आजचे दिनवैशिष्ट्य - ८

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जन्मदिवस : अभिनेत्री वैजयंतीमाला (१९३३)

.
.
वैजयंतीमाला यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेलं एक झकास गाणं. (पिक्चर अगदीअ भंगार आहे... पण गाणी... !!!)
.
.

.
.
-----------------
.
.
आणि ... लताबाईंच्या स्वर्गीय आवाजातलं हे....गाण्याच्या सुरुवातीचा आलाप फक्त ऐकावा....
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयंती : अभिनेता शम्मी कपूर (२०११)

.
डाकू, मुजरीम, बॉय फ्रेंड, जंगली, प्रोफेसर, ब्लफ मास्टर, बदतमीज, जानवर, लाटसाहब, प्रिन्स, राजकुमार, ब्रह्मचारी, पगला कही का, छोटे सरकार, बंडलबाज अशा अनेक मस्त विशेषणांचा हकदार ....
.
.
.

.
.

.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शम्मी कपूर यांना मानेला एक झटका देऊन आदरांजली....

फिक्स्ड द्याट फॉर्यू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खरंय. त्या माणसाच्या शरीरात अस्थि होत्या की नव्हत्या असा प्रश्न पडावा इतकं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जन्मदिवस अभिनेत्री राखी (१९४७)

.
.

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी, चंद्रकांत देवताले यांचे सोमवार, १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांची एक कविता -

मैं मरने से नहीं डरता हूं
न बेवजह मरने की चाहत संजोए रखता हूं
एक जासूस अपनी तहकीकात बखूबी करे
यही उसकी नियामत है
किराये की दुनिया और उधार के समय की
कैंची से आज़ाद हूं पूरी तरह
मुग्‍ध नहीं करना चाहता किसी को
मेरे आड़े नहीं आ सकती सस्‍ती और सतही मुस्‍कुराहटें

मैं वेश्‍याओं की इज्‍जत कर सकता हूं
पर सम्‍मानितों की वेश्‍याओं जैसी हरकतें देख
भड़क उठता हूं पिकासो के सांड की तरह
मैं बीस बार विस्‍थापित हुआ हूं
और ज़ख्‍मों की भाषा और उनके गूंगेपन को
अच्‍छी तरह समझता हूं
उन फीतों को मैं कूड़ेदान में फेंक चुका हूं
जिनमें भद्र लोग जिंदगी और कविता की नापजोख करते हैं
मेरी किस्‍मत में यही अच्‍छा रहा
कि आग और गुस्‍से ने मेरा साथ कभी नही छोड़ा
और मैंने उन लोगों पर यकीन कभी नहीं किया
जो घृणित युद्ध में शामिल हैं
और सुभाषितों से रौंद रहे हैं
अजन्‍मी और नन्‍ही खुशियों को

मेरी यही कोशिश रही
पत्‍थरों की तरह हवा में टकराएं मेरे शब्‍द
और बीमार की डूबती नब्‍ज़ को थामकर
ताज़ा पत्तियों की सांस बन जाएं
मैं अच्‍छी तरह जानता हूं
तीन बांस चार आदमी और मुट्ठी भर आग
बहुत होगी अंतिम अभिषेक के लिए
इसीलिये न तो मैं मरने से डरता हूं
न बेवजह शहीद होने का सपना देखता हूं

ऐसे जिंदा रहने से नफ़रत है मुझे
जिसमें हर कोई आए और मुझे अच्‍छा कहे
मैं हर किसी की तारीफ करता भटकता रहूं
मेरे दुश्‍मन न हों
और इसे मैं अपने हक़ में बड़ी बात मानूं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

सहजच आजचा दिनविशेष पाहताना आज उपेक्षित मराठी लेखक भगवान रघुनाथ कुलकर्णी उर्फ बी. रघुनाथ यांचा जन्मदिवस असल्याचं लक्षात आलं. त्यावरून मी गेल्यावर्षी विदर्भ साहित्य संघात रघुनाथांच्या दोन कथांचं अभिवाचन व त्यानिमित्ताने झालेल्या अभ्यासाची आठवण झाली.

मराठी नवकथेचे अग्रदूत असंही त्यांना (बहुधा) गंगाधर गाडगीळांनी म्हटलंय. हा माणूस उणीपुरी केवळ चाळीस वर्षे जगला आणि त्यातील २३ वर्षे लेखन केलं. पण जे केलं त्याला तोड नाही.
बी.रघुनाथांवर बरंच काही बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं आहे. बघू. तूर्त जिज्ञासूंना त्यांच्याबद्दलची प्राथमिक माहिती इथे (विकि)आणि इथे (लोकसत्तातील लेख) मिळेल.

दुसरा दिनविशेष म्हणजे-कार्टूनकार प्राण कुमार शर्मा (१९३८), यांचा जन्मदिन.
या माणसाला भेटण्याची माझी फार इच्छा होती. पण असो. प्राण आणि त्यांचे कॅरेक्टर्स हाही मुख्य प्रवाहातील समीक्षक -रसिकांनी उपेक्षिलेला विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पुण्यस्मरण : गायक नुसरत फतेह अली खान (१९९७)

नुसरत यांची अमाप लोकप्रियता बाजूला ठेवून ... त्यांच्यामानाने कमी परिचीत व कमी लोकप्रिय आमिर खान यांची शास्त्रोक्त संगीत रचना बोर्डावर तशीच ठेवल्याबद्दल निर्णयन मंडलाचा णिषेद. इलिटिस्ट ओ एलिटिस्ट.

------
.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : गायिका हेमलता (१९५४)

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मृत्युदिन - कवी जान निसार अख्तर (१९७६)

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मृत्युदिन : साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०)

याचे दोन क्वोट एकाशेजारी एक ठेवले ....

The end may justify the means as long as there is something that justifies the end.

There are no absolute rules of conduct, either in peace or war. Everything depends on circumstances.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खग्रास बघता आलं नाही पण ९०% पेक्षा जास्त पाहिलं. तेवढंच समाधान.
काही ठिकाणी २.५ मिनिटांसाठी खग्रास स्थिती असणारे. लकी लोक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मुर्खासारखं ढगाळच होतं. फक्त ४ जुलै ला इथे उउन पडतं २ च ऋतु - ४ जुलई आणी हिवाळा तेजायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने