ऋषितुल्य श्री गुरुजी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुरुजींच्या विनंतीला मान देऊन काश्मीरच्या राजाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला, ते बघून पाकिस्तान ने काश्मीरवर हल्ला केला.

क्काय वाट्टेल त्ते??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मला वाटतंय लेखन प्रकार "छोट्यांसाठी" चा अर्थ त्यांनी विनोदी लेखन असा घेतलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट3
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते बीबीशी कुठशीक म्हणाले असं ?( चुकून नासा ऐवजी बिबीशी तर लिहिलं नाहीत ना ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि युनेस्कोनं गुरूझींना सगळ्यात बेस्ट गुरूझी असण्याचा पुरस्कार दिला, ते लिहायचं राहिलेलं आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नंबरी. आदर्णीय गोगुंना प्रणाम. संघटन्मेंशक्ती हय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शुभमजी
आपला गोळवलवर गुरुजींविषयी चांगला अभ्यास दिसतो. मला काही प्रश्न होते.


सर्वप्रथम संघाने गुरुजींचे पुस्तक We Or Nationhood Defined हे मुळ १९३९ ला प्रकाशित झालेले पुस्तक अधिकृतरीत्या का नाकारले याची सविस्तर कारणे देऊ शकाल का ?

जे गुरुजींचे पुस्तक संघ अधिकृत मानते ते Bunch of Thoughts जे तुम्ही वाचलेलेच असेल. त्यात Nation and Its problems या दुसऱ्या भागात Internal Threats हे जे प्रकरण आहे. त्यात मुस्लिम्स , ख्रिश्चन्स आणि कम्युनिस्ट या भारताच्या तीन अंतर्गत Threats कशा आहेत. हे तिन्ही किती धोकादायक आहेत याची एक मांडणी गुरुजींनी केलेली आहे. या मांडणीविषयी आपले नेमके मत काय आहे ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम संघाने गुरुजींचे पुस्तक We Or Nationhood Defined हे मुळ १९३९ ला प्रकाशित झालेले पुस्तक अधिकृतरीत्या का नाकारले याची सविस्तर कारणे देऊ शकाल का ?

मी वाच्ले आहे त्याप्रमाणे हे पुस्तक मुळात सावरकरांनी मराठीत् लिहिलेले होते आणि त्याचे इंग्रजी भाषांतर गोळवलकरांनी केले. फक्त ते भाषांतर करून ते पुस्तक आपल्याच नावावर खपवायचा आणि त्या पुस्तकाचे लेखक आपण आहोत असे खपवायचा गोळवलकरांनी प्रयत्न केला. या कारणामुळे हिंदू महासभा आणि रास्वसंघ यांच्यात वितुष्ट आले. कट्टर हिंदू महासभावाले गोळवलकरांना मानतच नाहीत. यातून बदनामी व्हायला नको म्हओणून संघाने पुस्तक नाकारले.

(लहानपणी संघाच्या शाखेत गेलेला आणि मोठे झाल्यावर संघाचा खरा अवतार लक्षात आल्यावर दुरावलेला आणि सध्याचे वजन ४९०५ किलो असलेला) महाकाय हत्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://timesofindia.indiatimes.com/india/RSS-officially-disowns-Golwalk...

मला या पर्टीक्युलर डिनायल मध्ये उत्सुकता आहे. संघाने गुरुजी नंतर बदलले असे म्हटले आहे का ?

In a major ideological shift, RSS has for the first time officially disowned M S Golwalkar's book We or Our Nationhood Defined published in 1939 as "neither representing the views of the grown Guruji nor of the RSS".

आणी मा.गो. वैद्य पण त्याला नाकारण्याला अनुमोदन देताय हे विशेष रोचक वाटले. म्हणून एकुण मॅटर इंटरेस्टींग आहे. सावरकरांच्या मूळ पुस्तकाचे नाव इथे राष्ट्र मीमांसा असे दिलेले आहे. ते कुठे मिळेल ?

Former RSS spokesperson M G Vaidya while approving the removal of We from the Sangh's pantheon of texts, says the book that is central to "us is Golwalkar's Bunch of Thoughts since it consists of his views after he became sarsanghchalak on June 21, 1940".

