मराठी भाषक हवेत

एका प्रकल्पांतर्गत मराठी भाषेतील उच्चारांचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासार्थ, मराठी भाषकांनी उच्चारलेले शब्द आणि वाक्ये ध्वनिमुद्रित केले जातील. यासाठी प्रकल्पातील अभ्यासकांना ५ स्त्री व ५ पुरुष मराठी भाषकांच्या मदतीची आवश्यकता आहे.

भाषकांबद्दलः
वय- २५ ते ३५ वर्षे
शिक्षण- प्राथमिक शिक्षण मराठीतून आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवी
राहण्याचे ठिकाण- मुंबई

मानधन- आहे.

जर तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल, तर अधिक तपशील मिळवण्यासाठी plspeakers@gmail.com या पत्त्यावर लवकरात लवकर संपर्क साधा.

धन्यवाद.
(ही बातमी येथे टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल 'ऐसी...'च्या प्रशासनाचे खास आभार Smile)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म्हातारे चालणार नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

_/\_

वरती म्हटलय ना पंचवीस ते तीस वयोगट

प्रकल्पाबद्दल ऊत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वयोगट २५ ते ३५ चा आहे. Smile

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

वयोगट २५-३५ आहे हे कळलं. पण त्या गटातले काही सदस्य मुंबई बाहेर आहेत असं म्हणतायत. मी सध्या आहे मुंबईत म्हणून विचार होता. पण जौंद्या. काही विशेष कारण असणार याच वयोगटालल्यांना घेण्याचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबई-पुण्याच्या व्यक्ती चालणार आहेत. परंतु, सर्व सत्रे मुंबईतच होणार असल्याने मुंबईत राहणारे किंव पुण्यात राहूनही मुंबईत येजा करू शकणार्‍या व्यक्तींची मदत हवी आहे.
हा वयोगट सहेतुक योजलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

थत्तेजी,
म्हातारे घेतले तर ते मराठी भाषिक म्हणतील ना ? म्हणून चालणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मुंबईबाहेर असल्यामुळे कोरड्या) शुभेच्छा. यथावकाश प्रकल्पाबद्दल अधिक माहिती, निष्कर्ष इत्यादी लिहीता येतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकल्पप्रमुखांकडून अनुमती मिळाल्यास जरूर लिहिता येईल. परंतू त्यालाही ८ महिने- वर्षभर लागेल. प्रयत्न नक्की करणार.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

जर तुम्ही हा अभ्यास कुठल्या जर्नलमध्ये पब्लिश करणार असाल किंवा प्राथमिक विदा एखाद्या कॉन्फरन्समध्ये मांडणार असाल तर त्यानंतर त्याविषयी लिहिण्यास कोणाचीच अनुमती लागणार नाही. अर्थात ही जर काही राष्ट्रीय सुरक्षेची वगैरे भानगड असेल तर मात्र कदाचित विशिष्ट वर्तुळांपलिकडे कुठेच प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

पुण्यात कधी येताय?
बादवे, वीकांतास येउन्-जाउन सहभाग घेतला तर चालेल का ?
मानधन किती आहे?
सहभागी व्यक्तीचा किती वेळ खर्ची पडणे अपेक्षित आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुण्यात कधी येताय?

दुर्दैवाने पुण्यास येता येणार नाही.

बादवे, वीकांतास येउन्-जाउन सहभाग घेतला तर चालेल का ?

होय.

मानधन किती आहे?
सहभागी व्यक्तीचा किती वेळ खर्ची पडणे अपेक्षित आहे?

ही माहिती व्य.नि. तून पाठवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

'वधू/वर पाहिजे' या वर्तमानपत्रात येणार्‍या सदराच्या धर्तीवर 'मराठी भाषक हवेत' ही पोस्ट वाटली.
५ स्त्री आणि ५ पुरूष हे वाचून निशाणी डावा अंगठा या चित्रपटातले '...सहा मेल...सहा फीमेल...' हे गाणं आठवलं.

गैरसमज नसावा....तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपक्रमाला शुभेच्छा.. मुंबईबाहेर असल्याने कोरड्याच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!