ही बातमी समजली का - भाग १८१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.
प्रतिक्रिया
चिलीतला पार्क - नॉर्थ फेसच्या सौजन्याने
इतक्यात वाचनात आली ही बातमी. खूप मस्त वाटलं वाचून. असा विचार केला तर किती काय काय होऊ शकते.
आसाम, बांग्लादेशी घुसखोर, एनारसी आणि आसाम करार
आसाम, बांग्लादेशी घुसखोर, एनारसी आणि आसाम करार
.
घुसखोरांना अक्षरश: थोबडवून, हाकलून दिले पाहिजे.
.
+/-
>>घुसखोरांना अक्षरश: थोबडवून, हाकलून दिले पाहिज
ते ठीक. पण घुसखोर म्हणून नागरिकांनाच घालवून दिले नाही म्हणजे मिळवले.
कालच्या तुमच्या प्रतिसादानुसार घुसखोर आहेत हे सिद्ध करायची जबाबदारी सरकारची हवी ना?
माझ्या आईचे पूर्वज भारतीय होते हे सिद्ध करण्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे बहुतेक नाहीये.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ते ठीक. पण घुसखोर म्हणून
.
मुद्दा ठिकठाक आहे तुमचा.
.
आता कालचा प्रतिसाद झाल्यानंतर आजच्या मुद्द्याबद्दल च बोलायचं तर - (म्हंजे एकदा आमच्या सरकारला झोडपून झाल्यावर) - एकदा घुसखोर आहेत हे सिद्ध झाले की मग काय करायचं त्याबद्दल मला आज जास्त इंट्रेष्ट आहे. आताच्या स्थितीत माझं म्हणणं हे आहे की एकदा एखादा माणूस घुसखोर आहे हे सिद्ध झाले की त्याला यथेच्छ तुडवावे व नंतर ढकलून द्यावे तिकडे. आता ढकलून दिल्यानंतर तो BDR च्या गोळ्यांमुळे मेला अथवा अर्धमेला झाला तर इकडे उत्सव साजरा करावा.
.
नका हो
एखादा माणूस घुसखोर आहे हे सिद्ध झाले की त्याला यथेच्छ तुडवावे व नंतर ढकलून द्यावे तिकडे. आता ढकलून दिल्यानंतर तो BDR च्या गोळ्यांमुळे मेला अथवा अर्धमेला झाला तर इकडे उत्सव साजरा करावा.
.
नका हो इतके दुत्त होऊ! प्रत्येक घुसखोराला हातात एक मिठाईची बॉक्स आणि कुराणाची प्रत देऊनच विदा केले पाहिजे.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
नका हो इतके दुत्त होऊ!
.
कनवाळू, दयाळू बनण्याचे तोटे सहन करण्याचं पाणी डोक्यावरून गेलं की ....
.
आंधळी "ममता" ही समस्याजनक असू शकते.
.
ह्म्म्
>>अर्धमेला झाला तर इकडे उत्सव साजरा करावा.
प्रत्येकाच्या आनंद मिळवायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
?
तुमची काय आहे?
प्रत्येकाच्या आनंद मिळवायच्या
.
विविधतेतून एकता - असं म्हणावं.
.
