ही बातमी समजली का? - भाग १५१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.

field_vote: 
0
No votes yet

France plans to end the sale of vehicles powered by gasoline and diesel by 2040, environment minister Nicolas Hulot said

Hulot made the announcement Thursday in Paris as he launched the country's new Climate Plan to accelerate the transition to clean energy and to meet its targets under the Paris climate agreement. To ease the transition, Hulot said the French government will offer tax incentives to replace fossil-fuel burning cars with clean alternatives. "The government will offer each French person a bonus to replace their diesel car dating before 1997 or petrol from before 2001 by a new or second-hand vehicle," he said.

.
------------------------
.
.

.
इस्राय‌ल‌ व भार‌त स‌ंब‌ंध व मोदींची भेट याव‌र अनेकांब‌रोब‌र श‌शी थ‌रूर यांची सुद्धा मुलाख‌त घेत‌ली गेली. त्यात त्यांनी एक अत्य‌ंत विनोदी विधान केले - की आम्ही आम‌चे कोण‌त्याही राष्ट्राब‌रोब‌र‌चे स‌ंब‌ंध ठेव‌ताना तिस‌ऱ्या राष्ट्राला त्याब‌द्द‌ल गैर‌वाज‌वी अधिकार दिलेले नाहीत्. India did not allow any one country to dictate to us what we can do with another country.

ह‌सून‌ ह‌सून पुरेवाट झाली हे ऐकून.
.
.
-------------------------------------------------
.
.
As many as 12,000 people have lost their lives in Maoist violence over the last two decades and of these, 2,700 were personnel of security forces.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख छान आहे. गणितात खुप उशीरा एंटर होऊन यशस्वी झालेल्या गणिती माणसाबद्द्ल

https://www.wired.com/story/a-math-genius-blooms-late-and-conquers-his-f...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌.

असाच अजूनेक फेव्ह‌रीट म्ह‌ण‌जे कार्ल विल्हेम थिओडोर वेअर‌स्ट्रास‌. ४० व‌यापासून त्याचे अच्छे दिन सुरू झाले. फाद‌र ऑफ मॉड‌र्न मॅथेमॅटिक‌ल अॅनॅलिसिस असे म्ह‌ण‌तात त्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म‌स्त‌ये हा लेख‌..
अश्या लेट ब्लूम‌र‌ लोकांब‌द्द‌ल आद‌र वाट‌तो खुप‌..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

काय म‌स्त‌ लेख‌ आहे! अस‌ं काही वाच‌लं की आप‌ल्याला अजून‌ आशा आहे असं वाट‌तं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एन‌एस‌ई आज स‌काळ‌ पासुन ब‌ंद प‌ड‌ल‌य्. २ वेळेला चालु क‌रुन प‌ण पुन्हा ब‌ंद प‌ड‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टायमिंग रोचक आहे. कालच FNOमध्ये नियम बदलाची बातमी आलेली. पी नोट्स बद्द्ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ही तुम‌ची कॉन्स्पिर‌सी थिअरी आहे. त्याचा काही स‌ंब‌ंध नाही. अजुन ब‌राच वेळ आहे लोकांना त्याब‌द्द‌ल अॅक्श‌न घ्याय‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) लेख वाचला. छान आहे.
२) रिला जिओची वेबसाइट( कस्टमर डेटा ,१२ कोटी लोकांचे) हॅक झाली काल - वाचलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.thehindu.com/news/national/do-what-you-feel-is-good-for-your-...

जो जे वांछिल‌ तो ते लाहो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

Do what you feel is good for your faith and let others do the same: Chief Justice of India

बाट‌वाबाट‌वी, जाळ‌पोळ‌, इ. रोच‌क‌ ध‌र्म‌संम‌त गोष्टींची आठ‌व‌ण होऊन डोळे पाणाव‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तेच ना.. व‌र आणि ध‌र्म‌स्वात‌ंत्र्याचा ह‌वाला देताहेत.. क‌ठीण आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

श‌रीफ‌ने सोल‌ले नाकाने कांदे
प‌ण कॅलिब्रीने शेव‌टी केलेच‌ वांदे

https://www.dawn.com/news/1344654

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

India becoming more attractive to foreign firms: Chinese daily

"As low-cost manufacturing is gradually moving away from China, it is now critical for India and even the world whether it can replace China as the next 'world's factory', an article in the Global Times said. The Indian government has rolled out "aggressive reforms" aimed at unifying the country's market, which is very attractive in the eyes of international investors, even though there are huge challenges such as poor infrastructure and difficulties in policy implementation across different states, the article opined.

Referring to the commitment by Foxconn and Midea to invest in India, it said these investments are coming close on the heels of India's decision to implement the Goods and Services Tax (GST), the country's biggest tax reform since its independence in 1947.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गणितात खुप उशीरा एंटर होऊन यशस्वी झालेल्या गणिती माणसाबद्द्ल....."
धन्यवाद: एका उत्तम लेखाची माहिती दिल्याबद्दल! लेख तर उत्तमच आहे।
ह्या विषयात गती असणाऱ्या ऐसीकरांनी (ह्याच लेखात उल्लेखिलेल्या) Pythagoras theorem आणि distribution of Prime Numbers वर जास्त प्रकाश टाकावा ही विनंती।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

Why China May Never Democratize

चीन चे लोकशाहीक‌र‌ण होईल का ?

It is again time for the West to learn from China. The emotional force of nationalism is stronger than we had thought, stability is not guaranteed, and the Western democratic status quo ex ante is less of a strong attractor than many of us had believed or at least hoped for.

