काही डीजीट्ल पेंटिन्ग्स. ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चित्र जास्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रं दिसत नाहीत.

अपडेटः आता दिसली. पहिलं चित्र आवडलं, विषय उत्तम साधला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चित्रे दिसत नाहीयत.
हो, आता दिसताहेत आणि आवडली. पहिले जास्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रांच्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. चित्रं दिसत नसली तर कळवा. ती दिसावी म्हणून प्रयत्न करेन.

चित्रं अत्यंत आवडली. एखादं चित्र पाहून काहीतरी खोलवरचा अनुभव घेतो आहे असं पाहताक्षणी वाटलं. थोडी मोठी चित्रं आवडली असती. (किंवा अधिक चांगल्या दर्जाची.)
अजूनही अशी चित्रं येवोत ही शुभेच्छा.

ताजा कलम : "चांगल्या दर्जाची" म्हणजे पिक्सेल क्वालिटी (किंवा जी काय इंडस्ट्रीयल संज्ञा असेल ती).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मस्त आहेत चित्रं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! पहिलं विशेष आवडलं. अजून चित्रं पाहायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१.

पहिल्यातले चेहर्‍यावरचे भाव मस्त आहेत.

मकरंद देशपांडेसारखा वाटतोय का चेहरा? (मकरंद देशपांडेच ना? सत्या, स्वदेस, प्रहार इ इ मधला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर आहेत. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अतिसुंदर. पहिले विशेष आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत.

म्हणजे? नक्की काय केलं सांगाल का? तुम्ही टिपलेल्या फोटोजवर computerवर प्रक्रिया? मुळातले फोटोपण द्याल का? विशेषतः तुमच्या प्रतिसादातला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

दोन्ही डिजिटल चित्रं आवडली. पहिल्यामध्ये जो 'पिंडी ते ब्रह्मांडी'च्या प्रोजेक्शनचा - दोन समरूप त्रिकोणांसारखा - जो भास होतोय, तो खासच.

नक्की काय केलं सांगाल का? तुम्ही टिपलेल्या फोटोजवर computerवर प्रक्रिया? मुळातले फोटोपण द्याल का?

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही चित्रे आवडली. पहिले जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की किती चित्रे दिली आहेत ? मला धाग्यात एक दिसते आहे आणि प्रतिसादात एक.
--
चित्रांचा पोत आणि रंगांची निवड आणि मांडणी आवडली.
प्रतिसादातील चित्रात उजवीकडे थोडा खाली असलेला, देवळाच्या कळसातला शेंदरी रंगासोबतचा करड्या रंगाचा वापर थोडा रसभंग करणारा वाटला. थोडी फिकी छटा हवी होती असे वाटते.
--
शंका : धाग्यातील चित्रात असेलेली व्यक्तिरेखा वासुदेवाची आहे का? तसे असेल तर विठ्ठलाचे प्रयोजन कळले नाही.
वासुदेवासारखी टोपी घालणारे वारकरी असतील तर शंका बाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक: मला हा वासुदेव एका छोट्या देवळाबाहेर दिसला. तिकडची विठ्ठ्लाची मुर्ति मागे दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रं आवडली ,लुमिआ मोबाइलमध्ये "पिक्स आर्ट" ऑफलाईन अॅप आहे त्यात हे तंत्र आहे अशा पद्धतिच्या तंत्राने ही पेंटिंग्ज केली आहेत का ?फोटो प्रथम काळापांढरा करून नंतर रंगवायचा असं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0