मजेशीर नावे

खूप वेळा आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फार विचित्र नाव असणारे लोक भेटतात.
उदाहरणार्थः मला परवाच एक मुलगी भेटली. तिचा नाव होत 'झेन्डा'. मला फारच मजा वाटली ते ऐकुन.
तुम्हाला भेटली आहेत का अशी काही माणसे? जर भेटली असतील तर पटापट आपले अनुभव सान्गा.
(माझे मराठी मधुन पहिलेच लिखाण आहे. चु भु द्या घ्या )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

परवाच फेबुवर एक पोस्ट वाचली. कोणीतरी मुलाचे नाव 'निर्वाण' ठेवल होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापरे... लहान भावाचं नाव काय निवृत्ती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुणी नाव हे मला विचित्र वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीतल्या एका गुजराती बाईंचे नाव ( कागदोपत्री गुणवंती असले तरी) गुणी होते. जी ए. कुलकर्ण्यांच्या एका कथेत गुणी नावाचे पात्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचा भाऊ असेल तर मग काय 'गुण्या'? आणि बाकी फ्यामिली कशी, कर्कटक, गिरमीट, वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला "प्रणय" हे नाव फार विचित्र वाटतं. मित्राच्या भावंडांपैकी एकाचं आहे हे नाव.

मला प्रश्न पडतो, त्याचे आई-वडील त्याच्या बद्दल सांगताना जे बोलत असतील ते ऐकून कसं वाटेल.
"हा आमचा प्रणय, लग्नानंतर अम्हाला तीन वर्षानी प्रणय झाला"
"आमचा प्रणय आम्हाला फार त्रास देतो, रात्रभर झोपू देत नाही"
"आम्हाला प्रणय झाला आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं"
"आता प्रणय आमच्यात रहात नाही"

शेजारचे असंही म्हणत असतील :
"तुमच्या प्रणय ला जरा आवरा, केवढ्या उड्या मारतो - खाली रोज दणा-दणा अवाज"
"तुमचा प्रणय भलताच अगाउ ए हं Wink "
"तुमचा प्रणय फार लाघवी आहे:"
"तुमचा प्रणय फार उदास दिसतोय"

प्रणयच्या आईचं हे साधंच वाक्य पण मुलाच्या नावामुळे गोंधळवणारं : "बाई गं, हे आले पण अजून प्रणय काही आला नाही... अहो जरा बघता का"

प्रणयची बायको/प्रियसी - "मला काही काही नको, प्रणय हवा आहे फक्त प्रणय! "

(अजूनही बरच काही, पण सध्या असो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं वैट्ट आहे हे नाव ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
हा हा हा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खल्लास ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@घनु: अरे प्रणय या नावाने एखादा उखाणा पण येऊ दे की.... तसे तुझे उखाणे असतात भारी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहाहा... मेले मेले हसुन.. हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेजारचे असंही म्हणत असतील :

तुमचा प्रणय अंगावर सगळं सांडून ठेवतो, त्यामुळे कपडे खराब होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ROFL काय हो हे ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
ROFL
ROFL

वारीला गेलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

हा हा हा
_/\_

माझ्या वर्गातल्या एकीचे नाव प्रणया होते.

''आमच्या प्रणयाची तब्येत अलिकडे बरी नाही''
''प्रणयाला शिकवणी लावली आहे''
''तुमच्या प्रणलाला स्कॉलर्शिप मिळाली ना हो? अभिनंदन''
''प्रणयाला गेले चार दिवस रोज उशीर होतोय''
'' प्रणयाला उठता लाथ बसता बुक्की घालायला पाहिजे''
''गधड्या तुला प्रणयाहून इतके कमी मार्क कसे रे? प्रणयासारखं खेळायला तेवढं हवं, प्रणयासारखा अभ्यास नको करायला!''
''आज प्रणयाला उपास आहे''

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो xyz प्रणयाला सोडून काहीही करण्यास तयारच नाही.
.
.
किंवा :-
प्रणयाच्या प्रॅक्टिकलला उशीर होतोय; थेरी अटेंड करणं पुरेसं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे संवाद वाचून आणखी मजा वाटली.

ठाण्यात एक 'साई प्रणय' नावाचं रेस्टॉरंट आहे. माणसाऐवजी रेस्टॉरंटाचं नाव म्हणून संवाद लिहीले तर माणसाचा शंकराचार्य बनेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका एन्थ जनरेशन सौथ आफ्रिकन ऑफ इण्डियन ओरिजिन प्राण्याचे 'निरोध' हे नाव असल्याचेसुद्धा पाहिले आहे.

आता बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐनवेळी घाई झाली असावी हो!... आता यापुढे विसरु नये म्हणून घेतलेली खबरदारी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...पण म्हणून जगजाहीर करायचे??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका बंगाली सहकार्‍याचे नाव सुभोजित असे होते.

सु-भोजित म्हणजे खाऊन-पिऊन सुखी, असा अर्थ होतो वाट्टं!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ते शुभजित असेल कदाचित. काही बंगाली 'श'चे 'स' करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श चे स फक्त लिहिताना. उच्चारी 'श'च असते कायम. त्यामुळे नाव शुभोजित-शुभजित असेल हेच योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सामान्यत: बंगाली 'स,श,ष'च्या जागी 'श'च उच्चारतात, पण तिन्हींच्या जागी 'स'च उच्चारणारे बंगाली पाहिले आहेत. (बिहारी लोकांप्रमाणे). इंट्रोडक्सन, सिलेक्सन म्हणणारे बंगाली पाहिले आहेत. काही जण स्पेलिंगचा घोळ घालून 'श' असले तरी स्पेलिंग s करतात, आणि मग (कदाचित बाकीचे सगळे करतात म्हणून) त्याचा उच्चार स करतात. सुभाशिश असे स्वतःचे नाव उच्चारणारी बंगाली व्यक्ती माहीत आहे (मूळ नाव शुभाशिष असावे बहुधा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक.

असे बंगाली आजवर पाहिले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिहिरशी सहमत.
नुकताच शुभाशिष एक बंगाली सहकारी संस्था सोडून गेला. तो त्याचे इंग्रजी नांव Subhasish असे लिहितो. एकदा दुपारच्या जेवणाला काही अमेरिकी सहकार्‍यांनी त्याचे नांव कसे उच्चारायचे आणि त्याचा अर्थ काय ते विचारले कारण ते उच्चारताना बिचार्‍यांची बोबडी वळत होती. त्याने उच्चार नीट करून सांगितला. त्यांना शुभाशिश हे उच्चारणे सोपे जात होते (३ श असल्याने एक श जमला की बाकीचे जमत होते) पण Subhasish या स्पेलिन्गप्रमाणे सु-बा-सि-श (२ स आणि एक श आल्याने ते 'शी सेल्स् सी शेल्स ऑन् सी शोअर' सारखे होत होते) अशी कसरत त्यांना करावी लागत होती. दुर्दैवाने त्याला त्याच्या नांवाचा अर्थ माहीत नव्हता आणि बहुधा त्यामुळेच तो उच्चारी 'शु' आणि 'शि' चे लिखित अनुक्रमे 'सु' आणि 'सि' करे. त्याला मी त्याच्या नांवाचा अर्थ फोड (शुभ + आशिष = ऑस्पिशस् ब्लेसिन्ग्) करून वगैरे सांगितला आणि स्पेलिन्गमुळे गोंधळ उडतो वगैरे सांगितले पण नळी फुंकली सोनारे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक किस्सा आहे. ३ श तर अगदी अगदी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसीवर अजून एक राधिका आहे, पण तीही गुणीच आहे बर्का! Wink
बाकी, ऐसीवर स्वागत. पुढिल लेखन अधिक विस्तृत व दर्जेदार असेल अशी आशा व शुभेच्छा!

नाव कोणतेही ठेवा फक्त त्याचा किमान स्वतःला उच्चार करता येईल असे ठेवा इतकीच माफक अपेक्षा असते माझी.
आमच्या एका शेजार्‍याच्या मुलाचे नाव अथर्व आहे. तो मुलगा, त्याचे आई-बाप नी घरातील इतर प्रजा सगळॅ त्याला 'अतर्व' म्हणतात. शिवाय त्या 'अतर्व'मध्ये कंपासपेटी वा छत्रीसारखा हरवण्याचा गुणधर्म असल्याने दिवसातुन किमान दोनदा तरी त्याची माय अख्ख्या सोसायटीभर "अतर्व... ए.. अतर्व" करत आर्त (नी कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी करता न येणार्‍या आवाजात) हाका मारत फिरत असते. माझा नक्की राग त्या आवाजावर आहे की अथर्व या नावावर हा किंचित वादाचा मुद्दा सोडून देऊ Blum 3

आमच्या सोसायटित एका कार पुसणार्या लहान मित्राचं नाव मी पद्या समजत होतो, ते प्रद्युम्न निघालं. त्याने आधीही सांगितलं होतं पण जाम थांग लागला नव्हता Wink

एका परिचितांनी नाव ठेवलं राध्ध्या, एखाने भाग्ग्या यांचा अर्थ काय? (उच्चार कळावे म्हणून ग्ग / ध्ध केलंय).

एक तर अशी नावां काय दिव्व्या काय देवनागरीत लिहिताना त्याचं दिव्या होतं मग दिव्या दिव्या दिपत्कार आठवतो Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका परिचितांनी नाव ठेवलं राध्ध्या

आराध्या असेल... सध्या फेमस आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आराध्या नाही 'राध्या'च.
एखाद्याला शिवी द्यावी तसं "अगं ए राध्या!" (राध्या बरां का, 'साध्या'सारखं) अशी तिची बहिण तिला हाक मारताना फारच केविलवाणे वाट्टे.

शिवाय तिच्या घरच्या एका कार्याला पत्रिकेवर 'चिमणे निमंत्रक' का कैतरी तत्सम कॉलमात तिचे नाव वाचले आहे तेव्हा नो डाउबट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजुन एक 'लास्स्या' नाव ठेवलेले बघितले आहे.

माझ्या कलीग च्या मुलीचे नाव "डोला" आहे.

अजुन एका मित्राच्या जुळ्या मुलांची नावे पनव आणि कनीश अशी आहेत.

ह्यातल्या एकाचा तरी अर्थ लागतो का काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

पनव'ती' असेल तर अर्थ लागला असता.

डोला हे देवदासवरून समजू शकतो. बाकी मात्र समजत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लास्य हे भरतनाट्यम् मधल्या एका नृत्यप्रकाराला म्हणतात. पार्वतीचे असते ते लास्य आणि शंकराचे ते तांडव.
म्हणजे तांडवाच्या विरुद्धार्थी म्हणता येईल.
त्यावरुन लास्या हे नाव ठेवले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लास्य हा शब्द क्वचित कुठेतरी पाहिलेला पण त्याचा अर्थ माहिती नव्हता. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतर्व च्या लायनीवर "अर्णव" हे नाव ठेवून "अरनव" अशी काहीशी हाक मारणारी मंडळी आहेत. डोक्यात जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अर्णव म्हणजे समुद्र ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

हो. उदा. दासोपंत या कवींचा 'गीतार्णव' नामक सव्वा लक्ष ओव्यांचा ग्रंथ मध्ययुगीन मराठी वाङ्मयात फेमस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...त्यांचा आक्षेप बहुधा 'अर्णव'ला नसून 'अरनव'ला असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध्रुव नाव ठेवून ध्रुव् किंवा ध्रु अशी हाक मारतात काही लोक.
कुंतीचे "नाव" होते म्हणून मुलीचे नाव पृथा ठेवलेले पाहिले आहे "वृथा" नाही ठेवले हे नशीब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे नाव मीही ऐकलंय. मी मधे एका 'पृथुल'च्या लग्नाला जाऊन आले. नाव ऐकुन 'थुलथुल' सारखं वाटलं आणि अर्थही बहुधा तसाच आहे. (संदर्भः युगांत. कुंतीचे नाव पृथा कारण ती जाडी असे आठवते)
एका गुजराती मुलीचे नाव मिल्की (दुधाळ) ऐकल्यावर मी तिला ४-५ वेळा विचारले होते ते तिचे खरेच नाव का म्हणुन. ती माझ्याशी परत कधीच बोलली नाह. एका मुलाचे नाव तिमिर होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहमदाबादला गेलो होतो तेंव्हा 'लेटेस्ट पटेल' हे नांव ऐकलं आणि धन्य झालो.
तसे आपल्याकडे एक 'टेक्सास मराठे'ही होतेच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्सास मराठे की स्टॅटिस्टिक्स मराठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्टॅटिस्टिक्स मराठे वपुंच्या गोष्टीतल पात्र आहे. टेक्सास गायकवाड. रिपब्लिकन नेते आहेत बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओह रैट्ट. टेक्सास गायकवाडच. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिअवांतरः टेक्सास भेळ, राणाप्रतापसिंह उद्यान सांगली याच्याशी परिचय आहे का ?

सॉरी.. "टेक्सास ओली भेळ" असे वाचावे.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा आमचा मिरजेतल्या तासगाव वेस मारुतीजवळच्या स्टार भेळ, ब्राह्मणपुरीतल्या गाडगीळबाईची भेळ, किल्यातल्या परसरामचा गाडा, सांगलीत पटेल चौकातली संभा भेळ अन विश्रामबागेतली क्रांती भेळ, इ. शी परिचय जास्ती घट्ट आहे.

पण टेक्सास ओल्या भेळीशी अल्पसा का होईना परिचय आहे. कधीकाळी त्रेतायुगात मातु:श्रींसहवर्तमान प्रतापोद्यानात (हाच तो लोकल उच्चार) गेलो असताना हे नाव बघितल्याचे स्मरते. आजही महापालिकेजवळ शिवनेरी थांबते तेव्हा क्वचित कधी तिकडे लक्ष जाते.

पुण्यातही जं.म. रोडवरनं डावीकडं वळून झ पूल सुरु होतो तिथे एक सांगली भेळ म्हणून गाडा आहे, तिथेही छान भेळ मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज म रस्ता :- सांगली भेळ??
कल्याण भेळेहून चांगली लागून गेली आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोण कल्याण भेळ?
धन्यवाद.

इथे स्वतः समर्थ असताना कल्याणाचं नाव घेऊच कसं शकतं कुणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक अत्यंत म्हातारे आजोबा अंगाला झटके देत भेळ बनवायचे शिवाजीनगरला.
त्यामुळे त्याला झटका भेळ म्हणायचो. प्रत्येक पदार्थ चमच्याने टाकताना झटके द्यायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झटक्याची तीव्रता पाहता हलाल भेळ म्हणायला पाहिजे होतं, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रेल्वे स्टेशनच्याच इमारतीत. झकास भेळ असायची. गेले ते आजोबा काही वर्षांपूर्वी. त्यांचा मुलगा चालवतो ते दुकान. हॉष्टेलात असताना त्या भेळवाल्याकडे आठवड्यातून एकदोन फेऱ्या होत असत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी.. "टेक्सास ओली भेळ" असे वाचावे..

Smile हा तर गादीचा भेळवाला.

तसे पुण्यात काही गादीचे पानवाल्यांना कटरीना पान, करिना मसाला पान वगैरे विकताना पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

सांगली-मिरजेकडं बर्‍याच भेळवाल्यांच्या गाडीची नावे 'अमुकतमुक ओली भेळ' अशी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ध्रुव नाव ठेवून ध्रुव् किंवा ध्रु अशी हाक मारतात काही लोक.

सोडा हो! 'ध्रुव' असे नाव ठेवून, हाक मारण्याबद्दल कल्पना नाही, पण किमानपक्षी चारचौघांतला उल्लेख तरी 'ड्र्यू' असा करणारे लोक पाहून झाल्यावर, या त्रिभुवनात आणखी काही पाहावयाचे शिल्लक राहिलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऋषिकेश. नक्कीच पुढिल लिखाणात सुधारणा होइल. सध्या मराठी मधुन काहीही चुका न करता की बोर्ड वरुन टाईप करणे हे शिवधनुष्य पेलल्यासारखेच आहे. Smile
आणि सगळ्या राधिका गुणी च असतात असा मा़झा वैयक्तिक अनुभव आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही चुका न करता की बोर्ड वरुन टाईप करणे हे शिवधनुष्य पेलल्यासारखेच आहे.

उपरोक्त रंगीत शब्द श्री.रा.रा. फारेण्डरावांच्या आणि माहितगारमराठी यांच्या अध्यादेशावरुन ब्यान करण्यात आलेले आहेत. ते बदलण्याचे करावे.

बाकी विचित्र नावांचा हा विषय "ऐरणीवर आणल्याबद्दल" धन्यवाद.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफिस मध्ये एकजण सांगत होता, त्यांच्या शेजारी एक नॉर्थ इंडियन राहतात. शिवरात्रीच्या वेळी जन्म झाला म्हणून मुलीचे नाव "शिवी" ठेवलेय त्यांनी! Smile

बरं ठेवले तर ठेवले, तसले नाव असताना मराठी भाषिक शहरात राहायला आलेत. त्या बिचार्‍या मुलीचे नंतर शाळेत गेल्यावर काय होईल देव जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

शिवानी , शिवांगी असले काहीतरी ठेवले असते तरी चालून गेले असते.
"शिवी"चे लग्न एखाद्या शिवराळ माणसाशी झाले तर अवघड आहे.
लग्नप्रसंगी वधुपिता :-
आमची शिवी तुम्हाला देतोय जावाईबापू. ठेवून घ्या हो.

आणि त्या शिवराळ माणसाबद्दल बोलताना लोक म्हणतील :-
ह्याच्या तोंडात कायम शिवीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शिवीगाळ या शब्दाला वेगळेच परिमाण प्राप्त होईल की ओ मग ROFL ROFL ROFL

(कोटिकंडुअतिशमनार्थ स्वातंत्र्य घेतलेला) बट्टमण्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांच्या शिवीचा संबंध कोणा 'शिवा'शी आलाच तर शिवाशिवीचा खेळही मोठा रोचक असेल नै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या ओळखीत एक ग्रिश्मा आहे. तिला सगळे मराठी लोक अर्थ काय विचारून पिडायचे. गिरीश+उमा म्हणजे पर्वताची मुलगी पार्वती असे काहीसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या हापिसात एक उष्मा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि तिची जिवलग मैत्रिण होती - 'शितल'... म्हणूनच सगळं कसं 'बॅलन्सड' होतं आजूबाजूला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या प्रोजेक्टला समशीतोष्ण म्हणत की काय! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समशीतोष्ण कटिबंधाची चर्चा बाकी इथे नकोच, नै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो ना!
(हल्लीच्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे) डावीकडून उजवीकडे व पुन्हा वापस अशी जागा बदलणार्‍या कटिबंधाचा विषय निघाला की इथला 'उष्मा' फुकटचा वाढायचा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उष्मा वाढतो डिग्री डिग्रीने | उष्मा वाढते किलोकिलोने |

असा एखादा फिषपॉण्ड परता आला असता ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

वाढता वाढता वाढे.. भेदीले कटिबंधाला!

जौदे या कटिबंधाला धरबंधच नैये.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऊष्मशीतल कटीबंधू, आनेक थरमंडित |
तयासी तुळणा कोठे, मेदपर्वत धाकुटे ||

अर्र नको राहूदे. हात शिवशिवताहेत ROFL

अवांतरः 'मेदिनी' हा शब्द या संदर्भात चिंतनीय ठरावा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

..