अनु राव चे म‌त काय ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीन म‌धे भार‌तापेक्षा ब‌रीच जास्त लोक‌शाही असे मी पूर्वीच लिहीले आहे.
भार‌ताचे लोक‌शाहीक‌र‌ण होइल का असा प्र‌श्न पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ToI मधील बातमी।
In a blow to Centre, SC stays contentious cattle sale rules.
ToI http://toi.in/z_NOFa/a19lhR

घीसाडघाईने घाईनें कायदे बनविल्याचा परिणाम।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

गुरांचा बाजार हा राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे। असे असूनही केंद्र शासन ह्या संवेदनाशील मुद्द्यावर कायदे करते - ह्याचा अर्थ सरळ वाटतो। सर्व सरकारांप्रमाणेच...... 'बघा आम्ही तुम्हांला (आपापली vote bank) पाहिजे तसे कायदे करतो, पण हे कोर्ट आपल्या आड येते आहे।

भाजप सरकार वेगळे असेल असे वाटले होते, पण हा हंत हंत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

बोगस बलात्कार पिडीत पुरुषांची कैफियत मांडणारा हा रोचक लेख.

स्त्री ही अबला असून तिच्या बाजूने बातमी दिली पाहिजे व त्यालाच वार्तामूल्य आहे या पॉलिटीकल करेक्टनेसच्या प्रकारामुळे माध्यमे पक्षपातीपणा करतात हा मुख्य आक्षेप.

अवांतर-'लग्नाचे आमिष दाखवून वर्षानुवर्षे बलात्कार केला' अशा बातम्या नेहमी वाचनात येतात. हा काय प्रकार आहे हे मला अजून कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

'लग्नाचे आमिष दाखवून वर्षानुवर्षे बलात्कार केला'

अस‌ले आरोप क‌र‌णाऱ्या बाय‌का स‌ज्ञान व बालिग अस‌ल्यास हे अस‌ले आरोप न्यायाल‌यात खारिज का होत नाहीत ? न्यायाल‌यात केस का उभी राह‌ते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायलयात हाकलुन दिले गेले तरी बदनामी व्हायची ती होतेच. नोकरी वगैरेंचे पण वांधे होत असतील. केस लढायचा आर्थिक फटका वायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गृहमंत्र्यांवर ट्रोलधाड आणि चक्क सिक्युलर लिबटार्ड लोक गृहमंत्र्यांना शाबासकी देत आहेत. आणखी काही मासले. गुरुची विद्या गुरुला फळली की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता बोर्डाची मेहेरनजर अमर्त्य सेन यांच्यावर पडली आहे. अडलेले शब्द? गाय, साक्षात!
Amartya cannot say 'cow' - Censors strike, balk at Nobel laureate's words

After a screening at the CBFC office in Esplanade today, Ghosh was told the documentary could only be released, with a UA certificate, if he agreed to beep out words like "Gujarat", "cow", "Hindutva view of India" and "Hindu India" used in the context of the present political climate in the country.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय वाय‌झेड‌गिरी आहे ही! निव्व‌ळ‌ फाल‌तूप‌णा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छे. जे चाल‌लंय ते चांग‌लं नाहीये.
साधार‌ण द‌हा व‌र्षांपूर्वी गीतेव‌र भाष्य क‌र‌णारं एक पुस्त‌क वाच‌ल्याचं आठ‌व‌तंय. त्यात काही श्लोकांचा दाख‌ला देत अस‌ं म्ह‌ट‌लं होतं, की नास्तिक अस‌णं हीही एक‌प्र‌कार‌ची श्र‌द्धाच आहे. त्यात त‌थ्य‌ किती आणि बाकी आध्यात्मिक नॉन्सेन्स किती ते माहित नाही. प‌ण असला काय‌त‌री विचार फ‌क्त हिंदूंम‌ध्येच आहे ह्या क‌ल्प‌नेने छान वाट‌लेलं, की आप‌ला ध‌र्म किती त‌र्क‌शुद्ध‌ इ. आहे. (बाकीच्या ध‌र्मांपेक्षा.) असो. अशा गोष्टी ऐकून हिंदुत्व‌वाद्यांनी डोकी ग‌हाण टाक‌ल्यासार‌खी वाट‌तात.

अवांत‌र: ते ग‌णेश देवींच्या व्याख्यानाब‌द्द‌ल स‌विस्त‌र लिहीणार होतो. वेळ मिळाला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अवांत‌र: मॉण्ड‌ळाला (मॉड‌रेट‌र+मंड‌ळ) विन‌ंती: स‌रास‌री एका वाक्यात शुद्ध‌लेख‌नाच्या इत‌क्या इत‌क्या चुका अस‌तील त‌र लिखाण ह‌ट‌व‌णे ह्याबाब‌त काय‌त‌री काय‌दा क‌रावा.

इथे शुद्ध‌लेख‌नाच्या चुकांसाठि तुम्ही लिखाण‌च ह‌ट‌वा म्ह‌ण‌ताय्. ते चाल‌त‌य्
तो बाबा बंगाली त‌र फ‌क्त ग‌र‌ळ ओक‌तो, त्याच्या २ श‌ब्दांना बंदी घात‌ली त‌र तुम्हाला का राग येतो.
त्याला त‌र काय‌द्यानी बोलाय‌लाच बंदी केली पाहिजे. वा.संतांची अशीच शिक‌व‌णुक आहे.
बाबा बंगालीचे एक‌च चांग‌ले क‌र्तृत्व आहे, ते कुठ‌ले ते ओळ‌खा ब‌घु..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

कोण हो बाब‌ं, अनुतै?
म‌ला प‌ण क‌ळ‌लं.. क‌र्तृत्व कोण‌ते ते नाही क‌ळ‌लं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

उत्त‌र व्य‌नीत्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌ला प‌ण क‌ळ‌लं.. क‌र्तृत्व कोण‌ते ते नाही क‌ळ‌लं..

