मीरा
काही क्षण असे येतात जेव्हा तू कुठेच नसतोस
काही क्षण असेही येतात जेव्हा फक्त तूच असतोस
शोधत राहते नजर तुला निद्रा जागृतीच्या पलिकडे
स्पर्शाची चिरतृष्णा व्यापून टाकते तनमनाचा अवकाश
तुझा विरह करतो सोबत चिरंतन आणि अविरत
मग भेटलास युगयुगांच्या अंतरानी तरी काय बदलणार आहे?
प्रतिक्रिया
तुमचे इतर लेखन शोधून वाचले.
तुमचे इतर लेखन शोधून वाचले. सर्वच छान. तुमच्यासाठी जीव तुटला.
सुंदर आहे
सुंदर आहे
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
आवडली.
आवडली.
आभार !
आभार !
उज्ज्वला, author's privilege.