काळ काम आणि वेग

सकाळी सकाळी रात्रीची आठवण, पु.ल. एक साठवण.
जायफळाच्या नादाने कॉफीचा मृत्यू.
जिराफाच्या कानाने ऐकलेल्या घंटा, चर्चचे टोले-बम् भोले!
इति चडफडाट.कॉम.
स्वप्नातून बाहेर यायची वेळ येते, पण- स्लोली स्लोली.
.
सकाळी सकाळी ब्रश केला की बरं वाटतं. मग माझ्या मनातली पुटं मी काढून टाकतो.
माझे न्यूरॉन्स मग गोगलगायीच्या वेगाने कासवाच्या वेगापर्यंत जातात, पण - स्लोली स्लोली.
.
आरशापुढे उभं राहून दातांना नमस्कार करून जेव्हा माझा ब्रश पुढे दाढांपर्यंत पोचतो तेव्हा सिग्नल असतो लाल.
मग पिकप घेऊन थोडी चक्कर मारल्यासारखी निव्वळ एक नक्कल करून ब्रश पुन्हा जबड्याबाहेर येतो.
घनघोर जलप्रपात वॉशबेसिनमधे पडता पडता चहाच्या आधणावरचा खदखदता वास माझ्या नाकपुड्यांपर्यंत येतो, पण - स्लोली स्लोली.
.
आंघोळ: एक सोपस्कार ह्या परिसंवादात भाग घेण्याचं निमंत्रण मला येतच असतं
नाईलाजाने ते स्वीकारून मी शॉवरला उपकृत करतो आणि केसांना तरीही वंचित ठेवतो. Lol
दिलवालेतल्या काजोलचा विरह सहन करून मग एक टॉवेल माझ्यापर्यंत येतो, मी त्याच पावली बाहेर जातो.
आधणाचा बट्याबोळ झालाय तसा त्या निमकाळरंगी टोस्टाचा होऊ नये म्हणून प्रयत्न चालूच असतात, पण - स्लोली स्लोली.
.

घडयाळ नामक एक शत्रू - त्यात डिजिटल दु:खाचे ९ वाजतायेत.
टोस्टरच्या रागाची परीसीमा होणारं "खट्ट" - कानात सर्र्कन घुसलंय.
तयार झालेल्या चहाचे घोट घशात घालताना- (जास्त झालेलं!) आलं झणझणलंय.
माझं केवळ तिफेर लक्ष, कारण चौथा फेर कामं करण्यात गुंतलाय, पण - स्लोली स्लोली.
.

फायर ब्रिगेड मोड ऑन करून मग माझे अवयव चालू होतात.
कपडे, भांग, चेहेर्‍यावरचं रोगण आणि पायाला कवचबूट सगळे सगळे.
रेडी झालेले जबड्याचे चारी स्नायू सॅल्यूट करतात. हसनेका बॉस.
इतक्यात ,, आयडिया थोडा चेंssssज.
.
कवी: मेरे कू लगता है की आज शायद वर्क फ्रॉम होम करनेका.
वाचकः तो फिर फुकटमे च्यायला मेरा टैम वेस्ट किया, वोह भी... स्लोली स्लोली.

.

~ऐसीचे नवकवी तोतया ह्यांना सप्रेम अर्पण.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

कवी: मेरे कू लगता है की आज शायद वर्क फ्रॉम होम करनेका.
वाचकः तो फिर फुकटमे च्यायला मेरा टैम वेस्ट किया, वोह भी... स्लोली स्लोली.

वा! मस्त पंच लाईन Smile
पण घरुन काम करतानाही, मी फॉर्मल कपडे चढवून , आवरुन (जो काही इट्सी बिट्सी मेकप) बसते, नाहीतर फार अजागळ वाटतं अन कामात लक्ष लागत नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मुहोब्बत रंग लाती है
मगर स्लोलीस्लोली
स्लोली स्लोलीसे मेरी जिंदगी में आना
ओ यारा स्लोलीस्लोली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्लोली स्लोली चल चांद गगन मे,
कहीं ढल ना जाए रात.... टूट ना जाए सपने Smile
____
स्लोली स्लोली बादल जा रे स्लोली स्लोली जा
मेरा बुलबुल सो हा है शोरगुल ना मचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

स्लोली से जाना खटियन में, ओ खटमल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्लोली स्लोली मचल, ए दिल-ए-बेकरार
गाडीवाले गाडी स्लोली हाक रे
और स्लोली कीजिएं बातें

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंकज उधास-
और स्लोली कीजिए बाते
धडकने कोई सुन रहा होगा