उत्त‌र इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग‌ब्बु, तुला क‌से रे माझ्या म‌नात‌ले क‌ळ‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू विस‌र‌त्येस की एकेकाळी तू माझा ड्युआय‌डी आहेस असे आरोप झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डु आय‌डी नस‌णार‌ . अनु राव‌ इज‌ मोअर‌ रॅश‌न‌ल‌.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका दिव‌सात‌ अमुक इत‌क्या लोकांशी खऊट‌ प‌णे बोल‌ल्यास मेंब‌र‌शिप‌ ह‌ट‌वाय‌ची माग‌णी क‌र‌तील‌ हे उद्या....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

आर‌सा दाख‌व‌ला की नाही गौर‌क्का..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तुम‌चे शिष्य‌ आहोत‌...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

तुम‌चा प‌ंखा शोभ‌लो पाहिजे की नाही मी!
आणि ख‌र‌ंच‌, कोण बाबा बंगाली?

संपाद‌न: क‌ळ‌लं. म‌हान आहात तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

साधार‌ण द‌हा व‌र्षांपूर्वी गीतेव‌र भाष्य क‌र‌णारं एक पुस्त‌क वाच‌ल्याचं आठ‌व‌तंय. त्यात काही श्लोकांचा दाख‌ला देत अस‌ं म्ह‌ट‌लं होतं, की नास्तिक अस‌णं हीही एक‌प्र‌कार‌ची श्र‌द्धाच आहे.

जोडीला हे प‌ण घ्या - सेक्युल‌र अस‌णे ही सुद्धा श्र‌द्धाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काय वाट्टेल‌ ते प्र‌कार‌चे आहे.. रामाय‌ण, भ‌ग‌व‌त‌गीता भेट देणे हे म्ह‌णे भार‌तिय डिप्लोम‌सीचे हिंदुत्वीक‌र‌ण‌.. काय फाल‌तू लिहितात हे लोक ख‌रोख‌र‌.
http://www.thehindu.com/opinion/lead/paint-the-united-colours-of-india/a...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कुठ‌ल्याही हिंदू गोष्टीला झुंड‌शाही, नि भ‌ग‌वेक‌र‌ण इत्यादी लेब‌लं लावून मोक‌ळे होतात. त्याहिशोबाने जेव्हा 'कोल्ड‌प्ले'ने 'हिम ऑफ विकेण्ड'म‌ध्ये ब‌व्हांश हिंदूच संस्कृतीच्या खुणा भार‌तीय म्ह‌णून दाख‌व‌लेल्या, तेव्हा ते ह्याच व‌र्गाला गोग्गोड वाट‌लेलं, कार‌ण ख्रिस मार्टिन फाय‌न‌ली गोरी च‌म‌डी.
इत‌र ह्या लोकांनी ज‌रा आवाज केलाच, प‌ण तो द‌ड‌पून गेला. दुव्यात‌ला लेख वाचाल त‌र अपेक्षित क‌च‌रा हातास लागेल. हेच लोक ह्या ऑप्रेसिव्ह, रेसिस्ट, सेक्सिस्ट संस्कृतीचं लोण‌चं स‌णावारांना, ल‌ग्नादी स‌मार‌ंभांत का तोंडी लाव‌तात हे कोडंच्चे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

हे काय वाट्टेल‌ ते प्र‌कार‌चे आहे.. रामाय‌ण, भ‌ग‌व‌त‌गीता भेट देणे हे म्ह‌णे भार‌तिय डिप्लोम‌सीचे हिंदुत्वीक‌र‌ण‌.. काय फाल‌तू लिहितात हे लोक ख‌रोख‌र‌.

Happymon Jacob म‌हा च‌क्र‌म आहे. ट्र‌ंप च्या वॉर्सॉ म‌ध‌ल्या भाष‌णाव‌र सुद्धा असेच च‌क्र‌म आक्षेप घेत‌ले जात आहेत.

प‌र‌देशी लोक भार‌तातील नाग‌रिकांना व त्यांच्या नेत्यांना भार‌तीय म्ह‌णून ओळ‌ख‌तात किंवा इंडिय‌न म्ह‌णुन ओळ‌ख‌तात. भार‌त म्ह‌णा किंवा इंडिया म्ह‌णा = या दोन्ही फ‌क्त हिंदू ओळ‌खी आहेत. त्यामुळे स‌ग‌ळ्याच्या स‌ग‌ळ्या भेट‌व‌स्तू ज‌री हिंदू ध‌र्मोद्भ‌व दिल्या त‌री ते योग्य‌च असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Retail inflation at record low, falls to 1.54 per cent in June

हे निश्च‌ल‌नीक‌रणामुळे झालेले नाही असं ठाम‌प‌णे म्ह‌ण‌ता येईल का ?
हे निश्च‌ल‌नीक‌रणामुळे झालेले आहे असं ठाम‌प‌णे म्ह‌ण‌ता येईल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भार‌तासार‌ख्या देशात‌ इन्फ्लेश‌न‌ इत‌के क‌मी होणे हे "रिसेश‌न‌ आले अस‌ल्याचे/येत‌ अस‌ल्याचे" चिन्ह‌ आहे का ?
भार‌तासार‌ख्या देशात‌ इन्फ्लेश‌न‌ इत‌के क‌मी होणे हे "रिसेश‌न‌ आले अस‌ल्याचे/येत‌ अस‌ल्याचे" चिन्ह‌ नाही का ?

अनु राव‌ हेच‌ म्ह‌ण‌त‌ अस‌तात‌. व्याज‌ द‌र‌ क‌मी केले त‌री डिमांड‌ क‌शी स्टिम्युलेट‌ होणार‌?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भार‌तासार‌ख्या देशात‌ इन्फ्लेश‌न‌ इत‌के क‌मी होणे हे "रिसेश‌न‌ आले अस‌ल्याचे/येत‌ अस‌ल्याचे" चिन्ह‌ आहे का ?

