चांदण्या
.एक चांदणझाड उगवले
डवरलेले!
हजारो चांदण्या लगडल्या होत्या त्याला
डोलते स्फटिकदीप
त्या झाडाला टेकून पाण्यात पाय टाकून ती बसली होती
डोळे मिटून जलवंती
चांदण्याची प्रतिबिंबे जलात डुचमळत राहीली
किती वेळ गेला कळलेच नाही.
काहीतरी सळसळले
सोनेरी खवलेदार सर्प
मनगटाला वेढा घालून्.
दोन्ही हात बांधून टाकले, पाठीशी
लवलवत्या जीभेचा दंश - थंडगार झोंबणारा
चांदण्या मुकाट्यानं
मोगर्याच्या टपोऱ्या फुलागत
टपटप गळू लागल्या
पाण्यात इवले इवले दिवे तरंगु लागले
दिव्यांची रांगोळी
चांदण्या तरंगत दूर जाउ लागल्या
प्रतिक्रिया
प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचे
प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचे
अंबरात नाजुकशी चंद्रकोर हास>>>>>>>या ओळींसाठी शुचिमामीला हजार गावे इनाम!
™ ग्रेटथिंकर™
ओके.
ओके.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गणपतीबाप्पा मोरया!
इन्क़िलाब झिंदाबाद!
गणपतीबाप्पा मोरया!
इन्क़िलाब झिंदाबाद!
गणपतीबाप्पा मोरया!
इन्क़िलाब झिंदाबाद!
गणपतीबाप्पा मोरया!
इन्क़िलाब झिंदाबाद!
महात्मा गांधी की जय!
चाचा नेहरू अमर रहें!
महात्मा गांधी की जय!
चाचा नेहरू अमर रहें!
महात्मा गांधी की जय!
चाचा नेहरू अमर रहें!
महात्मा गांधी की जय!
चाचा नेहरू अमर रहें!
२ एप्रिल
२ एप्रिल
स्वमग्नता दिवसाच्या शुभेच्छा
अन्य कोणाच्या एका कवितेबद्दल
अन्य कोणाच्या एका कवितेबद्दल माझा गैरसमज झाला होता. ती कविता काढून टाकलेली आहे. मला जर एखादी कविता सुचलीच तर इथे या धाग्यावर टाकत जाइन. अजुन नवनवे धागे नकोत