.....कटिबंधाचा विषय निघाला की इथला 'उष्मा' फुकटचा वाढायचा

होना! शिवाय आपण उष्ण कटिबंधातले लोक. त्यातून यंदा पाऊसही नीट होत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा घासूगुर्जींच्या " पूजेची पथ्ये " ह्या धाग्याच्या वळणावर चालली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चर्चा घासूगुर्जींच्या " पूजेची पथ्ये " ह्या धाग्याच्या वळणावर चालली आहे

ती कशी काय ब्वॉ? उलगडून सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तर जन्मतःच मजेशीर (आड)नाव घेऊन आलोय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

माझ्या एका भाचीचे नाव सृष्टी. तसे नाव उच्चारायला अंमळ औघड. असे नाव का ठेवले असे इच्यारले असताना तिच्या आज्जीने कारण सांगितले की 'या नावाची वाट लावता येत नाही.' झालं, आम्हाला काय स्वस्थ बसवतंय होय? लागलीच ती असाईनमेंट आमच्या एका कझिनब्रदरास दिल्ही. मग तेणे सत्वरि विडंबिले- 'सृष्टी, खाते उष्टी' येणेप्रकारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मृगा म्हणून आमच्या एका मैत्रिणीला आम्ही सर्रास मुर्गा म्हणत असु याची आठवण झाली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किंवा मृदुलानामक मयत्रिणीस मुडदी म्हणून जागेवरच तिचा मुडदा पाडत असू ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रुपमधल्या एका शीला नावाच्या मुलीला ती कुठेही जाताना, ए कुठे चाललीस, 'शी'ला? असं विचारत असु. सुरवातीला तिला कळेच ना की बाकीचे का हसताहेत. पण जेव्हा कळाले तेव्हा बिचारी रडकुंडीला आलेली.

शिखा हे नावपण विचित्रं वाटतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

तो पुरातन जोकच आहे ना, एक मुलगा एका मुलीला २ प्रश्न विचारतो-१.तुझं नाव काय आणि २.तू कुठं चाललीस. ती एका शब्दात उत्तर देते तर तिचं नाव काय इ.इ.

बाकी रडकुंडीला येणे हाही वाक्प्रचार खतरनाकच आहे. Cried my ass off असा अर्थ असावा बहुधा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"उष्टे " वरुन एक उक्ती अआथवली.
हापिसातला एकजण "काय म्हणता कसं चाल्लय" ह्याला उत्तर म्हणून "चाल्लय आपलं काहितरी. काय चालणार अजून"
असं काहीतरी बोलतो. "उदास का रे बाबा" असं विचारल्यावर त्याचं उत्तर :-
"
अपनी भी कोइ जिंदगी है?
करा कष्ट
खा उष्ट
मारा मुष्ट
रहा संतुष्ट
आणि बोला जय महाराष्ट्र
"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्या एका नगरकर मित्राकडून हे ऐकल्याचे आठवते. अहमदनगरवरून त्याला इतके छळलेय की तोड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका तिळ्या बहिणींची नावे आहेत- ग्रीष्मा, उष्मा आणि व्योमा.

गुजराथी लोकांमध्ये विचित्र नांवे ठेवण्याची एक लैच फॅशन आहे- टिम्सी, हनी, आकर्षण, नैतिक इत्यादी. हेत्वी, हेतल या नावांचा अर्थ सांगणारे अजून कुणी भेटलं नाहीय. बाकी मनन-चिंतन-जपन-स्तवन हे नेहमीचंच. एका राज्ञी नावाची मुलगी पण ओळखीची होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

राज्ञी तरी ठीक आहे. संभाजीपत्नी येसूबाईंची मुद्रा होती 'सखी राज्ञीर्जयति' म्हणून. बाकी पंजाब्यांची नावे गुजरात्यांपेक्षा कैच्याकै असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या आधीच्या एका कंपनीच्या न्यूयॉर्क ऑफिसमध्ये टिप्सी नावाची पंजाबन होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिप्सी, हॅप्पी, लव्हली, इ. कैपण नावे अस्तात त्यांची.

रसेल पीटर्सने रमनदीप, सुखदीप, हार्दिक, इ. नावांबद्दल आम्रविकन अ‍ॅक्सेंटमध्ये मस्ताड कमेंटरी केली ते यानिमित्ताने आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नावात गैर काही नाही, पण आधी मला तिच्या नावाचं स्पेलिंगच कळेना. मग तीच म्हणाली, राज्ञी-सम्राज्ञीतलं राज्ञी आहे म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

थेंब आणि स्पर्ष हि नावे ऐकली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने