियोसुद्धा रेडिएशने मारत असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व‌र्ल्ड‌ हेल्थ ऑर्ग‌नाय‌झेश‌न‌चे स्टॅंड‌र्ड‌ म्ह‌ण‌ते -
For the general public, the limiting value of electric field is 10 KV/m if the exposure is only a few hours per day and may be increased if the time is shorter. The limiting value in open spaces is 5 KV/m where it is feasible to remain for a longer period, as e.g. recreation zones.

विकीव‌र‌ असे म्ह्ट‌ले आहे की यापेक्षा जास्त‌ इलेक्ट्रिक फील्ड‌ असेल‌ त‌र‌ अंगाव‌र श‌हारे येणे, शॉक‌ ब‌स‌ल्याची भाव‌ना होणे अशा घ‌ट‌ना अनुभ‌वाय‌ला येतात‌ -
Health effects related to short-term, high-level exposure have been established and form the basis of two international exposure limit guidelines (ICNIRP, 1998; IEEE, 2002). A study by Reilly in 1999 showed that the threshold for direct perception of exposure to ELF RF by human volunteer subjects started at around 2 to 5 kV/m at 60 Hz, with 10% of volunteers detecting the ELF exposure at this level. The percentage of detection increased to 50% of volunteers when the ELF level was raised from 7 to 20 kV/m. 5% of all test subjects considered the perception of ELF at these thresholds annoying.[32] ELF at human perceivable kV/m levels was said to create an annoying tingling sensation in the areas of the body in contact with clothing, particularly the arms, due to the induction of a surface charge by the ELF. 7% of volunteers described the spark discharges as painful where the subject was well-insulated and touched a grounded object within a 5 kV/m field. 50% of volunteers described a similar spark discharge as painful in a 10 kV/m field.
(https://en.wikipedia.org/wiki/Extremely_low_frequency)

२-३ रिस‌र्च‌ पेप‌र्स‌ साप‌ड‌ले. एकात‌ १३२ किलोव्होल्ट्/६० ह‌र्ट्झवाल्या उच्च‌दाब‌ विद्युत‌ तारेच्या खाली इलेक्ट्रिक‌ फील्ड‌ किती असेल‌ ते अॅनॅलिटिक‌ली आणि फाय‌नाईट‌ एलिमेंट‌ अॅनॅलिसिस‌ वाप‌रून‌ त‌पासून‌ पाहिलं आहे. तारेपासून साधार‌ण‌ १० मीट‌र‌ किंवा ३० फूट‌ अंत‌राव‌र‌ इलेक्ट्रिक फील्ड‌ स्ट्रेन्थ 0.5 kV/m इत‌की येते. हे लिमिट‌च्या ब‌रेच खाली आहे. श‌ह‌रातून‌ स‌हसा १०० किलोव्होल्ट‌च्या आतल्या लाईन्स‌ जातात‌. त्यामुळे काळ‌जीच‌ं फार‌ काही कार‌ण‌ न‌साव‌ं.
(http://waset.org/publications/4137/electrical-field-around-the-overhead-...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मार्टफोन्सचा मेंदूवर निश्चितच परिणाम होतो. आमच्या काळी लोक समोर कोणी बोलत असेल तर त्यांच्याकडे बघत असत, हल्ली फोनच्या स्क्रीनकडे बघतात. आमच्याकाळी शून्यात टक लावून बसत असत, हल्ली फोनवर व्हॉट्सअॅप बघतात.

आणि जोशुआ रॉथमन यांचं तर म्हणणं आहे की ही बंडखोरी आहे. (दुवा) म्हणजे स्मार्टफोन्समुळे माणसं बंडखोर बनतात.

When you’re waiting to cross the street and reach to check your e-mail, you’re pushing back against the indignity of being made to wait. Distraction is appealing precisely because it’s active and rebellious.

Needless to say, not all distractions are self-generated; the world is becoming ever more saturated with ads.

याला मेंदूवर परिणाम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिक‌न‌ एफ‌शीशीचे म्ह‌ण‌णे असे आहे -

https://www.fcc.gov/engineering-technology/electromagnetic-compatibility...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0