माझ्या आईचे पूर्वज भारतीय
अरुण जोशी तुमच्या पूर्वजांचा कोणी नव्हताच याचाही पुरावा नसेलच! मग मला घेता का घरी ठेऊन?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुण जोशीला मी लहानपणापासून
अरुण जोशीला मी लहानपणापासून माझी आई म्हणून ओळखत नाही. सबब अरूण जोशीला सरकारने गांडीवर लाथ मारून घालवून दिले तर मला काही फरक पडत नाही. पण माझ्या आईला नागरिकत्व सिद्ध करा असे सांगितले तर मला फरक पडतो. तेव्हा माझ्या आईचे नागरिकत्व सिद्ध करता येईल का अशी काळजी मला वाटणे साहजिक आहे. त्याच्याशी अरुण जोशीचा काही संबंध नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अरुण जोशीला मी लहानपणापासून
आणि तो नाहीही. मात्र तो तुमच्या आईला स्वत:ची आई म्हणून सांगतोय. ते सिद्ध असिद्ध करायला कागदबाजी करायला तुमचा पुरता विरोध दिसतो. तेव्हा शेवटी लाथ कुठे पडणार तो पृष्ठभाग स्पष्ट आहे. शिवाय तितक्यातच भागलं तर बरं!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण घुसखोर म्हणून नागरिकांनाच
याची चिंता सरकारला तुमच्यापेक्षा हजारपट आहे. शक्य असल्यास सरकारची मदत करा, नाहीतर गप्प बसा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मराठी व्याकरण ३१४
सरकारला मदत करा. देवाची प्रार्थना करायची आणि सरकारला मदत करायची.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उदगीरला देवाला पाया पडत्यात,
उदगीरला देवाला पाया पडत्यात, आन सरकारची मदत करत्यात. उदगीर महाराष्ट्रात नको असेल तर बोला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उदगीर महाराष्ट्रात नको असेल
ते हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन होणार होते त्याचे काय झाले पुढे?
१. असहमत. त्यांना रितसर परत
१. असहमत. त्यांना रितसर परत पाठवले पाहिजे.
२. त्यांचा खर्च युनोकडून घेतला पाहिजे.
३. त्यांच्यावर अनेक बंधने हवीत.
४. आयकार्ड द्यावे - शरणांगत म्हणून्
५. कधीही कोनताही राजकीय अधिकार देऊ नये.
६. नेहमी अधिकार काढून घेत निगेटिव वातावरण ठेवावे व असा पुढचा फ्लो थांबवावा
७. सीमा नीट राखाव्यात, अशा समस्या वाढू देऊ नयेत.
८. वर्षातून ८-१० दा फायरींग करावे व काही घुसेखोर मारावेत. म्हणजे कोनीही घुसायचा विचार करणार नाही.
९. इथे त्यांना रेग्युलर रिपोरटिंग करायला सांगावे. जो नाही करत तो आयसिस इ ला मिळालेला असतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
व्हेनेझुएला च्या राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून ......
व्हेनेझुएला च्या राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून ......
लोकसंख्येचा विस्फोट ही समस्या आहे असं मानलं तर उपाय कोणता ?
लोकसंख्येचा विस्फोट ही समस्या आहे असं मानलं तर उपाय कोणता ?
.
.
ॲपल ही विश्वातली पहिली १ ट्रिलियन डॉलर कंपनी
ॲपल ही विश्वातली पहिली १ ट्रिलियन डॉलर कंपनी
भारतीय कॉर्पोरेट सेक्टर ने
भारतीय कॉर्पोरेट सेक्टर ने गव्हर्नन्स वर लक्ष्य केंद्रीत करावं, यंव करावं अन त्यंव करावं ...... कारण म्हणे ट्रस्ट नैय्ये. लोकांचा कॉर्पोरेट सेक्टर वर विश्वास नैय्ये म्हणे.
.
मग काय सहकार क्षेत्रावर विश्वास आहे की कल्याणकारी राज्यव्यवस्थेवर आहे ???
.
.
भारतीय दंडविधान संहितेमधले कलम ४९७ .....
भारतीय दंडविधान संहितेमधले कलम ४९७ ..... (ज्यानुसार व्याभिचार करणे हे अवैध आहे ते) रद्द करण्याविषयक सर्वोव्व न्यायालयाकडून संकेत.
.
दोन कन्सेंटिंग अडल्ट्स कशा प्रकारचे संबंध ठेवतायत याच्यात सरकारला नाक खुपसायचं काहीच कारण नव्हतं. उडवून टाका ते कलम.
.
सर्वोच्च्च न्यायालयाच्या त्या
सर्वोच्च्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीशांच्या बायकापोरींना सभ्यपणे, वैधपणे विवाहबाह्य संबंध जोडायचे सांस्कृतिक दृष्ट्या अनैतिक प्रोपोजल्स करत सुटायची मस्त वेळ आहे!
====================================
ज्याला कोणाला विवाहबाह्य संबंध योग्य वाटतात त्या प्रत्येकाच्या बायकोसोबत / नवऱ्यासोबत अधिकाधिक विवाहबाह्य संबंध जोडून द्यावेत. तशा फॅसिलिटेटींग संस्थाच स्थापन कराव्यात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नीट वाचा हो जरा...
नीट वाचा हो जरा...
मी सम्पूर्ण बातमी वाचली आहे।
मी सम्पूर्ण बातमी वाचली आहे। आपण पुनश्च माध्यम वाचा।
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमच्या निरर्थक प्रतिसादामुळे
तुमच्या निरर्थक प्रतिसादामुळे थोडा बेनेफिट ऒफ डाऊट दिला. तुम्ही नीट वाचलं आहे म्हटल्यावर पुढे काय बोलणार?
पण त्यात इतका बिनडोकपणा नको
पण त्यात इतका बिनडोकपणा नको कि विरुद्ध भूमिका असणारांनी वाचनच केलेले नसते वा त्यांना काही कळायची अक्कलच नसते.
=======================
तुम्ही ती विधानं जेंडर जस्टीस च्या अंगानं पाहत आहात/असावात. माझ्यामते जेंडर इनजस्टीस अपार्ट, हे क्लॉज असावं. वाटलं तर समान क्लॉज पुरुषांसाठी पण आणलं जावं. वर मी असं म्हणतोय कि या जजांच्या बायकापोरी, ज्या त्यांच्या मते त्यांच्या बापाची जहागीरी नाहीत, त्यांना प्रोपोज करायला हरकत नाही.
=======================
विवाह्यबाह्य संबंध कायदेशीर असतील, तरी घटस्फोटाला कामी येतील असा समाज जजांना बनवायचा आहे. त्या समाजाचे तेच पहिले सदस्य बनावेत असं म्हणनं आहे
============================
समोरच्या व्यक्तिच्या म्हणण्याला अर्थ नाही असा पुरोगामी आत्मविश्वास असेल तर समोरच्या व्यक्तिचे म्हणणे अर्थहिनच वाटते. इतका फालतू आत्मविश्वास बाळगण्यापूर्वी बातमी नीट वाचत चला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्ही खूप लिहिता हो. मला
तुम्ही खूप लिहिता हो. मला तुमच्या या गुणाचं नेहेमीच कौतुक वाटत आलेलं आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
==========================
शिवाय माझं १७- १८ वर्षांचं प्रोफेशन करार लिहिणे हे आहे. ते अत्यंत वाटरटाईट आणि एक्झॉस्टीव असतात. तेव्हा वाचलं नाही, समजलं नाही, इ इ सुरुवात करत जाऊ नकात. ते वाचलं आहे हे तुम्हाला समजावण्यात फार वेळ जातो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अट्रॉसिटी कायद्यात सुधारणा?
अट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयानं केलेली सुधारणा मागे घेणं हा भाजपच्या कारकीर्दीतला 'शहाबानो क्षण' आहे असं 'लोकसत्ता'च्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ऐसीकरांना काय वाटतं?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च
.
लेख वाचला.
.
पण नाय पटलं.
.
शहाबानो च्या केस मधे कार्यकारी मंडल आणि विधीमंडल यांनी न्यायमंडलाचा निर्णय फिरवला आणि किमान भाजपा ला तरी त्यावर आक्षेप होता. स्वत:च्या राजकीय लाभासाठी का होईना.
या केस मधे न्यायमंडलाचा निर्णय फिरवण्याला कोणत्याही पक्षाचा विरोध दिसत नाहिये.
.
वरवर आणि खोलवर
त्याविषयी खोलवर चीडचीड असणारे आणि त्याबद्दल कमीअधिक उघडपणे व्यक्त होणारे गट प्रत्येक पक्षात आहेत आणि मतदारांत तर अर्थातच आहेत. मात्र, त्याचा परिणाम मतपेट्यांवर होणार नाही असं कदाचित सांगलीच्या ताज्या निवडणुकांवरून म्हणता येईल का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला काय वाटतं?
