Skip to main content

पर्सनल फायनान्स - भाग ९ - इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी

भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६...भाग ७...भाग ८...

या धाग्याची प्रेरणा:

टीपः बरीचशी माहिती अमेरिकेच्या संदर्भात आहे, त्यामुळे क्षमस्व.

रिअल इस्टेट का?

  • चांगली यिल्ड
  • लिव्हरेज (कमी पैसे गुंतवून जास्त फायदा)
  • टॅक्स शेल्टर (टॅक्स डिडक्टीबल डेप्रिसिएशन, कर्जावरील व्याज)
  • इन्फ्लेशन हेजिंग
  • exchangeable

इन्व्हेस्टमेंट म्हणून बर्‍याचदा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले जातात. यात ४ प्रकारे फायदा होतो.
१. कॅश यिल्डः भाड्यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
२. टॅक्स वाचतो. लाँग टर्म टॅक्सचा दर कमी असतो.
३. इक्विटी वाढते.
४. जागेची किंमत वाढते, त्यातून फायदा होतो.
१ आणि २ हे त्वरित मिळणारे फायदे आहेत. ३ आणि ४ हे लाँगटर्म फायदे आहेत.

काही जण फ्लिप करतात (विकत घेऊन लगेच विकतात), काही जण बाय एण्ड होल्ड करतात.
काही जण रेसिडेन्शिअल जागा घेतात, काही जण कमर्शिअल जागा घेतात.
काही जण सिंगल फॅमिली होम घेतात, काही जण मल्टी फॅमिली/अपार्टमेंट घेतात.
इतर पर्यायः
- REIT
- Short sale
- buying "Subject To"
- Lease Option sales
- Flipping (wholesaling)
- Buying note from the lender
- Becoming Hard money lender

पण लक्षात ठेवा:
- It's all about Location, Location, Location (But it is only "part" of the equation).
- Important thing is FREE CASH FLOW or the income stream.
- An income property should be judged on its ability to produce income. All other characteristics are important only as that enhance the INCOME STREAM.
- Check the investment for its Quality, Quantity and Durability

माहिती कुठे मिळवायची/जागा कुठून घ्यायची?

  • एम.एल.एस.
  • प्री-फोरक्लोजर
  • REO
  • फोरक्लोजर (HUD/Fannie Mae/Freddie Mac)
  • गव्हर्मेंट लिलाव (IRS/County tax office)
  • Bird Dog

घर घेताना/ इन्स्पेक्शन करताना काय बघायचे? (उतरत्या क्रमाने महत्वाचे)

  • फाउंडेशन
  • छत
  • प्लंबिंग, पाण्याची गळती, वॉटर हीटर
  • एअर कंडिशनिंग
  • इलेक्ट्रिकचे काम
  • किचन
  • बाथरूम
  • कार्पेट आहे का? अप्लायन्सेस आहेत का? (अन्यथा बँक लोन देणार नाही.)
  • क्रॅक्स

अ‍ॅनेलिसिस कसा करायचा?

  • घराची टॅक्सेबल किंमत किती ते बघा.
  • किती भाडे मिळू शकेल ते बघा.​​​​​​
  • Net Operating Income (NOI) खूप महत्वाचे आहे. ते किती मिळेल ते बघा.​​​​​​
  • अश्या प्रकारची घरे काय किंमतीला विकली जात आहेत, ते बघा. याला Comparative Market Analysis(CMA) असे पण म्हणतात.
  • तुमचा फायदा किती होईल याचा अ‍ॅनेलिसिस करा.

अ‍ॅनेलिसिसचे उदाहरणः



ऑफर तयार करताना:

  • Seller's disclosure तपासून बघा.
  • किंमतीत क्लोजिंग कॉस्ट मागून घ्या.
  • घर विकणार्‍याकडून टायटल पॉलिसीचा खर्च घ्या.
  • होम वॉरंटी आहे की नाही ते बघा.

महत्वाच्या गोष्टी:

  • चेकलिस्ट वापरा.
  • कर्ज हवे असेल तर किमान २० टक्के स्वत:चे लागतात.
  • नियमांची माहिती कळून घ्या आणि ते पाळा. नियम माहीत नाही हे बचावाचे कारण होऊ शकत नाही.
  • डिस्क्रिमिनेशन टाळा.
  • सर्व राज्यातील नियम हे घरमालकाच्या बाजूने नसतात, हे लक्षात घ्या.
  • Remember that the goal is to provide a place that is clean, functional and safe.  Not the Taj Mahal.

घर भाड्यावर देताना काय तपासायचे? काय क्लॉज टाकायचे?
- Copies of the following: 1 month income, Social Security card copy, Copy of Driver's License, If self-employed 1 year tax return.
- Application fee: credit report $40 for each adult in the household
- No smoking inside home
- No pets (Extra deposit $250 if taking pets. $150 is non-refundable).
- Family members no more than 5
- No section 8
- Gross annual income must be 3-4 times annual rent

इतर माहिती आठवेल तशी अपडेट करीन.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स