त्यापुढे जाऊन जे बंच ऑफ थॉट्स संघ आजही अधिकृत मानतो त्यातील विचारांविषयी प्रतिक्रिया हवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यू आर फेक न्यूज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लेख लहान मुलांसाठी या सदरात ताकला आहे. फार टेन्शन घेऊ नये. विनोदी लेख आहे तो. संघवाल्यांना जवळून बघितलेले आणि डॉक्यात मेंदू शिल्लक असलेले लोक कोणीही संघाला आपले म्हणू शकतील असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना खरच प्रश्न असतील त्यांनी विचारा, लहान मुलांवर संस्कार व्हावेत या हेतूने ते या सदरात टाकले आहे, या पलीकडे जाऊन सर्व खोचक आणि पोचट कमेंट्स मधून कर्त्यांचा बालिश स्वभाव दिसून येतोच आहे, त्यांच्यात असणाऱ्या बौद्धिक दिव्यांगत्वाला त्यांनी जपावे, इकडे येऊन त्याचे प्रदर्शन करू नका .
धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जंतूचा निद्रानाशही तुम्ही बरा केलेला दिसतोय. त्या हिशोबात वैद्यकीय सदरातही सदर माहिती पुरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१.

यात संघाचे अनेक स्वयंसेवक हुतात्मा झाले असतील, ते माहीत देखील नाही.

ह्याची माहिती द्या. अगदीच तटस्थ स्रोतातून मिळणे अपेक्षित.

२.

बीबीसी ने तर सांगून दिले, " श्रीगुरुजी म्हणजे

ह्याबद्दल संदर्भ, काहीतरी कुठेतरी तळटीप वगैरे असेल तर (तटस्थ स्रोतातून) द्या.

३. ह्या सगळ्यातून प्रचारकी आणि अजेंडापूरक संस्कार मुलांवर व्हावेत, त्यांनी तपासून न घेता कशावरही विश्वास ठेवावा असे संस्कार मुलांवर व्हावेत असं तुमचं म्हणणं असेल तर एक तर तुम्ही फारच साधेभोळे आहात, नसल्यास हे आकाशातल्या बापा, ह्यांना माफ कर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मी ही एक प्रश्नकर्ता आहे म्हणुन माझ्या परीने आपणास खात्रीपुर्वक सांगतो
मला खरोखर उत्सुकता आहे म्हणुन मी प्रश्न विचारलेला आहे.
आपण एक अधिकृत व्यक्ती दिसता संघाचे म्हणून हा प्रश्न मी विचारलेला आहे. आपण आपली संघाची भुमिका विचार काय आहे हे स्पष्ट केल्याने उलट समाजात संघाविषयी जर आपल्या मते काही गैरसमज असतील तर ते दुर होण्यास मदतच होइल असे मला वाटते.
संवादाचा पुल साधणे आपल्याच हातात आहे.
बाकी आपणास जे योग्य वाटते ते ठरवा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभमजी, रागावू नका हे तर खरेच. पण जे प्रश्न खवचट पद्धतीने विचारले गेले आहेत, ते सरळ विचारले तर तुम्ही उत्तरे द्याल ? नक्की?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व ऐसीकरांना नम्र विनंती की सर्व खवचटपणा बाजूला ठेवा. त्यातून तुमची पूर्वग्रहदूषित नजर दिसून येते.
समोरच्या बोलणाऱ्याला फेअर चान्स दिला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांजा अधिकृत करा अशी मागणी कोणीतरी करत होतं ऐसीवरच !! इतक्यात झालासुद्धा अधिकृत?

>>अवघ्या सातच दिवसांत संघबंदी मागे घेतली गेली.

४ फेब्रुवारी १९४८ ला संघावर बंदी घालण्यात आली. ११ जुलै १९४९ ला बंदी उठवण्यात आली. एक्सेल मला सांगतंय की हे ५२३ दिवस आहेत. तर कोणत्या कालगणनेनुसार हे सात दिवस मोजले जातात? चांद्रदिवस म्हटले तरी हे १८ चांद्रदिवस होतात.

बाय द वे पटेलांना संघसमर्थक समजणाऱ्यांसाठी..... विकिमाहिती
Following his release in August 1948, Golwalkar wrote to Prime Minister Jawaharlal Nehru to lift the ban on RSS. After Nehru replied that the matter was the responsibility of the Home Minister, Golwalkar consulted Vallabhai Patel regarding the same. Patel then demanded an absolute pre-condition that the RSS adopt a formal written constitution and make it public, where Patel expected RSS to pledge its loyalty to the Constitution of India, accept the Tricolor as the National Flag of India, define the power of the head of the organisation, make the organisation democratic by holding the internal elections, authorisation of their parents before enrolling the pre-adolescents into the movement, and to renounce violence and secrecy.[96][97][98]:42– Golwalkar launched a huge agitation against this demand during which he was imprisoned again. Later, a constitution was drafted for RSS, which, however, initially did not meet any of the Patel's demands. After a failed attempt to agitate again, eventually the RSS's constitution was amended according to Patel's wishes with the exception of procedure for selecting the head of the organisation and the enrollment of pre-adolescents. However, the organisation's internal democracy which was written into its constitution, remained a 'dead letter'.[99]

On 11 July 1949 the Government of India lifted the ban on the RSS by issuing a communique stating that the decision to lift the ban on the RSS had been taken in view of the RSS leader Golwalkar's undertaking to make the group's loyalty towards the Constitution of India and acceptance and respect towards the National Flag of India more explicit in the Constitution of the RSS, which was to be worked out in a democratic manner.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही थत्तेचाचा, मी गांजा अधिकृत करा असे म्हटले नव्हते. असे परिणाम असतील तर तर आजिबातच नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गुरुजींच्या विनंतीला मान देऊन काश्मीरच्या राजाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला, ते बघून पाकिस्तान ने काश्मीरवर हल्ला केला. त्याच वेळी संघाच्या ६०० स्वयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून सैन्याच्या विमानांना उतरायला विमानतळ स्वच्छ करून दिले. ( बर्फ हटवला होता)

ह्या विधानामध्ये मला एक प्राथमिक विसंगति जाणवते. ती म्हणजे सगळे काश्मीर प्रकरण २४ ते २८ ऑक्टोबर ह्या काळामध्ये घडले. "६०० सवयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून स्वच्छ करण्याइतका बर्फ" ऑक्टोबरामध्ये थंडीसाठी दुष्कीर्त अशा आमच्या टोरांटोमध्येहि पडत नाही तर श्रीनगरात तो कोठून आला? अशा बर्फाचा उल्लेख अन्य कोठेच वाचनात आलेला नाही. ही सगळी बढाचढाके केलेली कपोलकल्पित कहाणी दिसते.
साधी गोष्ट अशी आहे की श्रीनगरात ऑक्टोबरात बर्फ पडतच नाही. त्याला डिसेंबर अखेर उजाडायला लागतो आणि तरीहि "६०० स्वयंसेवकांनी ८ दिवस झटून साफ करण्याइतका" तो नसतोच नसतो.

काश्मीरच्या महाराजांनी भारतात विलीनीकरणाला मान्यता दिली आणि नंतर भारतीय सैन्य श्रीनगरच्या विमानतळावर उतरले ह्या घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम सरदार पटेलांच्या Ministry of States चे सचिव आणि पटेलांचे उजवे हात वी.पी.मेनन ह्यांचया THE STORY OF THE INTEGRATION OF THE INDIAN STATES ह्या पुस्तकात पान २७२ ते २७५ येथे तपशीलात दिला आहे. मेनन स्बत: ह्या वाटाघाटींमध्ये दिल्ली आणि श्रीनगरमध्ये येजा करीत होते. ह्या घटनांचे त्यांनी जे वर्णन केले आहे त्यात दूरान्वयाने सुद्धा गोळवलकर गुरुजींनी काही महत्त्वाचे योगदान केले होते असा उल्लेख येत नाही. त्यांचे काश्मीरच्या महाराजाकडे काही खास वजन होते असेहि कधी वाचलेले नाही. त्यांनी महाराजांना विनंति केल्यामुळे काश्मीर भारताकडे आले ह्या विधानाला आधार काय? हे विधान पटत नाही आणि संघाशी निष्ठा असलेल्यांची ही काही स्वनिर्मित mythology आहे असे वाटते.

मेनन ह्यांचे घटनाक्रमाचे वर्णन ज्यांना ते जाणण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी पुढे चिकटवत आहे.

Shortly before the transfer of power Pandit Kak was replaced as Prime Minister by Major-General Janak Singh. The Government of Jammu and Kashmir then announced their intention of negotiating Standstill Agreements with both India and Pakistan. Pakistan signed a Standstill Agreement. But we wanted time toexamine its implications. We left the State alone. We did not ask the Maharajah to accede, though, at that time, as a result of the Radcliffe Award, the State had become connected by road with India. Owing to the composition of the population, the State had its own peculiar problems. Moreover, our hands were already full and, if truth be told, I for one had simply no time to think of Kashmir.

Even after the execution of the Standstill Agreement, the relations between Kashmir and Pakistan were far from cordial. The Government of Jammu and Kashmir complained that, in an effort to coerce the State into acceding, the Pakistan authorities had cut off the supply of food, petrol and other essential commodities, and hindered the free transit of travelers between Kashmir and Pakistan. At this time the Government of Jammu and Kashmir requested the Government of India for 5,000 gallons of petrol which Pakistan had been unable to provide. We sent only 500 gallons to meet the immediate necessity of preventing a complete breakdown of transport in Srinagar.

Military pressure was also applied by Pakistan in the form of hit-and-run border raids. This was along a 450-mile frontier, resulting in the State troops being dispersed and deployed along a wide distance with no adequate reserve, and rendering the defenses too thin to resist an all-out attack.

Early in October, Major-General Janak Singh was replaced by Mehr Chand Mahajan as Prime Minister of Jammu and Kashmir. On 15 October, the latter complained to the British Prime Minister that the Government of Pakistan had broken the Standstill Agreement by discontinuing supplies of essential articles, and that the railway service from Sialkot to Jammu had been stopped without any reason. He represented that the whole of the State border from Gurdaspur to Gilgit was threatened with invasion and that it had already begun in Poonch. He asked that the Dominion of Pakistan should be advised to deal fairly with Jammu and Kashmir and to adopt a course of conduct consistent with the good name and prestige of the Commonwealth of which it claimed to be a member. No reply was received from the British Prime Minister. On 18 October the Jammu and Kashmir State sent a protest to the Governor-General and the Prime Minister of Pakistan against the breaches of the Standstill Agreement and the continuous raids. To this Jinnah replied on 20 October protesting against the tone and language of the communication and ascribing the delay in the despatch of essential supplies to the 'widespread disturbances in East Punjab and the disruption of communications caused thereby particularly by the shortage of coal.'

The all-out invasion of Kashmir started on 22 October 1947. The main raiders' column, which had approximately two hundred to three hundred lorries, and which consisted of frontier tribesmen estimated at five thousand — Afridis, Wazirs, Mahsuds, Swathis, and soldiers of the Pakistan Army 'on leave'—led by some regular officers who knew Kashmir well advanced from Abbottabad in the N.W.F.P. along the Jhelum Valley Road. They captured Garhi and Domel arrived at the gates of Muzaffarabad. The State battalion, consisting of Muslims and Dogras stationed at Muzaffarabad, was commanded by Lt. Colonel Narain Singh. All the Muslims in the battalion deserted; shot the Commanding Officer and his adjutant; joined the raiders, and acted as advance-guard to the raiders' column. It may be mentioned that only a few days before Lt Colonel Narain Singh had been asked by the Maharajah whether he could rely on the loyalty of the Muslim half of his battalion. He unhesitatingly answered, 'More than on the Dogras'. He had been in command of this battalion for some years.

The raiders then marched towards Baramula along the road leading to Srinagar, their next destination being Uri. All the Muslims in the State Forces had deserted and many had joined the raiders. When Brigadier Rajinder Singh, the Chief of Staff of the State Forces, heard of the
desertion of the Muslim personnel and the advance of the raiders, he gathered together approximately 150 men and moved towards Uri. There he engaged the raiders for two days and in the rearguard action destroyed the Uri bridge. The Brigadier himself and all his men were cut to pieces in this action. But he and his colleagues will live in history like the gallant Leonidas and his 300 men who held the Persian invaders at Thermopylae. It was but appropriate that when the Maha Vir Chakra decoration was instituted, the first award should have been given (posthumously) to this heroic soldier.

The raiders continued to advance and on 24 October they captured the Mahura Power House, which supplied electricity to Srinagar. Srinagar was plunged in darkness. The raiders had announced that they would reach Srinagar on 26 October in time for the Id celebrations at the Srinagar mosque.

On the evening of 24 October the Government of India received a desperate appeal for help from the Maharajah. They also received from the Supreme Commander information regarding the raiders' advance and probable intentions. Lon the morning of 25 October a meeting of the Defence Committee was held, presided over by Lord Mountbatten. This Committee considered the request of the Maharajah for arms and ammunition as also for reinforcements of troops. Lord Mountbatten emphasized that no precipitate action should be taken until the Government of India had fuller information. It was agreed that I should fly to Srinagar immediately in order to study the situation on the spot and to report to the Government of India. Accompanied by Army and Air Force officers and by the late D. N. Kachru, I flew by a B.O.A. C. plane to Srinagar. This was one of the planes which had been chartered for the evacuation of British nationals from Srinagar. When I landed at the airfield, I was oppressed by the stillness as of a graveyard all around. Over everything hung an atmosphere of impending calamity.

From the aerodrome we went straight to the residence of the Prime Minister of the State. The road leading from the aerodrome to Srinagar was deserted. At some of the street corners I noticed volunteers of the National Conference with lathis who challenged passers-by; but the State police were conspicuous by their absence. Mehr Chand Mahajan apprised us of the perilous situation and pleaded for the Government of India to come to the rescue of the State. Mahajan, who is usually self-possessed, seemed temporarily to have lost his equanimity. From his residence we both proceeded to the Maharajah's palace. The Maharajah was completely unnerved by the turn of events and by his sense of lone helplessness. There were practically no State Forces left and the raiders had almost reached the outskirts of Baramula. At this rate they would be in Srinagar in another day or two. It was no use harping on the past or blaming the Maharajah for his inaction. I am certain that he had never thought of the possibility of an invasion of his State by tribesmen nor of the large-scale desertions of Muslims from his army and police. By that time, Srinagar had very little contact with the mofussil areas and it was difficult to find out the real situation. The one hopeful fact was that Brigadier Rajinder Singh had promised to hold the raiders as long as possible from reaching Baramula and we knew that he would fight, if necessary, to the bitter end.

The first thing to be done was to get the Maharajah and his family out of Srinagar. The reason for this was obvious. The raiders were close to Baramula. The Maharajah was quite helpless and, if the Government of India decided not to go to his rescue, there was no doubt about the fate that would befall him and his family in Srinagar. There was also a certainty that the raiders would loot all the valuable possessions in the palace. In these circumstances I advised him to leave immediately for Jammu and to take with him his family and his valuable possessions.

After assuring myself that he would leave that night and after gathering all the information I could from people who were in a position to give it, I went to the Guest House in the early hours of the morning for a little rest. Just as I was going to sleep, Mahajan rang me up to say that there were rumours that the raiders had infiltrated into Srinagar and that it would be unsafe for us to remain any longer in the city. I could hardly believe that the raiders could have reached Srinagar, but I had to accept Mahajan's advice. The Maharajah had taken away all the available cars and the only transport available was an old jeep. Into this were bundled Mahajan, myself and the air crew of six or seven. When we reached the airfield, the place was filled with people, in striking contrast to its deserted appearance when I arrived there the previous evening. As I was about to get into the plane, a Hindu lady rushed up to me with her two daughters and with tears in her eyes begged me to take them in the plane to Delhi. She feared that her daughters might meet the fate of thousands of other Kashmiri women. I had no option but to agree and they got into the plane. The pilot told me that at the hotel where he and his crew had their dinner, not a single soul talked and that, but for the noise of forks and spoons, the whole hotel was hushed in silence. It was all horribly depressing and, due to the sobs of the two young girls of whom I had taken charge, I was hardly able to collect my thoughts.

We left Srinagar in the first light of the morning of 26 October and immediately on my arrival in Delhi I went straight to a meeting of the Defence Committee. I reported my impressions of the situation and pointed out the supreme necessity of saving Kashmir from the raiders. Lord Mountbatten said that it would be improper to move Indian troops into what was at the moment an independent country, as Kashmir had not yet decided to accede to either India or Pakistan. If it were true that the Maharajah was now anxious to accede to India, then Jammu and Kashmir would become part of Indian territory. This was the only basis on which Indian troops could be sent to the rescue of the State from further pillaging by the aggressors. He further expressed the strong opinion that, in view of the composition of the population, accession should be conditional on the will of the people being ascertained by a plebiscite after the raiders had been driven out of the State and law and order had been restored. This was readily agreed to by Nehru and other ministers.

