एनेमा

A Frenchman receiving an enema from a Hungarian apothecary

एनेमा हा प्रकार अव्वा-इश्श-शी-ई-व्योक.... वगैरे कमजोर दिलासाठी नाही.

एनेमा समजून घेण्याआधी आपल्याला शरीराची 'बायोलॉजी' समजून घ्यावी लागेल. (शाळेत वाचलं आहेच, पण परत एकदा उजळणी)

आपण जे काही खातो/जेवतो, ते पोटात जातं, तिथे त्याचं विघटन होतं आणि त्याचं 'Liquid' फॉर्म मध्ये रूपांतर होऊन ते छोट्या आतड्यांतून ट्रॅव्हल करतं. आणि या प्रोसेसमध्ये शरीराला लागणारे जे काही महत्वाचे घटक आहेत व्हायटेमीन्स वगैरे, ते शरीर शोषून घेतं. आणि जे काही उरलं-सुरलं-नकोसं आहे, ते पुढे मोठ्या आतड्यांत ढकललं जातं. मोठ्या आतड्यांत पोहोचता पोहोचता जे उरलं-सुरलं-नकोसं आहे (विष्ठा), त्यातलं पाणी शरीर शोषून घेतं आणि विष्ठा कडक होत जाते. मग ती विष्ठा मोठ्या आतड्यांच्या शेवटी, शेवटचा पाईप, म्हणजेच आपल्या रेक्टम (गुदाशय) पर्यंत पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर ती विष्ठा नर्कद्वारावर (बिळूक रे) प्रेशर टाकते. जसं ते प्रेशर टाकते, तसं शरीराला सिग्नल पोहोचतात आणि आपल्याला टॉयलेटला जावं लागतं. आता इथे जर आपण प्रेशर येऊनही जर टॉयलेटला गेलो नाही, जे बऱ्याचवेळा होतं, तिथे ती विष्ठा कडक होते. कारण शरीर त्यातलं पाणी शोषून घेत असतो.

इन शॉर्ट,
आपल्या शरीरातील वेस्ट प्रॉडक्टस, ज्याला आपण शी, विष्ठा, गू, मल ... जे काही म्हणता, ते मोठ्या आतड्यातून नर्कद्वाराकडून (एनस) बाहेर टाकले जाते.

वर दोन महत्वाचे मुद्दे आहेत -
१. पाणी - जेवढं पाणी प्याल तेवढं विष्ठा व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी, गुदाशयाच्या हेल्थसाठी फार महत्त्वाचं आहे.
२. प्रेशर अडवून ठेवणं शरीरासाठी चांगली गोष्ट नाही. विष्ठा कडक होऊन, ती बाहेर ढकलण्यासाठी अतिप्रेशर देऊन आपण शरीराची बरीच हानी करू.

हेल्थी असणं म्हणजे टॉयलेटला व्यवस्थित होणं.

-----------------------------

आपण जेव्हा टॉयलेटला जातो, तेव्हा सर्व विष्ठा बाहेर पडत नाही. ती आतल्या आतडयांना चिकटून राहते. आणि त्यात मग बॅक्टरीया, वेस्ट असं काहीही असू शकतं. तसं चिकटून राहण्याची कारणं लाख असतील, पण प्रमुख कारण आपलं हेल्थ आपण कशी जपतोय हे आहे. बाहेर किती-काय खातोय, किती पाणी पितोय, आहार काय, झोप कशी-किती, व्यायाम आहे का, स्ट्रेस किती .... वगैरे

तर आता, एनेमात काय करतात,
नर्कद्वारातून पाणी आत ढकललं जातं, कुठल्याशा पाईपने आणि शरीर ते पाणी प्रेशरने बाहेर फेकतं. त्यामुळे जे काही आतडयांना चिकटलेली घाण/विष्ठा आहे, ती बाहेर पडते. थोडक्यात तुमचं गुदाशय स्वच्छ राहतं.

हे करण्यासाठी बऱ्याच गोष्टी वापरता येतात. बाजारात बरेच एनेमा किट मिळतात. मला आवडतो तो शॉवर एनेमा किट. मी तो USवरून मागवलाय. त्यात आपल्याला हवा तो स्पीड मेंटेन करता येतो. शॉवर किट, तो शॉवरचाच पाईप बदलून लावता येतो. सहज आहे. इथे शॉवरबरोबर - बाजूलाच टॉयलेट असेल तर बरं, नाहीतर कसरत. कारण ते पाणी बाहेर टॉयलेटमध्येच टाकावं लागणार. कारण यात नुसतं पाणी बाहेर पडत नाही, तर विष्ठा/गाठी बाहेर पडते. त्यामुळे आधीच काळजी.

-----------------------------------

आता हा एनेमा प्रकार हेल्थी आहे की नाही ?

