रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा

तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.
आता म्हणाल कि " नवीन काय ऐकताय " पेक्षा इथे वेगळं काये ? खरतर काही नाहीये पण आमच्या गप्पांचा झेंडा लागणार कसा , म्हणून काढून टाकला धागा आणि बिल फाडलं जंतूंवर .
तर वेगळं काये तर इथे गप्पांमधून हा धागा पुढे जाणं अपेक्षित आहे . मारत चला ..
नेहमीप्रमाणे ( या विषयात किंचित रस नसूनही केवळ जनहितार्थ ) श्री श्री आचरट बाबा एडिट करायला आले. आता विषय हाच म्हणल्यावर या गप्पा चालू होण्यापूर्वी अरबी तारुण्य आदूबाळ ( मे पीस बी अपॉन हिम )यांनी द कव्वाली बद्दल चालू गेलेल्या गजालीही यात घेतल्या आहेत .
आत्ता नुसतं एडीटून टाकतोय , गाणी नन्तर वेळ झाल्यावर एम्बेड करण्यात येतील .

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:36
नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही.
मेरे दिल गायेजा झूबी झूबी..
हे सुद्धा, चक्क यातलं आहे. (.. की जिमी जिमी, आजा आजा? चुभूदेघे)..

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:49
आगोदर वाटायचं की जिमी जिमी हे गाणं एखाद्या मूळ रशियन गाण्यावरून उचललं असेल आणि म्हणून त्यांना ते अपील होत असेल. (सवयीने)

पण खरंच हे हिंदी मूळ गाणं आणि ते असलेला मिथुनचा सिनेमा हे तिथे एका पिढीत घराघरात पोचले होते आणि टॉप फेमस होते असं ऐकलं / वाचलं. मिथुन हा अनेक रशियन तरुणींचा "क्रश" होता असंही.

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:45
बादवे, जिमी जिमी आजा आजा हे गाणं गोव्यात येणाऱ्या रशियन टुरिस्ट लोकांत इतकं लोकप्रिय आहे की ते खास त्यांच्यासाठी जवळपास सर्व लाईव्ह शोजमध्ये वगैरे खास पेशकश म्हणून किंवा त्यांच्या डिमांडवरुन गायलं वाजवलं जातं.
दोन तीन वेळा हे पाहून आंजावर शोध घेतला असता जुने भारत रशिया सिनेमा, संगीत विषयाकडे ऋणानुबंध दाखवणारे वृत्तपत्रीय लेख सापडले.

अबापट

सोमवार, 11/02/2019 - 13:19
हे घ्या जिमी जिमी आजा आजा चं मूळ गाणं
https://www.youtube.com/watch?v=T-cB0AFHZjw

गवि
सोमवार, 11/02/2019 - 13:25
बघतो लिंक. रोचक असेल.
जिमी जिमी ही क्रिएशन इन इटसेल्फ ओरिजिनल आहे असं म्हणणं / माहिती नसून जे काही जिमी जिमी हिंदी गाणं सिनेमात आहे, तेच तिथे रशियात मुळातून फेमस आहे असा मुद्दा.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:30
लै भारी.
यांचंच "हँडस अप" हे तर फार फार आवडतं लहानपणापासून.
You're ok ऐकलं नव्हतं.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:32
अंडर प्रेशर >> आईस आईस बेबी >> थंडा थंडा पानी
ही चेन आठवली.
अबापट
सोमवार, 11/02/2019 - 13:42
अंडर प्रेशर मधील बेस गिटारवरची रिफ पुढे या दोन्ही गाण्याची चाल बनली . सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:56
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी
अगदी अगदी..त्यातल्यात्यात लेस्ली लुईसला आवडते ती मधेच मारायला.

घाटावरचे भट
सोमवार, 11/02/2019 - 14:13

>>अवांतर: त्या नायिका/न-नायिका गाण्यांवरून, अजून एका (मायक्रो)थीमवरची दोन गाणी आठवली.

म्हणजे, नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही. अशा प्रसंगी, तिच्या आयुष्यातले बाप-भाऊ-सखा- तिच्या साहाय्यार्थ पुढे धावतात आणि 'भरी मेहफिल में', एकही बीट न चुकवता गाण्याचं सॅलड ड्रेसिंग पूर्ण करतात!
उदा. १) पतझड सावन बसंत बहार. अबला नारी: नीलम, संरक्षक: शशी कपूर
उदा. २) दुश्मन ना करे दोस्त नो वो. अबला नारी: स्मिता पाटील(!). संरक्षक: राजेश खन्ना
अजूनही असतील. कुणाला आठवत असल्यास येथे अवश्य नोंदवावीत.
'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही, पण वयस्कर बुवा आणि वयस्कर बाईंमधला कव्वालीचा मुकाबला चालू आहे. वबुंनी त्यांचा गाण्यातून प्रेमाविरुद्ध काही बिनतोड युक्तिवाद केल्या कारणाने वबांना अश्रुपात होतो. तस्मात वबांना प्रेमाची तारीफ करणारं गाणं पुढे म्हणवेनासं झाल्यावर पुढचं गाणं मख्ख चेहेऱ्याचा भारतभूषण येऊन पूर्ण करतो, आणि मुकाबला की काय तो जिंकतो.
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .
असहमत. मला बेस गिटारचा उत्तम वापर कोणता याचे बेंचमार्क्स माहित नसले तरी रेहमान बेगि मस्त वापरतो असं वाटतं. मसक्कली नावाच्या गाण्यात बेगि काढून टाकली तर काहीच उरणार नाही. किंबहुना दिल्ली-६ चित्रपटातील सगळ्याच गाण्यांत बेगि सुंदर वापरलेली आहे.