आणखी एक (शोर इन द सिटी)-
स्लोली स्लोली, नैनोको स्लोली स्लोली
जियाँ को स्लोली स्लोली, भायो रे सायबो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्लोली स्लोली से मेरी जिंदगी में आऽऽना
स्लोली स्लोली से दिलको चुराना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रात है एक होर है मांगे मोर, तु लुटजा स्लोली स्लोली... घास का कर झोल तु करले रोल मगर बेटा स्लोली स्लोली....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तोतया यांच्या सारखी जमली नाही. एका ओळीचा दुसरया ओळीशी संबध असणे म्हणजे कविता नाही. त्यातून पूर्ण वाचल्यावर त्यातून अर्थ निघतो हे तर फारच बाळबोध. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चोउल्द्न्'त अग्री मोरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिर से अटेंप्ट मारेगा आपुन..
फ्यान हू..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्मंग हेकस्काय?

विलोल लोणचं
दाढीतले जंत
घड्याळाच्या चमच्याला सुसरीची साय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जमतंय, वाह!

बेडकाच्या जिभेवरची
गुलाबी थंडी
रडणारं रिवॉल्वर-
तिसरीतच नापास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण मार्क हो अस्वलभाऊ. तोडलंत. आता धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. Wink त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

ही परीक्षा धनंजयची आहे का अजोंची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलभाऊंच्या तोतयत्वाची..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑन सेकंड थॉट्स, शेवटच्या दोन ओळींत अर्थ दिसतोय. तिसरीतच नापास, अर्थात शिक्षणाची आबाळ, धिंडवडे इत्यादि झाल्याने मनुष्य (नाईलाजाने) गुन्हेगारी विश्वाकडे वळला आहे. आता त्याला आपल्या आयुष्यातली ती हुकलेली शाळा अन हरवलेलं तालेवार जीवन दिसतंय आणि तो रडतोय असं चित्र डोळ्यासमोर येतं.

अर्थ लागतोय. आता हो?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महेश कोठारेंची क्षमा मागून,

डॅम इट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्णत्वासाठी वळलेली मूठ तळहातावर आपटलीत ना? की विसरलात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. (डोळा मारत) त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

हे म्हणजे

कविता माझा अस्वल ल्हिणार
समीक्षक धनंजय साचार
अजोंना अर्थ कळणार
वाचक मरणार निश्चित।

॥इति उंटावरूनशेळ्याहाकणारमहावाक्यम्‌॥‌

या चालीवर झालं की. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अजून नाही.. यालाही एक अंगभूत ताल आहे. तो ही नको!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषीदा, माफ करो. च्यवनप्राश खाऊन अटेंप्ट मारतो आता एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बेडकाच्या जिभेवरची
गुलाबी थंडी
रडणारं रिवॉल्वर-
तिसरीतच नापास."

आहाहा. काय एकदम साल्वादोर दालीचं प्येंटिंगच शब्दांत पकडलंय जनु Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्लोली स्लोली हे कोरसमध्ये किंचित खालच्या पट्टीत / कुजबुजईसम आवाजात म्हणावे

रात अजनबी - स्लोली स्लोली
भिगी चांदनी - स्लोली स्लोली
तिसरा कोई - स्लोली स्लोली
दूर तक नही - स्लोली स्लोली
इतके आगे हम - स्लोली स्लोली
और क्या कहे - स्लोली स्लोली
जानम समझा करो - स्लोऽऽऽली

=====

कविता आवडली. मात्र तोतयाची सर नाही!

---
बाकी टॉवेल काजोलकडून घेतलास हे उत्तम.. तिने नसता दिला तर रणबीर कपूर होताच तयार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे आम्ही "घंटा" हा कोरस-शब्द 'दुनियाने हमको दिया क्या' या गाण्याच्या मुखड्याला जोडत असु ते ही (उगाच) आठवले

दुनियाने हमको दिया क्या - घंऽऽटा
दुनियासे हमने लिया क्या - घंऽऽटा
हम सबकी परवाह करे क्युऽऽ - घंऽऽटा
सबने हमारा किया क्या!!! - घंऽऽटा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असंच एक

अब लौट के आ जा मेरे .... ट्यांव
तुझे मेरे .... ट्यांव
बुलाते हैं.
मेरा सूना पड़ा हैं ... ट्यांव ट्यांव
तुझे मेरे ट्यांव...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे हो की! हे विसरलोच होतो! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कही दूर जब ..दिन ढल जाये च्या चालीवर
टण टणा ट्ण टण टण टाराsss
चलती है क्या.. नौ से बारा.. नौ से बारा

हेही सामावून घ्यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गजब प्रतिसाद आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे काय हे! माझ्यासारख्यांना समजेल असल्या कविता लिहिता! लाज वाटली पाहिजे तुम्हां लोकांना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.