कोप

कोप
वणवण पळतोक्षीती पसारीत कोपा ।
जळत जळत अंती-बाह्य ओढी प्रकोपा ।
पण सहज जरि वेशीत केल्या मशाला ।
जिवन समर होता दीन पूर्ता बुडाला ।
विनय गुण तरी कोशी असावे निखारे ।
अवगुण दिसता नीती स्मरावे सख्यारे ।

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

नक्की काय आहे?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...(cope) करायला जड जाते ना? Smile

'वदनि कवळ घेता'च्या जागी गुणगुणायला ठीक आहे पण... हजारदा यतिभंग होतो, तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@'न'वि बाजू
(cope!?) नाही.
दोन्ही मालिनी असल्यामुळे सारखे जाणवले तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटपट कवि आले काव्य जे त्वा गळाले
सटपट जरि शोधू जे जुळाले मिळाले
खटपट कशि करिशी वाचनाची जराशी
चुटपुट मनि लागे अर्थ धुंडाळण्याची

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||