नितिन थत्ते

सोमवार, 11/02/2019 - 22:21
>>'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही,
बरसात की रात
३_१४ विक्षिप्त अदिती
सोमवार, 11/02/2019 - 22:36
आता मुद्दाम बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल म्हणून 'मसक्कली' ऐकलं; आतापर्यंत फक्त मोहित चौहानच्या आवाजासाठी ऐकलं होतं.
अत्यंत रटाळ आणि कल्पनाशक्तीला काहीही वाव नसणारं काम सध्या करत आहे, मग एकीकडे नेटफ्लिक्सवर 'दिल्ली -६' लावून दिला. तेवढाच कमी कंटाळा.
आदूबाळ
मंगळवार, 12/02/2019 - 05:49
'बरसात की एक रात'मधली ती कव्वाली हिंदी सिनेमांतली 'द कव्वाली' आहे. 'जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर* की तलाश है' किंवा 'जब मैं पीता हूं तो कहते है कि मरता ही नहीं, जब मैं मरता हूं तो कहते है कि जीना होगा' वगैरे थोर लिरीक्ष आहेत त्यात.
*म्हणजे डॉक्टर असावा असं संदर्भावरून वाटतं. पण एका मित्राला 'लौंग गवाच्छा'मधला लौंग हे लांबीचं माप वाटत असे. त्यामुळे...
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 06:22
तो बरसात की रात ओ आबा, बरसात की एक रात अमिताबच्चम चा ..
नील लोमस
मंगळवार, 12/02/2019 - 07:51
ये इश्क इश्क है
उर्दू, पंजाबी, देहाती अश्या विविध भाषा . प्रमुख गायकांपेक्षा नाच्या-मावशीटाईप सहगायकांनीच म्हंटलेली, ओठांवर बोट फिरवत मख्ख भारतभूषणसाठी अस्वस्थ होणारी चंचल सौंदर्यवती मधुबाला असली किलर गोष्ट सुचवल्याबद्दल आभार
लौंग गवाच्छा
हा हा हा. आबा लोल.
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 08:47
१. बरसात की रात मधे संगीत थोर आहे..म्हणजे सुप्रसिद्ध ही द कव्वाली, गरजत बरसत सावन आयो रे, जिंदगीभरनही भुलेगी ये बरसात की रात वगैरे लोकप्रिय गाणी सोडून ,उर्वरित गाणीही थोर आहेत. उदा. निगाहे नाज ही कव्वाली ऐका , यातील फारशा प्रसिद्ध नसलेल्या गायकांची गायकी थोर.
द कव्वाली पेक्षा ही भारी वाटते.अनेक गेय कप्लेट्स सुधा या पिच्चरात मजा आणतात
आणि हे सगळं जमवलंय भा र ल मं यांचा फक्त मर्यादित वापर करूनच.(अदिती प्लिस नोट)
रोशन रॉक्स.
२. @ नील : तू काय म्हणत आहेस ते कळलं, पण कव्वाली मधे नाच्या/मावशी वगैरे असतात का याबद्दल साशंक आहे.( त्यांच्या पोशाखावरून वाटू शकते म्हणजे सुरमा, तोंडात पान, विशिष्ट टोपी वगैरे.)
अजूनही कव्वालांचे पोशाख खास असतात. त्यांची अकंपनीमेंटपण काहीही असू शकते . बुलबुल तरंग तबल्याऐवजी बोन्गो पण डाव्या हाताने डग्गाच . पण गायकी थोर असू शकते..
असो
ऐका निगाहे नाज पण ..
आय लौ कव्वाली पन

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 09:02
१.किंवा जी चाहता है चुम लु वगैरे...
व्हीडो बघावेत अजून करमणूक होते
२.भटोबा, तुमचा रेहमान चा मुद्दा मान्य. पण अपवादच नाही का ?

नितिन थत्ते
मंगळवार, 12/02/2019 - 17:22

>>बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल

"दिल है छोटासा"-रोजा मध्ये पण बेस गिटार छान वाजते.

१४टॅन
मंगळवार, 12/02/2019 - 18:51
स्वस्तिक बँडचं जोगी ऐकलंत का? बेस आणि इलेक्ट्रिक गिटार उत्तम.
राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड' पाहिला. ऑस्कर ओवाळून टाकण्याइतकी उत्तम ॲक्टींग.

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 21:27
भटोबा , तुमचा आक्षेप मान्य. आत्ताच उर्वशी उर्वशी टेक इट इझी उर्वशी लागलं होतं. भरपूर आहे बेस गिटार..

अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 21:23
अदिती, उद्या अंडर प्रेशर चा व्हीडो टाकतो. त्यातील बेस गिटार दिसेल व ऐकू येईल . फोनवरून जमत नाहीये . मग बहुधा बरेच संदर्भ लागतील.
बेस गिटार हे मूलतः परकशन म्हणून रॉक न रोल आणि रॉक मधे वापरले जाते. पूर्वी जे काम डबल बेस नावाचे धूड करे त्याची अर्ली फिफ्टीज मधे स्टेज संगीत जास्त सुटसुटीत झालं, तेव्हा जास्त सुटसुटीत अशा बेस गिटार ने घेतली असावे..जागच्या जागी उभे असणारे गायक वादक जाऊन जास्त नाचते गाते हालते चालते नाचरे गायक वादकांना हे फार सोयीचे झाले असावे( अंड आधी का कोंबडी आधी ते बघायला पाहिजे)हाच काळ स्टेज वर दंगा रॉक अँड रोलचा ( तरी एल्विसच्या सुरुवातीच्या काळात डबल बेसचे अवजड धूड दिसते स्टेजवर)
(अवांतर रोचक: तसा त्यापूर्वी आणि नन्तरही पियानो परकशन म्हणूनही वापरला जातो . मज्जा येते तिथंबी)

३_१४ विक्षिप्त अदिती
मंगळवार, 12/02/2019 - 21:57
बापट, बेस गिटार ऐकवाच.

अबापट
बुधवार, 13/02/2019 - 11:02
अदिती , सुलभ बेस गिटार .
उपरनिर्दिष्ट व्हिडिओ पहा. यात दोन गिटारवाले आहेत. एक लांब केसवाला आहे. तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा . दुसरा सभ्यसा दिसतोय , कमी केस वाला. पांढरा टी शर्टवाला, इंजिनेर आहे तो , त्याच्या हातात चार तारा असलेली गिटार दिसतीय त्याकडे बघा आणि ऐका
किंवा व्हिडिओ चालू झाल्याझाल्या जे वाजताना दिसतंय आणि ऐकू येतंय ती बेस गिटार .

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 21:26
तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा .
ही आता प्रतिक्षिप्त क्रिया असते.
बापट, तुम्हाला पटणार नाही, पण बेस गिटार म्हणजे काय ते मला माहीत आहे. मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा, एक बेस गिटार आणि एक ड्रम. ते तिघं गाण्याबजावण्याला बसले की माझे कान किटायचे. पण बेस गिटारच्या तारा अकूस्टिकपेक्षा निराळ्या असतात, दिसतात वगैरे गोष्टीही मला माहित्येत.
तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

..शुचि
बुधवार, 13/02/2019 - 21:53
मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा,
इंग्लंडमध्ये का गं. विचारायचं कारण की सहसा भारतिय लोक गिटार-ड्रम वगैरे घरात वाजवताना ऐकीवात/पहाण्यात नाहीत.

मिहिर
गुरुवार, 14/02/2019 - 01:11
अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 23:23
हो, हो. पोलिश मित्र अकूस्टिक गिटार वाजवायचा, दोन ब्रिटिश मित्र बेस आणि ड्रम्स.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 14:00

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते.

'दिल से रे' गाण्याचा तालाचा/पर्कशनचा भाग बराचसा बेगिवरच आहे. पण मसक्कलीमधली बेस गिटार खास आहे. त्यात बेसचा वापर फक्त गाणं भरण्यासाठी किंवा तालासाठी नाही, तर बेसलाईन गाण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यात दोन वाद्य मोठ्या खूबीने वापरली आहेत - एक म्हणजे बेगि आणि दुसरा म्हणजे स्ट्रिंग सेक्शन (जो फक्त मुखड्याचा किंवा अंतऱ्याचा ओळीच्या सुरुवातीला वाजतो). त्यांनी मस्त परिणाम साधला जातो.

गुरुवार, 14/02/2019 - 14:46

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

विकि म्हणतं "Guy Pratt, Pink Floyd bass guitarist for post Roger Waters albums Delicate Sound of Thunder, The Division Bell and Pulse played bass on this song." विकि असंही म्हणतं की हा बाबा सेशन बेस प्लेयर आहे आणि त्यानी लै पब्लिकसोबत बेस वजवलाय. म्हणजे काय ते माहित नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 15:33
भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?
घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 16:40

>>भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?

नाय बॉ. सेशन बेस प्लेयर आणि इतर बेस प्लेयर्समध्ये काय फरक असतो?

