खेळातही आरक्षण द्या

कोण बोलतोय मागसलेल्यांची चिंता नाही पुढार्यांना?
असेही महाभाग जिवंत आहेत ज्यांना गरीब-रंजले-गांजले लोकांची भयंकर काळजी आहे, त्यास्तव त्यांना वाटते कि खेळ, तिन्ही सेनादले मध्ये आरक्षणाचा बीज अंकुरीत करावे!बातमीसाठी इथे टिचकी द्या

field_vote: 
0
No votes yet

राहुल गांधी हे अधून-मधून दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले मानतात. दलित समाजाबद्दल त्यांना एवढाच आपलेपणा वाटत असल्याने त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श ठेवावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. महात्मा गांधींचे जातमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी राहुल गांधीनी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घ्यावा, त्यांच्यासाठी उच्चशिक्षित मुलगी पाहण्याची जबाबदारी आपण स्वीकारू, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

शाबास.

रामदासजी तुम्ही स्वत: विंध्य पर्वतात राहणाऱ्या एखाद्या भिल्ल मुलीशी किंवा छत्तीसगढ मधल्या अतिमागास मुलीशी लग्न करा की !!!

तुमचं लग्न झालेलं असलं म्हणून काय झालं ? तुम्ही कागदोपत्री इस्लाम धर्म स्वीकारून दुसरा विवाह करू शकता. म्हंजे तुमची कमिटमेंट अतिमहाप्रचंड क्रेडिबल होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'देशासमोर आदर्श घालून देण्यासाठी लग्न करणे' ही संकल्पनाच मुळात भंपक आहे. लग्न हा वैयक्तिक व्यवहार अत एव खाजगी मामला आहे.

हॅविंग सेड दॅट...

तुमचं लग्न झालेलं असलं म्हणून काय झालं ? तुम्ही कागदोपत्री इस्लाम धर्म स्वीकारून दुसरा विवाह करू शकता. म्हंजे तुमची कमिटमेंट अतिमहाप्रचंड क्रेडिबल होईल.

काय सांगता! म्हणजे, मुसलमानांना कायदेशीररीत्या एकाहून अधिक बायका करता येणे तुम्हाला मान्य आहे? मग 'सनाका'चा अट्टाहास कशासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'देशासमोर आदर्श घालून देण्यासाठी लग्न करणे' ही संकल्पनाच मुळात भंपक आहे. लग्न हा वैयक्तिक व्यवहार अत एव खाजगी मामला आहे.

आरक्षणाच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्यात किमान आणखी एक बाब् भंपक आहे.

लग्नाबाबत च्या मागण्या ही दुसरी.

लक्ष्मण माने यांनी सुद्धा असाच मुद्दा सुमारे ४ वर्षांपूर्वी मांडला होता. टीव्हीवरील चर्चेत. म्हणे "ब्राह्मणानी त्यांच्या मुली आमच्या मुलांना द्याव्यात व आमच्या मुलीं त्यांच्या मुलांसाठी ......". या मुद्द्याला "मुलगी ही एक वस्तू आहे असा विचार करणे चूक आहे" हा प्रतिवाद आहेच पण तो अतिबेसिक आहे.

--

मुसलमानांना कायदेशीररीत्या एकाहून अधिक बायका करता येणे तुम्हाला मान्य आहे? मग 'सनाका'चा अट्टाहास कशासाठी?

वीरू ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोटी - बेटी चे संबध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याचा बॅटबॅाल तो तीनदा आउट झाल्यावरच औट हे टॅालरन्स लहानपणीच बिंबवलं होतं.

दलीत मुलगी करणे,त्यांच्याकडे जेवायलाही जाणे यातून पुन्हा वरिष्ठपणाच सूचित होत नाही का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठून लिहीताय ? भार्तातून कि दारेसलामातून ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दसरा - दिवाळी इकडेच बाहेर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटक्यया कुत्रा,

चर्चाविषय या प्रकारात दोनतीन ओळींपलिकडे अधिक मोठी मांडणी आवश्यक आहे. इतकं लहानसं काहीतरी लिहायचं असल्यास 'ही बातमी समजली का?' हा प्रकार वापरावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस काही नसतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, ऐसीचं संपादकीय धोरण, मी ऐसीचा एक संपादक म्हणून सांगतो आहे. तेव्हा इथे असंच असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित ऐसी अक्षरे या आयडीनं प्रतिसाद दिला तर त्यांना पटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादन: भकु हा आयडी अनुरावांचा वाटत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अनु राव हा गब्बर सिंगांचा ड्युआयडी असल्याची शंका खुद्द गब्बरसिंगांना आली होती. इतरांना सुद्धा आली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ कु ला मी भेटलोय ( अनु रावांना नाही ) शक्यता कमी वाटते हे दोन आयडी सेम असण्याची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा कोणी विचार करणे हाच् माझा मोठ्ठाच अपमान आहे चौदावे. चिंजं किंवा मनोबा च्या आयडी बद्दल म्हणले असते तुम्ही तर चालवुन घेतले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भेदभाव बरा नव्ह
अणुतै मनोबा किंवा चिं ज च्या आयडी चा आरोप चालवून घेतला असता आणि भा कु चा नाही हा भेदभाव बरा नव्ह
(बाकी अनु राव या चिं ज च्या आयडी वरून लिहितात हि शक्यता रोचक आहे . )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या

असं काही नसतं

प्रतिसादातली तडफ, बंड करण्याची प्रवृत्ती आणि बेफिकीरपणा पाहून आमच्या मन:चक्षूंसमोर फक्त तुमचेच चित्र उभे राहिले अनुताई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

...नैतर (एक ड्युआयडी का) होगा राकेश कदम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खतरनाक
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाविषयात आरक्षण द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटक्या कुत्रा, संपादक म्हणतात तसं करा ना १) लेख वाढवा अथवा २) छोटेमोठे प्रश्नात सरकवा. आम्हीपण सरकू तिकडे.
म्हणणे पोहोचले. शुन्यतासात/विशेष सत्रात प्रश्न विचारायचा या तांत्रिक गोष्टीत मलाही देणेघेणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादक आहेत ना.. त्यांचं काय काम.. करा संपादन.
आणि विषयांतर थांबवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0