राँग नंबर

.

field_vote: 
3.285715
Your rating: None Average: 3.3 (7 votes)

प्रतिक्रिया

मस्तच.
राँग नम्बर हा नेहमीचाच फॉर्म्युला; पण छान वापरलेला. गुड वन.
फुरसतीत अधिक किस्से छापतो. ढकलपत्रातले एकदोन तर कहर आहेत किस्से.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खिक्!
मी हल्ली कॉलसेन्टरवाल्यांना राँग नबर सांगु लागलो आहे.. म्हणजे माझ्या नावाने फोन आला तरी राँग नम्बर म्हणतो मग ते अतिशय गडबडतात कारण त्यांच्या स्क्रीनवर तर माझे नाव दिसत असते.. मग ते ऑफर वगैरे न सांगताच गडबडीत फोन ठेवतात Wink

बादवे: ऐसीअक्षरे वर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin छान लिहलय.
DND मुळे कॉल सेँटरवाले बंद झाले पण या राँग नंबर वाल्यांच काय करणार...
मला आजकाल मुळे सर का किँवा कोणतीतरी कंप्युटर इंस्टिट्युट का म्हणुन फोन येतायत. नेहमी वेगवेगळे कॉलर असतात त्यामुळे चिडता पण येत नाही Sad
काही वर्षाँपुर्वी एका मित्राला पाकिस्तानहुन राँग नंबर चे फोन येत होते. घाबरलेला तो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रॉंग नंबर कधीच एंगेज लागत नाही" असे मर्फीचे वाक्य म्हणून प्रसिद्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्फी हा सर्व तत्वज्ञ आणि वैज्ञानिकांचा पप्पा शोभतो. एकवेळ न्यूटनच्या नियमाबाहेर गोष्टी घडतील; पण मर्फीच्या नाही.
तुम्ही एकदा अंगभर साबण लावलं की लगेच तुमचा फोन वाजायला लागेल./
\
severity of itch is directly proportional to possibility of reach.
The queu in which you are standing will always move slowest.
If anything can gowrong,it will!
हे आणि अशी शेकडो सत्यवचनं त्या महात्माच्या नावावर आहेत.
त्या सार्वकालिक दिग्गज व्यक्तिमत्वास आमचा सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

If anything can go wrong,it will!
हे फिनॅगल नावाच्या मनुष्याचे वचन आहे असे वाचनात आले. अर्थात ते मर्फीच्या नावावर खपल्याने त्याची सत्यता आणखीच जास्त पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

severity of itch is directly proportional to possibility of reach.
......इथे directly proportional to impossibility हवे नाही ? किंवा inversely proportional to possibility हवे. असो.
मर्फीच्या नियमाञ्चा प्रत्यय येतच असतो, यात दुमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुरकुरीत लेखन. फार दिवसांनी असं खुसखुशीत काही वाचायला मिळालं.
आणखी एक किस्स आठवला राँग नंबरचा.
एकत्र कुटूंब. फोन वाजला.
'हॅलो..'
'हॅलो, अण्णा आहेत ?'
'बाहेर गेलेत.'
'दादा ?'
झोपले आहेत.'
'मग नाना ?'
'टुरवर गेलेत.'
'मग गणेशकाकांना द्या...'
'कोण गणेशकाका ? राँग नंबर...!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राँग नंबर ....

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, रुपा...
मी: ''मी रुपा नाही..."
पलीकडून: "बस काय आता.. एव्हढा राग आलाय...?"
मी: "अहो... मी रुपा नाही... हा तुम्ही राँग नंबर लावलाय"
पलीकडून: "आयला, होय काय...!!! सॉरी सॉरी.."
फोन ठेवला जातो...

पुन्हा दोन मिनीटांनी....
ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, रुपा..."
मी: "सॉरी.. राँग नंबर .."
पलीकडून: " मला माहीतीय तू रुपाच आहेस... मुद्दाम नाही म्हणतेयस...!"
मी: "अहो... मी रुपा नाही... हा तुम्ही पुन्हा राँग नंबर लावलाय"
पलीकडून: "चायला.. मग उचलला कशाला?"
....
:~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही [लॅण्डलाईनवर] "तुमच्या शेजारील संभाजी जाधवांना द्या हो" ("द्याल का ?" अशी विनंती नाही, थेट हुकूमच) असा फोन येत असे. एकदा नव्हे तर तीनचारदा रॉन्ग नंबर कॉल आले होते. मी त्या व्यक्तीला 'आमच्या शेजारीच काय पण पूर्ण इमारतीत संभाजी जाधव नावाची कुणी व्यक्ती राहात नाही...' असे सांगूनही फोनचेन बंद होईना. त्यामुळे एका मित्राचा सल्ला घेतला व त्यानुसार पाचव्यांदा ज्यावेळी असा फोन आला त्यावेळी, "होल्ड ऑन प्लीज....दोन मिनिटात बोलावितो." असे सांगून रीसिव्हर क्रेडलवरून बाजूला ठेवला. आठदहा मिनिटांनी फोन डिसकनेक्ट झाल्याचे ऐकले....असे दोनतीनदा झाले....आणि मग एकदाची ती कटकट मिटली. [मात्र मोबाईलच्या जमान्यात असा काही वैतागाचा अनुभव अजूनतरी आलेला नाही, हेही सांगावे लागेल.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा. भारी आहेत एक एक किस्से. माझ्या वडिलांना बँकेतुन फोन येत होते 'पोतदार का' म्हणुन. आणि नंबर तर बरोबर सांगत होते. 'काय राव खोट बोलताय' म्हणत होते. त्या पोतदारांनी लोन घेतलेलं आणि काही हप्ते चुकवलेले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहाटे २ वाजता गोखल्यांच्या घरचा फोन वाजतो, पलीकडला "हॅहॅहॅ, काय देशपांडे का?", गोखले फोन कट करतात, फक्त कॉलर आयडीवरील नंबर टिपून ठेवतात, दुसर्‍या दिवशी पहाटे २ वाजता टिपलेल्या नंबरवर फोन करतात "राँग नंबर बरका, हा फोन गोखल्यांचा आहे".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या घरी फोन आला तेव्हा नुकतेच ओळखीत, नात्यात अनेकांकडे फोन आले होते. फोन हा प्रकार नवाच असल्यामुळे फोन मॅनर्स सगळ्यांनाच होते असं नाही, आमच्या वडीलबंधूंनाही नव्हते! Wink (वाचतोस का रे इथे?) एकदा एक राईट नंबरच आला, पलिकडे मावशी होती. तिचं बाबांकडे काहीतरी काम होतं. भावाने फोन उचलला.
भाऊ: हॅलो.
मावशी: हं, हॅलो. जोशी ना?
भाऊ: हो.
मावशी: ... तिच्या कामाचं बराच वेळ काहीतरी समजावून सांगत होती. आणि शेवटी काहीतरी प्रश्न विचारला.
भाऊ: मावशी, एक मिनीट हं, बाबांना फोन देतो.
(त्याच्या मागे उभं राहून मी हे सगळं ऐकून शेवटी हसायला मोकळी झाले.)
भावाने आत जाऊन बाबांना बोलावलं. "बाबा, विजूमावशीचा फोन आहे. ती थोडी वैतागली असेल. पण "मी जोशी नाही" हे तिला कसं सांगू? तुम्ही मला इस्टेटीवरून बेदखल कराल." मावशीनेही हे सगळं फार मनावर घेतलं नाही म्हणून अजूनही दोघांनाही तिच्याकडे चांगलंचुंगलं खायला मिळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारी किस्से आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मी: हेलो
मध्यमवयीन स्त्रि (धक्का+आश्चर्य): कोऽऽण बोलतय?
मी: तुम्हाला कोणाशी बोलायचय?
स्त्रि (धक्का+आश्चर्य+भीती): कौशिक आहे का?
मी: कोण कौशिक? सॉरी राँग नंबर...
स्त्रि (रिलिफ+आनंद+हसु): अच्छा अच्छा! राँग नंबर होय!
बहुतेक बिचार्या काकू घाबरलेल्या, परगावी शिकायला/नोकरीसाठी राहणार्या शिँगल मुलाचा फोन कोणा मुलीने उचलला म्हणुन Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हा कहर होता. तू उत्तर "कौशिक उशीरा उठेल. रात्री उशीरा झोपला ना!"

असं द्यायचं Wink J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0