तुम्हाला काय वाटतं?
=======================
मो ऐकलं कि नाड्या थडथडायची गती, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड ज्या पेपराची कॉलॅप्सिंगच्या पातळीला पोचते असले पेपर वाचताच कशाला? असले पेपर वाचू लागलात तर साखरकारखाना शब्द विसरून मळीखाना शब्दच लक्षात राहील.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
यादवीची तर आताशा कुठं सुरुवात झालीये
अॅट्रॉसिटीसारखी तत्परता मराठा आरक्षणासाठी का नाही?
यादवीची तर आताशा कुठं सुरुवात झालीये. लोंढेच्या लोंढे आपापली अक्क्कल गहाण टाकून काळाची चक्रे मागे फिरवू पाहताहेत. कधीतरी भाग्य होतं महाराष्ट्राचं कि शेकडो संवत्सरे पुढचं पाहू शकणाऱ्या उंचीची माणसं त्याच्या नशिबाला लाभली.
आज ज्यांच्याकडे भविष्य सोपवलंय ते मात्र या उंचीवरून मुतण्याचं काम करताहेत.
व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी
अराजक
अराजक हे काही सांगून येत नाही. ते कधीच भारतात दाखल झाले आहे. आरक्षणावरुन आता थैमान माजेल दोन गटांत. ते १००टक्के आरक्षण होईपर्यंत चालूच राहील.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
मंडल आयोग ही सुरवात्
घटनेत फक्त अनुसुचित जाती आणि जमातींसाठी असणारी तरतूद इतरांनाही मिळू शकते आणि त्याचे राजकीय भांडवल (दोन्ही बाजूंनी) करता येते याचा साक्क्षात्कार यामुळे झाला.
- ओंकार.
काँग्रेसला सल्ला : नेहमी शोषितांच्या व पीडितांच्या बाजुने उभे रह
काँग्रेसला सल्ला : नेहमी शोषितांच्या व पीडितांच्या बाजुने उभे रहावे.
.
भारत : सर्व्हिसेस पीएमाआय वधारला
भारत: manufacturing PMI निर्देशांकात जुलै मधे घसरण
.
.
.
भारत : सर्व्हिसेस पीएमाआय वधारला
.
.
.
इलाहाबाद, अहमेदाबाद कधी?
इलाहाबाद, अहमेदाबाद कधी?
मुगलसराई स्टेशन झालं दीन दयाल उपाध्याय केशरी.
अहमदाबाद
>>अहमेदाबाद
त्याचं गुजरातेतील नाव नदलून अमदावाद असं अर्थहीन नाव दिलं गेलं आहे. गेला बाजार चर्चेत असलेलं कर्णावती तरी द्यायचं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
>>त्याचं गुजरातेतील नाव नदलून
>>त्याचं गुजरातेतील नाव नदलून अमदावाद असं अर्थहीन नाव दिलं गेलं आहे.
ते गुजराथी बोलीभाषेतील नाव आहे असे समजले. आता ते बाहेरच्यांच्या दृष्टीने अर्थहीन असले तरी गुजराथी लोकांसाठी अर्थपूर्ण आहे.
+१
हो. चेतन भगतच्या ३ मिस्टेक्स... मध्येही हे वाचलंय.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
दुसरं एक शहर 'महमदाबाद' (
दुसरं एक शहर 'महमदाबाद' ( उच्चार ममदाबाद) आहे. अहमदाबाद'चा उच्चार गुजराथी लोक अमेदाबाद असाच करतात आणि अमदाबाद बोललो तर ते लगेच "ना हुँ अमेदाबादमांज छु।" असं एखादा सांगतो.
तर काय आज या केशरी ( स्टेशन तसं रंगवलय) स्टेशनाचं नामकरण आज होत आहे.
