आर्थिक व्यवहारांना बुडवणारे सायकल समर्थक!

कार वापरू नका... सायकल वापरा, असे कंठशोष करणारे पर्यावरणवादी राष्ट्राच्या अर्थशास्त्रालाच सुरुंग लावायला निघाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    कारण सायकल स्वार
    • वाहन कर्ज घेत नाही.
    • वाहन विमा घेत नाही.
    • इंधन विकत घेत नाही.
    • सर्विस सेंटरमधील वाहनं धुण्याच्या वा वाहनं दुरुस्त करून घेण्याच्या सुविधा वापरत ऩाही.
    • एवढेच नव्हे तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारी ही मंडळी आर्थिक व्यवहारासाठी निरुपयोगी ठरतील. कारणः

    • ते औषधं विकत घेत नाहीत.
    • ते खासगी डॉक्टरांच्याकडे (भरमसाठ फी भरून सल्ला विचारण्यासाठी) जात नाहीत.
    • यांच्यामुळे देशाच्या जीडीपीत काही भर पडत नाही.
    • या उलट मॅक्डोनाल्डची फ्रॅंचैजी घेतल्यास किमान 30 तज्ञांना तुम्ही श्रीमंत करू शकताः

    • 10 दंतवैद्य
    • 10 हृदयरोगतज्ञ
    • 10 वेट लॉस तज्ञ
    • आता तुम्हीच ठरवा - सायकलीचे समर्थन की मॅक्डोनाल्ड...!!!

      संदर्भः
      (Forward केलेल्या मेसेजचे मराठीतील अनुवाद)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा लेख (?) म्हणा माहीती म्हणा , तिरकस लिखाणाचा नमुना म्हणुन खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तुम्हीच लिहिलं आहे काय? असाच मेसेज व्हॉट्सॅपवर फॉर्वर्ड आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Sorry, Sorry...

संदर्भ द्यायचा राहिला होता.
चूक दुरुस्त केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आस्तिक आणि धार्मिक लोकांचे उद्बोधन करायचा कंटाळा आला ? की जालावरचे यच्चयावत लोक्स नास्तिक बनले साहेब ? नाही, वेगळ्या विषयावरचा लेख लिहिला म्हणून म्हटले. Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

समद्या मान्सांसाठी बी उलसंक ल्ह्याव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उल्सक लिउन काय हुइन, भल बक्कळ फायजेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

सायकली चालवणारे लोक जोरजोरात श्वास घेतात, त्यामुळे हरितगृह परिणामाला चालना मिळते; असं काही वर्षांपूर्वी कोणी थोर्थोेर अमेरिकी राजकारणी म्हणाला होता. त्याचं नाव आठवत नाहीये; त्यामुळे त्याचा दुवाही सहज सापडत नाहीये; क्रेडिबल हल्कानं मला माफ करावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सायकली चालवणारे लोक जोरजोरात श्वास घेतात

थोर्थोर शोध, नोबेल पुरस्कारयोग्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

॥क्रेडिबल हल्क प्रसन्न॥
State lawmaker defends bike tax, says bicycling is not good for the environment
॥क्रेडिबल हल्क प्रसन्न॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगाच सायकल चालवणं हे अन्नाच्या नासाडीत गणलं जावं. इथे लोकं उपाशी आहेत आणि तिथे हे लोक उगाच क्यालऱ्या खर्च करतात आणि स्नायुंची झीज घडवतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सायकल चालवायला चौथी पाचवीत किती मजा येत होती!नंतर रस्त्यावरच्या इतर वेगवान वाहनांशी धुर खात स्पर्धा खात दामटायला नको वाटतं. वेगळा ट्रॅकची चैन हे फारच होतं. चीन्यांनीही सायकल सोडली.
दूध आणि पेपरवाले बिच्चारे ( unsung common people)स्ट्रावा वापरून फेसबुकवर झळकत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0