"किंडल" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.

हे सर्व माननीय सदस्यांस माहिती असेलच. पण तरीही:
अमेझॉन "किंडल" (आणि इतर ईबुक फॉरमॅट्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
तीस पानांपर्यंतच्या लेखाला साधारण तीन डॉलर किंमत ठेवता येते , त्यातले सत्तर टक्के तुम्हाला मिळतात. दिवसाला एक कॉपीची विक्री झाल्यास महिन्याला साठ डॉलर्स , म्हणजे सुमारे रुपये ३८०८/- कमाई होऊ शकते. साध्या वर्ड प्रोसेसर वर सर्व काम होऊ शकते. "अमुक अमुक कसे करावे" (self-help) या प्रकारची सर्वाधिक खपतात. जितकी बारकाईने दिलेली माहिती आणि मार्केटची विभागणी असेल तितके चांगले (उदा. "बांद्र्यातील स्वस्त चायनीज रेस्टॉरंट्स") . स्व-प्रकाशनामुळे प्रकाशन संस्थांच्या माजोरीपणाला आणि दिरंगाईला तोंड द्यावे लागत नाही. जितके चांगले अभिप्राय मिळवून ते प्रसिद्ध करू शकाल तितका खप वाढतो. अधिकसाठी "how to publish your article through amazon" असा गूगल सर्च दिल्यास भरपूर माहिती उपलब्ध आहे. प्रत्यक्ष पुस्तक लिहिणे/ प्रसिद्ध करणे, अगदी त्याच्या तांत्रिक अडचणींवर उपाय काढूनही हा त्यातला सोपा भाग. खरा संघर्ष विक्रीतल्या स्पर्धेचा . योग्य ते शोध-शब्द मांडणे इत्यादी. हे सतत सुधारत राहावे लागते.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

चांगली माहिती.
मोबाईलमध्ये लेख ( फोटोसह ) लिहून त्याची pdf किंवा ebook /epub file कशी बनवायची? काही अॅप आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा शोधून सांगतो. सध्या जे पुस्तक वाचत आहे त्यात फोन बद्दलची टिप म्हणजे पाच-सहा ओळीच्या परिच्छेदांऐवजी दोन-तीन ओळींचेच लिहा.
पहिल्या शंभर पानांपर्यंत दर दहा पानांना एक डॉलर किंमत ठेवू शकता. पण $ ९. ९९ च्या वर किंमत द्यायला लोक नाखूष असतात. त्यामुळे दोनशे पानी पुस्तकही $ ९. ९९ च्या वर जाऊ नये म्हणतात. मराठी पुस्तके आणि भारतीय मार्केट याबाबत हा आकडा काय आहे माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंडलसारखे ॲप ज्यात सर्व भारतीय भाषांना सपोर्ट असेल, इपब- मोबि सकट सर्व फॉरमॅट्स चालतील+ सर्व भारतिय प्रकाशकांची पुस्तके विकत/ अल्प किंमतीत विक्रिला ठेवता येतील. असे आले तर भारी होईल. सध्या किंडलवर मराठी विपुस्तके फार कमी आहेत. जी आहेत त्यात शुद्धलेखनाच्या चुका फार आहेत. भारतीय ॲप असेल तर किंमत पेपरबॅकपेक्षा निदान निम्मी ठेवता येईल. इपब फॉरमॅटमध्ये पुस्तके सहज वाचता येतात, सुबक फॉन्ट आहे तो. माझा पुस्तक वाचनाचा वेग जवळ्जवळ दुप्पट झालाय तो इपब+ टॅबमुळेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझे चाराणे