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:02
सेशन म्युझिशिअन्स विकी मारा म्हणजे लक्षात येईल . बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात ( खरं तर उलट, बरेच ग्रुप्स अशा वादकांच्या सेवा घेतात ) ही मंडळी सामान्यपणे तरबेज , ज्ञानी कुशल असतात.( तशी नसतील तर विचारत नाही त्यांना ) त्यांची नावे बँडच्या लेबल वर नसतात ( वादन त्यांचे असेल तरी).पण बरेच कलाकार /ब्यांड यांच्याबद्दल कृतज्ञ असतात.( कारण बँड कच्चा असताना या मंडळींनी कुठेतरी हाताला धरून , वाजवून , मार्गदर्शन केलेलं असतं)
स्वीट होम अलाबामा गाणं ऐकलं असेल . लिनर्ड स्किनर्डनी एक आख्ख कडवं swampers या सेशन म्युझिशिअन्सच्या ग्रुपला व्हायलंय , कृतज्ञतापूर्वक .. हे वाचा म्हणजे लक्षात येईल .. आपल्याकडेही अशी मंडळी असणारच .. पण मला माहित नाही . One verse of the song includes the line, "Now Muscle Shoals has got the Swampers/And they've been known to pick a song or two." This refers to the town of Muscle Shoals, Alabama, a popular location for recording popular music because of the "sound" crafted by local recording studios and back-up musicians. "The Swampers" referred to in the lyrics are the Muscle Shoals Rhythm Section. These musicians, who crafted the "Muscle Shoals Sound", were inducted into the Alabama Music Hall of Fame in 1995[10] for a "Lifework Award for Non-Performing Achievement" and into the Musician's Hall Of Fame in 2008 (the performers inducted into the latter were the four founding Swampers—Barry Beckett, Roger Hawkins, David Hood, Jimmy Johnson—plus Pete Carr, Clayton Ivey, Randy McCormack, Will McFarlane, and Spooner Oldham).[11][12] The nickname "The Swampers" was given to the Muscle Shoals Rhythm Section by producer Denny Cordell during a recording session by singer/songwriter Leon Russell, in reference to their 'swampy' sound.
Part of the reference comes from the 1971–1972 demo reels that Lynyrd Skynyrd had recorded in Muscle Shoals with Johnson as a producer/recording engineer. Johnson helped refine many of the songs first heard publicly on the Pronounced album, and it was Van Zant's "tip of the hat" to Johnson for helping out the band in the early years and essentially giving the band its first break.
Lynyrd Skynyrd remains connected to Muscle Shoals, having since recorded a number of works in the city and making it a regular stop on their concert tours.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:31
बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात (
प्रासंगिक करार ??
(अगदीच अवांतर, पण शाळेच्या एस्टीवाल्या ट्रिपा आठवल्या)

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:38
गविशेठ, प्रासंगिक करार हे टेक्निकली बरोबर पण महत्व खूप जास्त. ब्यांड वाले लोकं मान देतात या लोकांना. भारी वादक असतात हे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:48
तसेच अनेक बँड्समधून उत्तम लोक निघून सोलो करियर सुरू करतात.. किंवा दोन सोलो / बँड एकत्र येऊन featuring असं म्हणून काही एकेकटी गाणी करतात.
पैकी दुसऱ्या प्रकारात काही भारी गाणी बनून जातात.
बँडमधून बाहेर पडून एकटा सुरु अशा केसेसमध्ये जास्त वेळा प्रभाव कमी झाल्याचं वाटलं. (फेमस बँड सोडलेल्याचं) सोलो करियर जास्त चांगलं असं क्वचित वाटलं.
बँड म्हणून एक जादा एनर्जी असते.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 17:49
धन्यवाद अन्ना!

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:59
एक उत्तम उदाहरण म्हणजे बिली प्रेस्टन ... हा जरी बीटल्सच्या फॅब फोर पैकी नसला तरी त्याला अनऑफिशिअली फिफ्थ बीटल म्हणून संबोधण्यात येई .

गविगुरुवार, 14/02/2019 - 19:52
Band with band or solo with solo
-UB40 आणि Pato Banton : बेबी कम बॅक.
- Bryan Adams featuring Melanie C: When you're gone
बँडखेरीज सोलो:
Ali Campbell : Let your yeah be yeah (Cover)
जॉर्ज मायकेलची अनेक WHAM नंतरची।। फादर फिगर, प्रेइंग फॉर टाईम
आठवतील तसे ऍडवतो.
तुम्हीही ऍड करा.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:00
च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:13
हो आमचं सगळं जुनं जुनं
पुढे, स्टिंगचं "पोलीस"मधून बाहेर पडल्यानंतरचं "Fields of gold" हे माझं अतीव आवडतं गाणं आहे.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:24
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:28
एव्हरी ब्रेथ यु टेक
ते गाणं मागावर असल्याचं म्हणजे स्टॉकिंग बद्दल आहे.

