ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता.

या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे.
मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्‍याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे. माळमुनियाचा आवाज मुनिया पेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळे आमच्याकडचा चिवचिवाटही वाढलाय.

A light broke in upon my soul --
It was the carol of a bird,
It ceased -- and then it came again,
The sweetest song ear ever heard.
-Lord Byron

.

.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त वाट‌लं विडियो ब‌घून्.
माझ्या टेरेस‌म‌ध्ये चिम‌ण्या येतात‌. दिव‌स‌रात्र चिव‌चिवाट‌ अस‌तो. आम्ही नेस्ट बॉक्स ब‌स‌व‌लाय‌. त्यात‌ काही चिम‌ण्या र‌हाय‌लाही आल्यात‌.
(नेस्ट बॉक्स्-- https://www.arkwildlife.co.uk/Image/600/600/JPG/WILDLIFE%20HABITATS-FS-N...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप‌च‌ म‌स्त‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

व्वा!! भरपुरच आहेत.
भिंतीकडची हाफराउंड प्लास्टिक कुंडी बरीच वर्ष शोधतोय. मिळाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात रविवार पेठेत बोहरी आळीत मिळतात..
हा पत्ता -
A.V. Garden Tools
1549, Shukrawar Peth,
Bhagwan Adinath Chowk, Bhori Ali,Pune 411 002
Mob 9850460429
Land line # 020 24475463

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्ती छान आहेत हे प‌क्षी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ध‌न्य‌वाद !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख ग मे! कवितेच्या ओळी टाकल्यास ते बरे केलेस.
मी पण मस्त सपमर्पक ओळि टाकण्याचा प्रयत्न करते. जमेलच असे नाही. *प्रयत्न्*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाक गं!!
वाट बघतेय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त व्हिडिओ!
मिपाच्या खफवर पिरा यांनी दिलेली ही कविताही येथे चपखल बसावी (पहिले तिन्ही शब्द जालॅक्रोनिमेण आहेत!):

कुण्या देशिचे पाखरू माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी परि ओळखीचे डोळे

माती कोठल्या धरेची त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती त्याच्या उरात सांठली
आणि कोठले आकाश त्याने सर्वांगा माखले?

कुठे पिऊन घेतले त्याने मेघांतले जळ
दिली वार्‍याने कोठल्या त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे कुण्या जन्मींचे भेटले!

माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ-पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले!

- सुधीर मोघे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले!

किती सुंदर.. वाह!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0