अजि म्या पु.ल. पाहिले

.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त अनुभवकथन.. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाडस केलंत ते बरं केलंत नाहितर माझ्यासारखी त्यांना जवळून बघताही न आल्याची रुखरुख आयुष्यभर लागून राहिली असती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुदैवाने त्यांना प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं आहे. ९० -९१ साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ते तिथे हजर होते.

आम्ही शा़ळकरी पोरं एका ठिकाणी बसलो होतो. (परिसंवाद म्हणायचं) स्टेजला जवळजवळ चिकटूनच बसलो होतो. स्टेजही घरगुती म्हणावं इतकं छोटं. टेबल प्लॅटफॉर्म. आणि समोरच दोनतीन इतर साहित्यिकांसोबत पुलं. इतर साहित्यिकही तसे मोठे होते पण पुलं त्यांच्यात असल्याने ते "इतर" तिघे कोण हे आता आठवतही नाहीये.

त्यावेळी पुलंशी संवाद (व्यक्तिगत नव्हे, पब्लिकलीच) साधता आला. मुख्य म्हणजे डोळे भरुन पाहता आलं.

सर्व चर्चासत्रांमधे त्यांचा मुक्त संचार होता आणि खेळकरपणे अगदी अनौपचारिक वागत होते. सहज स्टेजवरुन उतरुन कुठेतरी जाऊन यायचे. मधेच एखादी फेरी अन्य कोणत्यातरी मंडपात. मधेच कोणाशी गुफ्तगू वगैरे.

आमच्यातल्या एका आगाऊ प्रश्नकर्त्या मुलाला त्यांनी "हा मुलगा पुढे प्रसिद्ध लेखक होणार याची मी खात्री देतो." असं ते म्हणाले. तो मुलगा आणि शिक्षकगण कृतकृत्य झाला होता.

तो मी नव्हतो हे आधीच नमूद करतो.

हे सर्व १९९०-९१ सालचं त्या वेळी ते एकदम जॉली आणि गुटगुटीत मस्त तब्ब्येतीत दिसत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यानंतरच्या चारपाच वर्षांत एकदमच तब्येत झपाट्याने खालावत गेली असावी. काळ फार वेगवान असतो. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान अनुभव कथन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेट झाली चांगले जहाले. माझेही पुणयस क्वचित जाणे होइ. पण त्यावेळेस त्यांना भेटणार्‍यांच्या प्रचंड संख्येने बर्‍याच अडचणी येतात असे ऐकणयत आलेले.
त्यामुळे त्यांना मुद्दाम जाउन त्रास देववला नाही. इच्छा होतीच जायची.
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)

असंच म्हणतो. छान अनुभवकथन. तुमचं पुलंवरचं मनापासूनचं प्रेम दिसून आलं. तुमच्यावर पुलंचा नक्की कुठच्याकुठच्या बाबतीत प्रभाव पडला याविषयीही तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंना भेटलात, काय पाहिजे अजून. सुनीताबाईंच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटायला गेलो होतो, अवस्था बघवली नाही, तसेच परत आलो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं