लघु वाल्गुदभारत-भाग १.
बॅटमॅन
Mother swear nothing
Mother swear nothing understood no before!!! Thanks for the translation.
Mangolady of fox-berg has indeed breaded on you ;)
बाकी nine came to his nose वगैरे उल्लेख वाचून लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील ९ रिंगरेथ्स नाझगुलवर बसून औरंगजेबाच्या नाकाशी आलेत असं चित्र उभं राहिलं :P
छान
या ब्याटमन प्रकाराशी परिचित नसल्याकारणाने कंटेंटबद्दल दाद देऊ शकत नाही, परंतु केवळ फॉर्मवरून पहायचे झाले, तर रचना छान झाली आहे.
'तदितर ठग भेणे'वाली चतुष्पदी भयंकर आवडली.
(अतिअवांतर: नो-फ्लाय-लिष्टेवरील म्हातारी कोठे दिसली नाही ती? आमचा तिच्यावर भारी जीव - तिला पहावयास आवडले असते.)
हा हा
वाल्गुदेयारम्भ मजेदार आहे!
पुढच्या भागात कॄष्णुमराव का?