भावंडभाव - हिमांशू भूषण स्मार्त

भावंडभाव
पूर्वप्रकाशन : कोल्हापूर आवृत्ती, महाराष्ट्र टाईम्स

ऐसीवर ललिताचा दुष्काळ आहे अशी एक ओरड एका बाजूला होत असते, आणि दुसर्‍या बाजूला रविकिरण मंडळात पौगंड भोगत असलेला उन्मेष(भले तो आता चाळिशी-पन्नाशीत का असेना) रतीबापुरता येऊन जातो. बरं, त्यांना प्रोत्साहन देण्याचा यथाशक्ती प्रयत्न काहीजण प्रामाणिकपणे करतात. त्यांचे स्वागत करून पुढल्या लेखनासाठी शुभेच्छा द्यायची संपादकी जबाबदारीही खूपदा निभावली जाते. रोमँटिक, स्मरणरंजणी लिहिणं हा काही गुन्हा नाहीच, तरीही रोमान्सातले ललित लेखकांचे साचलेपण, एकदोन डुआयड्या घेऊन धागे वर आणण्याचे त्यांचे केविलवाणे प्रयत्न इथली मुरलेली मोठी मंडळी सराईतपणे नजरअंदाज करतात. अशा नवलेखकांना हा लेख वाचून खुराक, प्रेरणा मिळो ह्या धारणेपोटी तो इथे देतोय. (माझ्या मते) उत्तम ललित कसे लिहावे याचा एक वस्तुपाठ या 'उन्मेषां'ना लाभो हीच इच्छा. तो कोल्हापूरशी संबंधित आहे त्यामुळे पुण्यामुंबैचाटाईप आरोप सहसा होणार नाही,ही एक पूर्वधारणा लेखक आणि त्याचे तुलनेने अप्रसिद्ध ललितलेखन निवडण्यामागे आहे.(अवचटादिमंडळींप्रति खवचट झालेल्यांनाही वाचनसुख मिळावं हा एक उद्देश!) ]

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखनाइतकीच, किंबहुना थोडी जास्तच, पुरवणी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेखन चांगले आहे, नंतरची टिपणीही मनोरंजक.

मात्र असे दुसर्‍याचे लेखन इथे दिल्यावर त्यावर प्रतिक्रीया दिल्यास मुळ लेखकापर्यंत ती पोचत नसल्याने ऐसीसारख्या संस्थळाचा उद्देशच हनन होतो असे मला वाटते.
त्यापेक्षा त्या लेखकाला इथे लिहिते करण्यास व/वा त्याच्या परवानगीने इथे छापणे अधिक योग्य ठरावे.

दुर्दैवाने कदाचित प्रताधिकाराचाही भंग ठरू शकेल असे मला वाटते.
इतरांचे काय मत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काव्यात्म लिखाण आवडलं. आपल्या घरात आलेल्या पैशांबरोबर आपला संसार आणि आपलं भावंडही आपसूक बदललं आहे, याची जाणीव देणारं.

हिमांशू भूषण स्मार्त यांना ऐसीवर लिहितं करायला हवं याबद्दल वादच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0