Skip to main content

कडका : दुरचित्रवाणी

कडका : दुरचित्रवाणी

मालिका बघते कुटुंब सारे
पुरुष बाहेर बसलेला
होता वेळ भोजणाची
सुगरणीचा जीव टांगणीला

टरटरुन फुटतो घाम
जेव्हा श्री ला लागते ऊचकी
पाणी घेऊन येते बेबी आत्या
अन वाकुन बघते सटवी

नजर होते भिरभीरी
जान्हवीला लागतो करंट
पाहुन व्याकुळ मना
दौडत येतो सुरवंट

टुकार फुस्के
गल्ली दा चीड
पुज्य शुन्य डबल झिरो अँड नॉट

प्रस्तुत कडक्याचे अॉडीओ, व्हिडीओ मिळणार नाही. उगाच त्रास देऊ नये.

तिरशिंगराव Sun, 06/12/2015 - 09:55

पुज्य शुन्य डबल झिरो अँड नॉट

ही ओळ आवडण्यात आली आहे. लिहित रहा. एक दिवस, तुमच्या सुरवंटाचे फुलपाखरांत रुपांतर नक्की!