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:33

च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

माझा नवराही ८०ज वाला आहे. पण मी उंडगं जनावर कसं वाट्टेल त्या शेतात जाउन चरतं, मनास येइल ते खातं, तशी हॅपहझार्ड गाणी ऐकत गेलेय. त्यामुळे आम्ही फक्त गोग्गोड वाले. मग ते ७०ज/८०ज/९०ज आपल्याला कळत नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:43
मामी,
भारी आहात तुम्ही !!! मी पण वाट्टेल त्या शेतात चरलोय.फक्त तुम्ही उसाच्या शेतीत गेलात आणि मी दगडधोंड्यांच्या... सेवनटीज एटीज वगैरे लेबल्स हो फक्त, ओळ्खण्याकरता

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:44
भारी आहात तुम्ही !!!
हाहाहा नाही ती माझी उपमा नाही वरिजनली सन्जोपरावांनी ती वापरलेली आहे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:48
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...
ते तर आहेच हो. ओ अण्णा, गाजलेल्या मूळ बँड्सची गाणी उत्तम असणं हा भाग गृहीत आहेच, पण इथे त्यातून कोणी वेगळं होऊन सोलो केलेल्या गाण्यांत क्वचित काही उत्तमही बनतात त्याची उदाहरणं म्हणत होतो.
न ऐकलेल्यांसाठी..

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:56
बर बर , मग तर काय भरपूर आहेत.
माय स्वीट लॉर्ड जॉर्ज हॅरीसन,
इमॅजीन आणि इन्स्टंट कर्मा जॉन लेनन,
I got my mind set on you .. George Harrison
Bad Boy Ringo Starr
जेनेसीस सोडल्यानन्तरची फिल कोलिन्सची Another day in paradise, one more night, सुसूसुडिओ वगैरे

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:57
व्हिडीओ बघतानाही काहीतरी हुरहूर लागते, नॉस्टॅल्जिक. त्याच्या सावलीच्या भागात भूतकाळ लख्ख उजळलेला. ठिकाण तेच, सध्याचं भकास.
व्हिडीओलाही दाद..

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 21:11

तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.
करिता माहितीस्तव..

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 14/02/2019 - 21:41

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.

मी विषय काढला हे मान्यच, पण बापटांचं 'क्वीन' बँडवर प्रेम आहे. त्याचं मला कौतुक आहे, असं १४ फेब्रुवारीला नमूद करणं माझं कर्तव्य आहे.


नील लोमस

शुक्रवार, 15/02/2019 - 07:41

स्टिंग फील्ड ऑफ गोल्ड

गवि, या गाण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे गाणं खूप नॉस्टॅल्जिक करणारं आहे. आणि व्हिडीओ बद्दल तर काय बोलायलाच नको.

घाटावरचे भट
शुक्रवार, 15/02/2019 - 09:34
स्टिंगची एव्हरी ब्रेथ यू टेक, फील्ड्स ऑफ गोल्ड आणि डेझर्ट रोझ माझी आवडती गाणी. स्टिंगचा आवाज फार छान आहे.

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:14
इफ आय एव्हर लूज माय फेथ इन यू, हे गाणंही एक अगदी mtv च्या भारतातल्या पहिल्या पहिल्या दिवसांची याद म्हणून आवडतं.
तेव्हा mtv फारच वेगळा होता.

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:48

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 11:22
विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ अगदी जवळुन पाहील्याने, कंट्री म्युझिक प्रचंड आवडते.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 13:15
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
मामी ,
' विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ'
मिड वेष्टर्ण कन्ट्री लाईफ स्टाईल व्यक्त करणारी इतर गाणी लिहा की .
कन्ट्री रोड आहेच म्हणजे , म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
बाकी लिहा की .

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 13:29
म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
हाहाहा हो का?

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 15:52
मी काय म्हणतो , की कार्यकारी संपादक रा रा जंतु पूर्ण उचकण्याच्या आधी ही सर्व गाणी तिकडे एखादा, आवडती गाणी वगैरे असा धागा काढून ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
( ट्रान्सफर कशी करतात ? )

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 16:43
ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
तुमची सूचना मान्य करण्यास एखाद्याची हरकत नसावी असे म्हणणे वावगे ठरू नये असे म्हटल्यास गैर आहेच असं वाटत नाही हे खरं, अशा आशयाचं व्यक्तिगत मत व्यक्त करावं की नाही हा मुख्य प्रश्न असू शकतो..

पुंबा
शुक्रवार, 15/02/2019 - 17:53
उत्तरदायित्वास नकार देणे गैर नसावे असे वाटण्याची शक्यता तुम्ही ध्यानात घेण्यास हरकत नसावी असे वाटू शकते असे असावे.


चिंतातुर जंतू

शुक्रवार, 15/02/2019 - 19:20
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.

१४टॅन
शुक्रवार, 15/02/2019 - 19:30
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
शतश:.
शेप ऑफ माय हार्टही माझं आवडतं. शिवाय अनुष्का शंकर, कर्ष काळेसोबतचं त्याचं 'सी ड्रीमर'ही. चिरतरूण, सदाबहार आवाज.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 19:54
रा रा जंतूंनी डू आयडींची (त्यांना न जमणारी )अफवा सोडण्यापेक्षा हे सगळं तिकडे धाग्यावर ढकलायचं हे सांगावं किंवा बेटर स्टील स्वतःच ते करून टाकावं
मंडळ आभारी असेल.

