बेड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा

. .
. .
. .
. .
. .
. .
. .

या!!!... शीर्षक वाचून टणाटणा उड्या मारून आत आलात ना?

"एका चित्रपटाची ओळख करून देण्यापेक्षा या लेखात एका चित्रपटप्रकाराची ओळख करून दिलेली आहे. ‘बेड मूव्ही'ची सोपी व्याख्या म्हणजे कथेतला बराचसा भाग बेडरूमनं व्यापलेला आहे असा चित्रपट."
"बेडवर वेगवेगळी माणसं भेटत जातात. काही one night stand नंतर पुन्हा न भेटण्यासाठी, तर कधीकधी LTR साठीही"

असल्या छापाच्या कोट्या वाचायला आलात ना?

मल्लू आणि इतर सिनेमातल्या 'बेड मूव्ही' या प्रकारात मोडणारया निवडक आणि रोचक चित्रपटांबद्दल वाचायला आला असाल.
काही उद्बोधक 'स्टिल्स', काही व्हिडिओज यांच्या द्वारे या विध्याची दृक-श्राव्य उदाहरणे पहायला आला असाल.

खजुराहो, अजंठा, कामसूत्र यांच्याशी बादरायण संबंध लावून हा विधा कसा अभिजात आहे, यावर साधकबाधक चर्चा वाचायला आला असाल?

लिव्हिंग रूम फ्लोअर, डायनिंग टेबल, शॉवर, बागा, नदीनाले इ. ठिकाणी घडणारया मूव्हींना बेड मूव्ही म्हणावे का? असला काथ्याकूट वाचायला आला असाल?

बसली की नाही लेको केएलपीडी?

निघा आता!... बेड मूव्ही बघताहेत!...

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (8 votes)

प्रतिक्रिया

या माणसाला कोणीतरी बडवून काढा रे! हा काय दुष्टपणा आहे. खवचट खानाने निदान ३० वाक्यांचे लेख तरी लिहावेत अशी मागणी करते आहे.

थोडक्यातः कल्पना आवडली पण थोडा विस्तार केला असता तर मस्त विडंबन करता आलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा माणूस कोण आहे ते सांग. पत्ता दे. बडवून काढण्याची व्यवस्था करतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बडवून काय काढणार आहात??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सहमत. या बेड मूव्हीचा स्टॅमिना लवकर संपला असे वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

Smile Smile Smile Smile

केएलपीडी देणे हाच या धाग्याचा उद्देश आहे. तेव्हा ज्यानेत्याने आता आपापला स्टॅमिना संपवण्याचे मार्ग शोधून काढावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहिजे ते पहायला/वाचायला मिळालं नाही म्हणून सरळ हाणामारीच्या सुपार्‍या!

हुच्चभ्रू सायटीवर शोभत नाही हो हे असलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या केएलपीडीचा माझ्यावर काय फरक पडणार ना? म्हणून अशी भाषा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झकास वाटल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केएल्पीडी म्हंजे काय?
अन केएलपीडी होतो. के एल पी डी बसली म्हंजे नक्की काय??

चाल्ले ब्येड मूवी वर विधे द्यायला. च्याय्ला हितं शब्दार्थ माहित अस्न्याचे वांधे तुम्चे. चला, खोडा ते लिव्लेलं सग्ळं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

केएलपीडी बसली हे खानाला कूल वाटत असे हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

त्ये खान बस्लं असंल उंटाच्या साव्लित कित्ती गाऽर वाट्टया म्हनत
कूल वाटाया लाग्तय काय आज्काल. अर्थ न समज्ता बी केयल्पीडी कूल वाटत आसन ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'बसणे' हे बहुआयामी क्रियापद मराठीत किती अर्थांनी वापरता येते माहित नाही तुम्हाला? आता शाळा घ्यायला येतोच तुमची.

बसणे, लावणे, घालणे, मारणे ही versatile क्रियापदे मराठीतून काढून दाखवा. अमृताते पैजा जिंकणारी तुमची मराठी गोमूत्रातेही हरवू शकणार नाही, च्यालेंज!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत निराशाजनक लेख. Wink
-
(अनुष्काप्रेमी) संगणकस्नेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याच डोक्यातील "पापी" विचार आम्हालाच दाखवून स्वतःवर हसायची संधी दिलीत खवचट खान.
आभार. स्वतःच्याच विचारांना हसणे म्हणजे काय हे सांगण्यासाठी इथे एक जुनाच विनोद द्यावासा वाटतोय.
मराठितून देणे शक्य नाही, आंग्ल भाषेतूनच देतोय.