माझं मत असं आहे कि एनेमा हा प्रकार शरीराला माहित नाही. मुळात शरीराला त्याची गरज नाही. आपलं शरीर हुशार आहे. विष्ठा बाहेर टाकण्याची, हेल्थी राहण्याची त्याची स्वतःची सिस्टम आहे. त्यामुळे एनेमा चांगला कि वाईट ह्यात न पडता, आपल्याला काय झेपतं ते पाहायला हवं. एनेमाने शरीराला फायदा होतो, असं मी मानत नाही. विज्ञान देखील यावर अजून सकारात्मक प्रकारे भाष्य करत नाही. याची दोन कारणं आहेत...

१. हे स्वतःहून ट्राय करण्यासारखं नाही, कारण यात रिस्क आहे. (मी केलं, मी मूर्ख आहे)
२. हे चुकलं तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील होऊ शकतो.

रिस्क -

समजा तुम्ही जास्त पाणी आत टाकलं, जास्त प्रेशरने टाकलं तर तुम्ही तुमची विष्ठा पुन्हा मोठ्या आतड्यांत ढकलता, त्याने उलटीसारखं, पोटदुखी, चक्कर वगैरेसारखे प्रकार होऊ शकतात. शरीराची पूर्ण सिस्टम तुम्ही डिस्टर्ब् करता.

दुसरं, हे नेहमी करण्यासारखं मी मानत नाही.

कारण तुम्ही असं करून शरीराची नैसर्गिक प्रोसेसला अडथळा आणता. उद्या शरीर एनेमावरच डिपेंड होऊन बसेल आणि स्वतः कष्ट घेणार नाही. वारंवार एनेमाने तुम्ही गुदाशयातील मसल्स टिशूला देखील हानी पोहोचवू शकता.

Constipation/बद्धकोष्ठता वगैरे असणाऱ्यांना एनेमा करण्याचा फायदा होऊ शकेल. (डॉक्टरांच्या परवानगीशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय काहीही करू नये)

-------------------

ज्याला स्वतःचं शरीर स्वच्छ/निरोगी वगैरे ठेवायचं असेल, त्याने एनेमासारखे शॉर्टकट प्रकार वापरू नयेत.
योग्य आहार - फायबर्सवालं भरपूर डाएट, भरपूर पाणी आणि व्यवस्थित झोप ... येवढं जरी केलं तरी एनेमा सारखे प्रकार करावे लागणार नाहीत.
मी क्वचितच एनेमा करतो, जेव्हा कधी मला 'प्रोस्टेट मसाज' वगैरे घ्यायची असते.

ज्या बायकांना आपली योनी चाटून घ्यावीशी वाटते, ज्यात ओरल सेक्स मध्ये बाई टॉपवर असते.. तिथे एनेमा मला फार गरजेचा वाटतो.
साला योनी चाटताना आमचं नाक सरळ नर्कद्वाराजवळ असतं... कधीकधी बेक्कार आय-माय होते नाकाची. तर एनेमा करो और नाक बचाओ मोहीम सुरु करा.
मी भारतात येण्यापूर्वी "हलकट" कम्युनिटीच्या महिलांनी एनेमा शिकून घ्यावे.

एनल सेक्स, एनल फिंगरिंग, एस किसिंग-लिकिंग .... जे काही प्रकार कोणी उपभोगत असेल, करत असेल, ते चुकीचं नाही....पण सेफ्टीसाठी त्यांनी एनेमा करण्याची गरज आहे.

पहिला एनेमा शक्यतो, जे यातले जाणकार आहेत (प्रोफेशनल), त्यांच्याकडून घ्यावा.
एनेमा हे प्रॅक्टिसने व्यवस्थित जमतं. फार काही रॉकेट सायंस नाही ते. सोपं आहे.

-----------------------------

आयुर्वेदात पंचकर्म दिलेली आहेत.
वमन (उलटी), विरेचन (जुलाब), बस्ती (तेल आत टाकणे), नस्य (नाकातून पाणी काढणं) व रक्तमोक्षण (खराब रक्त शोषून घेणं-जळवा)

त्यातलं' बस्ती' हा प्रकार बरेच लोक एनेमा म्हणून मानतात. पण ते चूक आहे. बस्ती आणि एनेमा फार वेगळे आहेत.
यावर आज मी भाष्य करत नाही, कारण बस्तीचा मला अनुभव नाही. (अनुभव नसला तरी मी लिहितोच.... पण वेटेज यावं म्हणून ती लाईन Wink )
तरी पुढच्या महिन्यात मी आयुर्वेद डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेय, पंचकर्म साठी... तेव्हा बघतो एकदाचं काय तो प्रकार... मग लिहूच.
सगळ्यांनी माझ्या 'ळ' साठी प्रार्थना करा. चांगली फटाकडी डॉक्टर मिळू दे, म्हणून ब्रह्माअंकलला साकडं घाला.

झालं, आजच्यापुरतं एवढंच.

आपका गुदाशय सुखी रहे !

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा शौकीन ठाऊक होते.
एनेमा शौकीन मी तरी पहिलेच पाहिले.

एनेमा कायम रहे|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0