श्री शरद पवार यांना दिल्लीमधे महागाईच्या मुद्यावरुन मारहाण झाली, योग्य की अयोग्य? एक महाराष्ट्रीय म्हणून तुम्हाला काय वाटते?

१) अयोग्य
30% (6 मत)
२) योग्य
35% (7 मत)
३) माहित नाही - सांगता येत नाही
0% (0 मत)
४) इथुन पुढे हे असेच होणार
5% (1 vote)
५) हा कौल भडकावू आहे
20% (4 मत)
६) मला अपेक्षित असलेला पर्याय येथे नसल्याने मत नोन्दविता येत नाही
10% (2 मत)
एकूण मते: 20
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार श्री शरद पवार यांना दिल्लीस्थित एका शीख व्यक्तिने मुस्काटीत मारली.
आपल्याला याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी हा कौल असे.
माझे मत मी "अयोग्य" असे नोन्दविले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय फरक पडतो? शरद पवार आणि ती व्यक्ती बघुन घेतील!
दुसरे असे. शरद पवार महाराष्ट्रीय आहेत आणि ती व्यक्ती शीख आहे या असल्या या प्रसंगी शुल्लक तथ्य अधोरेखीत करून लोकांमधे द्वेषाची बीजे का पेरताय?

या कौलाला भडकाउ श्रेणी देता येत नसली तरी हा कौल भडकाऊ आहे असे मत देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाच क्रमान्की "हा कौल भडकावू आहे" असा पर्याय मतदानासाठी दिला आहे. कृपया वापर करावा ही विनन्ती.
जाता जाता,
आमचे अन साहेबान्चे/त्यान्च्या पक्षाचे विचार जुळत नाहीत, पण काही झाले तरी ते "महाराष्ट्राचे नेते" आहेत, व आदरणीयच आहेत. अशा आमच्या नेत्यावर कुणी हात उगारला तर आम्हाला "महाराष्ट्रीय" म्हणून काय वाटते हे समजुन घेण्याचा केलेला प्रयत्न कायद्याच्या कोणत्याही भाषेत भडकावू ठरू शकत नाही, जोवर मी अन्य बाजूबद्दल काही "भडकावू" विधाने करीत नाही. किम्बहुना, हा कौल म्हणजे घडलेल्या घटनेने येथिल महाराष्ट्रीय जनता खरेच भडकली आहे वा नाही याची तपासणी आहे, भडकविण्याचा प्रयत्न नाही. इति लेखनसीमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश यांच्याशी असहमत.
काढलेला कौल आणि कौलातले मुद्दे भडकावू आहेत असे अजिबात वाटत नाहीत. अर्थात येणार्‍या काही प्रतिक्रिया भडकावू असू शकतात पण त्यासाठी धागाकर्त्याला दोष देणे योग्य नव्हे.
बाकी श्री शरदचंद्ररावजी पवार साहेबांबद्दल आम्ही पामर काय बोलणार, ते तर महाराष्ट्राचे जाणते राजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

निषेध व्यक्त करण्याची ही अतिशय अयोग्य पद्धत आहे.
त्यामुळे मूळ मुद्दा (मग तो योग्य असला तरी ) दुर्लक्षीत राहतो, आणि तुमच्या कृत्यालाच प्रसिद्धी मिळते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

बडे देशमें ऐसे छोटे हादसे होते रहते हैं... हे साहेबांच्या शिष्यांचे मत लक्षात घ्यावे.
कौलाला मत दिलेले नाही.
शरद पवार महागाईला जवाबदार* आहेत यात काही शंका नाही. परंतु त्यांना थोबाडीत मारल्याने महागाई कमी होईल असे वाटत नाही.

*साखरेच्या आणि दुधाच्या भावाबाबत स्पेक्युलेटिव्ह विधाने केल्याचे माहिती आहे. तशी जाहीर विधाने करण्याऐवजी त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते यांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कोण शरद पवार ?

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

वाढवा
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

समर्थनाचे पश्चिमी वारे
नी निषेधाचे व्यापारी वारे
फेसबुकवरि धावुनी आले.
तरि बापडे virtual बिचारे
झाडाचे एकही पान न हले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

'लवासा' प्रकल्पाविषयी जे काही ऐकू येत आहे त्यामुळे किंवा अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे मराठी जनतेच्या मनात जो रोष आहे तो केवळ शरद पवार मराठी आहेत आणि त्यांना कुणा अमराठी माणसानं थप्पड लगावली आहे म्हणून अचानक नाहीसा होऊन त्याचं रुपांतर शरद पवारांविषयीच्या प्रेमात होईल असं वाटत नाही. माझ्या (नागरी, मध्यमवर्गीय) परिसरात लोक एकमेकांना टाळ्या देत चवीचवीनं ही बातमी शेअर करताहेत. ज्यांना कोणत्याही प्रकारची हिंसा अयोग्य वाटते असे काहीजण ही हिंसा अयोग्य मानतील, पण ते अल्पमतात असतील असं आता तरी वाटतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छातीचा कोट करून उत्तर भारतीयांना वाचवू - इति शरद पवार आणि त्यांचा पक्ष.

त्यामुळे निदान महाराष्ट्रीय म्हणून तरी काही वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चापेकरांची आठवण झाली, त्यांच्यासारखे लोक नाहित हे लक्षात येउन मन विशण्ण झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या व्यक्तीच्या निषेधार्थ जसा त्या व्यक्तीचा पुतळा जाळला जातो...तसेच समस्त राजकारण्यांवरील राग काढण्यासाठी या व्यक्तीने ''पवारांना'' वापरले असे वाटते.अर्थात आमच्या अश्या वाटण्याला त्या व्यक्तीचे...हरविंदरसींगचे नंतर काढलेले विविध उद्गार आधारभूत आहेत,हे जाता जाता नोंदविलेले बरे. कारण या घटनेत व्यक्ती गौण आहेत व प्रसंग महत्वाचा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

केंद्रात गेल्यानंतर पवार सर्व देशाचे झाले आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्राला राग येईल असे काही नाही. तत्राप कौलामध्ये महाराष्ट्र विनाकारण ओढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कृत्य अयोग्य आहे असं वाटतं. एकमेकाना टाळ्या देण्यासारखं वाटत नाही.
पण अशा घटना घडतात. जॉर्ज बुशवर बूट फेकला जातो. कुणाला थप्पड बसते.
हे पटकन् विसरलं जाण्यासारखं आहे खरं - सध्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अखत्यारीमधे महाराष्ट्रात झालेल्या काही हजार आत्महत्यांइतकीच सहज विसरता येईल अशी घटना आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

महाराष्ट्रासाठी काय एवढं केलंय म्हणुन इथे कोणाला काही वाटावं? त्यांनी बारामती सोडुन दुसरे काही विकसीत केले का? अरे हो!! लवासा केले नै का!!
बाकी मराठी वि. शीख हे वाचुन करमणुक झाली. आणि मारहाण काय, एक साधी चापट तर मारली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0