फैजाबाद'चं 'अयोध्यामार्ग' होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रिक्षा चालवणारा बनला पिंपरी
रिक्षा चालवणारा बनला पिंपरी चिंचवडचा महापौर.....
फारच मागास आहेत हे लोक. गणेश टॉकीजवर ब्लॅक तिकिटांचा धंदा करणारे सद्गृहस्थ अनेक वर्षांपूर्वी ठाण्याचे महापौर होऊन गेले आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कोण हे?
कोण हे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मनोहर गाढवे
मनोहर गाढवे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गणेश टॉकीजवर ब्लॅक तिकिटांचा
.
सिनेमाची तिकिटं प्रेक्षागृहाकडून विकत घेऊन बाहेर (कमी)अधिक किंमतीला विक्री करणे हे बेकायदेशीर आहे हे मान्यच.
पण ते फार काही अयोग्य, अनैतिक आहे असं मला वाटत नाही.
.
गणेश टॉकीजवर ब्लॅक तिकिटांचा
कौतुक आहे. हां जर हे गृहस्थ शिक्षक पेशात शिरले असते तर थोडं चमकायला झाले असते पण राजकारण ह्म्म्म ठीकय.
एक बार डान्सर बनली ....
एक बार डान्सर बनली .... (पुरोगाम्यांच्या गळ्यातली ताईत)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बार डान्सर की वेट्रेस?
बार डान्सर की वेट्रेस?
माझ्या मते तो गुन्हा नव्हता. (बिना लायसन्सने) रेल्वेत चहा विकणे हा मात्र गुन्हा असू शकतो.
काळ्याबाजारात तिकिटे विकणे हा मात्र नक्कीच गुन्हा होता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझ्या मते तो गुन्हा नव्हता.
हा आत्मविश्वास गुलामी नि न्यूनगंड नव्हर्स सिस्टिमच्या इनरमोस्ट भागात पोचले कि उत्पन्न होतो.
=======================
आर टी आय टाकून मात्र भारतीय रेल्वेची सगळी कागदपत्रं पाहून झालीत. म्हणजे प्रत्येक स्टेशनावरचं, प्रत्येक काळातलं, प्रत्येक पदर्थाचं लायसन कुनाकुणाकडे होतं याचा डाटाच भरलाय थत्तेंकडे. आणि पुरोगांमी असल्यामुळं त्यांच्या शंकेलासुद्धा वाचकांनी "सत्यस्वरुप" देऊनच पाहायचं असतं!!.
===========================
आणि टीपिकली २०-२५ ची युरोपियन् हॉटेलातली वेस्ट्रेस कुणाकुणाखाली कितीदा बिनालायसन्ची झोपलेली असते याचं स्टॅटीस्टिक आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो.
एरवी तुम्हाला मार्मिकची खिरापत वाटणारा इसम मीच आहे, कारण तुमचं पटतं. इथे फारसा अर्थ नाही तुमच्या मुद्द्यात.
तुम्ही लिहीलेलं
हेही बेकायदेशीर नाही बर्का.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
मार्मिकची खिरापत वाटणारा इसम
अनेक आभार.
चालतं.
इटलीत का भारतात?
आणि कायद्याला विचारतोय कोण? कायदा सर्वस्पर्शी नसतो. आपल्या सांस्कृतिक संवेदना वेगळ्या आहेत. आपल्याला खानदानी स्त्री नेत्री म्हणून लागेल. तिकडची लैंगिक मूल्ये आपल्यामानाने लूज आहेत. म्हणून भारताला तिकडे किंवा इकडे, कायदेशीर वा बेकायदेशिर, विवाहपूर्व वा विवाहोत्तर, पेड किंवा अनपेड कोणाशीही सेक्स करून नेतेपद भूषवलेलं चालणार नाही.
==========================
हेच लिबरल साले त्या ट्रंपला लैंगिक प्रकरणांत लिबरल आहे म्हणून झोडतात. दुटप्पी कोठले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरोबर आहे अजोंचं.