A first standard teacher was having trouble with one of her students. >The teacher asked,"Harry what is your problem?" >Harry answered, >"I'm too smart for the first standard. My sister is in the third standard >and I'm smarter than she is! I think I should be in the third standard >too!" >The teacher had had enough. She took Harry to the principal's office. >While Harry waited in the outer office, the teacher explained to >the principal what the situation was. The principal told the teacher >he would give the boy a test and if he failed to answer any of his >questions he was to go back to the first standard and behave. >The teacher agreed. Harry was brought in and the conditions >were explained to him and he agrees to take the test.
> Principal: "What is 3 x 3?" >
Harry: "9". >
Principal: "What is 6 x 6?" >
Harry: "36". >And so it went with every question the ! !
principal thought a third >standard >should know. >The principal looks at the teacher and tells her, "I think >Harry can go to the third standard." >The teacher says to the principal, "Let me ask him some questions?" >The principal and Harry both agree. > >
The teacher asks, >"What does a cow have four of that I have only two of?" >Harry, after a moment, "Legs."

> >Teacher: "What is in your pants that you have but I do not have?"
>The principal wondered, why does she ask such a question!
>Harry replied, "Pockets."
> >Now no reactions or special face symbols on Harry's face. He was >so cool! > >Teacher: "What does a dog do that a man steps into?"
Harry: "Pants"
> >Teacher: What's starts with a C and ends with a T, is hairy, >oval,delicious and contains thin whitish liquid ?
>Harry: Coconut > >
The principal's eyes open really wide and before he could stop the! ! >answer, Harry was taking charge.
> >Teacher: What goes in hard and pink then comes out soft and sticky?
>Harry: Bubblegum
> >Teacher: What does a man do standing up, a woman do sitting down >and a dog do on three legs? >
Harry: Shake hands > >
Teacher: What is that a woman has two and a cow has four ?
>The principal's eyes open really wide and before he could stop the >answer, >Harry: legs > >
The Principal said to stop this session, but the teacher continued. > >
Teacher: Now I will ask some "Who am I" sort of questions, answer me.

>Harry: Yep.
> >Teacher: You stick your poles inside me. You tie me down to get me up.
>I get wet before you do.
>Harry: tent

> >Teacher: A finger goes in me. You fiddle with me when you're bored.
>The best man always has me first.
>Principal was looking restless and bit tensed.
>Harry: wedding ring

> >Teacher: I ! ! come in many sizes. When I'm not well, I drip. When you >blow me,you feel good.
>Harry: nose

>Teacher: I have a stiff shaft. My tip penetrates. I come with a quiver. >Harry: arrow

> >Teacher: What word starts with an 'F' and ends in 'K' that means a lot >of excitement?

>Harry: "Firetruck"

> >The principal breathed a sigh of relief and told the teacher, >"Put Harry in the fifth standard, I missed the last ten questions myself."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ कुणी मला सांगेल का?
(च्च्याय्ला! या मराठी साईटींवर येऊन माझं मराठी फारच कच्चं असल्यासारखं सारखं वाट्टं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉक्टर ~ 'विधा' या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ 'Genre' असा आहे. तसेच 'विदा' या दुसर्‍या इंग्रजीचा अर्थ मराठीत 'Data' असा होतो.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी सब्दांचे मर्‍हाटी अर्थ सांगितल्या बद्दल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विधा म्हणजे काय माहित नाही, पण LTR, केएलपीडी वगैरे शब्द अडत नाहीत... एक निरिक्षण Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे इत्कं विशुद्ध मराठी वाचायची सवय नाही ना!
अभ्यास कमी पडतो म्हणा Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बरं झालं सगळं काही उरकून धागा उघडला... केएलपीडीचा प्रश्नच नाही!

-पाणचट घाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ज्ञानेश्वरांच्या ओळींचे बिरूद मिरविणार्‍या संस्थळावर असे लेखन / असे प्रतिसाद चालतात ????? चालत असेल तर किमान नाव तरी बदला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोन्तं नाव ठेऊन हवय तुम्हास्नि? अनंत ढवळे ह्ये काय वाईट नाव वाटत न्हाई आमास्नी. तरी बद्लून हवंच आसल, तर घ्याकी बद्लौन खुश्शाल. फ्रीमंदी भेट्टय बगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

lol

खवचट खानाला आणा रे कुणीतरी परत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्रे काय हे!
असो. मनोबा विनोद आवडला बरं का Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0