- वरील वर्णन हे 'किंडल डायरेक्ट पब्लिशिंग' या प्रकाराचं आहे.
- याव्यतिरिक्त 'किंडल सिंगल्स' नावाचा एक प्रकार असतो, ज्यात ॲमेझॉन लेखकांना आवताण देऊन लिहवून घेतात. (आगावपणा अंगात जन्मजात असल्याने मी त्यांना विचारलं की मला देता का आवताण? तर म्हणाले भारतीय भाषांमधल्या पुस्तकांना आम्ही देत नै.)
- टेक्निकली, किंडलच्या पुस्तकांचा *.azw3 फॉर्म्याट असतो. बाकी ईबुकं *.epub किंवा *.mobi मधली असतात.
- किंडलास मोबीदेखील वाचता येतं, पण ईपब येत नाही.
- कोणत्याही टेक्स्टचं ईबुक करणं अत्यंत सोपं असतं. साध्याशा गुग्गळ सर्चाने बरीच साधनं मिळतील. उदा० https://www.aconvert.com/ebook/

____________________

जी आहेत त्यात शुद्धलेखनाच्या चुका फार आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे ज्या चुका आहेत त्या शुद्धलेखनाच्या नसून 'फॉन्ट रेंडरिंग'च्या आहेत. मागे ऐसीवरच लिहिल्याप्रमाणे 'सप्रीण' असं लिहिलेलं किंडलवर 'सर्पीण' असं दिसतं. ॲमेझॉनला हे कळवलं तरी त्यांनी उत्तर दिलं नाही. सप्र्यांचा मोर्चा यायची वाट पहात असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गोक्षुरादि गुग्गुळ नावाचे शोध-यंत्र विकसित करावे, जे सर्व भारतीय भाषांसाठी वापरता येईल असा प्रस्ताव मी मांडतो! नाहीतरी पाश्चिमात्य पठडीतले गूगल जरा जास्तीच वैयक्तिक माहिती साठवत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जे पुस्तक वाचत आहे त्यात असे काही म्हटलेले नाही. पुस्तकाप्रमाणेच कोणीही लेखही स्व-प्रकाशित करू शकते असाच सूर वाटला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? लिहिणारी व्यक्ती कोणत्या देशाची नागरिक/निवासी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

1. English (it a Kindle book, available for $ 2.99)
How to Publish and Sell Your Article on the Kindle: 12 Tips for Short Documents (2017 update) 2nd Edition, Kindle Edition
by Kate Harper (Author)
2. American

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.amazon.co.uk/gp/feature.html?docId=1000694083

इथे बघा. आता आपणहून सबमिट करता येतंय, पण निवडप्रक्रिया आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आदुबाळ ...

इंग्लिश लेखन आहे. त्यांच्या निवड प्रक्रियेतून गेल्या नन्तर प्रसिद्ध करायचे ठरले, तर आपण त्यांना काय पैसे द्यावे लागतात काय? ही माहिती कशी कळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंडल सिंगलवर पुस्तक लिहिण्यासाठी अॅमेझॉनला स्वतःहून विचारणा करण्याबद्दल आदूबाळ यांचे मोठे (=मोठा चेंडू) हार्दिक काँग्रॅच्युलेशन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

What is फ्लेक्ष ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लेक्ष - रस्त्याकडे मोठमोठे पॅालिएस्टर पेपरवर जाहिराती लावतात ( वाढदिवस, अभिनंदन याचे) ते. / Cheap non illuminated Billboards

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदूबाळ U R simply Gr8! The link actually works (unlike many I tried!). I just converted badaknama to Kindle (Though still struggling with the font size.)
As to Marathi book conversion, one easy way is to print it and scan to make a pdf file. Then https://www.aconvert.com/ebook/ will convert it to Kindle.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Doc चे pdf करणारे अॅप windows 10 storeवर आहे. PDF DOC ( dev Ballard App Craftery)नावाचे. शिवाय office word app मध्ये फोटो टाकून .docx file करता येते. फॅाण्टस वगैरे त्यात आहेच. थोडक्यात मोबाइल(विंडोज)मधून ओफलाईनसुद्धा फावल्या वेळेत लेख, पुस्तके लिहिता येतील. थोडे ट्रायल एरर कायला हवे.
फॅाण्ट रेंडरिंगच्या चुका UC Browser च्या मोबाइल पेजमध्ये असायच्या पण फुल डेस्कटॅापमध्ये नसत. असा प्रकार किंडलमध्ये होत असेल.
धन्यवाद मिलिंद, आदूबाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मित्रहो,

"सी...सिनेमाचा" अर्थात C for Cinema हे माझे पहिलेच ई-बुक आपल्यापुढे सादर करताना अतिशय आनंद होतो आहे.

ई-बुक च्या विश्वात हा माझा पहिलाच प्रवेश.

समकालीन हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपटांची नेहमीची मळलेली वाट टाळून केलेली ही आस्वादक समीक्षा. निव्वळ सरधोपटपणे चित्रपटांच्या कथा जशाच्या तशा सांगणारी ही पाल्हाळिक समीक्षणे नाहीत की प्रत्येक वेळी 'पाहावा की न पाहावा' प्रकारचे सल्ले देणारीही ही परीक्षणे नाहीत. तर ही आहेत आर या पार मते, चित्रपट पाहून जे वाटले ते प्रामाणिकपणे मांडणारी.

माझे चित्रपटविषयक लेख आपण याआधी इतरत्र वाचले असतील. त्यातलेच काही निवडक लेख इथे एकत्र केले आहेत.

प्रस्तुत पुस्तकाचा लेखक, संपादक, मुद्रितशोधक इ. मीच असल्याने काही उणीव भासल्यास नि:संकोच कळवावी ही विनंती

हा नवा प्रयोग आपणास आवडेल या आशेसह आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,

आपलाच,

अभिषेक अनिल वाघमारे
**************************

ई- बुक खरेदी करण्याचेे व वाचण्याचे मार्ग:

महत्वाचे: हे पुस्तक वाचण्यासाठी तुमच्याकडे Amazon Kindle Device किंवा ते नसल्यास स्मार्टफोन/ टॅबमध्ये Kindle हे अ‍ॅप असणे आवश्यक आहे. आता खाली वाचा.

१. Amazon.in वरची डायरेक्ट लिंक: https://tinyurl.com/y9hjvgn4

२. तुमच्या कडे आधीच Amazon Kindle Unlimited चे subscription
असल्यास कुठल्याही डिव्हाईस वर मोफत

३. Kindle Device असणार्‍यांसाठी थेट Kindle Store मध्ये Abhishek Anil
Waghmare किंवा C for Cinema या नावाने सर्च करा.

४. Smartphone वर वाचण्यासाठी तुमच्या प्ले स्टोअर/ अ‍ॅप स्टोअर मधून
Kindle हे अ‍ॅप डाउनलोड करा व आपल्या अ‍ॅमॅझॉन आयडीने लॉग इन
करून वरील प्रमाणे सर्च करा.

मुख्य म्हणजे पहिले दोन दिवस दि. १५ व १६ मार्चला पुस्तक मोफत उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

वेळ असता तर फ्लेक्स लावला असता. सध्या कोरडं अभिनंदन गोड मानून घ्या, वाघमारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेरे नसीब मे फ्लेक्स नही शायद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

सध्या तरी तुमचे पुस्तक भारतापुरतेच उपलब्ध दिसते. मी अमेरिकेतून प्रयत्न केला तर फॉर "IN" कस्टमर्स ओन्ली असा मेसेज आला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

लेख माहितीपूर्ण. इंग्लिश लेखन आपण स्वतः पब्लिश करू शकतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा या बाबतीतील अनुभव असा आहे की पुस्तक विक्रीस ठेवल्यावर अगदी तीस पुस्तके जरी विकली गेली ( 3 $किंमतीची) तरी तुमच्या हातात काहीच पडत नाही. कारण कमिशन वजा करून देय रक्कम 100 $ च्या पुढे गेल्याशिवाय तुम्हाला काहीच रक्कम अदा केली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0