ऐशा रसां ऐसे रसिक...

ऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः


ही बातमी समजली का?

छायाचित्रण आव्हान

उदरभरण नोहे!

सध्या काय वाचताय?

अलीकडे काय पाह्यलंत?

सध्या काय ऐकताय?

छोटेमोठे प्रश्न

संसद सत्र

दिनविशेष

स्मरण : फैज़ अहमद फैज़

काव्य : फैज़ अहमद फैज़ (जन्म : १३ फेब्रुवारी १९११)
गायिका नूर जहाँ

क्योसाई कावानाबे (१८३१-१८८९)

ऐसीच्या आर्काईव्हमधून

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची,
आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची,
विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही,
तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही,
खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती,
सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी,
दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात,
काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

पाणी नसल्या विहिरीच्या काठावर झुंबड हीऽ मोठी
माणसांची, पोरांची, पोरींची आणि गावच्या पुंडांची
'भाईयो और बहनो स्पेशल शो, विहिरीतला तमाशा,