निवेदक..निवेदन..अर्थाचा अनर्थ

निवेदक..निवेदन..अर्थाचा अनर्थ...
*
* सौ मंगला जोशी यांचा ज्ञानेश्वरी तिल "चिदविलास "या विषयावर गाढा अभ्यास असल्याने त्या आपणास विषय समजावुन सांगतिल..तरी सर्वानी त्यांचा समवेत विषयसुखाचा आनंद लुटावा.
*
* श्री गिलबिले साहेब सेवानिवृत होत होते निरोप समारंभाच्या भाषणात सौ देशपांडे म्हणाल्या.... की साहेब इतके मनमिळाऊ होते कि त्यांंच्या हाताखाली काम करताना दिवस कसेे गेले ते कळालेच नाहि.
*
* आजच्या काव्यगायनाच्या कार्यकमात यानंतर एक सुमधुर गीत घेउन येत आहेत ... उघड्या पुन्हा जहाल्या ... सुनिता पांडे.....
*
*आजचे प्रमुख पाहुणे हे माझे बालमित्र असल्याने मी त्याना ओळखुन आहे
*
* आपले जोशी साहेब आज रिटायर्ड होत आहेत.. त्याच्या कर्तबगारीला मी 'आदरांजली' वाहत आहे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Biggrin Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थपूर्ण अनर्थ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पुलंच्या वाऱ्यावरची वरातमधला शालेय विविध मनोरंजनाचा कार्यक्रम, त्यात निवेदक शाळामास्तर, कोणाच्यातरी सुंदर सुविद्य पत्नी भाषणास सुरुवात करण्यापूर्वी मास्तरांचं निवेदन, "तरी सर्वांनी त्यांच्या ओठांतील अमृत पिण्यास सिद्ध व्हावे.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0