आपल्याकडे खानदानी स्त्री लग्नाआधी संभोग करून पोर झाल्यावर 'ते सूर्याचं पोर आहे' म्हणून नदीत वगैरे सोडून देते आणि मग राणी म्हणून मिरवते. मग तिची मुलं आणखी एका खानदानी स्त्रीचा उल्लेख वस्तू म्हणून करतात ... आणि काय न काय. पण कोणतीही खानदानी स्त्री पेय्यं विकून पोट भरत नाही.
बघा ना, बारटेंडर म्हणून जेसिका लाल काम करत होती तर खानदानी राजकारण्याच्या खानदानी पोरानं तिला सरळ मोक्ष मिळवून दिला. उगा आमची संस्कृती बाटवायची गरज नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आपल्याकडे खानदानी स्त्री
कोण एक बाबा कोण्या एका झाडाखाली बसून काहीही पुस्तक लिहिणार ... नि तुम्ही म्हणणार ती आमची संस्कृती.
------------------------------
तेच तसलंच पुस्तक घेऊन पुष्पकचं पु म्हटलं कि हाण बोंबा ठोकणार.
=====================================================
तुमच्या शहरात जन्मलेल्या देशाशी काही संबंध नसलेल्या बायका असंच काहीही बरळणार. दध विकणे हा व्यवसाय हजारो वर्षे इथे स्त्रीयाच करतात.नि बहुतेक दुध पेयच आहे.
==============================
त्या खानदानी पोरालाच तर मोदुली, ट्रंपुली वाकुल्या दाखवतायत. आणि तुम्ही सगळे पुरोगामी कटीबद्ध आहात हे पोर पुन्हा निवडून आणायला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरेरे ...
मातेचं दूध विकण्याची वेळ का यावी महान संस्कृतीमध्ये! तीही माता-भगिनींवर!! आज मला पुन्हा एकदा भांडवलशाहीची सार्वजनिक शरम आली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शरम येण्याअगोदर अक्कल येऊ
शरम येण्याअगोदर अक्कल येऊ द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भलतंच काय!
माझा बेअकलीपणाच चांगला आहे; माझं सगळं व्यवस्थित आहे; जगच मेलं दुष्ट आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जगच मेलं दुष्ट आहे.
टिचुकल्या शिक्शणाच्या बळावर तुम्हाला स्वत:च्या अकलेचा अतिगर्व झालेला आहे. तो ही उतरणारच आहे म्हणा. पण जगाला संस्कृती आहे म्हणून तुमच्यासारखे बेअक्कल नि मुजोर लोक पचून जातात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भलतंच काय!
मला इयत्ता पहिली तुकडी बमध्ये असतानाही अपरंपार गर्व झाला होता. किंवा अभिमान हो गया था। आमची तिर्री मांजर अशिक्षित आहे; तरीही मोप माजोर्डी आहे. तशी परंपराच आहे आमच्याकडे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उगा आमची संस्कृती बाटवायची
मूर्ख पुरोगाम्यांची संस्कृती शब्द उच्चारायची लायकी नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
संस्कृती प्रासाद
बरं, उद्या समजा जंतूला सांगायचं असेल, शिव समर्थ विद्यालयापासून आमच्या घरी कसं यायचं, रस्त्यात संस्कृती प्रासाद नावाची इमारत लागते. तिचं नाव त्यानं किंवा मी घ्यायचं का नाही? (चला, त्यालाही खेचा चिखलात!!)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही घ्यायचं. ती इमारत कोसळेल
नाही घ्यायचं. ती इमारत कोसळेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इश्श, मी आधीच नाव घेतलं की.
बघा, उद्या सकाळी बातमी येत्ये का? आता मी नाव घेतलं ना ...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तर खानदानी राजकारण्याच्या
मंजे काय?
१. विषय भरकवटणे
२. मी जे म्हटले नाही ते मी म्हटले आहे म्हणणे
३. खानदानी मंजे काय ते गावी नसणे.
चालू द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थ्यँक्यू.
थत्तेचिच्चांमुळे मला आधीचा प्रतिसाद समजला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सीरियसली, बार डान्सर असणे हा
सीरियसली, बार डान्सर असणे हा गुन्हा आहे का? कुठे गेली श्रमप्रतिष्ठा आता?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बार डान्सर / वेट्रेसना श्रम
बार डान्सर / वेट्रेसना श्रम प्रतिष्ठा द्यायचे जाऊद्या, साधा स्त्रियांविषयीचा आदरही नाही त्या कमेंटमध्ये. काही लोक पुरोगाम्यांना शिव्या देतात कारण स्त्रियांना तुच्छ लेखण्याचा आड पुरोगामी येतात.
गर्दीतला दर्दी
स्त्रियांविषयीचा आदरही नाही
हे एक अजून मूर्खासारखं लॉजिक. का म्हणे स्त्रीयांविषयी आदर असावा? बाई झाली म्हणजे आदरणीयच झाली का? स्त्रीयांचा खुल्लमखुल्ला अनादर न करणं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
स्त्रियांना तुच्छ लेखण्याचा
पुरोगाम्यांनी स्त्रीयांना "वैचारिक पुरोगामी" बनवून मनमुरादपणे भोगण्याच्या आड प्रतिगामी येतात.
बाय द वे, तुच्छ स्त्रीयांना तुच्छ लेखण्यात काहीही चूक नाही. बाई झाली म्हणजे तुच्छ नसतेच असं काही नाही. बाय डिफॉल्त स्त्री असो नैतर पुरुष तुच्छ नका मानू, पण स्वत:हून सिद्ध केल्यास आरामात मानावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सीरियसली, बार डान्सर असणे हा
अरे भावड्या, आपण जेव्हा पुरोगामी लोकांशी बोलतो तेव्हा ब्लॅक हा शब्द लक्शात घ्यायची गरज देखील नाही. पुरोगामी म्हणजे ब्लॅक आणि ब्लॅक म्हणजे पुरोगामी. त्यांना कितीही ब्लॅक चालतं. त्यामुळं त्यांचा मुद्दा पेशा होता. पेशाच असू शकतो.
एखाद्या पुरोगाम्याला त्यांनी व्हाईट मधे काय काय केलं आहे त्या सगळ्या गोष्टींची लिस्ट माग. ती रिकामी असेल.
====================================
शिवाय बी प्रॅक्टीकल, बार इ डान्सर, वेट्रेस इ इ च चालत नाही. अनेकदा कैकदा अनेक आइडबिझनेस असतात. बिनापरवान्याचे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बार डान्सर हा पेशा इटलीमध्ये
बार डान्सर हा पेशा इटलीमध्ये इल्लीगल असल्यास सांगा, बाकी पुरोगामी फुरोगामी सोडून द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिरजेसहित भारतात सर्वत्र चहा
मिरजेसहित भारतात सर्वत्र चहा विकणे बेकायदेशीरच आहे वाटतं. थत्तेंना अजून एक टाळ्यापिटू पुरोगामी भेटला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पादतानाही हा अजो 'पुरोगामी'
पादतानाही हा अजो 'पुरोगामी' अश्या आव्वाजातच पादत असेल. वासाड
गर्दीतला दर्दी
इटली नामक देशात बार डान्सर
इटली नामक देशात बार डान्सर नामक पेशा इल्लीगल आहे किंवा नाही या साध्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यावरचा थयथयाट अति लक्षणीय आहे.
यावरती अजून वैयक्तिक चिखलफेक अपेक्षित आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमच्या बालबुद्धीला संदर्भ
तुमच्या बालबुद्धीला संदर्भ नावाचा शब्द कळेल तेव्हा तुमच्या प्रश्नानांच उत्तरे दिली आहेत हे लक्शात येईल. पण गेली ८ वर्षे तरि बालपण सरेनाय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुद्द्याचा प्रतिवाद
मुद्द्याचा प्रतिवाद मुद्द्यांनी जेव्हा करता येत नाही तेव्हा बालबुद्धी वगैरे बकवास केला जातो. दे की संदर्भ, बाकीच्या बिनकामाच्या गप्पा नकोत. संदर्भ दे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुझ्या नव्हर्स सिस्टिममध्ये
तुझ्या नव्हर्स सिस्टिममध्ये किमान एक दोन पेशी निर्माण होऊ दे. मग बोलू.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुन्हा वैयक्तिक हल्ला.
