मन्या ऽ Sun, 25/04/2021 - 21:36 पारिजात स्वप्नात तुझिया मी राधा राधा होते मग पापणी ओली माझी मज उगाचच छळते पहाट होता होता पिठुर चांदण्यांची रात क्षणमात्र मागे रेंगाळते अन् हाती न काही उरता मंद पारिजात देऊन जाते... - दिप्ती भगत 5ऑगस्ट, 2020 Like Dislike Log in or register to post comments701 views