Soon after the meeting of the Defence Committee, I flew to Jammu accompanied by Mahajan. On arrival at the palace I found it in a state of utter turmoil with valuable articles strewn all over the place. The Maharajah was asleep; he had left Srinagar the previous evening and had been driving all night. I woke him up and told him of what had taken place at the Defence Committee meeting. He was ready to accede at once. He then composed a letter to the Governor-General describing the pitiable plight of the State and reiterating his request for military help. He further informed the Governor-General that it was his intention to set up an interim government at once and to ask Sheikh Abdullah to carry the responsibilities in this emergency with Mehr Chand Mahajan, his Prime Minister. He concluded by saying that if the State was to be saved, immediate assistance must be available at Srinagar. He also signed the Intrument of Accession. Just as I was leaving, he told me that before he went to sleep, he had left instructions with his ADC that, if I came back from Delhi, he was not to be disturbed as it would mean that the Government of India had decided to come to his rescue and he should therefore be allowed to sleep in peace; but that if I failed to return, it meant that everything was lost and, in that case, his ADC was to shoot him in his sleep!

With the Instrument of Accession and. the Maharajah's letter I flew back at once to Delhi. Sardar was waiting at the aerodrome and we both went straight to a meeting of the Defence Committee which was arranged for that evening. There was a long discussion, at the end of which it was decided that the accession of Jammu and Kashmir should be accepted, subject to the proviso that a plebiscite would be held in the State when the law and. order situation allowed. It was further decided that an infantry battalion should be flown to Srinagar the next day. This decision had the fullest support of Sheikh Abdullah, who was in Delhi at that time and who had been pressing the Government of India on behalf of the All-Jammu and Kashmir National Conference for immediate help to be sent to the State to resist the tribal invasion.

Even after this decision had been reached Lord Mountbatten and the three British Chiefs of Staff of the Indian Army, Navy and Air Force pointed out the risks involved in the operation. But Nehru asserted that the only alternative to sending troops would be to allow a massacre in Srinagar, which would be followed by a major communal holocaust in India. Moreover, the British residents in Srinagar would certainly be murdered by the raiders, since neither the Pakistan Commander-in-Chief nor the Supreme Commander was in a position to safeguard their lives.

Never in the history of warfare has there been an operation like the airlift of Indian troops to Srinagar on 27 October and on subsequent days, an operation put through with no previous thought, let alone organized planning, and at such remarkably short notice. The Defence Headquarters consisting of British and Indian officers worked almost non-stop from 26 October. The lack of adequate lines of communication and of intelligence of the enemy strength and dispositions made planning very difficult. In the early hours of the morning of 27 October over a hundred civilian aircraft and R.I.A.F. planes were mobilized to fly troops, equipment and supplies to Srinagar. The R.I.A.F. and civilian pilots and ground crews rose to the occasion and worked heroically to make the airlift a success. The enthusiasm with which the Air Force personnel, civilian and military, worked that morning was phenomenal. Some of the pilots did several sorties in the course of the day. Nor should one forget to mention the civilian airline companies but for whose wholehearted co-operation the airlift could not have been possible.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संघाची लोकं न घडलेल्या अनेक गोष्टीचे क्रेडिट घेऊन मोकळे होतात हे तर पूर्वापार आहे. पण हल्ली मध्यमवर्ग आणि बहुजनवर्ग त्यावर विश्वास पण ठेवतो हे मात्र नवीन आहे. काल रा रा मोदी यांनी अशीच एक माहिती दिली की आंबेडकर राज्यसभेवर श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे गेले. कोल्हटकर , तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेहेरचंद महाजन आणि व्ही पी मेनन हे गुरुजींचेच दूत असण्याची शक्यता विचारात घेतली आहे का? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख कुठाय?

हिरव्या आभाळातल्या भगव्या ताऱ्याने* इतक्यात चंद्रशेखर लिमिट गाठलं?

*श्रेय: अभ्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तो " इदं न मम " झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखावर युनेस्को पुरस्कृत सगळ्यात खवचट कॉमेंटा आल्यामुळे लेख संघवासी झाला.

