Skip to main content

सांत्वन

रात्र जरी वैर्याची असली
आस रविकीरणांची आहे|
लाख दुख्खे अंतरी पण
हास्य तर चेहरावर आहे|
क्षितिज आहे दूर जरीही
तो किनारा दूर नाही|
जिंकण्या चे दैव नाही
झुंज़ तर स्मरणीय आहे|

विनायक अनिखींडी ....