राजकीय
एक डॉलर म्हणजे पासष्ठ-सत्तर रूपये का?
Taxonomy upgrade extras
एक डॉलर म्हणजे पासष्ठ-सत्तर रूपये का?
(चलनाचा विनिमयदर कसा ठरतो, हा या पोस्टचा विषय नाही)
.
आज अमेरिका, बहुतेक प्रगत युरोपीय देश, जपान हे सर्वच देश आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या प्रचंड (प्रचंड हा शब्दही खुजा ठरेल इतक्या) कर्जाखाली आहेत.
पाश्चिमात्यांनी अर्थशास्त्राचा गरीब व विकसनशील देशांच्या पिळवणुकीसाठी उपयोग करणे हे त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या आपल्या वेगवेगळ्या सरकारांमधील अर्थमंत्र्यांच्या अथवा बाहेर अर्थशास्त्रावर मोठमोठ्या शिकवण्या घेणा-या अर्थतज्ज्ञांच्या लक्षात येत नसेल असे म्हणावे का? त्यांची ही विचार करण्याची पद्धत देशहिताची आहे का?
- Read more about एक डॉलर म्हणजे पासष्ठ-सत्तर रूपये का?
- 70 comments
- Log in or register to post comments
- 16459 views
झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन
Taxonomy upgrade extras
अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.
- Read more about झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2602 views
फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
Taxonomy upgrade extras
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा.
- Read more about फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
- 100 comments
- Log in or register to post comments
- 25330 views
जाट आंदोलनाचे सा-या देशासमोरील संभाव्य धोके
Taxonomy upgrade extras
जाट आंदोलनाचे सा-या देशासमोरील संभाव्य धोके
.
आरक्षणावरून चालू असलेले जाट आंदोलन आता थोडे निवळल्यासारखे वाटत असले, तरी त्यातून देशाच्या सुरक्षिततेला असलेले धोके लक्षात घ्यायला हवेत. या आंदोलनामुळे आतापर्यंत तब्बल पंचवीस हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज सांगितला जात आहे.
- Read more about जाट आंदोलनाचे सा-या देशासमोरील संभाव्य धोके
- 58 comments
- Log in or register to post comments
- 11549 views
जे.एन.यू मेरा प्यार: आमच्या परीक्षा
Taxonomy upgrade extras
- Read more about जे.एन.यू मेरा प्यार: आमच्या परीक्षा
- 17 comments
- Log in or register to post comments
- 11421 views
अॅपल चा दहशतवाद
Taxonomy upgrade extras
http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/What-is-the-real-reas…
अॅपल ही अमेरिकन कंपनी गेल्या दोन दशकापासून दूरसंचार अन मनोरंजनपर तंत्रज्ञाना मध्ये जगात अव्वल स्थानावर आहे . पण त्याबरोबरच अनेक वेळा टीकेची देखील धनी होण्याची वेळ अॅपल वर येते . उत्तम तंत्रज्ञानाचा मोबदला म्हणून भरमसाठ पैसे आकारण्याचा किंवा मार्केट मोनोपोली , अनफेयर ट्रेड practises चे आरोप अगदी क्षुल्लक ठरावेत असा महाप्रचंड धोकादायक खेळ अॅपल खेळू पाहते आहे.
- Read more about अॅपल चा दहशतवाद
- 71 comments
- Log in or register to post comments
- 16826 views
नग्नतेपासून रक्षण - कोणाचं आणि नक्की कसं केलं जातं?
Taxonomy upgrade extras
मी साधारण पाचवीत असेन. संध्याकाळी आमची रवानगी हनुमान व्यायाम शाळेत होत असे. इमारतीमधली बरीच मुलं-मुली तिथे जात असत. आम्ही सगळे एकत्र जात-येत असू; अर्थात तेव्हाच्या नेहेमीप्रमाणे. म्हणजे भावासकट सगळे मुलगे ओळखीच्या सगळ्या मुलींपासून निदान काही मीटर अंतर ठेवत असत. जाताना एकत्र गेल्याचे मोजके काही प्रसंग आठवतात.
- Read more about नग्नतेपासून रक्षण - कोणाचं आणि नक्की कसं केलं जातं?
- 29 comments
- Log in or register to post comments
- 9998 views
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
Taxonomy upgrade extras
भारतासारख्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अत्यंत शांततेत प्रत्यक्ष मतदान होणं ही प्रत्येक वेळी एक मोठी घटना असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. यंदाच्या निवडणुकीत काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. त्यांत लोकसभा उमेदवारांना प्रत्येकी ७० लाख रुपये खर्च करायची मुभा, NOTA या पर्यायाला मतदान केंद्रातील यंत्रांवर एक अधिकृत स्थान आणि काही मतदारसंघात तुम्ही मतदान केल्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचं चिन्ह एका यंत्रातून प्रिंट होऊन बाहेर पडेल, जे तुम्ही दुसर्या मतपेटीत टाकायचं आहे (तक्रार आल्यास छापील मतांची गणना करता यावी म्हणून) अशा प्रकारचे प्राशासनिक बदल आहेत.
- Read more about निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7344 views
