''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन

*साहित्य विषयक उपक्रमांसाठी त्वरित समन्वयक पाहिजे.*

*पुणे येथे*

मराठी साहित्य विषयक कार्यशाळा, संमेलने, प्रकल्प, वार्तांकन, व्यवस्थापन इ. उपक्रमांसाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी उत्साही समन्वयक हवा आहे. स्त्री / पुरूष... मराठी साहित्याची आवड तसेच उपक्रमशीलता आणि सृजनशीलता हवी... वयाची / अनुभवाची अट नाही.

कोणत्याही विषयातील पदवी / संगणक ज्ञान आवश्यक. काही तरी करण्याची जिद्द हवी. योग्य मानधन दिले जाईल. दीर्घ करिअर आणि उत्तम प्रगतीची संधी...

*संपर्क- साहित्य सेतू*

*३० किंवा ३१ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० ते संध्या. ६:३०* पर्यंत साहित्य सेतूच्या नावाने अर्ज आणि बायोडाटा घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी यावे. त्यापूर्वी पुढील ईमेलवर आपले अर्ज आणि बायोडाटा पाठवावा – namaste@sahityasetu.org

साहित्य सेतूच्या विविध उपक्रमांच्या माहितीसाठी www.sahityasetu.org
या संकेतस्थळाला भेट द्या.

*कार्यालयाचा पत्ता* : साहित्य सेतू – ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, इंगळे गर्ल्स हॉस्टेल समोर, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सक्षक लेखक म्हणजे काय? त्या दुव्यावर हे शब्द दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शकता यांना पर्याय नाही. साहित्य सेतूच्या संस्थळावर या दोन्ही गोष्टींबद्दल आत्मीयता असल्याचं दिसलं.

शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारी जॉब आहे, पण आपल्याला साहित्यातलं काही कळत नाही.
ग्राफिक्स आणि पब्लिशिंग बद्दल काही असते तर करायला आवडले असते.
शिवाय पुण्यात नोकरी मिळणे म्हणजे भारीच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आपल्याला साहित्यातलं काही कळत नाही.

तरी बरं तुमच्या ५ लेखांपैकि, ४ लेखांना "५ तारका" आहेत. किती तो विनय!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0