स्वगत

आज तुझ्यात विसावूदे,
अव्यक्त तरीही राहूदे।
आज तुझ्यात रमलेले
प्रतिबिंब मला न्याहाळू दे।
फिरून कधी येईल ही
साजणवेळ ओंजळीत।
सुख दुःखाचे गान अंतरी
माझे मलाच गाऊ दे।

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

सुरेख.. एवढ्याश्या ओळीत काय जादू केलीत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन लेखकासाठी feedback फार गरजेचा असतो. विशेषतः कवितेवर तर फारच. इथे नवख्याची कविता वाचली जाऊन ती आवडणे आणि तसे कळवणे म्हणजे विशेषच. तर मनापासून आभार. ज्यांनी कवितेला पाच चांदण्या दिल्या त्यांचेही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी वाटतंय की अजून थोडी मोठी हवी होती, कधी वाटतंय आहे तेवढीच सुंदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

पुढे लिहावीशी नाही वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0