-

उघडे टॅब अमर रहे.
श्रीगुरुजी अर्थात माधव सदाशिव गोळवलकर.
मोकळ्या मैदानात लागलेला भगवा ध्वज, आजूबाजूला सुरू असणारे खेळ, शिस्तीचे संचलन या गोष्टी म्हणलं की आठवते ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा! संघाची स्थापना १९२५ साली नागपुरात डॉ हेडगेवार यांनी केली. डॉ हेडगेवार संघाचे पहिले सरसंघचालक होत. १९२५ ते २१ जून १९४० पर्यंत डॉक्टर सरसंघचालक होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रवास करून भारतभर संघाचा विस्तार केला होता. तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गात दिलेल्या आपल्या शेवटच्या बौध्दिकात डॉक्टर म्हणाले होते, मी तुम्हा सर्वांत हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप पाहतो आहे. यानंतर दि २१ जून १९४० रोजी डॉक्टर स्वर्गवासी झाले आणि संघाची सगळी सूत्र माधव सदाशिव गोळवलकर ( श्रीगुरुजी ) यांच्याकडे डॉक्टरांच्या इच्छेनुसार दिली गेली. गुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक झाले.
गुरुजींचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ अर्थात माघ कृष्ण एकादशी या दिवशी नागपुरात झाला. गुरुजींनी चंद्रपूर येथुन मॅट्रिक तर बनारस हिंदू विद्यापीठ येथून एम एस्सी पूर्ण केले. व पुढे प्राणिशास्त्र शिकवायला त्याच विद्यापीठात गुरुजी रुजू झाले. त्याच वेळी भैयाजी दाणी यांच्या संपर्कामुळे गुरुजींचा संघाशी संपर्क आला. बनारस ला असलेल्या संघ शाखेवर गुरुजी जाऊ लागले. १९३३ साली संघ विचारांनी प्रभावित होऊन प्राध्यापक पद सोडून गुरुजी डॉक्टरांच्या भेटीसाठी नागपुरात आले. याच काळात गुरुजी स्वामी अखंडानंद यांच्या संपर्कात सुद्धा आले. डॉक्टरांची भेट झाल्यावर स्वामी अखंडानंद यांची सेवा व्हावी या हेतूने गुरुजी काही न सांगता तिकडे गेले. पण, स्वतः अखंडानंद यांनी गुरुजींना राष्ट्र सेवा हीच ईश्वर सेवा असे सांगून नागपूरला परत पाठवले. १९३८ साली गुरुजींनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून संघ शिक्षा वर्गाची जबाबदारी सांभाळली. त्याच काळात डॉक्टर आजारी होते, म्हणून डॉक्टरांनी गुरुजींना सरकार्यवाह पदी नियुक्त केले. अखेरीस, दि २१ जुन १९४० रोजी डॉक्टर स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार गुरुजी सरसंघचालक झाले.
* फाळणीच्या काळात गुरुजींची भूमिका -
भारताचे तुकडे होऊन पाकिस्तान निर्माण होणार असे दिसत असताना संघाने मातृभूमीचे विभाजन होऊच शकत नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. सन १९४५ पर्यंत काँग्रेसची भूमिका सुद्धा अशीच होती. पण मुस्लिम लीग ने डायरेक्ट ऍक्शन सुरू केल्याने काँगेसने नमते घेतले. या काळात श्रीगुरुजींनी वायव्य भारतात झंझावाती दौरे केले. हिंदूंना दिलासा दिला. जेव्हा फाळणीची घोषणा झाली तेव्हा गुरुजींचा आदेश होता -
" जोपर्यंत त्या भागातील शेवटचा हिंदू मनुष्य भारतात सुखरूप येत नाही, तोपर्यंत कुठल्याही स्वयंसेवकाने इकडे येऊ नये आणि त्यांना सरंक्षण द्यावे. " यात संघाचे अनेक स्वयंसेवक हुतात्मा झाले असतील, ते माहीत देखील नाही. गुरुजींच्या विनंतीला मान देऊन काश्मीरच्या राजाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला, ते बघून पाकिस्तान ने काश्मीरवर हल्ला केला. त्याच वेळी संघाच्या ६०० स्वयंसेवकांनी अहोरात्र ८ दिवस झटून सैन्याच्या विमानांना उतरायला विमानतळ स्वच्छ करून दिले. ( बर्फ हटवला होता)
* गांधीहत्येचा आरोप व सुटका -
दि ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला आणि हत्येचा कट संघाने केला असे खोटे आरोप करून गुरुजींना अटकेत टाकले. देशभर संघ कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, घरं जाळली गेली. गुरुजी सांगत होते, " गांधीहत्या हा अक्षम्य राष्ट्रीय अपराध आहे, निषेधार्ह संघाच्या शाखा १३ दिवस बंद ठेवा आणि शाखांवर श्रद्धांजलीचे कार्येक्रम घ्या. शांत राहा, सहन करा, आपल्याच लोकांवर हात उचलू नका"
गुरुजी सारखे सांगत , " संघ यातून निष्कलंक म्हणून बाहेर पडेल" अवघ्या सातच दिवसांत संघबंदी मागे घेतली गेली. नेहरूंनी तर चक्क धमकी दिली, " सरकार सर्व शक्तीनिशी संघ संपवून टाकेल" (अजून तरी ते जमलं नाही). संघबंदी मागे घेतली असे कळताच गुरुजींनी भारतभर जोरदार दौरे सुरू केले. अत्याचारी काळात सहन केलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटले, बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या व्यक्तींना भेटून आभार मानले. गुरुजींवर सत्कार व शुभेच्छाचा वर्षाव झाला, गुरुजींनी जसा लोकक्षोभ स्वीकारला होता, तसा लोकलोभ सुद्धा स्वीकारला. संघ अधिक तेजाने तळपू लागला. बीबीसी ने तर सांगून दिले, " श्रीगुरुजी म्हणजे भारताच्या क्षितिजावर उगवणारा दैदिप्यमान तारा आहे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुरुजी सांगत होते, " गांधीहत्या हा अक्षम्य राष्ट्रीय अपराध आहे, निषेधार्ह संघाच्या शाखा १३ दिवस बंद ठेवा आणि शाखांवर श्रद्धांजलीचे कार्येक्रम घ्या. शांत राहा, सहन करा, आपल्याच लोकांवर हात उचलू नका"