पुन्हा वैयक्तिक हल्ला.
मुद्द्याला उत्तर नाही म्हणून वैयक्तिक चिखलफेक करायची ही खास अजोची पद्धत आहे. अजो, तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. इतका फ्रस्ट्रेट नको होऊस रे, मान्य करून टाक.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वैयक्तिक हल्ला? कशाकरता? मला
वैयक्तिक हल्ला? कशाकरता? मला काय मिळणार आहे? (तसं मिळणार असतं तेव्हाही नको असतं हा भाग वेगळा.)
==============
जे काय आहे ते तुमचं यथायोग्य वर्णन आहे.
================
माझ्याकडे कोण्याही हेत्वारोपाचं उत्तर नसतं. कुणाकडेच नसतं. पण हे कळायला तुला अजून अवकाश आहे. ते ही माज उतरला तर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुद्दे संपले (किंवा मुळातच
मुद्दे संपले (किंवा मुळातच नसले) की हेत्वारोप इत्यादी भाषा सुरू होते.
बाकी माझ्यापेक्षा तुझा बौद्धिक माज अतिमहाप्रचंड आहे तेव्हा असोच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
किंवा मुळातच नसले
अक्कल नसल्याचे अजून एकवे प्रदर्शन.
==================
तो असणारच. तुला बुद्धी नावाला आहे तेव्हा माजही तेवढाच असेल ना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुला अक्कल किंवा बुद्धी
तुला अक्कल किंवा बुद्धी नसूनही माज आहे म्हणजे बघ की.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे वा, म्हणजे मी व्यवस्थित
अरे वा, म्हणजे मी व्यवस्थित पुरोगामी आहे म्हणतोस? धन्यवाद!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
यूके, इटली नव्हे.
जेव्हा सोनिया गांधी भारताच्या होऊ घातलेल्या पंतप्रधानांना भेटल्या, तेव्हा त्या केंब्रिज, म्हणजे यूकेमध्ये चहाच्या टपरीवर काम करत होत्या. आपल्याकडे चहाच्या टपऱ्या जशा मोप असतात तसे तिथे पब्ज. पेय निराळी, संस्कृती किंचित निराळी मात्र लोकांची संभाषणं साधारण एकाच धाटणीची असतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही म्हणजे त्यांनी पबात
नाही म्हणजे त्यांनी पबात किंवा बारमध्ये किंवा अजून कुठेही कसलेही काम केले असले तरी मला त्याचे काही नाही. फक्त ते विशिष्ट काम इल्लीगल आहे किंवा नाही हे मला पाहिजे. म्हणजे बार डान्सर या शब्दाने चालू असलेली बिनकामाच्या चिखलफेकीबद्दल अधिकारवाणीने बोलता येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
:-)
काही गोष्टींबद्दल मौन बाळगणं योग्य अशी माझी व्यक्तिगत पॉलिसी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लखनऊच्या मैफिलींत नाचायचा आणि
लखनऊच्या मैफिलींत नाचायचा आणि मोक्श मिळवायचा कोरिलेशन कोइफिशेंट १००%च होता वाटतं.
==================
तुला कायदा कुठे मधे आणतात आणि कुठे नाही हेच कळायला अजून ८-१० वर्षं लागतील. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुझा मेंदू तयार व्हायला किती
तुझा मेंदू तयार व्हायला किती वर्षे अजून जातील ते कळत नाही. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इतिहासाची चार चिटोरं चाळली
इतिहासाची चार चिटोरं चाळली मंजे फार अक्कल येत नाही. आपली बौद्धिक लायकी बघून बोलावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पाने