इन्फ्लेश‌न क‌मी होणे हे म‌ंदी चा लिडिंग इंडिकेट‌र माझ्या मते न‌स‌तो. लॅगिंग इंडिकेट‌र आहे.

(१) India services PMI hits 8-month high in June (हे तुम‌च्या म्ह‌ण‌ण्याच्या विरोधी आहे.)

(२) India manufacturing PMI slows to 50.9 in June (हे तुम‌च्या म्ह‌ण‌ण्यास पुष्टी देणारे आहे).

इंट्रेष्ट रेट्स अजून‌ही ZLB पासून खूप दूर आहेत्. क‌मी क‌राय‌ला वाव आहे.

डिमांड स्टिम्युलेट होण्यासाठी किमान ३ राज्यांनी क‌र्ज‌माफ्या दिलेल्या आहेत‌च की. ते केनेशिय‌न स्टिम्युल‌स म्ह‌णाय‌ला ह‌र‌क‌त काय आहे ? राज्य‌स‌र‌कार‌ने दिले म्ह‌णून ते स्टिम्युल‌स नाही ?

प‌ण् जीएस‌टी मुळे uncertainty निर्माण झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयआय‌पी नंब‌र प‌ण क‌मी आलाय ग‌ब्बु.
ग्रोथ क‌मी आणि इन्फ्लेश‌न प‌ण क‌मी. म्ह‌ण‌जे भार‌तातच हाम्रीका अव‌त‌र‌ली की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टॅग‌फ्लेश‌न ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टॅग्फ्लेश‌न‌ म्ह‌ण‌जे लो ग्रोथ क‌प‌ल्ड विथ हाय‌ इन्फ्लेश‌न‌ ना? ९१ आधीच्याअलिक‌ड‌च्या १०-१५ व‌र्षात‌ला भार‌त‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्टॅग्फ्लेश‌न‌ म्ह‌ण‌जे लो ग्रोथ क‌प‌ल्ड विथ हाय‌ इन्फ्लेश‌न‌ ना?

म्ह‌णून त‌र मी प्र‌श्न‌चिन्ह‌ लाव‌लं.

स्टॅग‌फ्लेश‌न हा श‌ब्द‌ = लो ग्रोथ + डिफ्लेश‌न चे स‌ंयुक्तीक‌र‌ण म्ह‌णून प‌ण वाप‌र‌ला जाऊ श‌क‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिमांड‌ क‌शी स्टिम्युलेट‌ होणार‌?

PM Modi to review FDI policy for removing roadblocks in overseas inflows

The meeting assumes importance as the government is considering relaxing FDI norms in several sectors, including construction and retail. Proposal to ease rules in print media, construction, single brand and multi brand retail trading is also expected to be on the table. There are plans to relax the policy in the construction sector, wherein an Indian company could be allowed to bring in FDI even for undeveloped plots in any project. According to the current policy, 100 per cent FDI is allowed in the construction sector subject to various conditions. As per rules, Indian investee company is permitted to sell only developed plots, which means plots where trunk infrastructure — roads, water supply, street lighting,
drainage and sewerage — has been made available.

.
.
डिमांड स्टिम्युलेट क‌र‌ण्यासाठी ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Conference Board Leading Economic Index®(LEI) for India increased 0.3 percent in May 2017 to 105.9

The Conference Board Leading Economic Index®(LEI) for India increased 0.3 percent in May 2017 to 105.9 (2010=100).

The Conference Board Coincident Economic Index®(CEI) for India declined 0.8 percent in May 2017 to 109.8 (2010=100).
.
.
.
LEI and CEI
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरतर आर्बिआयचं फेल्युअर आहे. आरबिआय - सरकारमध्ये इंफ्लेशन 4% +-2% ठेवण्याचा करार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तेव्हा गेला होता कोठे
गोय‌ल‌सुता तुझा ट्विट‌र‌?

http://indianexpress.com/article/sports/sport-others/abhinav-bindra-expr...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ए आर रेह‌मान‌च्या इंग्लंड‌म‌धील‌ प्रोग्र्यामम‌ध्ये त‌मिळ गाणी वाज‌व‌ली म्ह‌णून विव्ह‌ळ‌णाऱ्या उत्त‌र भार‌तीयांचा नेट‌व‌रील थ‌य‌थ‌याट‌.

हिंदी राष्ट्र‌भाषा आहे असे म्ह‌ण‌णाऱ्यांनी आप‌ल्या अभिमानाची सुर‌ळी क‌रावी आणि.......

http://www.thenewsminute.com/article/breaking-news-hindi-speakers-who-wa...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Gangnam Style is no longer the most-played video on YouTube

उच्छाद मांड‌ला होता त्या कोलावेरी दी आणि ग‌ंग‌न‌म स्टाईल ने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुकुमशहा आणि विनोद (क्रमशः) -
Comedy Group AIB In Trouble Over PM Modi Post, Now Deleted

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं आठ‌व‌लं.

https://www.youtube.com/watch?v=9EDh1ZXnCyQ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणत्या देशात आपल्या सरकारविषयी किती विश्वास आहे ह्याविषयी फोर्ब्ज मासिकानं हा रोचक विदा दिला आहे :
Which Countries Have The Most And Least Confidence In Their Governments?