नील लोमस
शुक्रवार, 15/02/2019 - 21:28
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.
प्रायव्हसीचा फील हे कारण तर नसेल खरडफळ्यावर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्या मध्ये? ऐसीचे लेख लॉगिन न करताही वाचता येतात त्यामुळे ऐसीवर लॉगिन करणे आवश्यक करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती
शुक्रवार, 15/02/2019 - 23:33
कोणती गाणी आवडतात, याबद्दलही खाजगीपणा!! किती घाबरून राहाल! जो डर गया, समझो मर गया.

अबापट
गुरुवार, 21/02/2019 - 13:08
गवि शेठ, आपल्या खरड फळ्यावरच्या रँडम संगीत गप्पांचा धागा करूयात का ? पुढं चालू ठेवणार का तुम्ही ?
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं

नंदन
गुरुवार, 21/02/2019 - 13:58
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं
ही नावं सोडून काहीही चालेल*
- सूर तेच छेडिता
- स्वर आले दुरुनि
- गाये चला जा
- सूर राहू दे
- गाता रहे मेरा दिल
- सूरसंगम
- जुळल्या सुरेल तारा
- सूर निरागस हो
- हे सुरांनो
(प्रत्येक नाव, त्यापुढे ... + उसासा कल्पूनच वाचावे!)
* म्हणजे गवि ही असली नावं सुचवणार नाहीत, याबद्दल खात्री आहे. पण तेवढ्यातच चान्स पे डान्स!

गवि
गुरुवार, 21/02/2019 - 14:52
नाव: रेट्रो स्ट्रीट..

१४टॅन
बुधवार, 27/02/2019 - 06:34
अबापट, Bloodywood ऐका. भारीए.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नीना सिमोन - I put a spell on you
500 miles
Puff the magic dragon
________
एव्ह्रीथिंग ॲट वन्स
https://www.youtube.com/watch?v=eE9tV1WGTgE&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोडहाऊस ब्लूज
जिम मॉरिसनचं दणक्या रॉक. जब्राट आहे. ऐका .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आव्डले. दणदणाट नाही आणि त्याचा आवाज आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=10g6HJfqOxc&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...
.
It's just a little street where old friends meet
I'd love to wander back some day,
To you it may be old and sort of tumble down,
But it means a lot to folks in my home town
Although I'm rich or poor I still feel sure
I'm welcome as the flowers in May;
It's just a little street where old friends meet
And treat you in the same old way.

Homesick, Heartsick, nothing seems real,
That's how I feel today,
Hometown, My town, I hear you call,
Calling me far away.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर गाण्यात गिटार वाजलेलीच कळत नाही. मग पुढचं काय बोलणार? काहींनी नवी गाणी दिलीत म्हणून बरं. निदान खूप दिवसांनी का होईना छान ऐकायला तरी मिळाली. बाकी काही कळत नाही बुवा आम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

https://www.youtube.com/watch?v=z6cVpQY2VEE&t=0s&list=PLo4u5b2-l-fCd7jiL...

Hair of gold, eyes of blue,
Lips like cherry wine
She's the prettiest gal I ever know and I'm gonna make her mine.

__________________________

https://www.youtube.com/watch?v=CQE8LVamYFk&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

The moon belongs to everyone
The best things in life are free
The stars belong to everyone
They gleam there for you and me
The flowers in spring
The robins that sing
The sunbeams that shine
They're yours, they're mine
And love can come to everyone
The best things in life are free

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I don't want to set the world on fire
I just want to start a flame in your heart

https://www.youtube.com/watch?v=6l6vqPUM_FE&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...
__________

https://www.youtube.com/watch?v=yovIyTnUr5I&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

In a quaint caravan
There's a lady they call the Gypsy
She can look in the future
And drive away all your fears
Everything will come right
If you only believe the Gypsy
She could tell at a glance
That my heart was so full of tears
She looked at my hand and told me
My lover was always true
And yet in my heart I knew, dear
Somebody else was kissing you
But I'll go there again
'Cause I want to believe the Gypsy

That my lover is true
And will come back to me some day

फारच सुंदर!!!
__________
https://www.youtube.com/watch?v=fKZRp515SmY

When tears come down like falling rain
You'll toss around and call my name
You'll walk the floor, yes, the way I do
Your cheating heart will tell on you

____________
https://www.youtube.com/watch?v=MWCUh6tf7PA
आई ग्ग!!! हे देखील सुंदर आहे.

The only thing different
The only thing new
I've got these little things
She's got you

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबा, गवि, इंक स्पॉटची गाणी आवडत नाहीत का? काहीच कमेंट नाही म्हणुन विचारलं.
मला तर स्लो आणि गोड वाटली.
तुम्हा दोघांना जरा एनर्जेटिक म्युझिक जास्त आवडतं बहुधा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी ऐकली नाहीयेत म्हणून लिहिलं नाहीये हो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गाण्याचे एक मराठी व्हर्शन आहे. लहानपणी आईच्या तोंडी ते ऐकले होते म्हणजे गुणगुणताना का बोलताना .... बहुतेक गुणगुणतानाच कारण चाल तेव्हाही फारच आवडली होति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच टायटलच घरकुल चित्रपटातील याच चालीवरच मन्ना डे ने गायलेलं आहे. शब्द मराठी आहेत.
याच चित्रपटात अजून एक पप्पा सांगा कुणाचे नावाचे चौर्यकर्म आहे ते कशावरून घेतलंय ते ओळखा . चाल तीच, मुखड्याचे शब्दही भाषांतरित तेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=XNDEBr3V6vE

