ऐसी अक्षरेची यशस्वी वाटचाल

मराठी दिनानिमित्त्य मटाने नेटवरील संकेतस्थळांचा आढावा घेतला आहे. त्यामधे 'ऐसी अक्षरेचा' समावेश नसता तरच नवल वाटले असते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12009945.cms
येथे मूळ बातमी वाचता येईल. या लेखात 'ऐसी 'ची माहिती तसेच संहिता जोशी, राजेश घासकडवी आणि राजेंद्र बापट या ऐसी अक्षरेच्या संस्थापकांचा उल्लेख आहे.
त्यांचे विशेष अभिनंदन.
ऐसी अक्षरेला अनेकोत्तम शुभेच्छा.
सोनाली

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

ऐसीअक्षरेच्या लेखक आणि वाचकांचे सर्वप्रथम आभार.
माहिती देण्याबद्दल सुवर्णमयी यांचे आभार. ऐसीअक्षरेची दखल घेतल्याबद्दल श्री. प्रसाद ताम्हणकर आणि महाराष्ट्र टाईम्सचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ऐसी अक्षरे" च्या पुढील वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील वाटचालीस शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी वगैरे आली, अभिनंदन.
पण स्पष्टपणे सांगायचं तर अजूनही मलातरी ऐसीचं खास वेगळेपण काय हे समजलेलं नाही.
मी इथे येतो, ती इतर थिकाणी होतात, तशाच उत्तमोत्तम चर्चा वगैरे वाचायला, वेळ घालवायला.
पण कुणी विचारलं की "इथेच का येतोस" तर मात्र मी काहीही सांगू शकणार नाही.
ह्या दिशेने चालकांनी काही केल्यास आणि आहे तितक्यतच समाधानी न राहिल्यास सामान्य वाचक म्हणून शतशः आभारी राहिन.
थेट बोलल्याबद्दल क्षमस्व; पण आंतरजाल ह्या माध्यमाचे महाप्रचंड स्थितिज(पोटेंशिअल) लक्षात घेता अजूनही प्रचंड करण्यास वाव आहे. "इतके पुरेसे नाही" असे आम्ही म्हणत राहिलो तरच ती वाटचाल वेगाने होइल./
म्हणूनच "इतके पुरेसे नाही" असे मी इथे जाहिरपणे म्हणत आहे.

--मनोबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला आताशा या वेबसाईटची ओळख होतेय. माझा अनुभव इथे खुप प्रेरणादायी आणि आनंददायी आहे. सगळ्यांना शुभेच्छा. विशेषकरुन, वेबसाईटचा व्याप सांभाळणार्यांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन ह्यांच्याशी सहमत आहे. इथे वेगळे असे अजून तरी काहीच दिसलेले नाही. तसेच कुठल्यातरी साइटीवर फुटकळ लेखात नावे मॅनेज करणे हेही आता नविन नाही. मूळ दुव्यातल्या लेखाचा लेखक आणि ते इथे देणारा वार्ताहर वगैरे पाहिला तर हे सहज लक्षात येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ऐसी अक्षरे वर खास वेगळेपण काय " किंवा "ऐसी अक्षरेवर जे काही चाललेले आहे ते इतके पुरेसे नाही" असे प्रश्न आणि अशी विधाने "ऐसी अक्षरे" वर करता येतात; असं उत्तर मनोबा यांना देता येईल असं वाटतं.

अर्थातच यात काहीही "खास नाही" किंवा "इतके पुरेसे नाही" असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्यांना "ऐसी अक्षरे" वर आहेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अभिनंदन!
अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!
मनोबांचा प्रतिसाद मननीय आहे.

प्रसाद ताम्हणकर म्हणजे आपले पराशेठ ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला आम्ही यायच्या आधीच वाटचाल यशस्वी झाल्ये म्हणायची. चालू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आपण सार्‍या ऐसीअक्षरेच्या सभासदांचे अभिनंदन! Smile
इतर उल्लेखिलेल्या संस्थळाचे, त्यांच्या निर्मात्यांचे व सभासदांचेही अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!