Which Countries Have The Most And Least Confidence In Their Governments?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भार‌ताची प्र‌ग‌ती / अधोग‌ती नेह‌मी पाकीस्तान‌ / चिनीस्तान‌ च्या रेफ‌र‌न्स‌नेच‌ मोजाय‌च्या स‌व‌यीमुळे आणि त्या दोन‌ही देशांचे नाव‌ इथे न‌स‌ल्यामुळे हा अह‌वालात‌ भार‌तीयांना छाती फुग‌विण्यासार‌खे काही वाट‌णार‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भार‌ताची प्र‌ग‌ती / अधोग‌ती नेह‌मी पाकीस्तान‌ / चिनीस्तान‌ च्या रेफ‌र‌न्स‌नेच‌ मोजाय‌च्या स‌व‌यीमुळे आणि त्या दोन‌ही देशांचे नाव‌ इथे न‌स‌ल्यामुळे हा अह‌वालात‌ भार‌तीयांना छाती फुग‌विण्यासार‌खे काही वाट‌णार‌ नाही.

(१) प्र‌ग‌ति ही दुस‌ऱ्या एखाद्या देशाच्या तुल‌नेत‌च मोजावी की एखाद्या अस्तित्वात न‌स‌लेल्या प‌र‌ंतु आद‌र्श भूमिच्या तुल‌नेत मोजावी ?
(२) अॅप‌ल्स टू अॅप‌ल्स तुल‌ना क‌रावी की क‌रू न‌ये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) प्र‌ग‌ति ही दुस‌ऱ्या एखाद्या देशाच्या तुल‌नेत‌च मोजावी की एखाद्या अस्तित्वात न‌स‌लेल्या प‌र‌ंतु आद‌र्श भूमिच्या तुल‌नेत मोजावी ?
नाही ना ! मी काल‌ कुठे होतो आणि आज‌ कुठे आहे एव्ह‌ढे मोज‌ले त‌री पुरेसे. प‌ण‌ हे इन ज‌न‌र‌ल‌ ज‌न्तेला प‌ट‌त‌ नाही.

(२) अॅप‌ल्स टू अॅप‌ल्स तुल‌ना क‌रावी की क‌रू न‌ये ?
अॅप‌ल‌ टु अॅप‌ल‌ ? न‌क्की काय‌ रेफ‌र‌न्स‌ पॉईन्ट‌ प‌क‌डून देशांची निव‌ड‌ केलीय‌ ते क‌ळाले नाही त‌र‌ अॅप‌ल आहे की केळी की र‌ताळी ते क‌स‌ं क‌ळावं ?
( हे देश‌ OECD मेंब‌र्स आहेत‌ एव‌ढे सोडून्. त‌से त‌र‌ ३४-३५ देश आहेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भार‌त‌ OECD मेंब‌र नाही. ऑब्ज‌र्व्ह‌र‌ आहे. (म्ह‌ण‌जे ह‌ल‌वायाच्या घ‌राव‌र‌ तुळ‌शीप‌त्र टैप‌ मेंब‌र‌.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ध‌न्य‌वाद.

ही बात‌मी त‌र‌ अजुन‌च‌ वेग‌ळे काहीत‌री सांग‌तेय. देशांची यादी प‌ण‌ ब‌हुधा प‌रिपुर्ण‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

porn featuring violence against women is more popular among women than men

या दुव्यातील विदा नुसता रोचक नाही .... अतिमहारोचक आहे.
.
----------------------
.
Consumer sentiment falls again in July as Trump euphoria wears off
.
अमेरिकेत म‌ंदीची ल‌क्ष‌णे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज‌ंग‌ल विक‌णे आहे....
आजच्या (१६/०७/२०१७) म‌.टा.म‌ध्ये हा लेख आला आहे. लेख स्वयंस्प‌ष्ट‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'क्लोरोफाॅर्म' ह्या एके काळी गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डाॅ. अरुण गद्रे ह्यांचा एलजीबीटी गौरवीकरणाच्या विरोधातला आजच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेला हा लेख कुणी वाचला का?
एलजीबीटी समूहाचा मानवाधिकार आणि गौरवीकरण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्लोरोफॉर्म‌वाले अरूण‌ लिम‌ये. ते ब‌हुधा ब‌ऱ्याच‌ व‌र्ष्हांपूर्वी फोटोत‌ गेले आहेत‌.

व‌र्ष्हांपूर्वी >> ऐसी ग‌म‌भ‌न‌च्या बैलाला ........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते ब‌हुधा ब‌ऱ्याच‌ व‌र्ष्हांपूर्वी फोटोत‌ गेले आहेत‌.

'घोष्ट रायटर' यालाच म्हणत असावेत काय? की 'मटा'ने बऱ्याच वर्षांपूर्वीचा जुनाच लेख पुन्हा छापला असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुरुस्तीसाठी आभार! डॉ. गद्रे यांची मौक्तिके कोणती ते बुकगंगावरून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही म्हणजे, आपले बाकीचे सर्व म्हणणे (काही असलेच तर) ठीक असेलही (मला माहीत नाही), परंतु 'क्लोरोफॉर्म' ह्या एकेकाळी गाजलेल्या पुस्तकाचे लेखक हे डॉ. अरुण गद्रे नसून डॉ. अरुण लिमये असावेत, असे इथून कळते.

(शेवटी 'गद्रे' काय नि 'लिमये' काय, सगळे कोब्रे इकडूनतिकडून सारखेच. ह्याच्याऐवजी तो आला, काय फरक पडतो?)

नशीब 'अरुण गवळी' नाही म्हणालात. किंवा, गॉड फॉरबिड, 'अरुण जोशी'.

(नाही म्हणायला, अशा प्रकारची चूक करणारे जंतू हे पहिलेच नसावेत. दस्तुरखुद्द आम्ही त्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अरुण साधू आहेत, अशा समजुतीत होतो. जंतूंची चूक काढण्याच्या निमित्ताने (ड्यू डिलिजन्स म्हणून) खात्री करून घेण्यासाठी तपास करताना गैरसमज दूर झाला. पण आमचे एक सोडा ("कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार?" - पु.ल., इ.इ.), परंतु जंतूंसारख्या उच्चभ्रू लिटेराटींकडूनसुद्धा अशी चूक व्हावी, याला काय म्हणावे?)

टू बी फेयर, आमच्यापुरतेच बोलायचे झाले, तर आम्ही ते पुस्तक वाचलेलेसुद्धा नाही. आपले काय (जनाबे अली)?

(अतिअवांतर: यावरून, अगोदर हजारदा सांगून झालेला किस्सा पुन्हा एकदा आठवला. एकदा गोव्यात आमच्या टूरिष्ट गाइडाने मंगेशीच्या देवळापाशी "या देवळावरून जाणाऱ्या रस्त्याला लता मंगेशकरांच्या वडिलांच्या सन्मानार्थ नाव दिलेले आहे, 'दयानंद बांदोडकर मार्ग'", अशी माहिती पुरवून बहार आणली होती. शेवटी काय, हा गोवानीज़ नाहीतर तो गोवानीज़. फरक पडत नाही. तसेच आहे हे.)
..........
ता.क.: हात् साला! थत्तेचाचा बेट मी टू इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी मला ही हे आश्चर्यच वाटले . कारण अल्पकाळ अरुण लिमये हे समाजवादीउदारमतवादी( त्याकाळी त्यांना एकच समजले जाई) मंडळींचे डाहलींग होतें. ( त्यांच्या पत्नीने त्यांच्या एकंदरीत रंगीतपणाबद्दल लेख लिहिपर्यंत हे चालू राहिले )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होते म्हणजे काय? ते स्वत: समाजकार्यात सक्रिय होते. बाकी, त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसावे असे शेवटच्या कंसातल्या वाक्याने समजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अहो , मला हे माहीत आहे .जंतुं सारख्याने या नावाचा घोळ करावा याचे आश्चर्य वाटून , आठवण करून देण्यासाठी तसे मुद्दाम लिहिले आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Ban the regressive tele soaps calling menstruating women impure and liable for punishment.

In another shocking depiction of women, the serial " Tu Suraj, main saanjh piya ki", it is openly propagated that menstruating woman is impure and should not be touched. ​Here a woman is being punished for becoming ​im​pure as she touched a ​'​rajaswala​'​ (menstruating woman). Her chance to become pure is when she washed her husband's feet and drinks that water. This is an appalling even to think of it. When so many people and organisations are striving to deconstruct the taboo attached to menstruation, these regressive people wrongly influence the minds of young girls and women about it and refixing the ideas regarding impurity and shame.​ ​They are declaring a woman ​im​pure for touching ​during menstruation, Dasidharm etc. Where in our Dharm granth is this written​ that for shudhdhi they are asking the woman to wash her husband's feet and drink the water. It also shows that women are like slaves of their husbands and meant only to service them.​ ​This is what is being shown in to the households to women, children? ​​

उचित मुद्दा उप‌स्थित क‌रून झाल्याव‌र विचार‌ मौक्तिके उध‌ळ‌लीच .... -

We request you to please look into the matter and,

a) Immediately ban all such serials depicting women in bad light or demeaning them, and,
b) For the future, issue guidelines to producers as to do's and dont's of portraying women characters.

Freedom of expression is agreed but it should not cross limits whereby they demean one gender against another and corrupt minds of people.

.
.
A is equal to B but A is not equal to B.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

China briefs envoys on Doklam stand-off: Our troops waiting patiently, won’t do so indefinitely

म‌ला अजून हे स‌म‌ज‌लेले नाही की ३० दिव‌स झाले त‌री मोदींव‌र वॉर हिस्टेरिया बिल्ड‌प क‌र‌ण्याचा आरोप क‌साकाय झालेला नाही ?
किंवा "स‌र‌कार‌चा फाजील आत्म‌विश्वास न‌ड‌ला, स‌र‌कार‌ची घाई अंगाशी आली" अस‌ले डाय‌लॉग्स क‌से मार‌ले गेलेले नाहीत ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

च‌ला; असा आरोप‌ झाला त‌र‌ उत्त‌र‌ काय‌ द्याय‌चे याच्या इन्स्ट‌क्श‌न्स‌ ३० दिव‌सांनी त‌यार‌ झाल्यात‌ वाट्ट‌ं !!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इन्स्ट‌क्श‌न्स‌ आधीच त‌यार आहेत. पुस्त‌कांव‌र ब‌ंदी घाल‌ण्याचे उद्योग क‌र‌ण्यापेक्षा ब‌रं. व ते सुद्धा तुम‌च्या प्रात:स्म‌र‌णीय प‌र‌म‌पूज्य नेह‌रू.....

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ0

'निर‌र्थ‌क' श्रेणीला विरोध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Adani Group ‘SLAPP’ Pushes EPW Editor Out of His Job

जे लेख मागे घ्यावे असा दबाव आहे ते लेख इथे वाचता येतील :
‘Did the Adani Group Evade Rs 1,000 Crore in Taxes?’ (जानेवारी २०१७)
‘Modi Government’s Rs 500-Crore Bonanza to the Adani Group’ (जून २०१७)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूंच्या स्रोताम‌धील कोप‌ऱ्यात‌ला एक उतारा:

A special issue of the Journal of Agrarian Change (JAC), analysing underlying developments in the Indian countryside and assessing the analysis and the political strategies of the Indian left parties of CPI, CPI(M) and the CPI(Maoist) (the latter otherwise known as the Naxalites) is now free to download for two months.

स‌र्व‌साधारप‌णे ही काय‌ साडेसाती असावी याची क‌ल्प‌ना यावी ....
याच‌ साईट‌चा बंगाल‌च्या आज‌काल‌च्या दंग्यांव‌रील प‌हिला उतारा, संपाद‌कियाम‌ध‌ला ...

The recent spate of communal violence in Baduria, part of Basirhat subdivision in West Bengal, is symptomatic of growing communal polarisation in the state. The Hindu–Muslim antagonism also owes much to the growing electoral ambitions of the Bharatiya Janata Party (BJP) in West Bengal. Why a section of the electorate is increasingly turning towards the BJP can be explained by reading recent developments in the context of the history of communalism in the region. This would reveal that far from West Bengal being newly “infected” by the nationwide wave of Hindu communal hatred, it has historically carried the seeds of intense social tension that recent political processes have now brought to the surface.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक त‌र हा लेख‌ द वाय‌र‌ चा आहे, ज्याला मूळात‌च‌ विश्वासार्ह‌ता नाही.
आणि द‌बाव‌? क‌स‌चा द‌बाव? उगाच‌ तोंड‌ व‌र‌ क‌रून काहीही छापायचं आणि त्याला डिफेंड‌ नाही क‌राय‌चं? अदानी (असं लिहितात त्यांचं नाव‌) क‌धि म्ह‌णाले ठाकुर्ड्याला काढून टाका? आणि न्यूज‌चं टाय‌ट‌ल‌ काय?
आणि क‌रोडो रुप‌याचा ख‌ट‌ला म्ह‌ण‌जे व‌किलाची फि तित‌की न‌व्हे, तुम्ही हार‌लात‌ त‌र क‌रोडो रुप‌ये. निट प‌त्र‌कारिता केलीत त‌र कोणाच्या बापाची हींम‌त‌ आहेत अब्रुनुक‌सानीचे ख‌ट‌ले क‌राय‌ची?
डि आर आय काय‌ राज‌कीय‌ प‌क्ष‌ आहे का अक्यूज क‌राय‌ला? बिझ‌नेस‌चं बी क‌ळ‌त‌ न‌स‌ताना क‌शाचीही बात‌मी ब‌न‌वाय‌ची....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्या पेपरच्या बोर्डावर मातबर मंडली आहेत रोमिला थापर वगैरे. त्यांनी मान झुकवणे आश्चर्यकारक आहे. एक अर्थ असा की त्यांच्याकडे पुरावे नाहीत आर्टिकलमध्ये लिहिलं आहे त्याचा. बाजु स्ट्रांग असेल तरा कोर्टात डिफेंड करता यायला हवी.
===
गेल्या वर्षी प्रसिद्ध अर्थ पत्रकार सुचेता दलाल यांच्याविरुद्ध National Stock exchange ने एक्स्चेंजमध्ल्या घोटाळ्याबद्द्ल आर्टिकला लिहिल्यावर 100 कोटींचा बदनामीचा दावा ठोकला होता . त्या लढल्या तो खटला. कोडताने दावा तर फेकुन दिलाच वर NSEला 50लाखाचा दंड केला. दलाल यांना खटल्याचा खर्च देखील द्यायला लावला. सो जरा तुमचं कंविक्शन असेल तर कोडतात केस लढवायला हवी.

===
अवांतर:
अजोंनी वर वापरलेल्या भाषेचा तीव्र निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क‌र नाही त‌र ड‌र क‌शाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजोंनी वर वापरलेल्या भाषेचा तीव्र निषेध!

अदानी आप‌ल्या साईट‌चे मेंब‌र नाहीत म्ह‌णून‌ त्यांच्या अनुप‌स्थितीत‌ त्यांना ज‌से संबोध‌ले आहे त‌सेच प्र‌तिसाद‌क‌र्त्याला संबोध‌ले आहे. प्र‌तिष्ठेचा अधिकार‌ प्र‌त्येकाला अस‌तो.
====================
शिवाय‌ माझ्या भाषेचा उद्देश‌ ह‌र्ट‌ क‌र‌णे हा नाही, उनुप‌स्थितीचा गैर‌फाय‌दा घेऊ न‌ये हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Trump Administration Slaps Iran With Additional Sanctions

The Trump administration on Tuesday leveled more sanctions against Iran, targeting its elite military unit and ballistic missile program in a move that heightened tensions between the two countries and raised new questions about the fate of the 2015 international nuclear deal. The sanctions came after the administration told Congress late Monday that Iran was continuing to comply with the 2015 international nuclear agreement, a notification that kept the accord in place for now. But that determination came after an intense debate within the administration over whether to certify Iran’s compliance, according to officials familiar with the discussions. “This administration will continue to aggressively target Iran’s malign activity, including their ongoing state support of terrorism, ballistic missile program, and human-rights abuses,” Treasury Secretary Steven Mnuchin said in imposing the new sanctions Tuesday. Referring to the elite Islamic Revolutionary Guard Corps, Mr. Mnuchin said, “We will continue to target the IRGC and pressure Iran to cease its ballistic missile program and malign activities in the region.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेटाप्रिय ऐसीकरांसाठी..