साभार - गुगल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुना ग्रीस - समर नाइट्स - कसलं गोड गाणं आहे ते. Smile
https://www.youtube.com/watch?v=ZW0DfsCzfq4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हातचं राखून न ठेवता, आता इतकी गाणी दिली/ऐकली, आता सर्वांनी स्मृतीला ताण देउन अजुन एक तरी वेडावणारं गाणं द्या पाहू. मी प्रयत्न करते.....!!
________________
माझं एक गाणं हरवलं आहे. काही केल्या शब्दच आठवत नाहीत.
७५९ ते ५२४ उलट क्रमाने खफका हर एक पन्ना छान मारा. ते गाणं सापडत नाहीये.
ब्रेड,डो (पीठ), बेक, ममा ................ हे शब्द देउन युट्युब, गुगल वर शोधलं पण गाणं काही सापडेना.
____________
पण खफवर हास्य-मोती खूऽऽऽऽऽप सापडले.
_______________________
सापडलं Smile हँक़ विलिअम्स चे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hey Googlookin' ची ओळख "द वंडर इयर्स"च्या या सीनमध्ये झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ओके. मला एवढं आठवत होतं की तुम्ही या गाण्याला पसंती खफवर दिलेली होती. त्यामुळे पान न पान सर्च करताना 'शुचि' अशी सर्च देण्याऐवजी मी 'गवि' अशी सर्च दिली.(कारण माझ्या मिलिअन खरडी आहेत तर तुमच्या फार मोजक्या आहेत) पण ७५९-५२४ पर्यंत काही मिळाले नाही Smile
पण शायरी आणि इतके विनोद सापडले ना. हाहाहा;
मला हे गाणं खूप आवडतं. तवर दिलेला व्हिडिओ पहाते.
____________
तो व्हिडीओ इथे या देशात ब्लॉकड येतोय. मी अन्यत्र पहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉना समर आणि ऐंशीच्या दशकातल्या डिस्कोमधल्या अनेकांकरता गाणी लिहिणारा आणि संगीतसंयोजन करणारा जॉर्जिओ मोरॉडर. विशेषतः हे गाणं अनेकांना त्याच्या हिंदी अवतारामुळे ओळखीचं वाटेल. हिंदी सिनेमातही कित्येक अरेंजर लोकांनी त्या त्या काळातल्या संगीताला आकार दिला. त्याच प्रमाणे मोरॉडरनं ऐंशीच्या दशकातल्या डिस्कोला आपल्याला परिचित असलेला चेहरा दिला असं म्हणतात.

आणि अर्थात हे १७ मिनिटांचं ऑरगॅझम Smile

३-४ वर्षांपूर्वी आलेल्या ट्रॉन रन व्हिडिओ गेमसाठी केलेलं संगीत (अशा इनोव्हेशनसाठी मला टेक्नो आवडतं) -
https://www.youtube.com/watch?v=6VA7jbLgn-k

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय ओळखीची धून आहे खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजात असताना एका तरुण गुरुजींना लव्ह टू लव्ह यू बेबी हे गाणे 'फार चांगले आहे ,ऐका' म्हणून ऐकायला देण्याचा प्रमाद केला होता.
गुरुजन हे खेळकर प्रवृत्तीचे असल्याने गाणे ऐकून पोट धरधरून हसले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजात असताना एका तरुण गुरुजींना लव्ह टू लव्ह यू बेबी हे गाणे 'फार चांगले आहे ,ऐका' म्हणून ऐकायला देण्याचा प्रमाद केला होता.
गुरुजन हे खेळकर प्रवृत्तीचे असल्याने गाणे ऐकून पोट धरधरून हसले होते.

Smile गुरुजींना का भावना नसतात! त्यांनाही आपलं म्हणावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणलंच हो . त्यानंतर एका जास्त धीट विद्यार्थ्याने त्यांच्या हातात पेंट हाउस टिकवले. मग काय झाले ते सांगणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रियेचा सूर डोक्यावरून का गेला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It's just a game you're playing
But you'll find someone else can play the game as well as you
If you call everybody Darling
Then love won't come a-knocking at your door, nevermore

https://www.youtube.com/watch?v=-zfZqIetg0w
हेच गाणे अजुन एका आवाजात -
https://www.youtube.com/watch?v=KmJN6JzWvEU

Though you?re always waxing sentimental
Your sweet words are all I ever hear
You don?t really give a continental
Honey, deep down in your heart you?re not sincere

अजुन एका आवाजात -
https://www.youtube.com/watch?v=4Pc4ol0ICPY

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एकच अजुन एकच ..... गाण्यांची इच्छाच पुरी होत नाही. मला एक गोग्गोड सॅकरीन स्वीट ऑर रादर शुगर स्वीट गाणं कोणीतरी सांगा. नपेक्षा मी शोधते, आता शोधून टाकणार आहे. स्टे ट्युनड!!!
___________________

(Come on and) Dance with me
I want my arms around you
That (Those) charm about you
Will carry me through

https://www.youtube.com/watch?v=NzSxvyX3QfA
_______________________________

https://www.youtube.com/watch?v=zNIvestwRwo

I'm wild again, beguiled again
A simpering, whimpering child again
Bewitched, bothered, and bewildered am I

Couldn't sleep and wouldn't sleep
Then love came and told me I shouldn't sleep
Bewitched, bothered, and bewildered am I

Lost my heart but what of it?
He is cold, I agree
He can laugh but I love it
Although the laugh's on me

I'll sing to him, each Spring to him
And long for the day when I cling to him
Bewitched, bothered, and bewildered am I

(You'll sing to him, each Spring to him)
And long for the day when I cling to him
Bewitched, bothered, and bewildered am I

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोड आहे. Loved it

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्विवाद धमाल गाणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून आलेलं हिंदी गाणे ओळखा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरले कारण गुगलही सांगत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Roy Orbison

You got it

https://youtu.be/lvR1YgT7QYs

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपर-गोड नाही. अर्थ छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि कसली गोड गाणी आहेत ती.
मस्तच!
हा माझा हुकमाचा एक्का
https://www.youtube.com/watch?v=7QAqkGHD4Q8&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...

पण आपला tie बरं का Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=9PK_T7uAb2E&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...

ब्रेंडा ली एक आवडते .... खूप

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=aEotEgs_tRI ................. डोरिस चे

https://www.youtube.com/watch?v=tKfX4JG9ElY ............... डीन चे

- डीन मार्टिनने मेल व्हर्शन गायले आहे व डोरिस डे ने फिमेल व्हर्शन. मला डोरिसचे आवडते.
दोघेही माझे लाडके गायक आहेत. पण डोरीसने हे गाणे मस्त गायले आहे.
.

Oh, there's heartbreak in store
Where the one that you adore
Is a devil
In the angel disguise
.
But the love light that lies
Is the love light that dies
How it lies, how it lies
How it lies

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅमल ह्या बँडची पुरोगामी पाषाण प्रकारातली काही गाणी युट्यूब/स्पॉटीफायने सुचवली. काही गाणी बरीच आवडली आणि गेल्या काही महिन्यांत खूपदा ऐकली. उदा. स्टेशनरी ट्रॅव्हलर, वेस्ट बर्लिन, फिंगरटिप्स, राजाझ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिंगरटिप्स ची कविता खास आहे पण शब्द कळत नाहीत. तेव्हा गाण्याला पास पण कविता मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सम गाईज हॅव ऑल द लक (रॉड स्टुअर्ट)

त्यावरून प्रेरित अली हैदर:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिट्टो स्टुअर्ट च्या गाण्यासारखं हे कंट्री साँग (हंटर हेयज चे)-
https://www.youtube.com/watch?v=yVdnvQsKyUs

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला हे माहीत नव्हतं.(कसं असणार? अली हैदर नावाची वस्तूच माहीत नव्हती)
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इटसी बिट्सी टीनी विनी .... यलो पोल्का डॉट बिकिनी...... पहील्यांदा ऐकलं तेव्हा इतकं विनोदी व गोड वाटलेलं अर्थात तितकच आताही वाटतं.
हॉस्टेलवर आमच्या मेसमध्ये या तबकड्या लावता यायच्या. ग्रामोफोनवरती. मी एका दुपारी हे गाणं ऐकलं आणि मग सलग १० वेळा ऐकलं.
https://www.youtube.com/watch?v=ICkWjdQuK7Q

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लिफ रिचर्डचे 'लकी लिप्स' गाणे आईने सांगीतले होते -
https://www.youtube.com/watch?v=1InNCfngCxo&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...
फार गोड आहे.

When I was just a little baby
I didn't have many toys
But my mama used to say son
You got more than other boys
Now you may not be good looking
And you may not be too rich
But you'll never ever be alone
Cause you've got lucky lips
Lucky lips are always kissing
Lucky lips are never blue
Lucky lips will always find
A pair of lips so true
Don't need a four-leaf clover
Rabbit's foot or a good luck charm
With lucky lips you'll always have
A baby in your arms
I never get heartbroken
No, I'll never get the blues
And if I play that game of love
I know I just can't lose
When they spin that wheel of fortune
All I do is kiss my chips
And I…

_______________________________
क्लिफ चेच अजरामर गाणे - समर हॉलिडे
https://www.youtube.com/watch?v=-DxqdIA75sc

We're going where the sun shines brightly
We're going where the sea is blue.
We've all seen it on the movies,
Now let's see if it's true.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(जवळजवळ दोनशे प्रतिसाद झाल्यामुळे इथे नवा धागा काढला आहे.)
.
https://www.youtube.com/watch?v=LlVI7ZNiFlI&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यावर इतकी 'हाय' झालेय की इकडे भसाभस कडू स्प्रिंग सॅलडची पानं , ड्रेसिंगशिवात खात सुटलेय ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने