Skip to main content

नाथ संप्रदाय - माहिती हवी

मराठी विकिपीडियावर नाथ संप्रदायाबद्दल जरासा मजकुर आहे अर्थात त्यात भर टाकण्यास खूप सारा वाव आहे. मी स्वतः यावर लगेच काम करणार नसलो तरी दत्त संप्रदाया बद्दल वेगळा दुवा काढतो आहे त्या निमीत्ताने नाथ संप्रदायावरही हा दुवा काढला आहे, इतर मंडळी नाथ संप्रदाय विषयक चर्चा आणि लेखन पुढे चालू ठेवण्याचे स्वागतच असेल.

आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त आहे असे गृहीत धरले जाईल.

* नाथ संप्रदाय