केरळातील बदलत्या डेमोग्राफीबद्दल रोचक माहिती असलेला हा लेख-
https://swarajyamag.com/ideas/dgp-senkumar-was-right-about-the-changing-demography-of-kerala-heres-the-data

अवांतर: डेमोग्राफिला पर्यायी मराठी शब्द काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

रोचक विदा. मुस्लिमांमध्ये फर्टिलिटी रेट हिंदूंच्या दीडपट ते दुप्पट आहे असं दिसतं. पण यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. एखादा समाज जेव्हा सुशिक्षितता आणि समृद्धीच्या पायर्या चढत जातो तसतसा त्यांचा फर्टिलिटी रेट कमी होत जातो, हे जगभर सर्वत्र दिसणारं चित्र आहे. धर्म कुठचाही का असेना. जर केरळमधल्या हिंदू आणि मुसलमान समाजांचा अभ्यास केला तर शिक्षण आणि समृद्धीच्या निकषावर ते हिंदूंच्या मागे असलेले दिसतील याची मला खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही.

http://timesofindia.indiatimes.com/india/In-Kerala-Hindus-need-help/arti...
केर‌ळ‌च्या शिक्ष‌ण आणि स‌मृद्धी बाब‌त‌ आप‌ले जे गैर‌स‌म‌ज‌ आहेत ते ही लिंक‌ वाचून दूर होतील अशी आशा आहे. याउप्प‌र‌ही डोळ्याव‌र‌ पुरोगामी कात‌डी पांघ‌रून ध‌र्माचा माण‌साव‌र प‌रीणाम‌ होत‌ न‌स‌तो, झाला त‌र स‌र्व‌ ध‌र्मांव‌र सार‌खा होतो असे विचार‌ ज‌व‌ळ‌ ठेवाय‌चे अस‌तील त‌र ठेवा.
आसाम‌, बंगाल‌ नि केर‌ळ यांची इस्लामिक देशांत‌ फाळ‌णी होण्यास आप‌ण‌ साक्ष असू श‌क‌तो, स‌ब‌ब विदा रोच‌क‌ वा संख्याशास्त्रीय आनंद घ्याय‌चा न‌सून लोक‌संख्या निय‌ंत्र‌ण क‌से आव‌श्य‌क आहे याव‌र अलार्म म्ह‌णून घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते नास्तिकांपेक्षा ध‌र्म श्रेष्ठ म्ह‌ण‌णारे कोण होते ब‌रं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजोंक‌डून‌ क‌न्सिष्ट‌न्सीची अपेक्षा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हॅ हॅ हॅ, तेही ख‌रंच म्ह‌णा. अजोच्या डिक्ष‌न‌रीत‌ल्या व्याख्या उल‌ट्याच अस‌तात‌. कोण तो शिंचा कंपोझिट‌र होता अजोला अस‌ली मिस्प्रिण्टी डिक्ष‌न‌री देणारा, लाथा घात‌ल्या पाय‌जेत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चाचा प्र‌त्येकानं वाहिलेलं न‌सावं कोण्या म‌ताला वा व्य‌क्तिला.
==============
बाकी मी अत्य‌ंत‌ कंसिस्टंट आहे. माझ्या कोण‌त्याही दोन विधानांत‌ तुम्ही इन्कंस्टंसि दाख‌वू श‌क‌त‌ नाहीत. मात्र‌ काल‌ दुपारी मी म्ह‌ट‌लेलं "म‌ला खूप भूक लाग‌लीय." हे वाक्य‌ आज दुपारी मि म्ह‌ट‌लेल्या "म‌ला अजिबात‌ भूक‌ नाही." च्या शेजारी ठेऊन म‌ला इंकंस्टीटंट माणूस म्ह‌ण‌त‌ असाल‌ त‌र म्ह‌णा बाप‌डे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी मी अत्य‌ंत‌ कंसिस्टंट आहे. माझ्या कोण‌त्याही दोन विधानांत‌ तुम्ही इन्कंस्टंसि दाख‌वू श‌क‌त‌ नाहीत.

प्रूफ बाय छातीपिटू अॅस‌र्श‌न या मेथ‌ड‌प्र‌माणे अजो अग‌दीच क‌न्सिस्टंट आहे, सवाल‌च नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डेमोग्राफिला पर्यायी मराठी शब्द काय?

लोक‌स‌ंख्याभ्यास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

खाजगीपणाचा अधिकार मूलभूत नाही - सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय / मत.

Justice Chandrachud observed that right to privacy cannot be linked to data protection.

सुनावणीदरम्यान काय चर्चा झाली त्याचे साद्यंत तपशील या दोन ट्विटर खात्यांवर मिळतील -
प्रसन्न एस
गौतम भाटिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्र‌स‌न्न‌ एस‌ लिब‌टार्ड दिस‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Applying science to solve problems is a priority: PM Modi

फार‌च विनोदी ब्वॉ तुम्ही !!!
.
.
----------------------------
.
US State Department Releases Country Reports on Terrorism 2016

The National Consortium for the Study of Terrorism and Responses to Terrorism at the University of Maryland noted in its Statistic Annex that the total number of terrorist attacks in 2016 decreased by nine percent and total deaths due to terrorist attacks decreased by 13 percent, compared to 2015. This was largely due to fewer attacks and deaths in Afghanistan, Syria, Nigeria, Pakistan, and Yemen. Although terrorist attacks took place in 104 countries in 2016, they were heavily concentrated geographically. Fifty-five percent of all attacks took place in five countries (Iraq, Afghanistan, India, Pakistan, and the Philippines), and 75 percent of all deaths due to terrorist attacks took place in five countries (Iraq, Afghanistan, Syria, Nigeria, and Pakistan).

.
.
------------------
.
Prime Minister Narendra Modi's monthly radio address 'Mann Ki Baat' has generated a revenue of about Rs 10 crore for the All India Radio (AIR) in the last two fiscals, the Lok Sabha was informed on Wednesday.

ध‌ंदो में फाय‌दो छे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/...

देव‌ग‌ण म्ह‌णे तानाजी व‌र फिल्म काढ‌तोय्. त्याचे पोस्ट‌र ब‌घा. दोन्ही बाजु मिळुन १०० सैनिक त‌री होते का माहीती नाही, प‌ण पोस्ट‌र‌ म‌धे एक‌द‌म म‌हाभार‌त होत अस‌ल्यासार‌खे वाट‌त‌य्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0