अलिकडं काय घेतलं आणि काय विकलं?

मार्क हॉवर्ड चे हे पत्र वाचले. निराशाजनक आहे.
त्याच प्रमाणे, भारतीय बाजाराचे हे विश्लेषण पाहिले आणि वाचले. यातला Analogize Interest + Inflation Rate with Market Movement (BSE100) हा भाग पाहिला. महागाई + व्याजदर १४% च्या खाली गेले की साधारणत: बाजार उत्तम परतावा देतो. सध्या हा ट्रेंड उतरता आहे. त्यामुळे भारतीय बाजार येत्या वर्षी तेजीत असायला हरकर नसावी.

ऐसीवरच्या गुंतवणुकप्रेमींसाठी हा धागा उघडला आहे. ज्यांना रस असेल त्यांनी जरून जमेल तशी भर घालावी.

field_vote: 
0
No votes yet

पीई (४२)जरी जास्त असला तरी मी ही स्क्रीप साठवायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच ३२८ भावाने घेतली. ही नुकतीच लिस्ट झाली असली तरी फंडामेंटल्स उत्तम असल्याने मी गंभीरपणे साठवायला सुरुवात केली आहे. उतरत्या कळेवर अजून घेत जाईन.
deep industries : भाव पडल्याने २६९ ला अजून घेतले. ४ तारखेला पहिल्या क्वार्टरचा निकाल येईल तेव्हा ह्याचं काय करायचं ते ठरवेन. १० महिन्यांपूर्वी मी ही स्क्रिप घेतली होती.
minda industries , aarati industries, avanti feeds आणि vakraangee हे गेले वर्ष-दिड वर्ष माझ्याकडे आहेत. त्यातले थोडे थोडे विकून नफा कमविला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

(क्षमस्व नील दादा)
शेयर बाजार टैप का? मला शिर्षक वाचून वेगळंच वाटलं अन् घाईघाईनं धागा उघडला. मला वाटलं मी मला हवी असलेली, चांगली चालू असलेली एखादी येझदी (रोडकिंग असल्यास उत्तम) गाडी किंवा आरडी ३५० गाडी या धाग्यावर मिळवू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तसला धागा आहे मिपावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, नक्की बघेन. लै कुटान्याचं काम है पण हौस भारी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

या धाग्यावर आबांची लय मदत हुइल. कंपन्या बॅलण्स शिटात काय काय झोल करतात आणि झोल असु शकेल याची चिन्ह काय हे समजवुन घ्यायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आबांची कृपा व्हावी.
मार्केट ने बहुतेक करेक्षन द्यायला सुरुवात केलीय.
नाटको फार्मा (जी टॅमी फ्ल्यू तयार करते) मजबूत पडली आहे. एकूण खरेदीच्या १०% खरेदी केली. 677 लेवल्सना. हिमात्सिंग्का सीड आणि अडावान्स्ड एन्झाइम्स थोडे थोडे अजून घेतले. जीआयसी हौसिंग फायनान्स आणि लुपिन अजून पडण्याची वाट पाहतोय. सध्या मिंडा इंडस्ट्रीज आणि वक्रांगी सोडल्यास माझ्या चोपडीत हिरवे कुणी दिसत नाहीत. इंडसइंड आणि येस बॅंका दोन्हींवर पारखी नजर आहे. जमेल तसे घेईन.
डीप इंडस्ट्रीजच्या निकालानंतर हळूच एक्झिट मारली. इशर मोटर्स जर २५००० लेवल्स पर्यंत आली तर मोठी गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करतोय.
एकंदरीत नूर पाहता आनंदाने अजून वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हो, नक्की. मला फायनान्शियल स्टेटमेंटं वाचायला लय मजा येते. (काय सॅड माणूस आहे...)

