दोन मोती, दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले

दोन मोती

दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले

लाटांसंगे वाहात वाहात

एकाच प्रवाहात आले

अग्रीम प्रीतिसंगम तो,

समुद्रतटावरचा

भेटताच क्षणी आकंठ प्रेमात बुडाले

आतुर दोघेही मिलनास

दुर्दैव त्यांचे , शिंपले मध्ये आले

किनारी विसावुनी शेजारी

दोघे जीव कासावीस

शिंपल्यात बंदिस्त

करुणा भाकती देवासी

होण्यास शिंपला उध्वस्त

व्हावे एकदाचे मिलन

एकाच माळेमध्ये

असेच गुंफून राहावे

एकमेकांस पाहावे अहोरात्र

घर्षणाने झीज व्हावी

कणाकणात मिसळावे एकत्र

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अश्लील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काश! शिंपले मध्ये आले नसते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

काय अश्लील आहे यामध्ये मला तर काही कळलं नाही बाबा . जरा इस्कटून सांगा कि ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नाही ना लिहीलं अश्लील मग हाकानाका. कोणी काहीका म्हणेनात. काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय इस्कटायचं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम मनातलं बोललात बघा .. जरी आपण हे बोलला नसतात तरी माझा तो मूळ स्वभाव आहे .. टंकतो आणि सोडून देतो आंजावर .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0