गुरुजींनीच संघाला निषेधार्ह म्हटले, हे बाकी अंमळ रोचक आहे. संघवाल्यांमध्ये असा प्रामाणिकपणा कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मिती विलोभनीय आहे. कथा इस्लामाबाद, नागपुर आणि श्रीनगर या तीन स्थळांत घडते"

बाकी 'लोकलोभ'चे साधलेले यमक (आणि गमक) थोरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच फरक आहे हाच
प्रस्थापित आमच्या भावना समजुन घेत नाहीत्
आम्ही जळजळीत वास्तव आमच्या साहित्यातुन मांडतो मात्र रुपवादींना
त्यात कथा दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गोगुरुजी फक्त संघासाठी आदरणीय स्थान मिळालेले होते की सर्व देशासाठी,कशामुळे?
गारंबिचा बापूही पंचक्रोशित सन्मानिय होता कारण त्याने एवढं करून ठेवलं आहे असं श्रीनापेंडसे कादंब्रीच्या पहिल्याच पानावर जाहिर करतात. तरीही ती वाचली कारण कोकणचं समाजचित्रण आहे.

निद्रानाश ( किंवा दुपारची वामकुक्षीनाश) दूर करणारी आणखी कोणती पुस्तकं आहेत?

लेखाचे पुन:पदार्पण झाल्यास वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...गोब्राह्मणगुरुजीसुद्धा म्हणूनच टाका ना! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

षितुल्य श्री गुरुजींना माझा मानाचा मुजरा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

काही प्रतिक्रिया संयत अाहेत तर काही एकदमच रेवडी उडवणार्या. दुसर्या प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे असे धागालेखक हिरमोड होऊन निघून जातात. अनेक लोक संघाप्रति पूज्य भावना असणारे अाजूबाजूला दिसतात, त्यातलेच धागा लेखक एक असू शकतील. (त्यांचं काय करायचं हे मलातरी अजून समजलं नाही) त्यांना काही वेगळा दृष्टीकोन मिळाला असता, पण ते अाता अालेच नाहीत, तर ती संधी गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0