'गुडूप अंधार'

सकाळी उठावं
तजेलदार व्हावं

खच्चून नाश्ता करावा
रगडून काम करावं
दुनियादारीच्या
खाचखळग्यांत रमावं
दुनियादारीचं होऊन जावं

संध्याकाळी परतावं
खोलीत आपल्या
किंवा ज्याला चार लोक
घर म्हणतात तिथे
गुडूप अंधार करावा
हंसध्वनी गावा
नंद छेडावा
कुणाचंच राहू नये
आकाशगंगेच्या
कोपऱ्या कोपऱ्या त फिरून यावं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाचंच राहू नये
आकाशगंगेच्या
कोपऱ्या कोपऱ्या त फिरून यावं
. : Superb!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाचंच राहू नये?
कुणाचं किंचिंत राहिल्याने मजा राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0