फक्त शेअर बाजारातलं मला काहीही कळत नाही. अनेक वर्षं व्यावसायिक कारणांमुळे ट्रेडिंग करण्यावर बंधनं होती. (बंदी नव्हती, पण खूप डिस्कलोजर्स करावी लागत. कुठे एवढी झिगझिग करायची म्हणून त्या वाटेला गेलोच नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला फायनान्शियल स्टेटमेंटं वाचायला लय मजा येते. (काय सॅड माणूस आहे...)

हा हा हा. romancing the balance sheet नावाचं पुस्तक वाचणारा एक मित्र आहे माझा. त्याला काय म्हणाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अडावान्स्ड एन्झाइम्स याचा ग्राफ बघितला. शेअरचा ग्राफ कमी एसीजी जास्तं वाटतो. तो शेअर असलेल्याला नक्की हार्टाट्याक येत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माझा नियम : आधी फंडामेंटल्स आणि मग ग्राफ.
ग्राफ असा दिसतो कारण मे मध्ये शेअर्स स्प्लिट झाले आहेत. त्यामुळे नुसत्या ग्राफवरून अंदाज करू नये. तसंही त्यांचा रिझल्ट येईपर्यंत मी तो नक्कीच ठेवणार आहे. त्यानंतर ठरवेन.
इतर फार्मा कंपन्यांपेक्षा ही कंपनी वेगळी आहे कारण कंपनी फक्त एंझाय्म्सवर अतिशय फोकस्ड आहे. उत्तम मार्केटिंग आणि उत्तम विक्री हे बलस्थान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पेशवा दफ्तरातील निवडक पत्रसंग्रहांचे जे ४५ खंड आहेत त्यांपैकी खंड क्र. १ ते २० घेतले भाइसंमंमध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटोबा, कुठलीही संस्था असे कसे काय करु शकते? कोणाला बघायचे असतील तर ते कसे मिळतील.

दुसरा प्रश्न, किती खर्व आला? उत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळे काम १९३० च्या आसपासच झालेले आहे तेव्हाच्या शासनाच्या पुढाकाराने. रियासतकार सरदेसाईंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने ४५ खंड तर प्रकाशित केलेच, शिवाय पेशवा दफ्तरातील कागदपत्रांची एक ढोबळ सूचीही तयार केली. ढोबळ म्हटले तरी बरीच डीटेल्ड आहे. ते खंड कितीतरी वर्षे कुठेही मिळत नव्हते. परवा अचानक भाइसंमंमधील खोल्या साफ करताना ते खंड तिथे असल्याचे दिसले आणि ते आता विकायला आहेत.

खर्च जास्त नाही. खंड या शब्दामुळे जाडजूड ठोकळा डोळ्यांसमोर येतो तेवढा जाडजूड प्रकार नाहीये. ॲट मॅक्स ३००-४०० पेजेस पर बुक. काही खंड तर बुकलेट साईझचे आहेत. प्रति खंड २०० हे कमाल मूल्य. मला आलेला खर्च २८००/-.

खंड बघायचे असतील तर मी दाखवू शकतो. पण अनुराव भेटणार नाही हे माहितीये. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके, म्हणजे ओरिजिनल कागदपत्र नाहीत तर. मग ठिके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओरिजिनल कागद पहायचे असतील तर धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने त्यांच्याकडची अक्षरश: हजारो कागदपत्रे ऑनलाईन ओरिजिनल अपलोड केलेली आहेत. ती साईट कधी ऑन तर कधी ऑफ असते.

पण हॉलंडच्या नॅशनल आर्काईव्हवाल्यांनी ४० लाख कागद ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट अपलोडवलेले आहेत.

http://www.gahetna.nl/en/collectie/archief/ead/gahetnascans/eadid/1.04.0...

या संग्रहात एकूण १४,९३३ खंड असून प्रत्येक खंडात अदमासे दोनेक हजार पाने सहज असतील. पैकी कैक खंड पूर्ण स्कॅन करून टाकलेले आहेत ऑनलाईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अलिकडं काय घेतलं

डोक्यात दारूचा विचार आला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0