Skip to main content

मी मराठी डॉट नेट परत सुरु झाले....

प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो,

गेले काही दिवस बंद असलेले, मी मराठी डॉट नेट, परत सुरु झाले आहे.

ज्यांना इच्छा असेल, त्यांनी त्याचे सभासदत्व घ्यावे.

परत एकदा सभासदत्व घ्यावे लागते.

गरजूंसाठी लिंक देत आहे.

http://www.mimarathi.net

आपलाच,
जयंत फाटक